Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
RamSetu Project Lets Wake Up !!!!

Hitguj » Views and Comments » Current Affairs » RamSetu Project Lets Wake Up !!!! « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through October 12, 200720 10-12-07  5:09 pm
Archive through October 16, 200720 10-16-07  8:47 am
Archive through October 18, 200720 10-18-07  11:17 pm
Archive through October 31, 200720 10-31-07  1:01 pm

Savyasachi
Wednesday, October 31, 2007 - 2:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक शंका.
कदाचित असेच तर झाले नसेल पुर्वी ? सेतू कोणितरी बांधला, पण रामाच्याकाळी पाडायला निघाले म्हणून ... :-)
झक्की आणि सतीशचे उपाय उत्तम आहेत. सतीशचा जास्त शक्य वाटतो :-)


Gsumit
Wednesday, October 31, 2007 - 3:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'महंमद पूल', 'जीझस ब्रिज' - निधर्मी नावं

बहुतेक हिंदु सोडुन सगळे लोक निधर्मी दिसतायेत...


Chinya1985
Wednesday, October 31, 2007 - 4:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बहुतेक हिंदु सोडुन सगळे लोक निधर्मी दिसतायेत...
म्हणजे काय इतर धर्मीय निधर्मवादीच असतात जन्मजातपणे. अफ़झल वगैरेसारखे तर फ़ारच सेक्युलर विचारांचे शांतताप्रिय

Kedarjoshi
Wednesday, October 31, 2007 - 9:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'राष्ट्रमाता त्यागमूर्ती भारतरत्न सोनियाजी गांधी समर्पण सेतू'>>

मला तरी हे नावच जास्त समर्पक वाटत आहे.

Vijaykulkarni
Thursday, November 01, 2007 - 12:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'राष्ट्रमाता त्यागमूर्ती भारतरत्न सोनियाजी गांधी समर्पण सेतू'>>
मला तरी हे नावच जास्त समर्पक वाटत आहे

मला ही
नाहीतरी "सिन्हासनाचा त्याग करा" ही प्रभु रामचन्द्रान्ची शिकवण सोनियाजीनीच पुढे चालू ठेवली आहे.

असल्या भावनीक प्रश्नान्वर वादविवाद करण्यात वेळ न घालता सोनियाजीन्च्या नेत्रुत्वाखाली एकविसाव्या शतकात भरारी मारुयात.

शुभ दिपावली







Savyasachi
Thursday, November 01, 2007 - 12:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिन्हासन नाही रे बाबा :-(
सिंहासन.
आणि तशी रामचंद्रानी कधी दिली म्हणे?


Gsumit
Thursday, November 01, 2007 - 2:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेरे, त्या रामाने जर का हा B.B. पाहीला तर कपाळावर हात मारुन घेइल बिचारा, काय काय तुलना नशिबी येतायेत त्याच्या...
मजेमधी जरी चालली असेल तरी असली थट्टा नाही सहन होत... :-(


Satishmadhekar
Thursday, November 01, 2007 - 4:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> नाहीतरी "सिन्हासनाचा त्याग करा" ही प्रभु रामचन्द्रान्ची शिकवण सोनियाजीनीच पुढे चालू ठेवली आहे.

थोडा फरक आहे. प्रभू रामचंद्र १४ वर्षे वनवासात असताना त्यांनी अयोध्येच्या राज्यकारभारात अजिबात हस्तक्षेप केला नव्हता. त्यामुळे तो खरा त्याग होता. याउलट सोनियाचा तथाकथित त्याग म्हणजे पंतप्रधानपदावर बुजगावणे बसवून कुठलीही अधिकृत जबाबदारी न घेता स्वतःच त्याच्याकरवी कारभार हाकणे.

शिवाय प्रभूरामचंद्र खर्‍या वनवासात गेले होते. पण तुमच्या आदर्श नेत्या वनवासात न जाता राष्ट्रपतींपेक्षाही जास्त चैनीत राहतात.


>>> असल्या भावनीक प्रश्नान्वर वादविवाद करण्यात वेळ न घालता सोनियाजीन्च्या नेत्रुत्वाखाली एकविसाव्या शतकात भरारी मारुयात.

ब्रिटिशांनी १९४७ मध्ये भारतातून ऐच्छिक निवृत्ती घेतली, तरी काही भारतीयांची श्वेत त्वचेची मानसिक गुलामगिरी अजून संपलेली नाही, याचा अजून कुठला वेगळा पुरावा हवा?

>> शुभ दिपावली

विजयराव,

ईद मुबारक! मेरी ख्रिसमस!

दीपावली या बूर्झ्वा हिंदूंच्या सणाच्या दिवशी आपण धर्मनिरपेक्षतेचे आकाशकंदील उभारुन हिंदूंचा राष्ट्रवादरूपी अंधःकार नष्ट करूयात!


Zakki
Thursday, November 01, 2007 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण जपून! नर्कचतुर्दशीच्या दिवशी पहाटे फटाके वाजवू नका, निदान बांग झाल्यावर थांबवा, कारण ती वेळ मुसलमानांच्या प्रार्थनेची वेळ असते. तसेच लक्ष्मीपूजन, पाकिस्तानात करतात तसे, गुपचूप घरातल्या घरात करा, आवाज बाहेर गेला नाही पाहिजे. तसेच रोषणाई करू नका. नाहीतर 'स्वाभाविक प्रतिक्रिया' होईल.!



Uday123
Thursday, November 01, 2007 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनीया गांधींनी १९९९ मधे राष्ट्रपतींकडे माझ्या मगे बहुमत आहे असे निवेदन दिले होते, गुडघ्याला बाशिंग बांधलेले होतेच, तब्बल आठवडा घोळ सुरु होता पण २७२ खासदारांचे गणीत काही जमले नही (२४० च्या पुढे गाडी सरकत नव्हती). त्यामुळे "त्याग" इ. शब्द वापरणे गैर ठरेल.

ह्या अनुभवातुन सोनिया खुप काही शीकल्या, मी तर म्हणेन की त्यांनी भारतीय जनतेची "नाडी" चांगलीच ओळखली (हे भल्या भल्यांना पुर्ण आयुष्य राजकारणात घालवुनही जमलेले नाही). पुढ्यच्या वेळेला एप्रील १९९९ सारखा बालिशपणा टाळला.


Chinya1985
Thursday, November 01, 2007 - 8:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाहीतरी "सिन्हासनाचा त्याग करा" ही प्रभु रामचन्द्रान्ची शिकवण सोनियाजीनीच पुढे चालू ठेवली आहे.

अरेच्चा सिंहासनाचा त्याग प्रभु रामाने केला म्हणजे प्रभु राम आणि रामायण कल्पनाविलास नाही हे तुम्ही मान्य केलेच आहे असे दिसते.
मी टाकलेला फ़ोटो बघितला वाटत!!!!


Zakki
Thursday, November 01, 2007 - 11:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो ते त्यांचे राजकारण्यांसारखे आहे. जे उपयोगी पडेल ते वापरायचे. त्यांना स्वत:चे असे काहीच मत नाही. उगीच आपले काहीतरी लिहायचे. (माहित नसताना सुद्धा).

Satishmadhekar
Friday, November 02, 2007 - 7:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> त्यांनी भारतीय जनतेची "नाडी" चांगलीच ओळखली (हे भल्या भल्यांना पुर्ण आयुष्य राजकारणात घालवुनही जमलेले नाही).

भारतीय जनतेची "नाडी" ओळखणे अगदी सोपं आहे. भारतीय शेववर्णीयांसमोर कसे गुलाम होतात हे जगात सर्वांना ठाऊक आहे. आपले पंतप्रधान एवढे विद्वान असून सोनिया गांधींसमोर कसे केविलवाणा चेहरा करून बसलेले असतात हे तुम्ही पाहिलं असेलच. अनेक मायबोलीकर सुद्धा सोनिया गांधींच्या श्वेतवर्णामुळे कसे हुरळून गेले आहेत ते आपण पाहतोच आहोत. जगात फक्त भारतातच असे लाजिरवाणे प्रकार घडू शकतात. ह्याच सोनिया गांधी कृष्णवर्णीय असत्या तर भारतीयांनी त्यांच्यासमोर लोटांगणे न घालता त्यांची अवहेलना केली असती.

भल्याभल्यांना हे जमले नाही यात काही विशेष नाही. आपल्या त्वचेचा वर्ण ते कसा बदलणार?


Giriraj
Thursday, November 15, 2007 - 8:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रामजन्माच्या पुराव्याबद्दलची बातमी, .. .. ..

Satishmadhekar
Saturday, February 16, 2008 - 2:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक वाचनीय लेख . . .

http://www.sakalherald.com/sakalherald/02162008/NT003FFA7A.htm

Chinya1985
Friday, February 29, 2008 - 12:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'The Sethu Samudram does not make nautical sense'

Continuing our series on the Sethu Samudram Shipping Canal Project, Shobha Warrier speaks to Captain (retired) H Balakrishnan of the Indian Navy to know a mariner's view of the project. Captain Balakrishnan has been associated with the navy for 32 years

reporter-Those who are against the project say the 12 metre depth of the Canal is not enough for big ships to pass through the canal. As a mariner, what is your opinion on this?

Captain Balakrishnan-It is quite true. If you take global shipping trends today, to reduce operating cost, they go in for larger ships of the order of 60,000 deadweight tonnes and above. A 60,000 deadweight tonne carrier will need anything in excess of 17 metres of draft.

And as far as tankers go, the days of the super tanker are gone and you see only very large crude carriers of the type of 150,000 and 185,000 tonnes. It makes more sense to have such big tankers as in one voyage, you are bringing in more cargo and reduce your operating cost.

None of these big ships will ever be able to use the Sethu Samudram. So, the question is, for whom are you building the canal? 30,000 tonnes was alright when Sethu Samudram was conceived in the early fifties and the sixties.

That leaves you with only the coastal bulk carriers that carry coal from Kolkata, Paradeep and Visakhapatanam to Chennai or Tuticorin.

reporter-How much time and money are saved if the ships go through the Sethu Samudram Canal instead of going round Sri Lanka?

Captain Balakrishnan-I plotted physically on a chart what we call 'passage planning' for a bulk carrier on passage as it happens today from Kolkata to Tuticorin; one of them circumnavigating Sri Lanka as is happening today and the other one going through the canal.

The voyage distance from Kolkata to Tuticorin around Sri Lanka works out to 1227 nautical miles. If you went through the canal, it is 1098 nm. So, you are saving just 120 odd nm.

The story doesn't end there. The majority of our bulk carriers go at a speed between 12 and 13 knots. That is the average speed at sea. I have checked with my friends who currently sail. They all said they do 12 knots. However, I worked in a bracket of 12-15 knots. So, if you are going around Sri Lanka at 12 knots at constant speed at sea, the time taken to reach outer anchorage at Tuticorin is 102 hours and 15 minutes.

When you go through Sethu Samudram, the point to be remembered is, you cannot proceed at the speed at which you are sailing at sea. The reason is the shallow water effect or what we call the 'Squat Effect'. So, the moment you enter Sethu Samudram, you have to reduce the sped by 50 per cent or more depending on the conditions prevailing at that particular time. So, I worked on a speed bracket of 6-8 knots. But many of my friends tell me 8 knots is too high for a 30,000 tonne bulk carrier. In all my calculations, I gave the benefit of doubt to the Sethu Samudram project.

The second aspect is, it is not an open seaway; it is like entering a port. A pilot boards the ship, who is a local mariner with greater knowledge of the marine environment. The same thing has to be done at Sethu Samudram also. I have given one hour delay for the ship to reduce speed for the pilot to climb aboard. You repeat the process at the other end too for him to disembark.

With this 6 knots speed and 2 hours pilotage delay, my time to Tuticorin via Sethu Samudram works out to 100 hours 30 minutes. If you went around Sri Lanka, it is 102 hours 15 minutes! So, your net savings in time by going through Sethu Samudram is 1 hour 45 minutes! Is it worth spending Rs 2,400 crore to save 1 hour 45 minutes?

reporterYou spoke of travel time. What about the cost?

Captain Balakrishnan-The Sethu Samudram project from the media reports and the statement given by the finance minister will cost at Rs 2,400 crore, of which Rs 971 crore is through a special purpose vehicle. The debt portion has been pegged at Rs 1,465 crore. Assuming an interest burden of 10 per cent, the interest payment on Rs 1,465 crore is Rs 146 crore per annum. Twenty to 25 years is the time given for repayment.

Assuming 25 years for Rs 1,465 crore, capital repayment works out about 56 crore per annum. So, Rs 146 crore for interest burden and Rs 56 crore as repayment works out to roughly Rs 204 crore per annum which is what the authorities will have to repay to any financial institution. This is only to break-even. But the web site says it is a profitable industry and it is going to make 'mammoth profit'.

As the earning is going to come only from ships, I asked, how many ships are going to transit in a year through the canal? Ships that can use the canal will be coal carrying bulk carriers as long as the Tuticorin thermal power plant exists.

Having made the calculation, I feel they are rather optimistic in their figures. They have given a mean value of about 3,055 ships meant to use the canal in the year 2008 and by the year 2025, they expect it to go to in excess of 7,000 ships. Mind you, for 12 metres of depth! But I can't see more than 1,000 ships using the Sethu Samudram canal in a year.

If you take Rs 204 crore as annual repayment, and 1,000 ships use it, your per ship cost works out to Rs 22 lakhs pilotage charge to break even. There is an interesting comparison done by K S Ramakrishnan, former deputy chairman, Chennai Port Trust. He pegs around Rs 50 lakh as pilotage rate per ship if you have to make a profit.

Then I calculated the fuel consumed. These ships consume 1 metric tonne of fuel per hour, which costs Rs 24,000. For the Sethu Samudram canal, you have to add the pilotage cost too. In effect, if a ship goes through the canal, a shipping company loses Rs 19 lakh per voyage. It is more cost effective to circumnavigate Sri Lanka from the point of view of the shipping industry.

Therefore, neither are you saving time nor is it viable economically. These are the two aspects that need to be highlighted. So, there is absolutely no advantage to the ships and the shipping industry. So, what are we gaining by spending Rs 2,400 crore of tax payers' money? It is a white elephant in the making.

पुर्ण लेख इथे वाचु शकता-

http://www.rediff.com/news/2007/oct/01inter.htm?zcc=rl

Marhatmoli
Wednesday, March 05, 2008 - 4:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहितरि अचाट आणि अतर्क्य वाचण्याचि इछ्छा असेल तर खालि दिलेल्या blog ला अवश्य भेट द्या.

http://khattamitha.blogspot.com/2008/03/2.html

Zakki
Wednesday, March 05, 2008 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा. लई धन्य झालो! उद्या हा माणूस बाजार हा शब्द इंग्रजी bazar वरून आला असला 'शोध(?!) लावेल!

Amruta
Wednesday, March 05, 2008 - 8:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय गम्मत आहे. आत्तच मी 'इजिप्तायन' हे मीना प्रभुंच पुस्तक वाचत्ये. त्यात रामासिस नावाच फेरो राजा असल्याचा उल्लेख आहे. तो स्वत्:ला देव मानत होता तसेच त्याने स्वत्:ची अनेक देवळे पण इजिप्त मधे बांधली आहेत.

मला आपल उगिच वाचताना वाटुन गेल की फक्त नावातच साम्य दिसतय बाकि कशात नाहि. आणि लोक इथे राम म्हणजे तोच रामासिस हे सिद्ध करतायत. कमाल आहे खरच लोकांची.


Chinya1985
Wednesday, March 05, 2008 - 10:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यात काहीच नविन नाही आहे. ही थिअरी लाल बावट्यावाल्यांनी रामजन्मभुमी वरील विश्व हिंदु परिषदेशी चर्चांमधे मांडली होती. ज्याविरुध्द विहिंप च्या लोकांनी पुरावे दिल्यावर मुस्लिम व त्यांचे लाल बावटावाले नेते यांनी राममंदीर त्या ठिकाणी नव्हतेच हे सिध्द करायला काहीही राहिलेले नाही हे जाणुन त्या बैठकांना जाणेच बंद केले होते. ही एक कॉंट्रव्हर्सी थिअरी आहे ज्यात फ़क्त तर्कांचे बाण मारले गेले आहेत. याबद्दलचे लेख अरुण शौरीच्या वेबसाईटवर बघु शकता

Satishmadhekar
Thursday, March 06, 2008 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जंबुद्वीपातली प्रत्येक गोष्ट (अगदी इतिहास आणि त्यांचे देव सुद्धा) बाहेरून आयात केलेले आहेत अशी काही निधर्मी विचारवंतांची फार पूर्वीपासून श्रद्धा आहे. रामायण, महाभारत इ. भ्रामक कल्पना आहेत अशी त्यांची ठाम समजूत असते. पण याच काव्यांचा सखोल अभ्यास (!) करून हा इतिहास भारताच्या बाहेर घडला असे त्यांचा जावईशोध असतो. जर रामायण, महाभारत हे काल्पनिक आहे, तर, त्यातील घटना बाहेरच्या देशात कशा घडतील? या विसंगतीला त्यांच्याकडे काहीच उत्तर नसते. रामायण हे थोतांड आहे असे ठासून प्रतिपादन करताना त्याचवेळी सीतेला वनवासात पाठविण्याचे रामाचे कृत्य कसे योग्य नव्हते या मुद्द्यावर देखील ते फड गाजवितात. जर रामायण थोतांड आहे, तर त्यातील सर्व घटना सुद्धा थोतांड नसतील का? ही विसंगती त्यांना जाणवतच नाही.

काही वर्षांपूर्वी "सकाळ" मध्ये एका महिलेने लेख लिहून महाराष्ट्रात "विठ्ठल" हे दैवत इराणमधून कसे आले असा अचाट शोध लावला होता. तिच्यामते इराणमध्ये विठ्ठलाच्या मूर्तीशी साम्य असलेली एक मूर्ती सापडली असून त्या मूर्तीचे नाव बीत इल्ली असे होते. बीत इल्लीचा भारतात आल्यावर विठ्ठली असा अपभ्रंश झाला असे तिचे प्रतिपादन होते. तिच्या डोक्यात हा विचार कसा नाही आला की "विठ्ठल" हे दैवत भारतातून इराणमध्ये गेल्यावर त्याचा अपभ्रंश "बीत इल्ली" असा झाला असावा? पण नाही. भारतातली सर्व संस्कृती ही आयात केलेली आहे हे सिद्ध करण्याची या विद्वानांची कायम धडपड सुरू असते.

मागच्या वर्षी रशियामध्ये उत्खननात भगवान विष्णूंची एक मूर्ती सापडली होती. यावरून असे सिद्ध होते की "विष्णू" हे दैवत सुद्ध रशियातून भारतात आले आहे! :-)


Chinya1985
Thursday, March 06, 2008 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मर्‍हाटमोळी तुम्हाला नविन मायबोलीवर (मॉर्कुट वर) संदेश लिहिलेला आहे तो कृपया वाचावा.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators