|
Slarti
| |
| Thursday, August 23, 2007 - 6:44 pm: |
| 
|
आशिष, माहितीबद्दल धन्यवाद. काही प्रश्न आहेत. १. प्रकृती म्हणजे जड पदार्थ असेल तर त्यांची उत्क्रांती होणे याचा अर्थ काय ? आणि पुरुष त्यास कारणीभूत कसा आहे ? २. द्वैतवादानुसार जीवनचक्रातून सुटल्यावर आत्म्याचे काय होते ? ३. द्वैत व विशिष्टाद्वैत हे आत्मे अनेक आहेत असे मानतात की आत्मा हा एक व ब्रह्मन हे एक असे काही आहे ? ४. जग हे मिथ्या नाही असे अद्वैत सांगते, मग जग हे माया हा विचार नक्की कोणाचा ? माया व मिथ्या यात काही फरक आहे का ? ५. विद्येने अविद्येची जागा घेणे म्हणजे नक्की काय ? ६. न्याय कुठली ज्ञानेंद्रिये जाणतो ? म्हणजे पंचेंद्रियांपेक्षा अजून काही मानली जातात का ? जाता जाता, आधुनिक विज्ञानानुसारदेखिल ज्ञानेंद्रिये पारंपरिक पाचापेक्षा जास्त आहेत e.g. proprioception, equilibrioception etc.
|
Prafull
| |
| Thursday, August 23, 2007 - 8:00 pm: |
| 
|
Tanya, It seems, according to you, unless and until reasoned out one can not acquire knowledge. I do not agree to it. Knowledge is 'awareness' of reality in different forms. It has nothing to do with reasoning. As Aschig said, in case of instinctive knowledge, it is passed on thru genes. Bottomline is you are born with it, no efforts are required. Even Amoeba can sense light and moves away from it. This basic knowldge is important for its survival. Before Newton, people knew that if an apple falls down from a tree it has to hit the ground. So knowledge of the phenomenon was there. What Newton did was to answer Why such 'knowledge' exists. Similarly the knowledge these saints have about the phenomenon called unity/singularity of the universe is a fact. Different philosophies term it differently such as atman/brahman/nirvana/allah/tao etc and make an attempt to answer 'Why'. but does it really matter? Knowledge has nothing to do with theories. Finally, Its all about raising the awareness, and knowing the reality better.
|
Slarti
| |
| Thursday, August 23, 2007 - 8:31 pm: |
| 
|
>>> So knowledge of the phenomenon was there. What Newton did was to answer Why such 'knowledge' exists. No, Newton explained the phenomenon, but the question 'why we have such knowledge' goes into the realm of cognition and epistemology. Even if you put aside the epistemological/cognitional inquiry, the question 'why is it the way it is' is something we are not equipped to answer yet. >>> Knowledge has nothing to do with theories. Then what has knowledge got to do with ? >>> Its all about raising the awareness, and knowing the reality better. What is the channel through which the raised awareness perceives/understands the reality ? Or are you saying that the awareness itself becomes reality like peshawa suggested ?
|
>>Similarly the knowledge these saints have about the phenomenon called unity/singularity of the universe is a fact. Different philosophies term it differently such as atman/brahman/nirvana/allah/tao etc This is stretching the thing too much. If indeed this is the case then why is it that Bible says you can not go to heaven unless you accept Jesus and Qoran says something else and Vedas say something else altogether
|
Prafull
| |
| Friday, August 24, 2007 - 2:53 am: |
| 
|
People are questioning what is knowledge/realization/raising awareness and how does it happen etc. Rather than playing with words let me give you an example from Swami Vivekananda's life, his second meeting with Ramkrishna. Please keep in mind that, in his early days , Swamiji was the biggest skeptic and the biggest critic of Ramkrishna. (whom he later accepted as guru). Please read with an open mind and see if you get my point. : Sri Ramakrishna was sitting all alone. He was very pleased to receive Narendranath and called him near his tiny bedstead. Sri Ramakrishna went into a divine mood and touched Narendra with his right foot. Immediately Narendra had a wonderful experience, which is given in his own words: "I saw with my eyes open that all the things of the room together with the walls were rapidly whirling and receding into an unknown region, and my I-ness together with the whole universe was, as it were, going to vanish in an all devouring great void. I was then overwhelmed with terrible fear. I knew that the destruction of I-ness was death, so I thought that death was before me, very near at hand. Unable to control myself, I cried out loudly, saying, 'ah. What is it you have done to me? I have my parents, you know.'" Laughing loudly at his words, Sri Ramakrishna touched Narendra's chest with his hand and said, "Let it then cease now. It need not be done all at once. It will come to pass in course of time." Swami Vivekananda was amazed to notice how that extraordinary experience vanished as quickly as it had come. He came to normal state and saw things inside and outside the room standing still as before. Narendra was sure that that was no hypnotism, for he thought himself endowed with solid will- power and self-confidence, and that his mind could not be affected by anyone. But equally true was the fact, Narendra realized, that he could not consider this person (Sri Ramakrishna) mad, when he could shatter to pieces the structure of a mind like his, possessing a strong and powerful will and firm convictions. As if Sri Ramakrishna could refashion Narendra's mind like a ball of soft clay into any pattern as it pleased him. Subsequently Narendra decided to remain on guard, and to further explore the reality about Sri Ramakrishna. He kept the final judgment about this 'wonderful madman' pending for the future. You can read further here : http://www.geocities.com/neovedanta/sv3.html We look at the world from ground level and insist that we want to understand it from this reference only. While saints encourage us to see the world from higher grounds and get better idea about it and I encourage second point of view thats all. A real atheist would experience what saints claim and then deny it using his critical analysis. Merely arguing about it without experiencing it first doesn't help much. The Saint Ramakrishna Paramahamsa says, "What will a man gain by merely reasoning about the words of the scriptures? Ah, the fools! They reason themselves to death over information about the path. They never take the plunge. What a pity!"
|
A real atheist would experience what saints claim and then deny it using his critical analysis. True, but for that to happen we must first have concrete, verifiable and falsifiable statements of what exactly do these saints claim. The age of earth is 4.5 billion years. Life itself began some 4 billion years ago. human being evolved pretty recently ( 2 million years ago) The concept of God is very very recent ( at the most 50,000 years old, and I am being very liberal here )
|
Aschig
| |
| Friday, August 24, 2007 - 6:13 am: |
| 
|
slarti, will try to answer your questions to the best of my ability. May have to do it one or two at a time.
|
Prafull
| |
| Friday, August 24, 2007 - 6:24 am: |
| 
|
Vijay, Frankly speaking, I donot understand what your point is. Do you really care about what saints claim? and if yes how are you planning to verify it? This endless discussion certainly wont help you achieve that. Read last 4 lines of my previous post and see if it makes sense.
|
Aschig
| |
| Friday, August 24, 2007 - 6:47 am: |
| 
|
1. प्रकृती म्हणजे जड पदार्थ असेल तर त्यांची उत्क्रांती होणे याचा अर्थ काय ? आणि पुरुष त्यास कारणीभूत कसा आहे ? ५. विद्येने अविद्येची जागा घेणे म्हणजे नक्की काय ? पदार्थांना तीन गुण असतात (१) सत्व, रज, तम. सत्व हे सत पासुन आणी सत हे अस पासुन आलेले आहे. अस म्हणजे being . रज म्हनजे active principle आणी तम म्हणजे अंधकार. पुरुषाचा वास जिथे असतो ते जिव असते. पुरुष स्व:ता मात्र कशातच भाग घेत नाही. तरीही जेंव्हा जिव तम आणी रज गुणांपासुन दुर जावुन सत्व जोपासतो तेंव्हा त्याची प्रगती होते, उत्क्रांति होते. कारण aim असा असतो की केवळ सत्व उरावे ( == realisation that puruSh is not really involved in matter ). जोपर्यन्त ते कळत नाही तोपर्यन्त अविद्येचा वास असतो. विवेकाच्या सहाय्याने पुरुषाची जाण होणे, प्रकृतीत न गुंतणे यालाच अविद्येची जागा विद्येने घेणे असे म्हणतात. हे सगळे अतिशय त्रोटक झाले. सांख्य आणी योग या दोन्हि शाखा बर्यापैकी एकत्र असतात, भरपुर complex, detailed आणी बर्यापैकी internally consistent . त्यामुळे लोकांचा विश्वास बसतो ते समजण्यासारखे आहे. वाइट बरेचदा याचे वाटते की हे सुंदर तत्वज्ञान लोक समजुन न घेताच त्यातिल अनेक गोष्टींची खिचडी करतात. पुर्ण महाभारत ऐकुन रामाची सिता कोण विचारण्यासारखेच ते आहे. प्रकृतीला बिल्कुल महत्व न देण्याचे मुख्य कारण म्हणजे ग्रह-तार्यांची तसेच देवपदाची देखील क्षणभंगुरता ते जाणुन होते. देव omniscient न्हवते तर केवळ पुरुष omniscient असतो. म्हणुनच योग मध्ये सांगितल्या जाते की सिध्धींना भुलणे म्हणजे परत चक्रात अडकणे. योगाचि सुरुवातच मुळात चित्तवृत्तिनिरोधः नी होते. इतरांशी त्याचे काहीही देणे घेणे न्हवते. बाकी व्यवहार सुरु असतांना तरि तसे होणे कदापी शक्य नाही (व्यवहार करणे म्हणजेच तम गुण बाळगणे). त्यामुळे जो कोणि स्वतः सांगेल किंवा दाखवेल कि तो पोचलेला योगि आहे तो असणे शक्य नाही. त्यामुळे ही internally consistent अशी fantastic दुनिया आहे.
|
तन्या, "जे आज सिद्ध नाही तरीही तुला मान्य आहे, असे का? मला कुतुहल आहे ते हे की सिद्ध न झालेल्या गोष्टींवर माणसाचा विश्वास का बसतो? (ह्यात कुठेही हेटाळणी नाही). " --- सर्वप्रथम मला हे पाहून बरे वाटले की तूला हि "जाणिव" आहे कि कुणाची निंदा करणे, कोणाला दुखवणे चांगले नाही. आणि आशा जाणिवा किंवा उणिवा आपल्यातील सत्व, रज व तम गुणांचा प्रत्यय देत असतात. मी स्वतः मला माझ्या सद्गुरुंनी लिहिलेल्या ग्रंथाला अनुसरून स्वतः मधील स्वभाव विशेष जाणुन घेउन आहार, विचार करण्याची दिशा आवशकतेनुसार बदलून पाहिली आणि इट वर्कड. मी माझ्या आयुष्यातील वाईट कालखंडातून (जो प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतो) गेले व मला मिळत गेलेल्या अध्यात्मिक मार्गदर्शनातून मला जबरदस्त ताकद मिळाली व प्रत्येक गोष्ट अनुभवातून सिध्द होत गेली. अनुभव किंवा आयुष्यात होत जाणारे पॉझिटिव्ह बदल हे त्या गोष्टींचे एक्स्पेक्टेड रिझल्ट्स होते आणि अजुनही मी ते अनुभवायचा आनंद मिळवत आहे. त्याच प्रमाणे कुठल्या गोष्टींचे आपल्यावर निगेटिव्ह इफ़ेक्ट्स होतील हे देखिल थोडेफ़ार समजू शकते. आज मी जे काही इथे तुम्हासर्वांशी शेअर करते ते कुठल्याही अट्टाहासाने नसून तळमळीने आहे. यामुळेच मी म्हणते की हे तुम्हाला पाहीजे असलेल्या रितीने सिध्द झाले नसले तरी मला मान्य आहे. माझ्या बाबतीत ते अनुभवाने सिध्द झाले आहे. पूर्ण विश्वास, श्रध्दा (काहिही नाव द्या) असली, त्याप्रमाणे वागण्याचा प्रामाणिक प्रयास असला की तसेच रिझल्ट्स मिळतात. आणि वैज्ञानिक दृष्ट्या देखिल आज सिध्द झालेली एक गोष्ट उद्या खोटि म्हणून सिध्द करून दाखवली जाऊ शकते. असे कॉन्ट्रडिक्टरी रिझल्ट्स न्यूज पेपर मध्ये आपण अनेकवेळा वाचतो उदा. एकदा कोणीतरी शोध लावतो कॉफ़ी हार्टला चांगली, थोड्या दिवसानी दुसरा शोध लावतो कॉफ़ि हार्टला वाईट.
|
आश्चिग, पुर्ण महाभारत ऐकुन रामाची सिता कोण विचारण्यासारखेच ते आहे. - महाभारतात राम सीता नव्हती रे! (मला माहीत आहे, चुकून लिहिलेस). म्हणुनच योग मध्ये सांगितल्या जाते की सिध्धींना भुलणे म्हणजे परत चक्रात अडकणे. - अगदी बरोबर. किंबहूना सिध्दींना भुलणे म्हणजे पुढचा मार्ग खुंटणे. मी ऐकल्याप्रमाणे विवेकानंदांनी सिध्दी नाकारली होती. बाकी मला सांख्य बिंख्य माहित नाही पण मला माहीत आहे की आपल्याला भक्तीमार्गात राहून परमार्थ व प्रपंच दोन्ही सुंदररित्या साधता येतो.
|
Divya
| |
| Friday, August 24, 2007 - 12:59 pm: |
| 
|
प्रफ़ुल्ल very well said विवेकानंदांचे मुर्तीपुजेच्या समर्थनाचा एक किस्सा ही असाच famous आहे. Aschig सुर्वातीपासुन तुझा विरोध नक्की कशाला होता मग? आता तर तु देव आणि त्याला जाणुन घेणारे मार्ग as you said कणाद, सांख्य... याविशयी कस काय लिहित आहात? I detete my previous post on this bb तुमचे उत्तर मला पचले नाही, ज्ञानेश्वर कुथे गेले ते त्यांना आणि त्या देवालाच माहीती.... माझ्यासाठी जे अतुट श्रद्धास्थान असेल त्याला अस कुणी म्हणलेले मला पचले नाही. अध्यात्माच्या मार्गाला माणुस जीवनातील अस्थिरता आणि दुख यांना कंटाळुन लागतो. त्या लोकांना नाव ठेवणारे जस कि मनाने कम्कुवत आहेत वैगरे त्याना हे माहीत नसते त्या क्षणाला नियतीने त्यांच्या पुढे काय वाढुन ठेवले आहे... अगदी मी मी म्हणणारे सुद्धा देवळात जायला लागतात, ज्योतिषाकडे पत्रिका दाखवतात. काळा इतक क्रुर कोणी नाही.
|
अगदी मी मी म्हणणारे सुद्धा देवळात जायला लागतात, ज्योतिषाकडे पत्रिका दाखवतात. काळा इतक क्रुर कोणी नाही. एकदम मान्य.
|
Chyayla
| |
| Friday, August 24, 2007 - 2:00 pm: |
| 
|
दीव्या, त्यानी वेदांची माहीती मिळवली आहे म्हणतात पण मला ते काठावर राहील्यासारखे वाटते त्यात डुंबायची तयारी नसावी. कदाचित उद्देश वेगळाच असावा अशी मला शंका आहे. असो अश्वीनीच्या मताशी स्वानुभवाने सहमत मलाही अध्यात्म मार्गावर चालल्याने Well tested, expected Results मिळालेत त्यात आनन्द, समाधान मिळुन पुढे संदेह फ़िटला. त्यामुळे माझा आधीचा अविश्वास (मी तान्याप्रमाणे होतो.. खरच) आपोआप विश्वास आणी Results मिळाल्यावर श्रद्धेत परीणत झाला. स्लार्ती, देव कळण्यासाठी वेगळे ज्ञानेंद्रीय निर्माण होण्याची गरज नाही ती एक मनाची, बुद्धीची अवस्था असते ती प्रयत्न करुन मिळवता येते त्याचे पुष्कळदा प्रत्यंतर मला तरी राजयोग करताना येते. मागे प्रफ़ुल्लची पोस्ट होती त्यात ज्ञाताच द्नेय, ज्ञान होतो जसे सुर्याला अंधार माहीत नसतो तसाच तीथे अज्ञानाचा लवलेशही नसतो. संतानी या भावाचे ही खुप ठीकाणी सुंदर वर्णन केले आहे. जसा मी त्या "पांडुरंग कांती" या अभंगाची लिन्क दीली होती त्यात अद्वैत अवस्थेचे वर्णन केले आहे. असे अनेक उदाहरण दीलेले आहेत पण प्रत्यक्ष स्वानुभवच तुमचा संदेह फ़िटवु शकतो. जसे ताक घुसळल्यावर त्यातुन लोणी निघते ते काही वेगळ नसत तर त्याच पदार्थाची अवस्था असते तसेच मनाला प्रयत्न करुन मायेतुन काढता येत आणी मग तुम्हाला पण ती अनुभुती येतेच हे ठामेठोक पणे सांगु शकतो. त्यात चिकाटी असेल तर योग्य गुरुचा लाभ आणी कुठुनही मार्गदर्शन मिळु शकते व साधक ते साध्य करु शकतो. तान्या तुमचा श्रद्धा म्हणजे काही तरी भयंकर असा काहीसा गैरसमज झालेला दीसतोय. तसे असेल तर प्रत्येक आइ-बापाने स्वता:च्या मुलाला DNA Reports द्यायला हवे तरच तो त्याना आइ-बाबा म्हणेल. माझे म्हणणे तुम्हाला समजले नाही तुमचाही स्वता:च्या अद्नेयवादाच्या तत्वज्ञान त्याच्या तथाकथीत सिद्धता यावर विश्वास आहेच ना आणी तेच खरे भले ते Perfect नसावे असा आग्रह नाही तरीही. शेवटी श्रद्धा फ़क्त एक साधन आहे जसे मनाची एक विशीष्ट अवस्था निर्माण होण्यास मदत होते, पण शेवटी ज्यासाठी तुम्ही ती वापरली ती शेवटी साध्य होणे याला जास्त महत्व आहे. ज्याला श्रद्धा न ठेवता ती अवस्था मिळवता येते त्याने खुशाल मिळवावी. हाच एक फ़रक असु शकतो ज्ञानमार्ग व भक्तीमार्गात पण कोरड्या ज्ञानमार्गाने ते कठीण जाते एवढेच म्हणजे जी गोष्ट श्रद्धेशिवायही मिळु शकते त्या गोष्टीला महत्व दोन्ही मार्ग शेवटी एकाच ठीकाणी मिळतात, पण कुणाला तीच श्रद्धा सहायकारक आणी मार्ग सुगम बनवत असेल तर त्याला विरोध असण्याचे कारण नाही.
|
अश्विनि, """आणि वैज्ञानिक दृष्ट्या देखिल आज सिध्द झालेली एक गोष्ट उद्या खोटि म्हणून सिध्द करून दाखवली जाऊ शकते. असे कॉन्ट्रडिक्टरी रिझल्ट्स न्यूज पेपर मध्ये आपण अनेकवेळा वाचतो उदा. एकदा कोणीतरी शोध लावतो कॉफ़ी हार्टला चांगली, थोड्या दिवसानी दुसरा शोध लावतो कॉफ़ि हार्टला वाईट. """ ही कसोटी देवावरील श्रद्धेला आणि त्यामधुन निर्माण झालेल्या अध्यात्म, भक्ति वगैरेंना लावता येइल का? किंवा तशी लावायची श्रद्धाळुंची तयारी आहे का? दिव्या, मी ज्ञानेश्वरांचा कुठेही अनादर केलेला नाही. अर्थात ज्ञानेश्वर देवाचा अंश होते ह्याला शंका घेणेही जर त्यांचा अनादर करणे असेल, तर... मी विस्तारक म्हणुन अश्या काही गावांमध्ये जायचो की सरपंच लोक गावात आत सुद्धा येउ द्यायचे नाहीत. हाफ चड्डीच्या चेष्टे पासुन बामणांची पार्टी अश्या अनेक गोष्टी ऐकायला लागायच्या. आदरणीय व्यक्ती-संघटनेची हेटाळणी वा अनादर होतो म्हणुन नेहेमीच मागे फिरता येत नाही. अस्थिरता आणि दुःख ह्याला अध्यात्म, गुरुची भक्ति, १६ सोमवार असे बरेच मार्ग लोक वापरतात (आपापल्या कुवतीप्रमाणे.. जसे आमच्या गावातल्या बायका १६ सोमवार करतात.. सुशिक्षीत समजायला कठीण असे अध्यात्माचा अभ्यास करतात). पण असेही लोक असु शकतात जे ही अनिश्चितता, दुःख ह्यांना एक केवल रिआलिटी म्हणुन बघतात. काहीजण केवळ स्वतवर विश्वास ठेवतात, आणि best attempt देतात. ज्या गोष्टींवर त्यांचा कंट्रोल नाही (मी आधी एके ठिकाणी लिहिलेल्या इक्वेशन प्रमाणे) त्यांच्याविषयी विचार करत नाहीत. राग आणि दुःख माझ्या मते कुणा दुसर्याच्या कृतीमुळे वा मुर्खपणामुळे स्वतचा मनःस्ताप करुन घेणे आहे. असो.
|
Slarti
| |
| Friday, August 24, 2007 - 2:11 pm: |
| 
|
आशिष, मनापासून धन्यवाद. internal consistency खरोखर कौतुकास्पद आहे. >>> - महाभारतात राम सीता नव्हती रे! (मला माहीत आहे, चुकून लिहिलेस). त्याचा मुद्दा निथळून गेला हो तुमच्यावरुन... चुकून नाही, त्याला तेच म्हणायचे आहे... च्यायला, मी आणि केदार ज्यावर बोलत होतो ते तुम्ही म्हणता त्याच्याशी निगडीत आहे. हे वाचा Studies Report Inducing Out-of-Body Experience
|
च्यायला, श्रद्धेला माझा विरोध नाहीये. तो एक जगण्याचा मार्ग आहे आणि कित्येक लोक तो अवलंबतात. मला मजा वाटते ती ह्या श्रद्धेतुन निर्माण होणार्या तथाकथीत सिद्धतेची. उदा: एखाद्या माणसाची श्रद्धा आहे की अमुक एका गुरुंमुळे मला मानसिक आधार मिळतो म्हणुन मी त्यांचे अनुकरण करेन. ह्याला मुळीच विरोध नाही (अर्थात जोपर्यंत गुरुचा हा मर्ग समाजविघातक्क नाही). पण म्हणुन माझ्या गुरुंनी सांगितले की देव आहेच (अथवा देव नाहीच) म्हणुन माझा विश्वास आहे, हे मला पटत नाही.
|
found some related stuff... http://prashantlande.sulekha.com/blog/post/2007/04/power-of-faith.htm http://prashantlande.sulekha.com/blog/post/2006/12/knowing-the-unknown.htm keep going...
|
Aschig
| |
| Friday, August 24, 2007 - 3:37 pm: |
| 
|
दिव्या, तुमच्या श्रद्धेलाश्रद्धास्थानाला दुखवायचा माझा हेतु मुळीच न्हवता. पण मझ्या दृष्टीने जसे मला माहित नाही की Jesus नेमका कुठे गेला, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर कुठे गेले हे मला माहीत नाही. मी केवळ मझ्या दृष्टीने जे खरे आहे ते बोललो. कदाचित उद्देश वेगळाच असावा अशी मला शंका आहे. च्यायला, now you are speaking like a skeptik. Welcome to the club. :-) मुलाला आई-वडील कोण हे समजले नाही, किंवा चुकीचे कळले तर खरच फरक पडायला हवा का? तुमचा aim तर पुरुष प्रकृतीपेक्षा वेगळा आहे हे realize करणे येवढाच असतो (सांख्य आणी योग प्रमाणे) आणी श्रद्धा हि अजुन कशावर न ठेवता फक्त त्या धारणेवर ठेवायची असते. त्यामुळे भक्तिमार्ग आणी सांख्य योग यांचा संबंध नाही. omniscient असा ईश्वर किंवा परमेश्वर नसतो. आणी गंमत म्हणजे, प्रत्येक omniscient पुरुष हा वेगळा असतो. slarti , बाकी प्रश्नांची उत्तरे नंतर.
|
आपण आपल्या आइ-वडीलांना आइ-वडील मानतो ते पालक दृष्टीकोणातुन. समजा जे माझे पालक आहेत ते माझे बायालॉजिकल आइ-वडील नसतील तर काय फरक पडतो? ते बायालॉजिकल जन्मदाते नाहीत अशी शक्यता अस्तित्वात आहेच. ते बायालॉजिकल आहेत की नाहीत हे जर एखाद्याला कन्फर्म करायचे असेल तर डी एन ए टेस्ट नक्कीच करायला लागेल.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|