Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 24, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » gs1 » Feedback » Archive through March 24, 2006 « Previous Next »

Bhagya
Friday, November 25, 2005 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

gs1 तुझ्या पोस्ट मध्ये सगळे squareS दिसतायत.

Giriraj
Friday, November 25, 2005 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला आपल्याला TP करायला हक्काची जागा झाली!



Champak
Friday, November 25, 2005 - 11:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रथमत : GS ह्यांचे अभिनंदन!!!

भाग्य, तुला तिथे सगळे चंपक दिसतात असे म्हणायचे आहे का!:-)



Nalini
Friday, November 25, 2005 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळिकडे चंपक दिसतोय आणि उरलेल्या ठिकाणि चौकोन दिसतायत.

Gandhar
Friday, November 25, 2005 - 11:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS , हक्काची जागा मिळाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!!!

Vinaydesai
Friday, December 02, 2005 - 10:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



GS स्वतःच्या जागेबद्दल अभिनंदन.. पुण्याहून आल्यापासून जरा कामात आहे.. निवांत बोलू कधीतरी...

गिरी, TP करायला वेगळी जागा कुठे लागते... ? तो कुठेही करावा... :-)



Sashal
Friday, December 02, 2005 - 11:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

न्यायचक्र ची link डाव वरच नेतेय .. ती लिंक दुरूस्त करणार का?

अतिशय छान लिहील्या आहेत कथा ..


Gs1
Saturday, December 03, 2005 - 9:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद, दुरुस्ती केली आहे.... गिरी, तुम्हाला कोणाला रेशीमगाठीचे अकाऊंट पाहिजे आहे का

Champak
Saturday, December 03, 2005 - 2:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

का.... गिरि चा हसरा चेहरा बघवत नाही का?

Bhagya
Monday, December 12, 2005 - 11:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निषेध..... गोविंदने ही बातमी पहिलेच न सांगितल्याबद्दल. अपहरण या सिनेमाचे आलाप रुचाने गायलेत असं मला दिनेश कडून कळलं. तिचं मनापासून अभिनंदन.
आपल्या माणसाचं कवतिक' करायची संधि द्यायला नको?


Kmayuresh2002
Tuesday, December 13, 2005 - 1:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जी एस,तुझ्या भुलपाखरू कथेच्या आधीच्या कथा मी वाचल्या नव्हत्या.. त्या आज वाचल्या... वाचुन काहितरी जिवंत लिखाण वाचल्याचा आनंद मिळाला. त्याचबरोबर तुझ्या लिखाणाच्या ताकदीची आणि विचारांच्या ऊंचीचीही जाणीव झाली... तुझे लिखाण अजुन वाचायला मिळु दे रे:-)

Moodi
Tuesday, December 13, 2005 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS अभिनंदन मलाही दिनेश यांच्याकडुन कळले रुचाचे कौतुक. शास्त्रीय संगीत हे तुमच्या सोबतीने पहाडाची उंची गाठणारे ठरलय की.

Gs1
Tuesday, December 13, 2005 - 3:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


ऋचाबद्दल सांगायचे तर प्रकाश झांनी तिला बरेच प्रसंग दाखवून त्याला सुटेबल असे आलाप कंपोझ करून गायला सांगितले होते.
शिवाय काही तोडी आणि भैरवमधले नुसतेच सलग आलाप घेतले होते. यातले नेमके कुठे आणि किती येणार हे आम्हालाही माहित नव्हते...

तुमचे अभिनंदन तिच्यापर्यंत पोहोचवतो.

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, मयुरेश.



Champak
Tuesday, December 13, 2005 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा! आमच्या तर्फ़े पण अभिनंदन कळवा

Chinnu
Tuesday, December 13, 2005 - 6:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो हो अमच्या तर्फ़े पण अभिनंदन कळवा रुचाला!

Limbutimbu
Thursday, March 23, 2006 - 10:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जीयस,स्मृतीचा टॉपिक भारी हे! :-)
हा प्रश्ण मला पण पडला होता, सुरवातीला मी वाढते वयोमान अशा सदराखाली दुर्लक्ष केले! पण मधेच काही जुन्यातल्या जुन्या आठवणी उसळी मारुन वर येतात असे जाणवले, तेव्हा विचार करू लागलो अन माझ्या पुरते पुढील निष्कर्षास येवुन पोचलो!
स्मृती, त्या मेन्दुत काय फॉर्म मधे असतात माहीत नाही! पण असतात!
सगळ्या गोष्टीन्ना किमान दोन बाजु असतातच असतात तसेच स्मृती ही दोन प्रकारच्या असतात!
एक प्रकार म्हणजे एखादी घटना जेव्हा आपण अविस्मरणीय म्हणतो तेव्हा ती ती घटना आवडल्या मूळे किन्वा नावडल्यामुळे लक्षात ठेवावी किन्वा ते ते लक्षात ठेवणे गरजेचे आहे असे वाटल्यावरुन अशी आज्ञावली मन मेन्दुला देते आणि ही स्मृती टिकुन रहाते!
स्मृतीचा दुसरा प्रकार म्हणजे बाय डिफॉल्ट, मेन्दूच अनेकविध घटनान्चे आवश्यकते प्रमाणे वर्गिकरण करुन प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे अनेकानेक स्मृती जतन करुन ठेवतो जेणे करुन त्या त्या स्मृतीन्चा पुढिल आयुष्यात उपयोग व्हावा!
वरील दोन्ही प्रकारच्या स्मृती, व्यक्तिसापेक्ष पद्धतीने, जर पुन्हा पुन्हा उगाळल्या नाहीत तर कालान्तराने त्यान्ची गरज नाही असे होवुन विस्मृतीत जातात!
माझा अनुभव असा हे की, विस्मृतीत गेलेली गोष्ट म्हणजे हार्ड डिस्क फॉरमॅट केल्यागत सगळे पुसले जात नाही, तर काहीसे अन्धुकपणे बाजुला पडते! प्रयत्नपुर्वक, ती ती बाब आठवायचा प्रयत्न केला तर आठवते. कित्येक वेळेस माझे असेही झाले आहे की, मी एखादी गोष्ट आठवायला लागतो, मला ती आठवत नाही, अन मग मी तो विषय सोडुन देतो, पण सुप्तावस्थेत कार्यरत असलेला मेन्दु बहुदा शोध मोहिम थाम्बवत नाही कारण बर्‍याचदा एखाद दोन तासान्नी म्हणा की दिवसान्नी, ज्या वेळेस मी असे काही आठवत होतो हे ही विसरुन गेलेला असतो, त्यावेळेस अचानक ती आठवण दत्त म्हणुन मनात उभारते.
या विषयावर माझा फारसा अभ्यास नाही, पण मला जे वाटले, जे विचार उद्भवले ते इथे मान्डले येवढेच!
:-)

Limbutimbu
Thursday, March 23, 2006 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर लिहिलेल्या दुसर्‍या प्रकारातली स्मृती समजण्यास "स्कील" किन्वा "कौशल्य" या शब्दान्चा अर्थबोध घेतला तसेच स्कील किन्वा कोणतेही कला कौशल्य कसे आत्मसात होत जाते याचा आढावा घेतला तर असे नक्कीच कळते की बर्‍याचदा, बर्‍याच गोष्टी केवळ निरीक्षणातुन शिकल्या गेलेल्या असतात व अशा कळत नकळत घडत असलेल्या निरीक्षणाच्या स्मृतीन्चा एकत्रीत परिणाम म्हणजेच ते ते कौशल्य अन्गी बाणविले जाणे होय! कौशल्य असण्या साठी अन्य अनेक बाबी महत्वाच्या हेत पण दुसर्‍या प्रकारातील स्मृतीन्च्या सहभागाचे महत्वही तितकेच आहे!
कदाचित हा भाग कळत नकळत होणार्‍या अनुकरणाशी देखिल सम्बन्धित असेल! पण नकळत अनुकरण झाले तर त्यास दुसर्‍या प्रकारातील स्मृतीच जबाबदार असणार नाहीत का?


Limbutimbu
Thursday, March 23, 2006 - 10:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>> काय लिहावे ? लिहावं का असा नेहेमी प्रश्न पडतो....
तरीही लिहिलस ना?
तेही लिम्ब्याच्या देखत?
मग भो. आ. आ. क. फ. !
DDD

Moodi
Thursday, March 23, 2006 - 11:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जी एस छान सुरुवात केलीत, पण थोडक्यात नको, अजुन लिहा.

लिंब्या तुलाही विषयाची उकलण छान जमते रे.


Moodi
Thursday, March 23, 2006 - 11:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहा हे भूत. जरा काही याला चांगले म्हणावे तर कुठे पण घरंगळत जातं. लिंब्या आता तू हे कुणाला उद्देशुन लिहीलस ते सांग बरं!!


Limbutimbu
Thursday, March 23, 2006 - 11:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग कुणाला तिसर्‍याला उद्देशुन नाही ग! मी लेकीबोलेसुनेलागे अस कधीच करत नाही! अपुनका पन्च डायरेक्ट होता है!
काय हे ना मी कुणाच्या पर्सनल बीबीवर सहसा गडबड करत नाही! पर हिथ यान येवढा मस्त विषय घेतला ना की रहावलच नाही अगदी! तशात ह्यो पॅरा टाकला ना त्यान....
" रोजच्या धकाधकीत दहा मिनिटे जरी निवांत मिळाली तरी काहीतरी सुचत असतेच. पण एकंदर जो काही विचार करण्यासारखा आहे आणि जे जे लिहिण्यासारखे आहे ते अगोदरच अनेकांनी विचार करून व लिहून ठेवले आहे, नवीन सांगावे असे काही नाही, फरक असेल तर थोडफार अभिव्यक्ती, वर्तमान संदर्भ व शैलीचा असे वाटते. "

म्हणल तर लगीलगी त्याला म्या केलेला विचार सान्गुन टाकावा,...म्हणुन त्यालाच तस म्हणल हे ते!
:-)

Dineshvs
Thursday, March 23, 2006 - 11:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाहि, GS1 तशी वेळ यायला अजुन अवकाश आहे. पण काय होतं, जुनं नीट आठवतं, अलिकडचं आठवत नाही.
BTW मी आठवतोय ना ?


Gs1
Thursday, March 23, 2006 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, आधी थोडक्यात का होईना पण नियमित लिहायचा प्रयत्न करतो, विषयविस्तार करायला लिंबू आहेच, जर त्याला विषय बरा वाटला तर..


बस का दिनेश ?


Aschig
Thursday, March 23, 2006 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

gs1, limbu's first response is quiet to the point. Writing ones memoirs while you still retain the memories is always a good idea. You have been doing some good work. Do try to note down how you think it got its influences.

There are three excellent movies on very related topics. Highly recommended: (1) Eternal sunshine for the spotless mind, (2) Memento, (3) 12 Monkeys.

Savyasachi
Friday, March 24, 2006 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोविंदा, वो सबकुछ भुलानेसे पयले तेरी जायदाद मेरे नामपे करनेका मत भुलना रे बाबा :-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators