Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 01, 2006

Hitguj » Views and Comments » General » माझे आवडते पदार्थ मला असे आवडतात » Archive through November 01, 2006 « Previous Next »

Bhagya
Tuesday, October 10, 2006 - 11:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भुकेल्या पोटी इथे येऊ नये. जीवाची फ़ार तड्फ़ड होते. अशी पाटी या बी बी वर लावावी.

आणि रुपाली, पाटवड्या आणि या मासवड्या एकच का? तुला फ़ोन करेन, रेसिपी विचारायला.


Rupali_county
Wednesday, October 11, 2006 - 12:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/messages/103383/102618.html?1142640133

इथे पहा रुमाली वड्या म्हनजेच मास वड्या आणि पाट वड्या म्हन्जेच सुरळिच्या वड्या पण पाट वड्याना सुरळ न घाल्ता सपाट पाटावर बनवायच्या

ह्या रूमाली वड्या रेसिपित लसून नाही आहे, मास वडित अगदी खूप नव्हे पण प्रमाणात लसून घालतात.
मी कधीच केल्या नाहित ह्या मास वड्या, पण आता भारतात गेल्या वर आई कडून शिकून घेइन आणि इथे रेसिपि व फोटो टाकेन ह!

भाग्या अग मी भारतातून आल्या वर खाऊ या की मास वड्या. मी या महिन्याच्या २८ ला निघालेय भारतात... आई ला लिस्ट दिलिय सर्व पदारथा न्ची... बान्गड्याची हिरवी चटनी, शिळी बाजरिची भाकरी, मास वड्या, भरलेल वान्ग, जीरा राइस इत्यादी....

तोन्डाला पानी सुटल.... आत्ताशी १०.०० वाजलेत सकाळ्चे..कस होनार माझ....





Rupali_county
Wednesday, October 11, 2006 - 12:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.anothersubcontinent.com/forums/index.php?showtopic=1457

hyaa suralichyaa vadyaa

Arunima
Saturday, October 14, 2006 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी इथे आहे बघ मासवड्यांची रेसिपी.
/hitguj/messages/103383/57270.html?1132627069

Heena21
Tuesday, October 17, 2006 - 12:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मासवड्या माझ्या जावेने केलेल्या.

Varshac
Tuesday, October 31, 2006 - 9:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिना! हिना!
कधी मी भारतात जातेय आणि आईच्या हातच्या मासवड्या ख़ातेय असे झाले आहे मला हा फ़ोटो पाहुन.


Zpratibha
Wednesday, November 01, 2006 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर्षा अग मी दिवाळित आईकडे गेले होते तेव्हा अगदि दोन दिवस मासवड्या खात होते. मन अगदि त्रुप्त झालय.

Bee
Wednesday, November 01, 2006 - 7:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमच्याकडे दिवाळीत मास वगैरे चालते का? आमच्या विदर्भात तरी सणांचे खूप सोवळे असते. शक्यच नाही! दिवाळीपासून नागदिवाळी सरेपर्यंत अंडी देखील नाही खात.

Rahul16
Wednesday, November 01, 2006 - 7:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

are bee he mas kahitari wegale aahe....veg asawe....pan sarkhe mas mas mhanun yanni gadbad karun thewali aahe.

yala kadachi patodya, waran fal, ase mhanat asawe aaplyalade.

aho maswadya wale fakt itake sanga ki he veg aahe ki non veg.



Bee
Wednesday, November 01, 2006 - 8:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पातोळ्या आणि वरणफ़ळ असे नाही दिसत. पातोळ्या ह्या मसाल्याच्या पातळ रश्शात उकळतात आणि वरणफ़ळ वरणात उकळतात. मासवड्या म्हणजे मास शिजवून केलेल्या वड्या. हे मास कसले असते हे मात्र मला माहिती नाही. मी शु. शा.

Chyayla
Wednesday, November 01, 2006 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर ते तळलेले लाम्ब मासे दिसतात आहे, मासवड्या छे: लोक जीभेचे चोचले पुरवण्यासाठी काही पण खातात गडे. जर कधी हे शाकाहारी असेल तर... तर... नामान्तर झालेच पाहिजे म्हणतो मी, काय दोस्तान्नो खरा की नाय?

Lopamudraa
Wednesday, November 01, 2006 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

raahul read the link.. .. .. .. .. .!!!

Rahul16
Wednesday, November 01, 2006 - 10:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

bilkul are yewadhe changale nav pan maswadya maswadya kelyamule agadi kasesech hot aahe.. kay mahit aata kharach patwadya samor aalya tar potat maswadya aathawun mal mal whyayachi....:-(.

LOPA...mi link wachali aahe pan sarkhe mas wadya maswadya wachun mala watayala lagale ki maze kahi wachanyat chukale aani ha nakki masahari padarth aahe mhanun...:-)

tari mala sanga hi he veg aahe ki non veg?....aani veg asel tar yala mas wadya ka mhanatat?

Lopamudraa
Wednesday, November 01, 2006 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल मांस आणि मास एका अनुस्वाराचा फ़रक आहे..!!! ह्या वड्याना. आम्ही पुडाच्या वड्या म्हणतो.. मी पण पहिल्यांदाच ऐकला हा शब्द.!!!

Milindaa
Wednesday, November 01, 2006 - 10:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मासवड्या म्हणजे मास शिजवून केलेल्या वड्या<<<<

बी, तू याच पानावरची पोस्ट्स तरी वाचण्याचे कष्ट घेतोस का? मासवड्या म्हणजे काय हे अगदी नीट लिहीले आहे, मायबोलीवर त्याची कृती कोठे आहे ते ही आहे.. आणि तरीही असली विधाने करतोस.. किमान थोडा.. अगदी थोडा विचार कर की..

Lopamudraa
Wednesday, November 01, 2006 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tari mala sanga hi he veg aahe ki non veg?....aani veg asel tar yala mas wadya ka mhanatat?>>>>
राहुल १६(तुम्ही १६ वर्षाचे आहात का? तुम्ही मराठी लिहित नाही तसे मराठी वाचता येत नाही का तुम्हाला?)तुम्ही जाणुन बुजुन करता आहत त्यावरुन लक्षात आले आपण जुने जाणते आहात


Zpratibha
Wednesday, November 01, 2006 - 11:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी तुझा नक्कि problem काय आहे?

म्हणजे तुला खरच ते veg or non-veg आहे ते कळल नाहि का? कि कळुनहि तुझे त्या नावावर आक्षेप आहे?

कि तु हा BB संपुर्ण वाचलेला नाहि?

आमच्याकडे म्हणजे जुन्नर, नगर, नाशिक भागाकडे तरि याला "मासवड्या"च म्हणतात. आता आम्हि त्याला काय म्हणावे अशी आपली अपेक्षा आहे?

बर्‍याच भागात पदार्थ बनवण्याची क्रुति सारखी असलि तरि पदार्थांची नावे वेगवेगळि असतात.


Robeenhood
Wednesday, November 01, 2006 - 4:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं लोपे तुझ्या माहेरला त्याला पुडाच्या वड्या म्हणत असले तरी सासरला मासवड्याच म्हणतात. जरा सासरच्या मंडळींआ करून खाऊ घातल्या असत्या तर चर्चा होऊन"इकडचे''नाव तरी कळले असते तुला.
प्रतिभा तुमच्या जुन्नर आणि आमच्या पारनेरला हा प्रकार प्रसिद्ध होता. तुमच्या नारायणगावला आता जे एक दोन ढाबे झालेत त्यात मासवड्या ही स्पेशल डिश असते.पुण्याला जाताना आम्ही बर्‍याच वेळा त्याचा आस्वाद घेतो. तसे पारनेर जुन्नर सांस्कृतिक दृष्ट्या वेगळे नाहीत..
मास म्हणजे flesh नसून physics मधले mass समजावे....


Robeenhood
Wednesday, November 01, 2006 - 5:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हीनाच्या जाऊबाईनी केलेल्या मासवड्याचा फोटो पाहिला. पण या लाम्बट वाटतात. फाफड्यासारख्या. actually मासवड्या या अळूवड्या सारख्या कापून बनवतात. बाकरवड्यासारख्या. आकाराने अळूवडीपेक्षा थोड्या मोठ्या असतात. हा जरा वेगळा आकार वाटतोयर्थात स्टाईल वेगळी असू शकते...
मा ssssss सवड्या sssssssss त्यांच्यासाठी आत्महत्त्यादेखील postpone करावी माणसाने किंवा स्वर्गात मासवड्या असतील तरच करावी....


Varshac
Wednesday, November 01, 2006 - 6:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रोबीनहुड ह्या मासवड्या ताटात वाढ्ताना कापुनच वाढ्तात. हीनाने दिलेला फ़ोटो हा पुर्ण वडीचा आहे.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators