Submitted by प्रीति on 1 September, 2009 - 13:44
ह्यात रामचे आई-बाबा, तो आणि त्याचे बेबी आहे. मी त्याला आई-बाबा आणि राम काढ म्हणुन सांगितलं तर सर्वात पहिले त्याने बेबी काढला (त्याच्या कल्पनेतला) मग ते झाल्यावर म्हणे कार काढु. एक कार काढुन झाल्यावर दुसरी काढु म्हणे. मग मी त्याला घर पण काढायला सांगितलं आणि शेवटी रस्ता पाहिजे म्हणुन मनाने रस्ता काढला. शाळेत लिहीतात त्याप्रमाणे नाव लिहीले.
नाव : राम गुंडपवार
वय : ४ वर्ष १४ दिवस
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गोड आलय. आई बाबा सही आवडले.
गोड आलय. आई बाबा सही आवडले. खास करुन आईच नाक :p
सगळ्या चेहर्यावर स्माईली
सगळ्या चेहर्यावर स्माईली काढायची आयडीयाही त्याचीच. धन्यवाद अमृता.
सही! गाडी भलती गोड आलीये.
सही! गाडी भलती गोड आलीये.
आई-बाबांच्या दोन गाड्या
आई-बाबांच्या दोन गाड्या काढल्या गं त्याने. मस्त काढलय
गोड आलय
गोड आलय
मस्त.
छान
छान
मस्त.
मस्त.:-)
सगळ्यांना खुप धन्यवाद!!
सगळ्यांना खुप धन्यवाद!!
चित्र छाने. चित्राची कथा
चित्र छाने. चित्राची कथा अजूनच छान.
सही Imagination!
सही Imagination!
कार्स काय सही काढल्या आहेत. ४
कार्स काय सही काढल्या आहेत. ४ वर्षांचा हे तर पुढे काय? इंजिनिअरींगला गेला तर ड्रॉईंगची चिंता नाही.
खूप खूप गोड!!
खूप खूप गोड!!
एकदम हसरं चित्र!! गोड आलयं
एकदम हसरं चित्र!! गोड आलयं अगदी... कारमध्ये बसलेले पण दिसताहेत..
खुप छान आहे !
खुप छान आहे !
मस्त काढलय
मस्त काढलय
काय काय कल्पना असतात पोराना!
काय काय कल्पना असतात पोराना! मस्त!