Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 16, 2007

Hitguj » Views and Comments » General » 'देव' म्हणजे काय? » Archive through July 16, 2007 « Previous Next »

Shrini
Friday, July 13, 2007 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

slarti, my original question is: can God limit his ability permanently ?

Pl. note the word 'permanently'. This dismisses any explanation that talks about 'God can do it if He so wishes, and then change it again'.

So I don't think your post answers that question yet...

Chyayla
Friday, July 13, 2007 - 2:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माफ़ करा पण माझ्या कडे हा लेख ईन्ग्रजीतुन होता म्हणुन तसाच देत आहे

Swami Vivekananda

On the other hand, there are scholars who from the ancient Aryan literature show that religion originated in nature worship. Although in India we find proofs of ancestor worship everywhere, yet in the oldest records there is no trace of it whatsoever. In the Rig-Veda Samhita, the most ancient record of the Aryan race, we do not find any trace of it. Modern scholars think, it is the worship of nature that they find there. The human mind seems to struggle to get a peep behind the scenes. The dawn, the evening, the hurricane, the stupendous and gigantic forces of nature, its beauties, these have exercised the human mind, and it aspires to go beyond, to understand something about them. In the struggle they endow these phenomena with personal attributes, giving them souls and bodies, sometimes beautiful, sometimes transcendent. Every attempt ends by these phenomena becoming abstractions whether personalised or not. So also it is found with the ancient Greeks; their whole mythology is simply this abstracted nature worship. So also with the ancient Germans, the Scandinavians, and all the other Aryan races. Thus, on this side, too, a very strong case has been made out, that religion has its origin in the personification of the forces of nature.

These two views, though they seem to be contradictory, can be reconciled on a third basis, which, to my mind, is the real germ of religion, and that I propose to call the struggle to transcend the limitations of the senses. Either, man goes to seek for the spirits of his ancestors, the spirits of the dead, that is, he wants to get a glimpse of what there is after the body is dissolved, or, he desires to understand the power working behind the stupendous phenomena of nature. Whichever of these is the case, one thing is certain, that he tries to transcend the limitations of the senses. He cannot remain satisfied with his senses; he wants to go beyond them. The explanation need not be mysterious. To me it seems very natural that the glimpse of religion should come through dreams. The first idea of immortality man may well get through dreams. Is that not a most wonderful state? And we know that children and untutored minds find very little difference between dreaming and their awakened state. What can be more natural than that they find, as natural logic, that even during the sleep state when the body is apparently dead, the mind goes on with all its intricate workings? What wonder that men will at once come to the conclusion that when this body is dissolved for ever, the same working will go on? This, to my mind, would be a more natural explanation of the supernatural, and through this dream idea the human mind rises to higher and higher conceptions. Of course, in time, the vast majority of mankind found out that these dreams are not verified by their waking states, and that during the dream state it is not that man has a fresh existence, but simply that he recapitulates the experiences of the awakened state.


The Complete Works of Swami Vivekananda Volume 2 [ Page : 58 ] (Delivered in London)

Uttishthat Group


Apurv
Friday, July 13, 2007 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राधा,

तुमचे post मनापासून पटले, त्याचे उत्तर माझ्या कडे नाही... पण तुमची विचारसरणा योग्य वाटते.

तुमच्या म्हणण्या प्रमाणे लोक जी देवाला मानतात आणि जी मानत नाही, त्यांच्यात, किंवा त्यांच्या आयुष्यात काही फरक पडत नाही. देवाची काही अपेक्षेने प्रार्थना करण्यापेक्षा तो जर असेल तर त्याचे काम तो करेलच हा दृष्टीकोन आवडला.

पण मला वाटत, जर खरच कोणाला कुतूहल असेल, प्रश्न असेल, देव आहे का? आहे तर कसा आहे? आणि त्यानी त्या दिशेने वाटचाल केली, प्रामाणिक पणे जाणून घ्यायचा प्रयन्त केला, डोळे, सगळ्या वाटा उघड्या ठेऊन, म्हणजे उघड्या मनानी, कसल्या अटी न ठेवता... की देव आहे तर मग असे का नी तसे का? किंवा तु देव आहेस तर मग हे कर किंवा ते कर, अश्या प्रकारची वृत्ती न ठेवता, तर तुम्हाला देव स्वत: मार्ग दाखवेल.

असे न केल्यास नास्तिक किंवा आस्तिक ह्यांच्या मध्ये काहीच फरक नाही. देव जाणून घ्यायचा तर आपल्या मनाची एक किमान तयारी हवी. अथवा देव येउन दर्शन देउन जाईल आणि आपण तरीही शोधत राहू. पण ह्याचा अर्थ अंधश्रद्धा नव्हे.

जर का देवानीच ही सृष्टी बनवली आणि मानवला बनवले... तर आपल्याल किती आदर असायला हवा? जर कोणी सुंदर चित्र काढले किंवा कोणी सुंदर कथा लिहितो, आपण नाही का देत आदर त्या व्यक्तीला? देवा नी जर का पुर्ण विश्वच निर्माण केले असेल, तर आपली त्याकडे कशी भावना असायला हवी?

असो, माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच, की आस्तिक किंवा नास्तिक, दोघांनी मन उघडी ठेवा सत्य जाणण्यासाठी.



Slarti
Friday, July 13, 2007 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

shrini, I was just trying to resolve the Stone paradox. I don't have a solution for the 'permanently' part either.

Aschig
Friday, July 13, 2007 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या उदाहरणांबद्दल अजुन एक मुद्दा. firetruck आला तर तो देवानेच पाठवला, पण व्यवस्थापन चांगले नसेल तर ती माणसांची चुक? भजन कुछ जम्या नही.

अपुर्व, देव दुसर्‍या कोणत्या (म्हणजे मुर्त) स्वरुपात येवुन भेटला तर त्याच्यामध्ये आणी तो ज्याला represent करतो त्याच्यामध्ये काय फरक?

तुम्ही ते चित्र दुसर्‍या चित्रांच्या comparison मध्ये सुंदर म्हणता. विश्वाची तुलना कशाशी करता?

पण आपण logical नाही असे म्हंटले की subjective बनतो. ते बरोबर आहे असे मला वाटत नाही. shrini चा प्रश्ण असाही विचारता येइल्: Is God capable of making mistakes? मी १४ महिन्यांपुर्वी याच BB वर एक लिन्क दिलि होती ती पुन्हा देतो. वाचली नसल्यास जरुर वाचा:

http://www.mit.edu/people/dpolicar/writing/prose/text/godTaoist.html हा एक chapter आहे, पण ते पुर्ण पुस्तकच class आहे.

तुम्हाला स्वतःला देव होवुन बघायचे असेल तर येथे दिलेला खेळ खेळुन बघा ( no flames please : देव बनणे म्हणजे खेळ न्हवे हे मला सांगायची आवश्यकता नाही)

Eleusis: http://en.wikipedia.org/wiki/Eleusis_%28game%29

Mansmi18
Friday, July 13, 2007 - 5:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

aschig,

First thing that episode of fire truck and all was a JOKE. I said "In lighter vein" also. I guess you only read what you want to and interpret it as you see fit regardless of context..
anyways...


माझा मुद्दा त्या विनोदातही आला आहे. तुम्ही म्हणता ते १००% बरोबर आहे. देवाने firetruck पाठविला नाही पण देवाने स्वत:ला वाचवण्याची बुद्धी तर दिली आहे ना? तीच जर वापरली नाही तर तो वाचेल कसा?




Saurabh
Friday, July 13, 2007 - 5:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशिष, अतिशय छान प्रकरण वाचायला दिल्याबद्दल आभार. पण त्या प्रकरणाचा एकूण सारांश अद्वैतवादाकडेच जातो असे वाटले. की मला अजुन पुरेसे पचले नाहिये?

Vijaykulkarni
Friday, July 13, 2007 - 10:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी एक प्रश्न,
समजा एक धरण फुटले आणे बरीच जिवित आणी वित्त हानी झाली.

नन्तर चौकशीत असे आढळून आले की धरणाच्या मुख्य इन्जिनीयर ला धरण फुटणार याचा अन्दाज होता. पण त्याने ते रोखण्याचे किन्वा लोकाना वार्निन्ग देण्याचे प्रयत्न केले नाहीत.

मग त्या इन्जिनीयर बद्दल आपल्याला आदर वाटेल का?

हाच न्याय त्सूनामी च्या बाबतीत देवाला का लावू नये?



Zakki
Saturday, July 14, 2007 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या इंजिनियरनी काय केले ते कुठल्या तरी कोर्टात पुराव्यानिशी सिद्ध करता येईल. तुम्हाला देवावर खटला करून त्याला दोष द्यायचा तर आधी त्याला शोधून आणावे लागेल, नि तिथेच तर हा वाद सुरु झाला. जो सापडतच नाही तो आहे तरी कशावरून?

शिवाय तुम्ही देवाला दोष दिला तरी देवालाच काय, कुणालाच फरक पडत नाही.

काँडोलिझा राईस, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रीण बाई म्हणाल्या, त्सुनामी झाली ते बरेच झाले कारण त्यामुळे जगातल्या लोकांना कळले की अमेरिका किती उदार आहे, सर्वांना मदत केली. (भारताने ती मदत अत्यंत शहाणपणे नाकारली होती.) तर त्यांनी व त्यातून ज्यांनी फायदा केला असेल त्यांनी देवाचे गुणगान गाऊन देवाला दिलेला दोष विसरायला लावला असेल!


Aschig
Saturday, July 14, 2007 - 5:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनोज, I must have missed in 'lighter vein' part, sorry about that

सौरभ, ते प्रकरण कोणत्याच बाजुला न झुकता तुमच्यावरच निर्णय सोडल्या जातो असे मला वाटते. In fact , अद्वैतवाद ही least likely possibility आहे असे मला वाटते. मी त्याकरता काही Venn diagrams बनवतो आहे, पण त्याला काही दिवस लागतील. मुळ प्रश्ण हा आहे की मी जर ब्रह्मन असलो (अंश न्हवे) आणी तु देखील ब्रह्मन असलास, तर तुझ्यात आणी माझ्यात संबंध काय?


Peshawa
Saturday, July 14, 2007 - 7:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

can God limit his ability permanently ?

permanance is connected to time and the way we humans percieve it. the assumtion that God entity understands time and in a similar fashion as we do could completely be misplaced.




Chyayla
Saturday, July 14, 2007 - 10:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण सगळेजण मिळून कशाला अंधश्रद्धा म्हणायच आणि कशाला श्रद्धा, ती पुसट सिमारेषा ठळक करायचा प्रयत्न केला तर

राधा आणी सव्यासाची, श्रद्धा व अंधश्रद्धा यातला फ़रक फ़ारच सोप्या रीतीने सांगता येतो. भीतीतुन, काही भौतिक वस्तु मिळवण्याच्या उद्देशाने जन्म घेते ती अंधश्रद्धा तर भक्ति, प्रेम यातुन जन्म घेते ती श्रद्धा.

त्यामुळे देव कोपेल आणी म्हणुन त्याला घाबरुन कोणी खरी भक्ति करेल हे शक्यच नाही. करत असेल तर ती अंधश्रद्धाच अश्या दांभिकतेचा मी पण निषेध करेल. एकंदरीत देवाची भक्ति करणे, श्रद्धा ठेवणे हा दुर्बल, भीत्र्या लोकांचा प्रांतच नाही.


Mansmi18
Sunday, July 15, 2007 - 12:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकंदरीत देवाची भक्ति करणे, श्रद्धा ठेवणे हा दुर्बल, भीत्र्या लोकांचा प्रांतच नाही.
-------------------------------------------------------
च्यायला,

अतिशय समर्पक लिहिलेत.


Satishmadhekar
Monday, July 16, 2007 - 4:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

A monk and a soap maker went for a walk together.

The soap maker said, "what good is religion? Look at all the trouble and misery of the world! Still there, even after years--thousands of years--of teaching about goodness and truth and peace. Still there, after all the prayers and sermons and teachings.

If religion is good and true, why should this be?"

The monk said nothing. They continued walking until he noticed a child playing in the gutter.

Then the monk said, "Look at that child. You say that soap makes people clean, but see the dirt on that youngster. Of what good is soap? With all the soap in the world, over all these years, the child is still filthy. I wonder how effective soap is, after all!"

The soap maker protested. "But, sir, soap cannot do any good unless it is used!"

"Exactly!" replied the monk.


Aschig
Monday, July 16, 2007 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या posting सोबत मी Venn diagrams चा पहिला हफ्ता जोडतो आहे. Will write detailed description soon. If you find any errors, please point those out.



Aschig
Monday, July 16, 2007 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहिल्या चीत्राच्या दुसर्‍या ओळीत कोणता रंग कोणत्या entity करता वापरला आहे ते दाखवीले आहे. उदा. देव लाल, मानव निळा, पण मानवाचा जो भाग देवरुप आहे तो हिरवा ई. खरे तर हे तीनच रंग single person systems करता पुरेसे आहेत. अशा ६ systems असु शकतात आणी त्या पहिल्या ओळीत दाखवील्या आहेत ( G1 ते G6 ):
G3 अद्वैतवाद आणी G6 नास्तिक

जेंव्हा आपण २ व्यक्तिंना हे models extend करु पहातो तेंव्हा त्यांचा पसारा वाढत जातो. येथे केवळ G1 (म्हणजे जेंव्हा संपुर्ण व्यक्ति देवाचा भाग असते) चे extension विचारात घेतले आहे. ८ शक्यता निर्माण होतात. त्या G11 ते G18 ने दर्शवील्या आहेत


Aschig
Monday, July 16, 2007 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोन्ही व्यक्तिंचा देव एकच (म्हणजे राम किंवा रहीम न्हवे तर जो काही abstract देव आहे तो) पण दोन्ही व्यक्ती त्याच्या वेगवेगळ्या अंगांशी एकरुप असतात तेंव्हा G11 हे model अमलात असते.

जर त्या दोन व्यक्तींमध्ये काही भाग समान असेल तर G12

जर दोघांचे देव पुर्णपणे भिन्न असतील तर G13

जर देवांचा partial overlap asel aaNI tyaa overlap चा भाग या व्यक्ती नसतील तर G14

पुर्णपणे त्या overlap मध्ये असतिल पण आपापसात overlap नसेल तर G15

आपापसात पण थोडा overlap असेल तर G16

जर देवांच्या overlap मध्ये partially असतील आणी एकमेकांना overlap करत नसतील तर G17

एकमेकांना देखिल partially overlap करत असतील तर G18

नववी एक शक्यता आहे, आणी ती म्हणजे देव एकच आणी त्यामध्ये व्यक्ती पण पुर्ण overlap होतात. ते model मुळ G1 सारखेच दिसेल.


Aschig
Monday, July 16, 2007 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Examples:

If you consider God == Body, then G11 could mean P1 is a leg, and P2 is another leg. G12 could mean P1 is parts above waist and P2 is parts below chest.

G13 could mean two separate bodies with P1 and P2 being respective hearts.

G14 could be like joint God = Siamese twins with common body and two heads, and P1 == 1 head, and P2 == other head.

G15 = siamese twins as above with P1 = 1 kidney, P2 = other kidney

G16 = as above but P1 = parts from knees to shoulders, P2 = parts from stomach to toes.

G17 = as above with P1 = 1 nose + 1 kidney, P2 = other nose + other kidney

G18 = as above with P1 = 1 nose + 1 kidney + heart, P2 = other nose + other kidney + heart

G19 is the trivial case where it is the same body and both P1 and P2 are the one and only heart.

Aschig
Monday, July 16, 2007 - 6:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजचे हे शेवटचे posting (तुमचेही हुश्श्य, आणी माझेही).

तर आता प्रश्ण हा आहे की हे Model (G1) लागु आहे का? त्यावरील तुमचे विचार ऐकुन इतर models कडे सरकता येइल (कोणी काही लिहिले नाही तर प्रवचन जरा जास्तच वैज्ञानीक (किंवा रटाळ म्हणु हवे तर) झाले असे समजुन दुसर्‍या विषयाकडे मोर्चा वळवता येइल).

२ पेक्षा जास्त व्यक्ती असतील तर याच प्रमाणे हे model पुढे वाढवता येवु शकते.


Slarti
Monday, July 16, 2007 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशिष, एक शंका. लाल वगैरे रंगांद्वारे तू प्रत्यक्ष देवतत्व ( = God entity ) दाखवत आहेस की प्रत्येक व्यक्तीच्या मनातील देव ही संकल्पना ?

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators