|
hi mazi shevatchi post ajachi. Agadich koni ukhadvala tar ajun lihin. Maza prashna asa, Ka mhanun mulani apeksha karun naye ki bayako changli cook asavi, ghar sambhalnari asavi, sagalyanshi milun musalun vaganari asavi ... ka nahi ? Sansar changala honyache he skills ahet ... ani mazi khatri ahe ki chiikar muli ahet ki tyana ase jagayache ahe and they are proud of it. Ata mala sanga ... ekhadi na dhad jevan karu shakat, sagala paisa baher khanyat, pinyat, kharedi karanyat ani TP karayanat ghalvanari asel .. tar tila bayako karanyat kay point ahe. Asali baya kay kuthehi sapadel .. free of cost. Tichya peksha saral dance bar madhali uchalun anavi .. nidan fukat nachun tari dakhavel ... mulana te skills mulit asale tari avadatil. Kahitar upayog ahe tyacha. Ahe ka kona kade uttar yache.
|
Upas
| |
| Monday, January 28, 2008 - 7:46 pm: |
| 
|
तिथे call center, BPO मुळे काय परिस्थिती असेल ह्याची विशेष कल्पना नव्हती पण चेतन भगत यांचं One night in call center वाचून थोडा अंदाज आला.. तरूण वयातच हाती आलेला झटपट पैसा आणि भविष्याचा फारसा विचार न करता सद्य परिस्थीत चैन करण्याची वृत्ती ह्याचे दूरगामी परिणाम वाईट होणारच, आई वडिलांनी तरी ह्याची जाणीव ठेवून मुलांना समजवायला हवय!
|
अहो अमेरिकन देशी तुम्ही mcp चे तीर्थरूप आहात का???? देवा मी पन्नाशीतला असून ही या विचारसरणीचा आणि उ--ट्या खोपडीचा नाही ही तुझी क्रुपा आहे रे बाबा!!!
|
Tiu
| |
| Monday, January 28, 2008 - 8:12 pm: |
| 
|
अमेरिकन देसी... अहो काय बोलताय काय तुम्ही राव? लोकशाहीची तुमची व्याख्या काय आहे? daru, drugs, *** असल्या गोष्टीत गुंतणं हे लोकशाहीत चालतं??? आणि मुलगी नोकरी करत असेल तरी स्वयंपाक करणं, घर सांभाळणं, मुलं सांभाळणं हि (फक्त) तिची(च) जबाबदारी आहे हे समजणं चुक नाही का? दोघं नोकरी करत असतील तर घरातल्या कामांची जबाबदारी पण दोघांनी तितकीच घ्यायला हवी असं तुम्हाला वाटत नाही का? की नोकरी करणारी प्रत्येक मुलगी ही सगळे पैसे बाहेर खाण्यात, पिण्यात, खरेदी करण्यात आणि TP करण्यात घालवते अशी तुमची समजुत आहे? पुर्वीपासुन जे चालत आलय ते योग्य आहे का? पुरुषांनी कमवावं आणि बायकांनी फक्त चुल आणि मुल करत बसावं असले विचार दिसतायेत तुमचे. अवांतर १: तुम्ही एका महिन्यात किंवा एका दिवसात कुणापेक्षा किती जास्त आणि कसे कमावता हे इथे सांगण्याचं प्रयोजन समजलं नाही. अवांतर २: लग्न झालंय का तुमचं?
|
अमेरीकन देशी, तुम्ही तुमच्याच २ वाक्यात स्वत:ला उघडे केले आहे. तुमचे विचार तुम्हाला लखलाभ. "Ani rahila vishay paishacha ... tar tu tuzya ayushat jitake kamavnar nahis titake mi ek mahinyat kamavato ... " "Te mhananat na ... paisa alyavar manus kay karato ? ... tar apala khara swabhav dakhavato ... " तुम्ही दुसरे वाक्य अगदी सार्थ करुन दाखवले आहे. असो ही लोकशाही आहे. तुम्हालाही बोलण्याचा अधिकार आहे.
|
Varachya 3 lokansathi : Aho mi ulatya khopadicha nahi. Hi mule-muli ulatya khopadichi ahet tyala mi kay karu. Ani tumhi 50 chi lok ... kadhi US university madhye jaun baghitale ahe ka ... binge drinking etc. kay ahe te ... 95% of college going girls kay karatat te ... Tumhala ajache jagach mahit nahi .. ha tumacha problem ahe. Ani mi dakhavun dile tar tumhi mala shivya ghalata. Tyapeksha tya nandini la ka nahi oradat. Sagalya pub madhye firanari ti .. .mi nahi. Tichya samor bulbulit shabd vaparun charcha. Ani mala shivya ... dhanya ahe tumachi. Tumhala pan Nandini sarakhich mulagi kinva sun asali pahije. You deserve it.
|
Khar sangu ka ... mala ya site varachya mulanshi and purushanshi charcha karayala kantala yet. Tumchya sarakhe boring badbad karanare ani maratukadya vicharanchi mala kiv yete. Tya Nandinit et. al. shi mi bhandato ... pan khare tar ti bindhast ahe ... yache pan mala kautuk vatate. Tichya sarakhe lihinare tumachyat ek pan nahi. Fakta ticha bindhast pana jara changalya line var anava ase mala vatate mhanun thodis reverse psychology vaparato. Ani ho ... mi chikkar paise kamavato ... kay karanar tumhi tyache ...
|
Prasadp77
| |
| Monday, January 28, 2008 - 9:18 pm: |
| 
|
I won't term call center job as worst just because there are no prospects and it introduces new (unhealthy) lifestyle in a major chunk of the population. On the other hand, I have an example where this quite talented engg. guy happened to fail during his second year (family issues). He immediately joined some call center, earned a decent sum during that period, cleared second year, paid for his third year fees out of what he earned and now he has been offered a job at one of the well-known company. Now what he learnt out of that experience, from horse's mouth, he became fluent with english, became more confident, realised whats ahead in future. To a third person, its not a big deal but probably it was for him. I must say that the guy totally changed in that one year, became more responsible and matured. May be this is just an exceptional case. If needy ones use call center as just a jumping ground then I don't think there is anything worng in it. Now, turning to the IT sector, recently we tried to book a flat in Pune. We were totally stunned with the prices. They were just rip-off. I started wondering who buys these flats. The obvious answer came up, the IT guys. I agree that these IT guys are building up the dreams on their fat salaries at the moment but what if USD weakens still more, if Europe decides to outsource IT within newly joined EU countries where labour is equally cheap or China starts beating us out again by doing the job cheaper than us. When checked, hardly any ITan had a backup plan. I, of course, started wondering how they will stand up if any disaster strikes to IT industry but still the dreams run high and high. This is very scary scenario from where I see it but may be I am not local anymore so my perception is faulty. The most surprising story is, they don't mind to part their personal life for that money. In fact, I met a few who proudly said that they don't talk to their 3 year olds except Sundays. Everyone points it to the cut-throat competition. I really don't understand why there are no collective efforts to alleaviate everyone out of this system. Can anyone who is in Indian IT industry offer any insight in this problem? @Nandini, Your comment about writing in Marathi has been noted and I will seriously start working on it. (BTW, I have been saying this for a while and this is my 600th post) Anyways, by the order of US president and Indian prime minister together, the discounted liquor sale in the state of New York has been terminated until all binge drinkers at Maayboli return to their healthy state and start respecting the BB subject. Those who are still singing *I gotta high* should wait till they land before returning to Maayboli.
|
Nandini, Sarva pratham font size aani english typing baddal dilgir aahe. Kitihi kele tari formatting nahi karta aale. Marathi cha prayatna suru aahe, jamel lavkarch.Tuzya lagna karnya madhe swatahchya aani mulakadun kay apeksha aahet? Tula mulane kay prashna wicharlele chalnar aahe? lagna kelyawar cooking, ghar sambhalne, mule sambhalne ya saglya goshtin madhe jar navryane equally madat karavi kinva apeksha thewooch naye aase jar aasel tar tumhi doghe roj baherunch jevan magavnar ka? Ghari koni aalyawar koni karayche? Sasu Sasrya ni kahi apeksha thevlya tar te modern nahit ka? Modern aasne yachi tuzi definition kay? Call center madhe kam karnarya mula/mulinwishayee tuzi mate awadli, mag tasach wichar tu lagna karnarya mulanwishayee ka nahi karat? Muline fakta chul aani mul karave aani aapan fakta paise kavun aanave aani aaram karava aasa wichar karnari mule ya jagat aastilhi pan mag sagle majority tasech aani namune aase suruvatipasunch tirkasch ka pahayche? Jar koni aashya apeksha thevat aasel tar tya person che perspectives kay aahet? Tya mage tyachi background kay aahe, to manus kasha paristhiti madhe wadhla aahe aashi coin dusri baju ka nahi baghat. Jari patle nahi tari nidan samjun ghyayla kay harkat aahe? Sagli mule kahi "namune" nastat. Aani saglech hostel madhe wadhlele aani ekate rahilele pan nastat.Tyanche jag wegle aaste aani apeksha suddha tya jagat rahunch set zalelya aastat. Aata tu ek tar marathi aasunhi aashi wadhli aahes aani aasha kshtra madhe kam karte aahes ki tula jagacha anubhav normal marathi mansa peksha probably jasti aasava. Thats admirable. Typical waran bhat marathi sanskruti madhe wadhlelya mulala te jad janarch. Bar tya tun arrange marriage chya process madhun jat aahes. Mhanje ajunch limited choice. Karan marathi mule swatah kitihi club madhe geli tari lagna kartana matra tyanna ekdam sati savitri mulgi pahije aaste. Tevna tuza "bindhast" attitude tuzyach future chya madhe tar yet nahi na aani yet asel tar diplomatically te kase handle karayla pahije yacha tu wichar kar. Karan shevati tula sudha parents aani future family yanchya expectations shi adjust vayche aahe. Mi "adjustment" karnar nahi aani aase karne mhane swabhimanashi tadjod aasa Pride and Prejuidice chya chakra madhje adku nakos. Tu matured aahes yachi khatri aahe pan tarihi sangavese watle.
|
Upas
| |
| Monday, January 28, 2008 - 9:37 pm: |
| 
|
कोणताच job unrespectable नाही. पण त्यातले चांगले ते शोधायला हवे. प्रसाद, तुम्ही दिलेल्या उदाहरणात त्या मुलाने शिक्षण पूर्ण केले हे महत्त्वाचे! Who moved my cheese? सारखं कायम सतर्क राहून, नवीन काय करता येईल ह्याचा विचार करत पुढे जायला हव.. call center, IT किंवा इतर कुठल्याही नोकरीमध्ये ( सरकारी वगळता ) तुमचा back up plan असणं हल्ली आवश्यकच आहे. परिस्थितीनुसार रहाणी आणि उच्चा विचारसरणी असणं ह्यासाठीच जमायला हवं. आज कित्येक हजार रुपये पगार असलेली नोकरी काही कारणाने गेली तर काय हे डोक्यात असणं म्हणूनच आवश्यक आहे आणि call center मधे काम करणार्या मुलांच्या वयाचा विचार करता सगळ्यांनाच तेवढी प्रगल्भता असण्याची शक्यता कमीच.. त्यातूनच मग वैफल्य, अनारोग्य आणि व्यसनाधिनता येऊ शकते. नंदिनी म्हणते तसं त्यातले धोके, खाच खळगे त्यांना पटवून देणं एवढच आपण करु शकतो निदान मी वैयक्तिक पातळीवर करतो. शिवाय call center job मधे माझ्या मते शारिरीक ताण जास्त पडतो त्यामुळे तुमचे biomedical cycle disturb होणारच.
|
ashusachin: Tumache likhan avadale. mate patali. Tumhi stree asalyani tumachi bhasha prakhar nahi .. ani te yogyach ahe. "Varan Bhat" sanskriti ... zakas ...100% agree. Nandini apalya sarwana tichya lagnala bolavale pahije .. kiti madat karato ahot apan tile ... ani ho ... free drinks
|
Dineshvs
| |
| Tuesday, January 29, 2008 - 3:07 am: |
| 
|
उपास हल्ली सरकारी नोकरी पण तितकी आरामाची राहिली नाही. नव्याने दाखल झालेले, साहेब लोक, पुर्वीसारखा ढिलेपणा चालवुन घेत नाहीत. आता स्त्रीयाना सुद्धा पुर्वीसारख्या भरमसाठ सवलती मिळत नाहीत. कॉल सेंटरचाही जॉब, पुर्ण विचार करुन, सर्व धोके पत्करुन केला तर त्याचा त्रास होत नाही. मी माझ्या पहिल्या पोस्टमधे लिहिल्याप्रमाणे, कामाच्या वेळा मर्यादित करुन घेतल्या, तर ते काम फारसे कठिण वाटत नाही.
|
Sanish
| |
| Tuesday, January 29, 2008 - 3:26 am: |
| 
|
कॉल सेंटरचा अनुभव नाही हा पण लहान वयात पैसा हातात आल्यवरचा एक अनुभव. माझ्या मामीचा एक २५,००० रुपयांचा मोबाईल माझ्या मामेभावाच्या हातून हरवला. तर तो तिला म्हणाला की मी माझ्या savings मधून घेऊन देतो तुला. वय १७, शिक्षण FE . त्याला २५००० कुठून आणणार विचारल्यावर असं कळलं की तो microsoft windows आणि अशा अनेक softwares च्या pirated सीडीस बनवून हजार हजार रुपयांना विकतो कंप्युटरची फ़ारशी माहिती नसलेल्या लोकांना. हे चूक आहे वगैरे सांगणं सोडाच पण, पोलीस पकडतील एक दिवस असं म्हटलं तर, अरे भारतात असलं काही होत नाही! हे उत्तर. कॉल सेंटर संबंधी अनुभव वाचल्यावरती मला असं वाटलं की easy money ची चटक लागली ह्या वयात तर पुढे ही तेच हवं असं होऊ शकेल.
|
वरील काही पोस्ट्स मधले बॅक अप प्लॅन असायला हवेत आणि स्वत्:च्या अपग्रेडेशनबाबत कायम सतर्कता दाखवणे हे दोन मुद्दे खरंच अत्यंत आवश्यक आहेत आणि ह्या दोनच सेक्टर नव्हे तर आजकाल कोणत्याही क्षेत्रात ते असायला हवेत. अमेरीकन देशी तुम्ही जो पैसे आले की माणसाचा खरा स्वभाव कळतो म्हणालात तेही अगदी बरोबर. कॉल सेन्टर असो किंवा कोणत्याही जॉबमधे मुला मुलींना भरपूर पगार लहान वयात हातात पडतो ही त्यांच्या दृष्टीने खरंतर सुवर्ण संधी असते. फक्त खरा स्वभाव अजून पुरेसा एक्स्प्लोर किंवा इवॉल्व्ह न होताच आणि पुरेशी शैक्षणिक पातळी न गाठल्याने त्या एक्स्पोजरमधून येणारी मॅच्युरीटी न येताच जर हातात असा पैसा येत असेल, आणि हा पैसा ते व्यसने करुन किंवा डिस्को पब आणि मॉल ओनर्सच्या घशात घालत असतील तर केवळ सगळेच टीनएजर्स हे सगळे उद्योग करतातच असं म्हणून सोडून देता येणार नाही. अमेरीकेत किंवा युरोपमधे लहानपणापासून पैसे कमावण्याची संधी मिळते पण त्यामुळेच तिथे फुटकळ जॉब करुन पैसे कमवायचे आणि मग ते उडवायचे ह्यात यंग जनरेशनचा तरुणपणातून मध्यमवयात येईपर्यंतचा अनमोल काळ खर्च होवून जात असल्याचा प्रश्न समाज अभ्यासकांच्या गेली कित्येक दशकांचा कन्सर्नचा विषय राहीलेलाच आहे हे नाकारता येणार नाही. उच्च शिक्षणाचे घटलेले प्रमाण तर सर्वांनाच माहीत आहे. इथे चर्चा करुन आपण ह्यावर तोडगा नक्कीच काढू शकत नाही फक्त जर आपलीच मुले मुली किंवा हे वाचणारी इतर मुले मुली ह्यांना काही सांगता आले यातून तर खूपच साध्य होऊ शकेल. पब ड्रींक्स आणि गरज नसताना स्ट्रीट्मॉल शॉपिंग हे कोणत्याही काळातल्या टीनएजर्सचे दोष नाहीत तर लक्षणे आहेत. मॅच्युरीटी आली, जबाबदारी अंगावर पडली की एकतर हे सर्व करायला वेळही मिळत नाही आणि त्यात सौम्यताही येते किंवा यावी ही अपेक्षा असते. निरोगी समाजात ती येतेही. फक्त ती मॅच्युरीटी आपल्यात यावी इतकी सवलत ह्या मुलांपैकी मेजॉरीटी मुले स्वत्:ला मिळू देत नाहीयेत हाच तर प्रॉब्लेम सध्या आहे आणि म्हणून ही चर्चा. आयटी आणि कॉल सेन्टरच नव्हे तर मिडीया, ऍडव्हर्टायजिंग, न्यूज चॅनल्स ह्या सर्वच क्षेत्रार काम करणार्या तरुण तरुणींना उपास म्हणाला तसं बायो मेडीकल सायकल बिघडणे, ताण तणाव, डीप्रेशन, स्पर्धेचा, जॉब सिक्युरीटीचा अतिरिक्त ताण, कामांचे प्रचंड तास आणि सतत मोनोटोनस क्लॉस्ट्रोफोबिक वर्क ऍट्मॉस्फियर मधे राहील्याने इतर समाजापासून येत चाललेला तुटलेपणा हे मुद्दे तर हातात येणारा पैसा आणी व्यसनाधिनता ह्या पेक्षा किंवा ह्या इतकेच महत्वाचे आहेत आणि त्यासाठी योग्य आहार किंवा डायट फ़ुड त्यांना कामाच्या जागी मिळावेत ह्याचे प्रयत्न, ते तसे मिळणार नसतील तर घरुन घेऊन जायला सांगणे, मेडीटेशन किंवा योग करावेत म्हणून त्यांना एन्करेज करणे, पैसे कसे गुंतवावेत वगैरे गोष्टी कामाच्या जागी वर्कशॉप्स घेऊन किंवा इतर कोणत्याही माध्यमातून त्यांच्या पर्यंत पोचवायचा सतत प्रयत्न करत रहाणे ही समाजाची म्हणजे आपलीच जबाबदारी. ती कशी पार पडायची ह्याचही विचार व्हायला हवा.
|
इथे बरेचदा ऍरेन्ज्ड मॅरेज पद्धतीत अपरिहार्यपणे मुलांकडून आणि मुलीकडून विचारल्या जाणार्या प्रश्नांचा उल्लेख येत असतो. खरंतर मुलांनी जर विचारले की जेवण बनवता येते कां वगैरे तर त्यात कमीपणा न मानून घेता उलट लगेच विचारता येऊ शकते की मला इतके इतके करता येते, तुला काय काय करता येते? घर उद्या दोघांना चालवायचे असते त्यामुळे दोघांच्याही दृष्टीने स्वयंपाक, घरकाम येणे, त्यासाठी वेळ काढता येणे महत्वाचे नसते कां? पगार, करियरच्या संधी ह्याही प्रश्नांची उत्तरे मुलांकडून जशी अपेक्षीत असायची तशीच आजकाल मुलीकडूनही अपेक्षीतच आहेत. पहील्या नाही निदान दुसर्या तिसर्या भेटीत तर गुंतवणून वगैरेवर चर्चा केली तर चुकीचे काहीच नाही. ऍरेन्ज्ड मॅरेज एकदा करायचे हे ठरवल्यावर त्यापद्धतीकडे जास्तीतजास्त सकारात्मक पद्धतीने पाहून ही सर्व प्रश्नोत्तरे मुलांनी आणि मुलींनी एकमेकांना विचारायलाच हवीत. फक्त ती एकतर्फ़ी विचारु नयेत आणि विचारु देऊ नयेत. मला नाही वाटत हल्ली मुले इतकीही इमॅच्युअर आहेत की फक्त मुलींनाच घरकाम आणि स्वयंपाक यावे अशी अपेक्षा करत असतील. आपण ही चर्चा अशीच्या अशी केपी प्रोग्रॅम्स कसे असावेत की काही असाच बीबी आहे तिथेही करु शकतो खरंतर. पण आयटी कॉल सेन्टर किंवा ह्यासारख्याच डिमान्डींग कार्यक्षेत्रातल्या मुला मुलींच्या भावी कुटुंबांबाबत चर्चा करताना हे मुद्दे इथे जास्तं महत्वाचे ठरतात. मुलगी जर आयटी मधली असेल आणि तिला हे सर्व करायला वेळ मिळणार नसेल तर तिने केपी प्रोग्रॅम मधे मुलानी विचारताच किंवा विचारायच्या आधीच हे सांगून टाकायची संधी घ्यायला हवी. योग्य तर्हेने समोरुन येणारे प्रश्न टॅकल केले तर उलट आपल्याला पुढे काय जमेल, जमू शकेल, समोरच्या कडूनही आपल्या काय अपेक्षा आहेत ते सांगायची संधी अशाच टिपिकल प्रश्नोत्तरांतून मिळू शकते.
|
वर कुणीतरी मला कूकिंग येत नाही असं दिलय.. मजेची गोष्ट म्हणजे मी स्वत्: उत्तम स्वयंपाक करते. उकडीचे मोदक, चित्रान्ना, बीशीबेळे अन्ना, बेसनाचे लाडू, केक इत्यादि माझ्या स्पेशल डिशेस आहेत. नुकताच डेझर्ट्ससाठीचा एक कोर्स केलाय. मला राग या प्रश्नाचा येत नाही की "स्वयंपाक करता येतो का?" हा प्रश्न तर मीही मुलाला विचारलाय. राग येतो तो या वाक्याचा.. काही झाल्न कितीही शिकलेली मुलगी असली तरी घर सांभाळता आलं पाहिजे मुलीच्या जातीला. यातून नक्की म्हणायचय काय तेच कित्येकदा मला समजत नाही. किंवा "घर सांभाळणं" यामधे असा मोठा तीर मारणं काय आहे... आशुसचिन, तुमचा काहीतरी गैरसमज झाला. मी रोज बाहेरचं खात नाही अथवा हॉटेलिंगही करत नाही. कामानिमित्त बरंच बाहेरचं खाणं होतं.. आणि घरचा वरण भात मला कधीही आवडतोच प्रसाद, तुमच्या मित्राप्रमाणे प्रत्येकाने असा नोकरीचा उपयोग करून घेतला तर काय वाईट आहे? उलट ती एक चांगली बाब म्हणायला हवी. दुर्दैवाने असे लोक फ़ारच कमी आहेत. अभिजीत म्हणतो त्याप्रमाणे भविष्याची चिंता न करणारे लोक यामधे भरपूर आहेत. एक मुलगी इथे माझ्या हाताखाली काम करते, ती तीन वर्षं बीपीओ मधे होती, त्यानंतर तिच्या वडीलानी तिला क्षेत्र बदलायला लावलय. ती इथे मात्र फ़्रेशर म्हणून लागलेय. त्यामुळे तिच्या अनुभवाचा इथे उपयोग नाही. कॉल सेंटरमधे PF, gratuity वगैरे काही नसते आणि जॉब कधीही केव्हाही जाऊ शकतो. बाकीच्या ठिकाणी नोटिस पीरीयड असतो. तोही इथे नसतो. शर्मिलाताई, तुम्ही जे लिहिलय ते पटतय. पैसा कसा गुंतवावा हे यामुलाना सांगायची खरोखर गरज आहे..
|
ए टण्या, वर बघ तुला कुणीतरी पन्नाशीचा आहेस असं म्हटलय.. आणि तुला म्हणे माझ्यासारखी मुलगी किंवा सून मिळावी.. जाम हसतेय मी हे वाचून... आशुसचिन, प्रसाद. कृपया मराठीतून लिहा. मदत लागल्यास विचारा. (किमान रोमन मराठीतून लिहू नका.. ) ही विनंती...
|
Tiu
| |
| Tuesday, January 29, 2008 - 5:13 am: |
| 
|
अमेरिकन देसी...श्या! फारच चिडता बॉ तुम्ही. शिवाय एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही ते नाहीच... आणि आमचं वय ५० आहे हा साक्षात्कार कसा काय झाला तुम्हाला? Reverse psychology वापरली काय वय शोधायला?
|
अमेरिकन दे-----शी!!!!!- १)मी अमेरिकेत दहा वर्षे ann arbor-go green मध्ये federal mogul च्या research center मध्ये काढली आहेत. त्यामुळे अमेरिका जाणणारे तुम्ही एकटेच नाही. २)सामंजस्य हा कुठल्याही नात्याचा गाभा असताना पैसा आणि इतर गोष्टी गौण ठरतात्ए पूर्णतहा वैयक्तीक मत आहे.यास तुम्ही जनरेशन ग्याप म्हणून हिणवू शकता. I care a damn!!
|
Prasadp77
| |
| Tuesday, January 29, 2008 - 7:47 am: |
| 
|
उपाध्ये काका, काही गोष्टिंकडे दुर्लक्श करा Must say, its very difficult to type in Marathi on Mac, Yahoo Indic chat plug-in is very very easy.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|