|
== रामायण हे कल्पनाविलास नाही यासाठी बरेच तर्क,पुरावे दिलेले आहेत पण ते एक महाकाव्य आहे याला काहिच तर्क नाही पण शेंडेन अगदी आत्मविश्वासाने == अहो, एखादी गोष्ट काल्पनिक आहे ह्याला काय पुरावा द्यायचा? ती गोष्ट घडल्याचा ठोस पुरावा नाही हे पुरेसे नाही का? माझ्या मते आहे. उदा. एखाद्याने पुस्तकात असे म्हटले की सह्याद्रीच्या जंगलात पाच डोळ्यांचे आणि चार शेपटांचे वानर आहे. तर हे काल्पनिक आहे ह्याला काय पुरावा? सोपे आहे. तसे वानर कुणीही पाहिलेले नाही हाच. तद्वत रामायणाचे. उगाच आमच्या बुद्धीप्रामाण्यावर का घसरता? राम जन्मला त्यावेळेचे ग्रहमान हा रामाच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणून अगदीच कुचकामी आहे. हे ग्रहमान कितीही अचूक असले तरी तो ठोस पुरावा नाही. == जर रामायण हे महाकाव्य असते तर वाल्मिकिंनी हे महाकाव्य आहे अस म्हणुन पुर्ण cरेदित रेदित == हाजारो वर्षांनी लोक आपल्याला किती क्रेडिट देत आहेत ह्याची त्यांना पर्वा नसावी बहुधा! == दुसरी गोष्ट म्हणजे प्राचीन काळात जेंव्हा कम्यिनिकेशन == इतकी मनाला भिडणारी गोष्ट असल्यामुळे कालांतराने लोक ती खरी मानू लागली असतील. श्रद्धेच्या बाबतीत लोक तर्ककठोर नसतात. == तिसरी गोष्ट म्हणजे जेंव्हा लिखाणाची साधने नव्हती तेंव्हा पुर्ण भारतवर्षातील लोक एखादे महाकाव्य पिढ्यानपिढ्या पाठ करण्यात वेळ आणि श्रम घालवतील याला काहि लॉजिक आहे का?? == पुन्हा एकदा सांगतो हा रामायण इतिहास असल्याचा पुरावा नाही. लोकांनी ते पाठ का केले ह्याला काही सोशलोजिकल कारण असेल कदाचित त्याच्या काव्यगुणामुळे, रम्यपणामुळे इत्यादी.
|
वरती रामायणकालातील विमाने वगैरे अनेक कल्पनेची विमाने उडवली आहेत. आता ह्या गोष्टीचे काय स्पष्टीकरण? म्हणे हनुमान नवजात अर्भक असताना त्याला सूर्य म्हणजे एक फळ वाटले होते. त्याने उड्डाण करून तो सूर्य तोंडात घातला. मग पृथ्वीवर अंधार पसरला आणि लोक आकांत करु लागले. तेव्हा इंद्राने वज्र फेकून त्या नवजात अर्भकाच्या तावडीतून सूर्याची सुटका केली आणि म्हणून तो हनुमान हनुमान बनला. माझ्यामते ही एक अत्यंत आचरट गोष्ट आहे. ही वाल्मिकी रामायणात आहे का कुण्या हरदासी बुवाने रामायणात घुसडली आहे ते कुणीतरी स्पष्ट केलेत तर बरे.
|
Dineshvs
| |
| Friday, October 19, 2007 - 4:54 am: |
| 
|
एकदा देव ठरवले आणि सर्व शक्तिमान म्हंटले कि काहिच अशक्य नाही. वारंवार बायबलचा का दाखला दिला जातोय ? शंका काढणारे आम्ही काय क्रिश्चन आहोत का मिशनरी आहोत ? विवेकाची विचाराची दारं बंद केली, म्हणुनच सत्ताधार्यांचे फावते ना ? वरती शेंडेनक्षत्रने लिहिले आहे त्याला काहितरी खुलासा करता येईल का ? सुर्याचे आकारमान, तपमान, त्याचे पृथ्वीपासुनचे अंतर या गोष्टी लक्षात घेता, हे शक्य आहे का ? खुपदा रामराज्य अशी संकल्पना मांडली जाते, पण त्या राज्यात काय होते याबद्दल कुणीच बोलत नाही. राम वनवासात असताना, भरताने उत्तम राज्यकारभार केलाच होता कि. बरे राम राज्यावर आल्यावर काय झाले, न्यायनिवाडा नीट झाला का लोक चोर्यामार्या करेनातसे झाले का, लोकांच्या सोयीसाठी, निवार्यासाठी, पाणीपुरवठ्यासाठी काय प्रयत्न केले गेले, शिक्षणाच्या काय सोयी केल्या गेल्या, कुणीच काहि सांगु शकत नाही. ( सीता आणि अहिल्या वर झालेल्या अन्यायाबद्दल तर मी लिहितच नाही. ) मी नेहमी शिवाजी महाराजांचा दाखला देतो. त्यांचे बरेचसे जीवन आपल्याला माहित आहे. इतिहासाच्या साधनानी ते पडताळुन पाहता येते. ( बरेचसे अज्ञातही आहे. ते काय खातपित होते, त्यांची भाषा कशी होती, हस्ताक्षर कसे होते, आपल्याला माहित नाही ) रामराज्यापेक्षा त्यांचे राज्य नक्कीच जास्त सुखावह होते. पण त्याना उत्तरेकडचे लोक जाणत नसल्याने. त्यांच्या नावाचा राजकिय फायदा घेता आला नसता ना ! देव होते, त्याना काहिच अशक्य नाही असे म्हणुन वादावर पडदा कसा टाकता येईल ? मी मधे एकदा पृथ्वीवर माणुस उपराच, या पुस्तकाचा उल्लेख केला होता. त्यात असे म्हंटले आहे कि परग्रहावरुन काहि जीव इथे वास्तव्य करुन गेले, व त्यानी आजचा मानव निर्माण केला. ते खरे मानायचे का ?
|
Mandard
| |
| Friday, October 19, 2007 - 6:03 am: |
| 
|
दिनेशजी मागे एकदा robinhood यांनी लिहीले होते. येथे व्यक्त होणारी मते बर्याचदा लेखकाच्या भावनांचे विरेचन असते. त्यामधे practical approch तसेच वस्तुस्थितीचा विचार असतोच असे नाही. तेव्हा वाद घालण्यात काही अर्थ नाही असो. रामसेतुचा मुद्दा भाजपा पण जास्त लावुन धरेल असे वाटत नाही कारण त्यात त्यांना फारसा राजकीय लाभ होणार नाही. असो जय श्रीराम.
|
तर्क वापरु नका अस मी म्हटल कारण आपण त्यातुन कुठेच पोहोचणार नाही. मुळात या गोष्टी आपल्या बुध्दिला कळत का नाहित हे शोधायला हव. मेडिकल मधे एक अतिशय महत्वाच वाक्य आहे-' ur eyes cann't see what ur mind doesn't know(or understands)' धर्मग्रंथातील गोष्टि चुकिच्या वाटतात कारण आपल्या बुध्दिला माहितच नाही की अस काही होउ शकत त्यामुळे आपण त्यावर विश्वास ठेउच शकत नाही. आता एक उदाहरण म्हणजे एकदा AXN वाहिनिवर एका माणसाने स्वत्:च्या छातीवरुन पुर्ण ट्रक जाउ दिली. त्याला काहिहि झाले नाही. मला कोणी आधी सांगितल असत तर मी म्हटल असत हे शक्यच नाही. माझ्या एका मित्राला हे बघितल्यानंतरही त्यात काहीतरी घोळ आहे अस वाटल होत. का? कारण बुध्दिला हे समजलच नव्हत की असे काही होऊ शकते. आपण एखादि अनपेक्षित गोष्ट बघितली की shock किंवा surprise या अवस्थांमधे असतो. या अवस्था नीट अनुभवल्या तर लक्षात येईल की अशी शॉकींग गोष्ट बघितली की काही वेळ आपल्या मनात कुठलेच विचार नसतात आणि आपला श्वासोच्छवास थांबलेला असतो. ही अवस्था म्हणजे काय असते??ही अवस्था म्हणजे आपला मेंदु झालेली अनपेक्षीत गोष्ट समजवुन घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण मेंदुला एखादी गोष्ट समजू शकत नाही म्हणजे ती चुकिची असे म्हणने चुकिचे. आता शास्त्रज्ञांच्या मते bumblebee उडु शकत नाही कारण ती खुप जड आहे आणि तीचा wingspan खुप लहान आहे. त्यांनी शास्त्राच्या फ़ॉर्म्युल्यांनी हे सिध्द केले आहे की ती उडु शकत नाही पण bumblebee ला हे माहित नाही आणि ती उडत असते. त्यामुळे इथल्या तर्क लढवणार्यांना सांगू इच्छितो की एखादी गोष्ट illogical वाटत असेल तर ती लगेच नाकारू नका. आज नाही तर उद्या ती तुम्हाला समजू शकेल. दिनेश तुम्हाला मी मिशिनरी म्हटल नव्हत फ़क्त सांगितल होत की ही लोकं स्वत्: ख्रिस्ताच्या चमत्कारांबद्दल सांगतात आणि आपल्याला लॉजिकल उत्तरे मागतात. विवेकाची दारे बंद करा अस तुम्हाला म्हटलेल नाही फ़क्त 'don't jump to conclusion' अस सांगितल होत. सत्ताधार्यांच भागत वगैरे लिहिलय त्याबद्दल सांगतो मी सत्ताधारी नाही. तुम्ही रामराज्य आणि शिवाजी महाराजांचे राज्य अशी तुलना केलीय यावरुन कळते की रामाला तुम्ही साधासुधा माणुस मानता. वादावर पडदा घालायचा बिल्कुल प्रयत्न नाही फ़क्त तर्काचे घोडे चालवुन काहिहि साध्य होणार नाही एव्हढच सांगू इच्छितो. टिउ,एक तरी बर झाल की आपली बुध्दी मर्यादीत आहे हे मान्य केलेत. वानरांना रामाचा आशिर्वाद होता त्यामुळे ते हे करु शकले.
|
आता शेन्डेनकडे वळू. हनुमानाची आचरट गोष्ट आहे असे लिहिलेय. गोष्ट आचरट नाहीय तुम्ही आचरट आहात. एकतर गोष्ट चुकिची लिहिलि आहे. हनुमानाने सुर्य खाल्ला नव्हता तर तो सुर्य खायला निघाला होता. त्यामुळे परत अपुर्ण माहिती लिहायचा आचरटपणा करु नका. ठिक आहे की रामजन्माच्या वेळिचे आकाश हा पुरावा होत नाही पण त्या २ रीडिफ़वरील आर्किओलॉजिस्टनी जे रामसेतु नैसर्गिक नसल्याचे पुरावे दिले आहेत त्याबद्दल काय??त्या पुराव्यांवरुन स्पष्ट होते की सेतु नैसर्गिक नाही आणि त्यावरुन स्पष्ट होते की रामायण घडले. दुसर म्हणजे कुठले पुरावे तुम्हाला हवेत?? तुम्ही लिहिलय इतकी मनाला भिडणारी गोष्ट असल्यामुळे कालांतराने लोक ती खरी मानू लागली असतील. श्रद्धेच्या बाबतीत लोक तर्ककठोर नसतात. हो का?? मग तुम्ही म्हटल्याप्रमाणे शीलालेख,नाणीही अशाच लोकांनी बनवली असतिल तर???भांडिकुंडि दागिने हे तर सापडले आहेत. त्यासाठी मी दिलेली पुस्तके वाचा. आता परत एकदा सांगा की कुठल्या प्रकारचे पुरावे दिले की तुम्ही मानाल रामायण झाले होते?? हाजारो वर्षांनी लोक आपल्याला किती क्रेडिट देत आहेत ह्याची त्यांना पर्वा नसावी बहुधा! ,,लोकांनी ते पाठ का केले ह्याला काही सोशलोजिकल कारण असेल कदाचित त्याच्या काव्यगुणामुळे, रम्यपणामुळे इत्यादी. शास्त्रिय भाषेत 'बहुदा, कदाचित' हे शब्द चालत नाहित.
|
Saurbha
| |
| Saturday, October 20, 2007 - 10:03 am: |
| 
|
Research Work Done By Shri Harminder Singh Sikka In Sri Lanka About Shri Ram-Certain Facts ------------------------------------------------------------------------------------------------------------ Objective: 1 Shri Ram’s History In Sri Lanka 2 Shri Hanuman transported a mountain for Sanjivni from Himalyas to Sri Lanka 3 Rock is black & grey in different adjacent locations 4 Hanuman is still worshipped by those recovered of illness by consuming herbs from the mountain ------------------------------------------------------------------------------------------------------------ 1 Shri Harbinder Singh Sikka has brought certain facts after observing & experiencing his research work for long while staying in Sri Lanka. He presented certain facts regarding Sri Lanka & Shri Ram’s relations that existed in the past long back history. The programme was relayed on Zee News on 13.10.2007. Thanks to Shri Sikka & Zee News. 2 It is said in the Ramayan that Shri Hanuman while intruding Lanka was arrested by the security of Ravan. Then the King Ravan orderd to kindle fire on the tail of Shri Hanuman. Hanuman’s tail was fired that further by its unlimited length extension like heavy electric cable. Shri hanuman flew over the entire portion of Sri Lanka & the whole Lanka was set on fire but excluding the portions of Ashok Vatika where Mata Sita was kept in captivity. Mata Sita was quiet safe during the fire setting session. 3 The golden Lanka was destroyed by Hanuman in full. The evidence exists by the color of the rocks or soil that is available in the portion of fire zone. The portion of fire zone shows the colour of the soil complete Black while that of the other zone where the fire was not spread is grey that makes a difference about the nature of the soil. In the same region of one side of the existing water body is black while on the other side it is grey. The black colour is the result of fire as is understood evidently. 4 Mr Sikka has gone all over Lanka & could not find that colour of soil. He also visited a mountain by the name Supra on the sea shore, the only mountain as there is no chain or range of mountains on that area. This mountain appears to have been transported by someone from far distant. This mountain is an open house of medical herbs or plants and generally the residents of Sri Lanka use it as their doctor. They take out the herbs to be used as medicines for their illness recovery & are treated very well. A Hanuman statue is also available adjacent that is worshipped by those who are recovered. Though these people belong to Buddhist faith, yet they consume the herbs & then worship for thanks giving to Shri Hanuman. It is said that it is the same mountain as was brought by Shri Ram when Laxman was unconscious due to being attacked by Ravan’s son Meghnat. The Lankan Vedya wanted the Sanjivni Herb that was available only on this mountain. Since Hanuman could not identify the particular Herb, he lifted the entire mountain & flew it to the location where it is situated now. This mountain was never taken back to its original location. This mountain is able to produce all kind of herbs so that the people make use to treat all diseases. 5 There is a place on certain rocks exhibiting the footprints of Hanuman & others clearly on the rock proving the potential these souls had. Though it is a matter of faith but certain records appear to be clear just to resolve the issue. It is also said that the stones that were used for the construction of the bridge to cross the sea were too light to flow on water easily. Such stones still are available there. 6 Eng Neil a member of Sugriv Vanar Sena was responsible for the design as well as construction of the cross bridge now named as Ram Setu. This is quiet voluminous about 30 m wide for a good access of human as well as certain equipment. 7 The area where Mother Sita was kept in captivity in Ashok Vatika is having its attractive beauty of green quiet different than that of the area that is quiet black in its soil colour. The surface as well as the depth all are black. How it is possible is not answerable except a thought that the black portion is due to fire caused by Hanuman at that time? 9 Though these findings do not scientifically prove about the existence of Shri Ram but science is not above the existence of Shri Ram. Science is too small in comparison to the existence of Shri Ram. Historians cannot answer such questions or findings as they themselves are not scientific or having a calculative capacity. These historians previously used to claim that Mahabharat happened prior to Ramayana now, they have changed their opinion by accept the belief that Ramayana happened before Mahabharat. Anyway, we as people of Bharat & particularly those belonging to Sanatan Vedic or other Hindu communities do not need any acceptance by the historians or the scientists that Shri Ram’s existence be proved. Shri Ram is naturally proven by the fact that billions of people for centuries have faith in him & Shri Ram has already been adopted as a part of cult fort thousands of years. 10 Those who have been talking about the proof are staying in a dream world thinking that they are above Shri Ram. These people have misused the powers of the expression of thought & the liberty that the Vedism or Hinduism has granted to the people of Bharat. These people might not have talked that way should some devil like Kans were in power. 11 Shri Ravan’s wife Mandodri was born in Rajasthan. In her Maika village, yet Ravan is considered as their son in law & they condole the day of Dushera. It is another indirect evidence of existence of Shri Ram. The effigies of Raven is not burnt there. These people have been offering shrads on the day of Shri Ravan’s death. 12 Do these historians or the so called scientists believe in the existence of god or their own souls? These people first must prove how they themselves have been existing live in this world & how their souls have been working scientifically? Let Karuna Nidhi explain to the entire world how he has been living in this world without the souls in his body & who has been operating his system? Some people are mad in this world who tall for certain narrow gains are irrelevant issues like Karuna & other Historians as well as scientists do? Unfortunately, the government of Bharat too have cooperated & supported them openly. 13 The question is whether or not, the government of the day has the potential to speak against the existence of Shri Ram or just for the sake of votes & their survival in the government, they have stopped talking about the very much live issue of Shri Ram’s existence. Shall Karuna reply whether or not he believed in Ravan’s existence? The faith of the people in the existence of Shri Ram has increased & augmented many folds since the issue was raised by the government stating that there is no historic proof of Shri Ram. The increasing values of Shri Ram in Bharat has proved that the approach by the government is baseless & against the Vedic communities in Bharat as well as around the world. People believe in Ram’s existence very much. In fact it is more than their own existence.
|
Dineshvs
| |
| Saturday, October 20, 2007 - 10:56 am: |
| 
|
फ़क्त या बीबी च्या हेतुपुरतीच चर्चा मर्यादित ठेवु या का ? तर तो जो सेतुसदृष्य प्रकार आहे, तो नेमका कुणी बांधला ? कुठल्या काळात बांधला ? तो बांधण्यामागे हेतु काय होता ? त्याचा वापर कधीपर्यंत आणि कश्यासाठी सुरु होता ? तो कुठल्या कारणासाठी थांबला ? याची ठाम उत्तरे मिळाली तर, त्याला नक्कीच आपला सांस्कृतिक ठेवा मानता येईल. चिनच्या भिंतीबद्दल अशी माहिती उपलब्ध आहे. बाकि रामाबद्दल माझी मते ठाम आहेत. रामराज्य वैगरे कल्पना मला भावत नाहीत. पण तो इथला विषय नसल्याने, आपण ती चर्चा इथेच थांबवु या. मंदार, भाजपा सेतुचे शेपुट लवकरच सोडुन देईल, कारण दुसरा मुद्दा त्याना मिळेलच. उकरुनही काढता येईल, तेवढी भारतीय भूमी सुपीक आहेच. भारतीय जनता भावनाप्रधान आहेच, त्यामुळे असे भावनिक मुद्दे पुढे करुन, सहज मते मिळवता येतात, आणि देशाच्या खर्या प्रश्नांकडुन लोकांचे लक्ष विचलित करता येते.
|
सौरभ अतिशय सुंदर पोस्ट!!!!!त्याबद्दल तुला शतश्: धन्यवाद!!! दिनेश,सेतुसद्रुष्य प्रकार नाही तो सेतु आहे. तो भगवान रामांच्या वानरसेनेने बांधला,नीलचा त्यात महत्वाचा वाटा होता. लंकेत जाण्यासाठी अफ़ाट वानरसेनेला सेतुची गरज होती म्हणुन तो बांधण्यात आला. माझ्या माहितिप्रमाणे दीड हजार वर्षापुर्वीपर्यंत तो सेतु सबंध होता. दीड हजार वर्षापुर्वी cyclone मुळे काही सेतुचा वरचा भाग तुटला. आणि काही सेतु पाण्यावर तर काही सेतु पाण्याखाली असे झाले. मात्र नासाने घेतलेल्या फ़ोटोंमधे साफ़ दिसुन येते की एक सेतु आहे जो भारत आणि लंका जोडतो. तुम्ही याच बीबीवरिल पोस्ट्स पहिल्यापासुन वाचा मग तुम्हाला कळुन येईल की हा सांस्कृतिक वारसाच आहे.
|
Chyayla
| |
| Sunday, October 21, 2007 - 4:33 am: |
| 
|
दिनेश, तुम्ही कमालच केलीत या BB वरचे पोस्ट पहिल्यापासुन वाचा म्हणजे तुमच्या प्रश्नांचे स्पष्ट उत्तरे आधीच देण्यात आलेली आहेत. दिनेश आणी मंदार तुमचा भाजपा बाबत पूर्वग्रहदुशीत मते का आहेत कुणास ठाउक, शेवटी तीही राजकिय पार्टी आहे. उलट भाजपाने यावर प्रतिक्रिया नसती दिली, विरोध नसता केला तर तुम्हीच भाजपाला नावे ठेवली असती हे कोणीही खात्रिपुर्वक सांगु शकतो. कि भाजपाला याचा अप्रत्यक्ष फ़ायदा होतोय म्हणुन पोटशुळ वा हेवा? मी तर म्हणतो भाजपाच कशाला अजुन कोणीही पुढे यावे, त्याचा राजकिय लाभ मिळत असेल तर खुशाल घ्यावा. अडवले कोणी. कि मानसिक संतुलन गमावल्या सारखा बरळणार्या मनमोहनसिंग सारखाच हा प्रकार म्हणावा का? अगदी साधा विचार केला असता तर ही बाब तुमच्या लक्षात येणे अवघड नव्हते. सेतूसमुद्रम प्रकल्प हा रामसेतू तोडुनच बांधण्यचा अट्टाहास द्रमुक व मनमोहन्सिंग सरकारचा आहे. व्होटब्यांकेचे विकृत सेक्युलर राजकारण त्यान्नी सुरु केले. त्यात सगळ्यात कहर म्हणजे कोणतेही शास्त्रिय संशोधन, शहानिशा न करता रामाचे अस्तित्व नाकारणारे प्रतिज्ञापत्र दिले. करोडो जनतेच्या आदर्ष, श्रद्धा, भावना याना आधी हात कोणी घातला हा विचार तुम्ही केला का? मग त्यानाही दुसरे महत्वाचे प्रश्न नाहित का? म्हणुन असा श्रद्धा, भावनांचा खेळ मांडला. या सगळ्यात तुम्हाला भाजपाचा काय संबंध दिसुन येतो? वडाची साल पिम्पळाला लावायचा तुमचा उफ़राटा प्रकार दिसतो असे खेदाने म्हणावे लागतेय. निदान मला दिनेश दा कडुन ही अपेक्षा नव्हती. (या BB चा TRP वाढवावा म्हणुन असे काही तरीच लिहिले की काय असे मला जाणवायला लागले ) असो, तुमचे वरील विचार किती एकतर्फ़ी व पक्षपाती आहेत याचा विचार करावा. केदार, आर्यन इन्वेजन थेयरी किती पोकळ आहे हे शास्त्रज्ञानी सिद्ध केले आहे त्यामुळे तो संदर्भ कुचकामी आहे त्यामुळे अशा ठिकाणी ते देणे टाळलेले बरे, हवी असल्यास त्याबद्दलही शास्त्रिय, व "पुराव्याने शाबित" माहिती देइल.
|
Dineshvs
| |
| Monday, October 22, 2007 - 3:59 am: |
| 
|
मला भाजपा बद्दल ना प्रेम ना द्वेष. मायबोलीवरचे सर्वच वाद असे वैयक्तिक आरोपाने संपवायचे हिच महान परंपरा आहे. असो. त्या पातळीवर मला उतरता येत नाही. मूळात माझा मुद्दा असा होता, कि तो रामसेतु म्हणुन ग्रेट मानु नका, तर त्याबद्दल खरेच काहि पुरावे गोळा करता आले तर बघा. असाच वाद, सियाचिन, पी ओ के, बद्दल घातला असतात तर, आज ते भाग आपल्या देशात असते नाही का ? आता शेवटी एक कथा. राम परत आल्यानंतर, कुंभकर्णाच्या सुनेने आपल्या नवर्याचे कान भरले. तिने असे सांगितले कि लंकेच्या नाशाला, बिभीषणच कारणीभुत आहे. त्यावेळी तिच्या नवर्याने नरकातील, शतमुखी रावणाला मदतीचे आव्हान केले. शतमुखी रावणाने, हल्ला केल्यावर, बिभीषण पळुन रामाकडे गेला. राम त्याच्या मदतीस आला, पण शतमुखी रावणाला ठार करणे, त्याच्या आवाक्याबाहेरचे होते. नारदाने मग त्याला सांगितले कि त्याचा वध केवळ सीताच करु शकते. मारुतीला सीतेला आणण्यासाठी पाठवण्यात आले. ती निद्राधीन होती. म्हणुन मारुतीने अख्खा पलंगच उचलुन आणला. सीतेने रौद्र रुप धारण करुन, शतमुखी रावणाचा वध केला. सीतेच्या या रुपाचे, पूजन ललिता पंचमीला केले जाते. ज्याने त्याने बोध घ्यावा. वादासाठी सर्वाना शुभेच्छा.
|
Gs1
| |
| Monday, October 22, 2007 - 4:11 am: |
| 
|
Geo political, environmental and other non- religious factors about Ramsetu, as seen by various experts. (1)America wants to establish her hegemony over the Bay of Bengal also. It already has influence over the Indian Ocean because of her military base in Diago Garcia. The Palk Street and Gulf of Mannar exist in between Bharat and Shri Lanka. They form the historical waters between the two countries over which only they have their jurisdiction. On 23rd March they signed an agreement through which they decided over a line to act as the boundary line between the two countries. But on 23rd June 2005 the U.S.A. refused to accept these as the historical waters. On 2nd July 2007 American Warship Nimitz came to the Chennai sea port. When there was an opposition to its presence, the naval officer on the ship convened a press meet and declared before the media that the waters between Bharat and Shri Lanka are International waters. This exposes the intention of America and its interest in the SSCP. (2)China also has her design. China has established its strategic base in Coco islands adjacent to the Mynamar border and has established her jurisdiction over the Gwadar port of Pakistan. Similarly China is participating in the construction of a most modern sea-port in Hamantota situated on the south coast of Shri Lanka. Thus the strategies of both America and China have weakened the position of Bharat in its own historical waters. When the ships of U.S.A. and China begin to cruise between Bharat and Shri Lanka waters, the security of Bharat will be endangered. (3) Role of Indian Communists. They are opposing the nuclear-deal between Bharat and U.S.A. on the ground that it will lead to American hegemony, but are keeping silent in the matter of SSCP only because it is going to benefit China also. These stooges of China who can be aptly described as nation-wreckers, are the least concerned about the great damage that the SSCP is going to inflict on our country. (4)Telis, a senior scientist belonging to the famous Carneigi Institute of Research in Defence affairs has opined after a deep study that Bharat possesses the largest stock of Thorium in the world which can fulfill her energy requirements for a long time to come. Thorium is the rare earth which is luminous as also slatish in colour. When heated in air it emits bluish light. It is named after Thor, the war-god of Scandinavia. Dr. A.P.J.Abdul Kalam, ex-President of Bharat has opined –‘The stock of uranium is very limited in Bharat and hence we are required to go into agreements with all sorts of people for its supply. Bharat has the largest stock of Thorium and hence we should concentrate more on getting our energy based on Thorium.’ (5)Bhartiya scientists are enged in inventing a reactor based on Thorium fuel. Experiments are being conducted in Bhabha Atomic Research Centre at Mumbai. Shri K.V.Jayarama, a research scientist in Hyderabad has said that of the 11 lakhs tons of high quality Thorium available in the world, 31% has been found to be deposited on the sea shores of Bharat only. (6) The sea-waves in the Indian Ocean after bouncing from the Rama Setu, create counter currents which push the rare-earth metals towards the shores of Bharat and Thorium is deposited in the three adjacent villages in Kanyakumari. According to the Indian laws it can not be exported without the permission of Central Government. But flouting all those regulations some anti-social elements are engaged in exporting Thorium-rich sands to foreign countries. It is being done in two ways – One is by direct export of the sand. Another is by burying thick coconut ropes with a coating of glue on them. When they reach the destination, the sand is removed from the ropes. Those ropes are used for the ships. Who pockets the money is a matter for through impartial probe. Shri M.D.Nalpat, Professor of geo-politics in Manipal University avers that the irretrievable loss of Thorium entailed in breaching the Rama Setu will be a great blow to the nuclear projects of our country. (7)According to the Prof. C.S.P.Aiyar, managing director for Centre for Marine Analytical Reference and Standards –“Saving the marine live-stock in the Gulf of Mannar is a matter of utmost importance. Nowhere in the world except Rama Setu can we find 3600 species of marine life at one place.” (8)Tsunami expert Prof. Tad S. Murthy had said in Dec. 2005 –“It is because of Rama Setu that south Kerala coast was saved from the disaster striking Bharat on 26th Dec. 2004. (9)Retired Justices of Supreme Court Justice Krishna Aiyar and Justice K.T.Thomas have publicly appealed to the Central Govt. to abandon the SSCP. Justice K.T.Thomas says-“Things with which strong religious sentiments and thousands of years old traditions are attached should not be disturbed. Therefore it is my strong conviction that Shri Rama Setu should not be breached and alternative routes should be considered. I have also heard that Rama Setu had protected Indian shores, specially in Kerala, during the Tsunami disaster.” And Justice Krishna Aiyar says –“I suspect that the haste with which the project is proposed to be completed, ignoring the welfare and the progress of the people of India, may be to further the interests of countries like America. About this I had sent an emergency message to our Hon. Prime Minister.” (10)The NEERI report accepts that ‘200 out of 600 varieties of fishes are commercially important. There are 138 villages and towns spread in 5 districts through the costal area from Gulf of Mannar to Palk Strait in Tamilnadu. Fishing has been the sole occupation of 16 lakh fisher folks living along the coasts whose main activities are – (1) fishing (2) seaweed collection (3) chunks collection with which shell bangles and anklets are prepared (4) coral mining (5) firewood collection and (6) agriculture. The fishermen are irked that they are allowed on the sea between 5 am to 9 am only for three days a week. More than 50% of the fishermen in this area are in debt. If this project is implemented socio-economic problems will multiply due to unemployment.’
|
GS1 ,फ़ारच छान माहिति दिली आहे पण हिंदु धर्माशी निगडीत गोष्टीची तोडफ़ोड केलीच पाहिजे ना????त्याच्यासाठी कुठल्याही थराला जाऊन प्रयत्न केल्याशिवाय सेक्युलर कसे काय म्हणवणार??? कि तो रामसेतु म्हणुन ग्रेट मानु नका, तर त्याबद्दल खरेच काहि पुरावे गोळा करता आले तर बघा. असाच वाद, सियाचिन, पी ओ के, बद्दल घातला असतात तर, आज ते भाग आपल्या देशात असते नाही का ? पुरावे भरपुर आहेत आणि त्याची येथे आणि पॉलिटिकल (३-४महिन्यांपुर्वी) मधे चर्चा झालेली आहे. पण पुराव्यांबद्दल न बोलता तुम्ही लोक weak पडायला लागलात की काहीतरी आगाउ प्रश्न विचारता किंवा रामायणातली गोष्ट लिहुन हे कसे असे विचारता आणि मग चर्चेचा रोख वळतो. असे वाद सियाचीन, POK बद्दलही घालता येतील पण ह्या भागांवर तर परकीयांनी आक्रमण केलय आणि रामसेतुवर आक्रमण तर आमच्या स्वत्:च्याच सरकारनी केलय. ज्या देशात ८०%लोकांच्या भावनांची कदर होत नाही तो लोकशाहीवादी देश होऊ शकतो का आणि ज्या देशातील ८०%लोक स्वत्:च्या देवाचा सेतु स्वत्:च्या सरकारपासुन वाचवु शकत नाहित ते काय परकीयांकडुन PoK, सियाचीन मिळवणार?? सीतेच्या या रुपाचे, पूजन ललिता पंचमीला केले जाते. ज्याने त्याने बोध घ्यावा. ही कथा लिहिण्यामागचा हेतु स्पष्ट करावा. आम्हाला स्पष्ट बोललेलेच कळते
|
Saurabh
| |
| Monday, October 22, 2007 - 8:47 pm: |
| 
|
तो मी नव्हेच! एक खुलासा. वरील भले मोठे पोस्ट हे माझे ( Saurabh चे) नसुन Saurbh चे अहे. त्याच्या नावाचा उच्चार 'वेगळा' कसा करावा हे त्यानेच सांगितलेले बरे. कोणाच्या डोक्यात गोंधळ नको म्हणून खुलासा...
|
Chyayla
| |
| Monday, October 22, 2007 - 11:25 pm: |
| 
|
खरच, धार्मिक नव्हे, लोकांचा श्रद्धेचा विचार नव्हे तर त्याचे नैसर्गिक, सागरिक,सामरिक, भौगोलिक महत्व तरी कळायला पाहिजे ना? कम्युनिस्टांची तर देशद्रोहाचीच परंपरा, ते नेमके हटकुन तेच करणार, तीच गत सोनियाची. पण उच्चशिक्षित म्हणवणार्या मनमोहनसिंग व त्यांचे सरकारही ईतके निर्बुद्ध वागु शकतात यावर विश्वास नाही बसत. हा बिनडोकपणा कोणी सामान्य व्यक्तिही समजु शकते. असाच हेकेखोरपणा त्यांनी अंदमान मधील सावरकारांची पट्टिका हटवुन केलेला आठवत असेलच. अणुकराराच्या बाबत असे वाटले कि काहितरी धमक आहे पण शेवटी त्यातही कच खाउन शेपुट घालुन पळपुटेपणा केलाच. मला भाजपा बद्दल ना प्रेम ना द्वेष. मायबोलीवरचे सर्वच वाद असे वैयक्तिक आरोपाने संपवायचे दिनेश दा, तुमच्या आधिच्या पोस्ट वरुनच माझा हा गैरसमज दूर झाला. तुमची माहिती सुनिल्त यांच्या सारखीच एकतर्फी जी पुर्णपणे पक्षपाती वाटत होती. मी फक्त तुम्हाला त्याची खरी बाजु उघड करुन दाखवली, जेणेकरुन तुम्ही त्यावर विचार कराल. पण तुम्हीच ईथे त्याला वैयक्तिक म्हणवुन बगल दिलीत. हे मला सखेद नमुद करावे लागतेय. परत सांगतोय, मी तुम्हाला मुद्याचच विचारले करोडो जनतेच्या आदर्ष, श्रद्धा, भावना याना आधी हात कोणी घातला हा विचार तुम्ही केला का? माझी अपेक्षा होती की तुम्ही तरी प्रामाणिक व निष्पक्ष विचार करुन यावर मुद्यानेच उत्तर द्याल. असो रामायण व त्याचे ऐतिहासिक महत्व थोडे बाजुला ठेवु या, वर GS1 यान्नी जी उत्कृष्ट माहिती दिली त्यावरुन तरी रामसेतू तोडु नये हे पटते का?
|
Chyayla
| |
| Monday, October 22, 2007 - 11:50 pm: |
| 
|
असाच वाद, सियाचिन, पी ओ के, बद्दल घातला असतात तर, आज ते भाग आपल्या देशात असते नाही का ? जे सरकार या देशाला मातृभुमी न मानता केवळ जमिनीचा तुकडा मानते त्यांच्याकडुन काय अपेक्षा करताय. तिबेटचा भुभाग चिनच्या घशात घालताना नेहरुंनी निर्लज्जपणे काय म्हणावे तर "ज्या ठिकाणी गवताचे पातेही उगवत नाही, ती जमिन आपल्याकडे ठेवुन काय फायदा" दुसरीकडे हेच रंगेल, अय्याशीखोर पंतप्रधान या देशाच्या दुर्दैवाने आपल्याला लाभले आणि काश्मिर व पाकिस्तानची डोकेदुखी लावुन घेतली. कारण या सारख्या राजकिय नेत्यांवर आपल्यासारख्या भाबड्या जनतेनी विष्वास ठेवला होता ना. तरी ३७० कलम बद्दलही विचार करुन बघा कोण त्याचा विरोध करतय आणि कोण त्यावरुन दाढ्या कुरवाळतोय. काय तर म्हणे त्यान्नी देशाला स्वातंत्र्य मिळवुन दिले. (अहिंसेच्या नावाखाली लाखो निरपराधांची हिंसा व रक्त सांडुन) तर हा देश म्हणजे त्यांची मालमत्ताच झाली. असो हा विषय वेगळा आहे त्यामुळे हा ईथेच थांबवुन मुळ मुद्यावर चर्चा चालु ठेवावी. चर्चेसाठी सर्वाना शुभेच्छा..
|
Zakki
| |
| Tuesday, October 23, 2007 - 2:35 pm: |
| 
|
चिन्या, तुमचे शेवटचे मुद्दे बरोबर आहेत. खरे तर देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पण हे धोक्याचे आहे असे वर कुणि लिहीलेच होते नि ते सत्य आहे. अमेरिकेला किंवा चीनला वाटले तर ते सरळ या भागात घुसू शकतील, नि भारतीय काहीहि करू शकणार नाहीत.
|
"पुरावा" आज जे ढळढळीत सत्य आहे, ते उद्या सापडेलही कुठल्यातरी सरकारी कागदावर - पुराव्यानिशी.. पण जेव्हा उलटलेली असतील काळाची पाने युगांच्या मापाने तेव्हा, त्या सरकारी कागदाची चुटकीभर माती केव्हाच ब्रम्हांडात विलीन झालेली असेल... दुःख याचे नाही, आणि असावेही का? राग हा की - तरीही मागत राहतात "पुरावे" काही बुद्धिवान निर्लज्ज आणि... गरागरा डोळे फिरवून इतर काही काढत राहतात बाजारू फतवे आता सांगा, प्रगतीच्या घोड्यांवर स्वार झालेल्या आम्ही तर्कशुद्ध माणसांनी पाडून टाकल्यावर... ५००० वर्षांनी कोणी काय पुरावा द्यावा कुठल्याश्या अडम्स ब्रिज चा? कवी-मायबोलिकर पुलस्ती.
|
Zakki
| |
| Wednesday, October 31, 2007 - 11:21 am: |
| 
|
आजकालच्या जगात हा प्रश्न सोडवायला एक सोप्पा उपाय आहे. भारपूर प्रसिद्धी करून त्याला एक tourist attraction करायचे. त्यातून पैसे मिळू लागल्यावर तो सेतू तोडण्याचे अर्थकारण एकदम बदलेल! मग अगदी मुसलमान सुद्धा म्हणणार नाहीत तो तोडा, किंवा पुरावा दाखवा. विशेषत: भारतातले मुसलमान तर एकदम दंगलच माजवतील, तो तोडायचा म्हंटले तर! कारण त्यांना माहित आहे, भारताचे पैसे म्हणजे त्यावर मुसलमानांचा पहिला हक्क असे खुद्द पंतप्रधानांनीच घोषित केले आहे!
|
>>> भारपूर प्रसिद्धी करून त्याला एक tourist attraction करायचे. त्यापेक्षा त्या सेतूचे नामांतर करून त्याला 'महंमद पूल', 'जीझस ब्रिज', 'राष्ट्रमाता त्यागमूर्ती भारतरत्न सोनियाजी गांधी समर्पण सेतू', 'करूणानिधी ओव्हरपास' असलं काही तरी नाव द्यायचं. आपोआपच तो सेतू अमर होईल. 'श्रीराम सेतू' असे जातीयवादी नाव बदलून निधर्मी नाव दिल्याने निधर्मान्धांचा आनंद सुद्धा गगनात मावेनासा होईल. विजयराव कुलकर्णीसुद्धा अशा नामांतराला कुठलीही खळखळ न करता पाठिंबा देतील.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|