सदस्य प्रवेश |
jlo यांचे रंगीबेरंगी पानराजधानीशाळेत असतानाची एक गोष्ट. कुठल्याश्या तासाला कोणत्यातरी सन्दर्भात विषय निघाला म्हणून बाईंनी प्रश्न विचारला, " अमेरिकेची राजधानी कोणती कोणाला माहित आहे?
रवि., 11/25/2007 - 08:36 jlo
अनकॉमन'जॉन'.......जॉन.., किती कॉमन नाव! कोणाही सर्वसामान्य व्यक्तीचं असू शकतं. अगदी 'क्ष' सारखं. हे नाव ऐकल्यावर माझ्या डोळ्यासमोर कोणीच उभं रहायचं नाही.त्याला भेटण्यापूर्वी.
रवि., 11/25/2007 - 08:31 jlo
लिलीचं घरलिलीनं भिंतीवर लावलेल्या लहान सहान गोष्टी काढून एका बॉक्स मधे ठेवल्या. शेवटची एक राहिलेली फ़्रेम काढून हातात घेतली. मग फ़्रेमच्या मागे आणि संपूर्ण भिंतीवर सहजच तिची नजर गेली.
रवि., 11/25/2007 - 08:29 jlo
दुसरा खंडलीलाच्या डोळ्यांवर पाण्याचा एक तलम पडदा... तिच्या नजरेला सगळंच कसं धूसर दिसत होतं, अगदी उद्याचा दिवस कसा असेल ते ही. मनात भविष्याच्या विचारांची एवढी गर्दी, त्यात सगळेच 'मी', 'मी' म्हणणारे, कोणाची आधी दखल घावी असा प्रश्न!
रवि., 11/25/2007 - 08:24 jlo
|