|
Tiu
| |
| Wednesday, January 30, 2008 - 8:58 pm: |
|
|
प्रसाद, मी तुम्हाला sarcastically लिहिले नव्हते प्रसाद, मी तुम्हाला उपरोधानी लिहिले नव्हते तुम्हाला तसे वाटले याबद्दल sorry. तुम्हाला तसे वाटले याबद्दल दिलगीर आहे पण x,y,z लोकानि इंग्रजीमधुन लिहिले तरी चालेल असे म्हणले गेले पण अ, ब, क लोकानि इंग्रजीमधुन लिहिले तरी चालेल असे म्हणले गेले आज्काल कोणत्याही प्रकारच्या OS वर मराठी लिहिता येते आज्काल कोणत्याही प्रकारच्या संगणक प्रणालीवर मराठी लिहिता येते अवांतर: बटन या ईंग्रजी शब्दाला प्रतीशब्द कुणाला माहित आहे का?
|
बटण कळ.. (च्यायला चार शब्द टाकायलाच लागतात इथे)
|
Karadkar
| |
| Thursday, January 31, 2008 - 12:32 am: |
|
|
Tiu, धन्यवाद!! *मी कुथे लिहिले ४ शब्द*
|
दोन शब्द
|
|
Dear maaybolikars,I reproduce a mail received from AMERICAN DESI on my personal ID.Pl draw your own conclusions about the values he lives by . "Mi Maayaboli var parat kadhi yenar nahi. Karan tuzya sarakhe napusak vicharanchi manase fakta tithe tiku shakatat. Tula koni sangitale ki mazy post var uttar dyayala. Tula nahi avadat .. tu sodun de. Ka asa murkha sarakha vagatos? Ani kharach UP madhye rahanya peksha mumbait bhaji ka nahi vikat. Jast paise milatil ani dokyat jara akkal yeil. Ja kay karayache te kar. Murkha manasa. Ani hi private email ahe. jaun parat radat basashil. Kasala radya ahes tu. Mi Maayaboli var kadhich yenar nahi. Tumachya sarakhe kavale tithe khup ahet. Kahi udyog nasanare"
|
Mandard
| |
| Thursday, January 31, 2008 - 3:48 am: |
|
|
उपाध्येसाहेब द्या सोडुन. मी पण Noida मधे रहातो सेक्टर ५० मधे.
|
मन्दारडी,मी आता नोयेडा मध्ये नाहीये,आता नाशिकला येवून ३-४ वर्षे झाली.तिथला महाराष्ट्र समाज बराच जाग्रुत आहे.तिथले ओखडे ओळखता का?मला प्रायव्हेट मेल टाकली तर चालेल.तुमच्या सम संवेदना बद्दल आभार
|
उपाध्ये साहेब, अशा लोकांना सिरियसली घेयायचे नसते, असे नव-नविन उत्साही कार्यकर्ते मायबोलि वर येतात आणि त्यांच्या अचाट ज्ञांनाचे अफ़ाट प्रदर्षन करुन जातात, तुम्हाला जो अनुभव आला तो पुढे तुमच्या सारखं अजुन कुणाला येऊ नये म्हणुन काही उपाय सांगावासे वाटतात, अशा लोंकाच्या पोस्ट वर प्रतिक्रिया देण्या आधि त्यांचा प्रोफ़ाईल बघावा..... नविन असेल तर शक्य झाल्यास टाळावे....... युसर आय डी वरुन पण गेस करता येतो....... अशा नविन लोंकानी आक्रमक भाषेत लिहिले असेल तर मुळिच प्रतिक्रिया देऊ नये..........
|
टिउ button म्हणजे गुंडी शर्टाच्या बटनाला गुन्डी म्हणतात नक्की,इलेक्ट्रिक च्या ला पण कधी कधी हाच शब्द वापरला जातो-
|
BTW कळ म्हणजे lever सुद्धा नाही का?
|
Kiran
| |
| Saturday, February 02, 2008 - 1:06 am: |
|
|
keyboard ला कळफलक किंवा कळपटल हा शब्दही प्रचलीत आहे. त्यावरून key म्हणजे कळ
|
फ यान्चि प्रतिक्रिया इथे applicable aahe mhanun देतो आहे. AMERICANh DESI तुझ्या लिखाणावरून माझ्यासारख्या वाचकाच्या मनात उमटलेल्या प्रतिक्रिया. मला मान्य आहे की मला तुझं लिखाण वाचून जे वाटलं ते केवळ माझं इंटरप्रिटेशन असेल. पण मग आपल्याला ज्या हेतूने प्रतिक्रिया द्यायची आहे त्याचं इंटरप्रिटेशन आपल्याला पाहिजे तितपतच, आणि पाहिजे तेच समोरच्याच्या मनात केलं जाईल याची खबरदारी आपण घ्यायला नको का? साहित्यकृती सार्वजनिकरित्या प्रकाशित केल्यावर बर्यावाईट सर्व प्रतिक्रिया झेलणे हे जसे लेखकाकडून अपेक्षिले जाते तसेच प्रतिक्रिया देणार्यांकडून त्यांनी नेमक्या शब्दात आपल्या प्रतिक्रिया (डिस्टॉर्शन / गैरसमज होण्याची कुठलीही शक्यता शिल्लक न ठेवता) देणे अपेक्षू नये का?! तुझ्या प्रतिक्रिया खटकल्या असं म्हणणार्या इथल्या प्रतिसादांतूनही हेच जाणवतं की तुझ्या प्रतिसादातल्या भाषेवर आक्षेप आहे.. तू अमुकतमुक गोष्ट आवडली नाही असं सांगितलंस म्हणून नाही. पण ही बाब समजून न घेता, आत्मपरिक्षण न करता तू ' माझं काय चुकलं? ' असाच हेका धरून बसल आहेस! आपल्या बोलण्याचा गैर-अर्थ समोरच्याच्या मनात उमटला तर कसे प्रॉब्लेम होऊ शकतात हे खरं तर तुझ्यासारख्या काम कराणार्या व्यक्तीला सहज कळायला हवं. एखाद्याच्या निर्मितीवर ' आवडलं नाही ' अशी टिप्पणी द्यायला काहीच हरकत नाही.. पण सार्वजनिक फोरमवर आपण लिहीत असलेल्या प्रतिसादाचा समोरच्यावर अपेक्षित(च) परिणाम होईल ना याची काळजी घेतलीच पाहिजे. ' मनात आलं ते लिहिलं.. पटलं तर घ्या; नाही तर सोडा ' असं म्हणून हात झटकून कसं चालेल? त्याआधी दुसर्याला आपलं मत कळवावं आण त्याच्यापर्यंत ते नीट पोचावं ही सुप्त अपेक्षा तर होती ना!
|
अशुसचिन,अतिशय तर्क सन्गत पणे मांडलेला आहे मुद्दा!!! एकदा सार्वजनिक स्थळी येवून लिखाण करण्याचा निर्णय घेतला की त्यावरील प्रतिक्रिया criticism विरोध इ. गृहित आहेत व त्या constructive criticism खाली मोडल्या गेल्या तर अति उत्तम कारण यामुळे सशक्त वैचारिक मंथनाला चालना मिळते.त्यामुळे रिंगणात येण्यापूर्वी याची मानसिक तयारी हवी. btw हे फ़ कोण?-
|
फ हे एक मायबोली वरचे व्यक्तिमत्व आहे. त्यान च्या एका जुन्या पोस्त मधे हे विचार होते.
|
Yog
| |
| Friday, February 15, 2008 - 3:19 am: |
|
|
The perfect example(unfortunately) of how ONLY vertical growth and lack of proper infrastructure coupled with IT-Lifestyle destroys the healthy society.. http://www.rediff.com/news/2008/feb/14spec.htm
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|