|
मी चिन्मय कुलकर्णी परदेशात मेडिकल शिकतो.मला एका सेमिनार मधे भारतात समाजकार्य म्हणून आरोग्य क्शेत्रात कार्यरत असलेल्या संस्था आणि समाजसेवक यांची सविस्तर माहीती हवी आहे. बाबा आमटेंची माहिती कळवल्यास अतिशय आनंद होइल. विनंती अशी की रोटरी क्लबची माहिती देऊ नये कारण ती भारतीय नाही. आणि मी परदेशात आहे व मला येथे भारतीय पुस्तके मिलणार नाहित. आभार. mail me -chinya1985@rediffmail.com मला सविस्तर महिती हवी आहे जवळ जवळ ३ ते ५ मिनीटे सांगावी लागेल इतकी.इंटरनेटवर एखादी वेबसाईट आहे का जी यांच्या कार्याबद्दल सविस्तर महिती देइल??? maahitii english madhe asel tarii chaalela मला बी यांनी आपल्याकडे याबद्दल माहिती मिळेल असे सांगितले.मी आरोग्यमधे याबद्दल लिहीले आहे
|
Bhagya
| |
| Wednesday, April 04, 2007 - 3:06 am: |
|
|
गोविंद, मी आपल्या GTG चा वृतांत टाकलाय. वेळ मिळाला की वाच. /hitguj/messages/34/124353.html
|
Bhagya
| |
| Wednesday, April 04, 2007 - 3:10 am: |
|
|
चिन्मय, गोविंद तुला सांगेलच. पण परदेशी असशील, तर कुठल्याही पब्लिक लायब्ररीत किंवा तुझ्या युनिच्या लायब्ररीत तू जर तुला हव्या असलेल्या कुठल्याही भाषेतल्या पुस्तकांना मागवण्याची विनंती केलीस, तर ती विनामुल्य मागवून देतात. माझा हा अनुभव आहे.
|
GS1 तुमच्या कम्मुनिस्म वरील विचारांचा मी समर्थक आहे.माझ्या मते कम्युनिस्ट कुत्रे आहेत.त्यांनी जगाला कारण नसताना युद्ध आणि चुकीची विचारसरणी दिली. रशियामधे म्हट्ले जायचे की सोवीएत युनियन साठी कश्ट केले तर तो एक हिरोइसम आहे.जसाकाहि ते म्हणजे देवच आहेत.प्रत्येक गोष्टित देशप्रेम आणून त्यांनी देशवासीयांच्या डोळ्यात धुळफ़ेक केली.जगावर कारण नसताना युध्दे लादली.संरक्षण क्षेत्रात प्रचंड पैंसा लावला.बुद्धिवादी लोक कामगारांच्या विरुद्ध आहेत म्हणून ५० लाख़ लोकांची अमानूष हत्या केली.देशप्रेमाच्या नावाखाली ह्युमन राईट्स चे सतत हनन केले. भाग्या,आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद पण पुस्तक मागवुन घ्यावे इतका वेळ माझ्याकडे नाही, म्हणून इंतरनेटच मार्ग पत्करला.
|
Nalini
| |
| Friday, October 05, 2007 - 9:22 am: |
|
|
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
|
Gs1
| |
| Saturday, October 06, 2007 - 9:03 am: |
|
|
धन्यवाद, नलिनि. आता खरा केक खायला लवकर ये इकडे ...
|
Hi GS1, Belated birthday wishes! tumchya wadhadiwasaala tumhi cake kaapat asal ase waTat nahi, paN khaNyas bahuda harakat nasavi!
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|