आमच्या घरचा गणपती

इथे आपल्या घरच्या बाप्पाच्या दर्शनाचा लाभ तमाम मायबोलीकरांना घडवा.

सार्वजनिक गणेशोत्सव २०१२

आपापल्या मंडळातील, गावातील, शहरातील गणपतींची प्रकाशचित्रे इथे, याच धाग्यावर प्रतिसादात टाका.
१. आम्ही आलोय...

स्वरचित आरत्या, श्लोक, स्तुती, ओव्या, काव्य

मायबोली गणेशोत्सव २०१२ चे निमित्त साधून आपल्या स्वरचित आरत्या, भक्तीमय कवनं, स्तोत्रं इथे लिहूया आणि मायबोलीकरांची प्रार्थना बाप्पापर्यंत पोचवूया.
१. स्वागत : मायबोली-गणेशाचे

नैवेद्यम् समर्पयामि

देवरायासाठी आपण निगुतीने केलेल्या आणि नजाकतीने सजवलेल्या नैवेद्याची झलक मायबोलीवरच्या भक्त मंडळींना दाखवणार नं...

मायबोली गणेशोत्सव २०१२

नमस्कार! मायबोली गणेश उत्सवाचे हे तेरावे वर्ष!

medium_large_2012_Ganesh_Sthapana.jpg

श्री गणेशाची स्थापना इथे करण्यात आली आहे.

आजचे लेखनादी सांस्कृतिक कार्यक्रम

दिवस १० वा: २८ सप्टेंबर

'हे गोपाळराव... हे गणपतराव' - आशूडी
बाप्पा मोरया! - अभिप्रा

या आधीचे लेखनादी सांस्कृतिक कार्यक्रम इथे पहायला मिळतील.

कराचीच्या लालाजींची आणि लोकमान्य टिळकांच्या आवाजाची गोष्ट

लोकमान्य टिळक - भारताच्या इतिहासातील एक दैदिप्यमान व्यक्तिमत्व आणि सार्वजनीक गणेशोत्सवाचे संस्थापक. आजपर्यंत त्यांच्याबद्दल वाचलं बरंच होतं पण त्यांचा आवाज कधी ऐकला नव्हता. नुकतंच त्यांच्या आवाजाचं एकमेव ध्वनिमुद्रण सापडलं. ते ध्वनीमुदण, त्यामागची घटना आणि त्याचा शोध सर्वप्रथम फक्त मायबोलीवर वाचा.

तसेच भारतीय शास्त्रीय संगीतातले अतुलनीय दिग्गज गायक अब्दुल करीम खाँसाहेब, सुरेशबाबू माने, बालगंधर्व यांची यापूर्वी कुठेही प्रकाशित न झालेली ध्वनिमुद्रणं खास मायबोलीकर रसिकांसाठी....