gs1 यांचे रंगीबेरंगी पान

कैलासगड

रविवार, १५ जून २००८. हरिश्चंद्रगड, जिवधन नाणेघाट वगैरे गेले दोन तीन ट्रेक म्हणजे मागे जाउन आलो त्याच स्थळांची उजळणी होते, पण या रविवारी कुठल्यातरी नव्या ठिकाणी जावे असे मनात होते.

द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ

चेतन भगतच्या या नव्या पुस्तकाची क्रॉसवर्डमध्ये मोठी चळत पाहिली, त्याची आधीची दोन्ही पुस्तक वाचली होती, फार खास नसली तरी फाईव्ह पॉईंट समवन टीपी म्हणून ठीक वाटल होत.

शिवजयंतीच्या शुभेच्छा.

शिवकालीन महाकवी भूषणनी लिहून ठेवले आहे...

कासी की कला जाती
मथुरा मसिद होती
सिवाजी ना होतो
तो सुन्नती होत सबकी

नंतर काशी आणि मथुरा तर भ्रष्ट झालीच, पुढचेही व्हाय्चे नसेल तर पुन्हा एखादा शिवाजीच जन्माला यायला हवा.