Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 16, 2007

Hitguj » Views and Comments » General » Desi IT Consultants » Archive through April 16, 2007 « Previous Next »

Pooh
Friday, October 06, 2006 - 6:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की,

तुम्ही पण अगदी शिंगे मोडून वासरामधे कशासाठी जाताय हे कळत नाही. सोडून द्या.


Zakki
Friday, October 06, 2006 - 8:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरऽऽ. सोडून दिले. माझा मुद्दा एव्हढाच होता की फक्त IT लाच जास्त अक्कल लागते असे नाही, कुठल्याहि क्षेत्रात चांगले काम करायला अक्कल लागते. भारतातल्या IT ला जास्त पैसे मिळतात (तरीहि अमेरिकेच्या मानाने कमीच) याचे कारण त्यांना outsourcing करायचे सुचले! जरा डॉलरचा भाव घसरला की Infosys, Wipro चे लोक काळजी करायला लागतात, की आता धंद्यातला फायदा कमी होईल.

तसे आजकाल तुम्ही केमिकल इंजिनियर असाल नि अमेरिकन सिटिझन किंवा ग्रीन कार्ड वाले असाल तर अगदी sign up bonus देऊन ह्युस्टन मधे नोकरी देतात, नाहीतर सगळे पडले होते बेकार. नि जेंव्हा सिलिकोन व्हॅलीचा bubble burst झाला तेंव्हा एच वन वाल्यांचे पण हाल झाले. पण त्यातले भारतीय हुषार! क्रेडिट कार्डावर भरपूर कर्ज घेतले नि न भरताच पळून गेले भारतात! बरे तर बरे अमेरिकेकडे भरपूर पैसा आहे, कुणाचे काही नुकसान झाले नाही!



Arch
Friday, October 06, 2006 - 8:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाचे काही नुकसान झाले नाही! >>
कर्जाचे पैसे बुडाले आणि कुणाच नुकसान झाल नाही? हे कोणत्या accountant च डोकं?


Jadoo
Friday, October 06, 2006 - 8:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Daku about
>>>>>>pan basic hushari (Balakmandir te Engineering) badalat nahi
aaple India madhelya schools madhe basic hushaari keli jaat naahi .te tyaasathi capable naahit ....
and then about the thing pass vayachi shakyata naslele mitra..most of the time aaplyaya ithe India madhe exam chi ek trick asate ..ti kalali ki aaraamat changale % miltat..so jer aapale mitra je paas vaychya laykiche navate..tyaana evalute karnyaachi kshmata aaplya Indian school (also Engineering/kindergarden or any other school) madhe naahi..aapale school konachi hi buddhimatta evalute karat naahit
...and another thing software field madhe sagale kaahi programming karat naahit..they also need subject matter experts.....
now about maazi husaari 40% waali..as I said above..maazi husaari evaluate karnyaachi kshamata aaplya Indian schools madhe naahi....may be tuzi hushaari evaluate karnyaachi kshamata aahe aaplya Indian schools madhe

Zakki
Friday, October 06, 2006 - 9:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, हे अमेरिकन डोके.

खूप खूप पैशातून थोडे बुडले तरी त्याला Within accounting principles , बरोबर म्हणतात.

हे मी ९३ सालीच शिकलो. प्रत्यक्ष मिळालेले पैसे नि जर्नल्स मधे दाखवलेले पैसे यात आठ महिन्यात ३२० लाख डॉलर्स चा फरक होता. पण साहेब म्हणाले, अरे हे तर मी आपल्या ऑडिटरला एक दिवस गोल्फ खेळायला घेऊन जाईन नि सांगेन की एव्हढा फरक असायचाच! आम्ही काही पैसे खाल्ले नाही. या कॉम्प्युटरवाल्यांनी कसे प्रोग्रॅम्स लिहिले ते कळत नाही, ते नेहेमी असेच असते! मग सगळे जण lived happily everafter! .

फक्त मी नाही, मला त्यातले दहा लाख जरी मिळाले असते तरी बरे वाटले असते, पण आपण पडलो, निष्काम कर्मयोगी!


Kahikhas
Friday, November 17, 2006 - 11:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या भारतीय बन्धु आणि भगिनींनी बनवलेले खोटे CV खूप पाहीलेत मी. आजकाल भारतात हा एक छान business झाला आहे. ह्या कंपन्या खोटा CV खोट्या payslips , खोटा e-mail id वगैरे provide करतात. Candidate ला ज्या field मधला CV आहे; Oracle, Telecom, Linux etc त्या विषयी ३-४ पानांची माहीती सुद्धा देतात. म्हणजे face to face interview च्या वेळी अगदीच तोंडघशी पडू नये. आजकाल CV खरा की खोटा हे ठरवण्यातच पुष्कळ वेळ व ऊर्जा खर्च होते. पण उपाय नाही.

Ameyadeshpande
Friday, November 17, 2006 - 9:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा गेल्या वर्‍अषीचाच अनुभव. मी गेल्या नोहेंबर मधे नोकरी बदलली इथे. तेव्हा dice आणि monster वरती CV टाकला होता. दिवसातून ५० एक देसी consultants चे फ़ोन यायचे आणि कंपन्यां कडून साधारण २ दिवसातून एकदा. मला सुरूवातीला consultant चा हा प्रकार माहीती नव्हता. एक जण मला मराठीच भेटला मिशीगनचा. तो मला असे रोज फ़ोन करून सांगायचा की हा रोल आहे ह्या कंपनी मधे. तर मी तुझ्या CV मधे ती technology add करतो, त्याचे १-२ प्रोजेक्ट्स घालतो आणि तू ही जरा वाचून घे. असे त्यानी माझे १० एक CV बनवले. मला तर कळेचना नक्की काय प्रकार चालला आहे तो. म्हणजे मी त्यात काम केलं नाहिये हे कितीदा सांगत होतो पण त्याचं आपलं एकंच. अरे तिथे कुणी बघायला जाणार नाहिये तू कुठे होतास काय केलस. त्यामुळे माझे असे ameya_deshpande_xxx, ameya_deshpande_yyy, ameya_deshpande_zzz असे वेगवेगळ्या कंपन्यांची नावं लावलेले अनेक CV बनले. शेवटी तो सगळा प्रकार अती झाला आणि मी consultant पेक्षा थोड्या कमी पगाराची पण नावजलेल्या IT कंपनीची ऑफ़र स्विकारली.
पण माझ्या माहितीत असे बरेच लोक आहेत की जे २ वर्षांचा अनुभव असून ५ वर्षांचा दाखवून दुप्पट पगार मिळवत आहेत.

त्यांच्याकडे गेलं तर पैसा भरपूर मिळेलही पण long term टार्गेटची काहीच visibility नसते आणि growth factor मधेही मेजर घोटाळा होऊ शकतो. जोपर्यंत सगळं सुरळीत चालू आहे तोपर्यंत ठीक, पण IT मधे पुन्हा घसरण आली की ही दुकानं बंद व्हायला फ़ार वेळ लागणार नाही compared to companies that have better shock absorbing capabilities.


Zakki
Saturday, November 18, 2006 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण ह्या निरनिराळ्या कंपन्यातल्या देशी लोकांनी फोन करून नि इ-मेल पाठवून फार सतावले आहे. मी त्यांना बरेचदा सांगितले की मी रिटायर झाल्याला पाच हून अधिक वर्षे झाली आहेत, ते चालणार असेल तरच पुढे बोला. ते मला शहाणपणा शिकवतात की तुम्ही नुकतेच एखादे प्रॉजेक्ट संपवले असे लिहा. मी सांगीतले की पण मी कुठलेच IT प्रॉजेक्ट केलेले नाही. तो म्हणाला मी तुम्हाला मदत करतो आहे माझे ऐका! मी म्हंटले इतकी वर्षे तुझ्या मदतीशिवाय जगलो, अजूनहि जगीन. पण या बाबतीत खोटे लिहायची इच्छा नाही. आणि कमितकमी पन्नास ठिकाणी CV पाठवून अजून एकाचाही दुसर्‍यंदा फोन किंवा इ-मेल नाही की काय झाले. गेले उडत.

Shrashreecool
Sunday, November 19, 2006 - 2:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की मग हल्ली तुम्ही करता काय घरी बसून मायबोलिवर येण्याखेरीज :-)

Zakki
Sunday, November 19, 2006 - 3:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी MBA करतो आहे.


शिवाय musicindiaonline.com , eprasaran.com वर गाणी ऐकतो, शास्त्रीय, मराठी इ., अधून मधून घरातली आवरा आवरी पण करतो, दुपारी झोपतो. वेळ मजेत जातो माझा. आयुष्यभर फार धडपड केली. आत्ता कुठे खरे कळले, ब्रम्ह सत्यं जगन्मिथ्या, A rich man is not who has everything, but the one wants nothing वगैरे वगैरे.

एव्हढ्या आपुलकीने चौकशी केल्याबद्दल धन्यवाद. तुमच्यासारखे लोक आहेत म्हणूनच मायबोलीवर येतो सारखा.



Robeenhood
Sunday, November 19, 2006 - 7:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बोवाजी गाणीच ऐकायची असतील तर
www.dishant.com या साईटलाभेट देऊन बघा मोठा डाटाबेस आहे...

Sahi
Sunday, November 19, 2006 - 8:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मल बेसिc प्रश्ण हा आहे की पण हे लोक कामाच्याठिकाणी पकड्ले कसे जात नाहीत? वरच्या प्रियब च्य पोस्त्च रेफ़ेरेन्cए....
एककाहि न करता ५ वर्शान्चा अनुभव कसे शक्य आहे? आणि जर पकड्ले तर लीगल काही ऑब्लीगेशन असणार्च मग हे देसी तेवा पळुन जाणार आनी ईन्डीयन्स लोकान्ब्द्द्ल वाईत मते पसरवणार रेसुमे फ़्लोट केल तर ह्याच लोकान्चे १०फोन येतात हा स्वानुभव आहे.


Kedarjoshi
Monday, November 20, 2006 - 10:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेरिकेत एजुकेशन चा कामाशी काही संबध नाही. अनेकदा अत्यंत बेबकुफ क्लायंट सोबत काम केले आहे.

भारतात आपण शिक्षणाचा खुप बाउ करतो. प्रोग्रमीगं च्या जॉबसाठी कॉम्प ईंजीनयर निवडतात व कित्येक बाकीचा लोकांना केवळ ईंजीनियर नाहीत म्हणुन रिजेक्ट करतात. या उल्ट ईथे अगदी ग म भ न येन्यार्या लोकांना आनतात व ट्रेनींग देतात व काही काळाने का होईना ती लोक काम करतात.


कदाचीत हे पण एक कारण असेल देशी कंपन्या लोकांना ईथे बनवु शकतात त्याचे.


Shrashreecool
Tuesday, November 21, 2006 - 2:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कदाचीत हे पण एक कारण असेल देशी कंपन्या लोकांना ईथे बनवु शकतात त्याचे.
>>

अगदी अगदी केदार!!!!

Zakki
Wednesday, November 22, 2006 - 1:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक दुसरा मुद्दा. जरी अमेरिकेत शिक्षणाला महत्व नसले, Discrimination हे कायद्याने बंद असले, तरी, इथल्या लोकांच्या मनात मात्र परदेशीयांबद्दल अजून आधी, संशय, अविश्वास मोठ्या प्रमाणावर आहे. हे सत्य आहे.
लाचलुचपत नसली तरी वशीला, मग तो नुसत्या ओळखीने किंवा कुणि तरी ओळखीच्या माणसाने सांगितल्यामुळे का असेना, चालतो. तश्याच लोकांना मुलाखतीची संधी मिळते. अश्यावेळी, शिक्षणच काय, अनुभवदेखील कमी असला तरी चालतो. नोकरी मिळते. स्वानुभव. माणूस चांगला, कामसू, पाहिजे., हे महत्वाचे. या जोरावरच मी आज पस्तीस वर्षे माझ्या शिक्षणाशी अजिबत संबंध नसलेल्या क्षेत्रात काम करून सुखाचे आयुष्य जगतो आहे.

ही संधी भारतीयांना ताबडतोब कशी मिळेल? तर खोटे बोलून नि खोटे लिहून कदाचित् संधि मिळेल. मग संधी मिळाल्यावर त्यांनी जर बरोबर काम केले नाही तर मात्र, त्यांच्यासकट इतर भारतीयांनाहि तसेच वागवले जाते, अगदी खरे अनुभवी असले तरी!


Shrashreecool
Wednesday, November 22, 2006 - 4:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी माझा एक अनुभव इथे सांगते. मी प्रथमच जेंव्हा परदेशात नोकरीला गेले त्यावेळी माझे designation project leader असे होते. त्यावेळी मला जेमतेम १ वर्षाचा software engineer म्हणून अनुभव होता. मी join झाले आणि एकूणच कामाचे स्वरुप बघून एकदम घाबरून गेले. कारण मी फ़क्त programming करू शकत होते. मला जो project मिळाला तो खूप अवघड, किचकट होता. माझ्या consultant नी मला हे सांगितले होते की तिथे मी फ़क्त एक software engineer म्हणून जाणार आहे. माझी फ़सवणूक झाली होती. मी त्या कंपनीमधे एक contract engineer म्हणून रुजू झाले होते. नंतर त्या कंपनीच्या बॉसशी मी बोलले की बघा मी हे काम करू शकत नाही कारण मला project lead करण्याचा जराही अनुभव नाही. तो बिचारा काय करणार. मी तिथे ४ महिने कशीबशी काम करून बाहेर आले. मग देशात जावे की परदेशात रहावे हा माझ्यासमोर खूप मोठा प्रश्न होता. माझा working visa संपल्यानंतर मला ३ आठवड्यांच्या touriest pass मिळाला. तो वापरुन २ आठवड्यात मला c/unix वर एका कंपनीमधे काम मिळाले जे फ़क्त ६ महिन्यांचे होते. मी तिथे मन लावून काम केले आणि शेवटी त्याच कंपनीमधे permanent staff म्हणून मला घेतले गेले. पण खरच माझ्या body shopper नी माझ्या career ची अगदी वाट लावली होती. त्यामुळे मी सर्वांना एक सल्ला देते की आधी designation काय आहे त्याचा विचार करा. परदेशात तुम्ही एक foreign talent म्हणून तुमच्याकडे तिथली स्थानिक जनता बघते. तेंव्हा आपल्याकडे आवश्यक skill set plus work experience आहे ना त्याची खात्री करा आणि मग काय तो निर्णय घ्या.

Sahi
Tuesday, December 12, 2006 - 4:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माज़्या खास फ़्रेन्ड्चा अनुभव रीक्रुट्रर्च्या रीती प्रमाणे रेज़ुमे वर ५ वर्शाचा अनुभव दाखवला... नोकरी मिळाली ३ आठवड्यात काढुन टाकले कारण काही येत नव्हते रीक्रुटर म्हनाली आत पुढ्च्या ज़ोब मधे ६ वीक टीकायचा ट्राय कर कधीतरी जमेलच
मला हसावे की रडावे तेच कळेना तीच्या ह्या सल्ल्यावर
काढुन टाकले की ती कम्पनी कायमची बाद होते हे ह्याना कसे कळत नाही...का ह्या कोन्त्राक्तिन्ग मधे असे काही नस्ततेच...
माज़्या सखीला मी कशी समजावू


Milindbhau
Friday, January 05, 2007 - 10:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Zakki, ePrasaran radio kasa ahe re?

Ram3
Wednesday, April 11, 2007 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Andhara che lokach kai Sagle parprantiy lok asech kartat.

Ya parprantiyana apan chance dyaala nako pahije.

Mazya team madhe punyat 10 paiki 6 south indian hote ani te sagle sodun gele chennai ani Hyderabd sathi.
Tevaaa apan marathi lokana punyaaat ani Mumbait preference dila pahije.
Local condidate kadhihi sodun jaat nahi .

Nahi tar mumbai tar aaplya hatun geli aahe ata pune ani bakiche city pan jatil. ani mag mararashtra madhe Marathi lok minority hotil.




Adi787
Monday, April 16, 2007 - 11:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या या आधीच्या प्रोजेक्ट मध्ये एक असाच नमुना होता. त्याला फक्त ७-८ महिन्याचा अनुभव आनी हीरो इथे ८ वर्षाचा अनुभव सांगुन आलेला. काय विचारता त्याची कथा... When I found he doesn't even know very much basics of technology, I was shocked.. then he told me that he was already fired from one place in couple of week time. या लोंकामुळेच इतरांन्ना त्रास होतो. शिवाय मी आणखी एक अनुभवलेय, आपलीच लोक आपल्या लोकांवर जळतात. माझ्या मित्राचे एका चांगल्या कंपनीत interviews झाले, शेवटचा interview एका भारतीयाने घेतला आणी त्याला Database management मध्ये प्रश्न विचारीत त्याला reject केले.

My friend was very much upset, coz that was his 6th round of interview and he's skill set were Java,J2EE. He's been asked questions like, DB caches, there management in DB servers, clusters and this interviewer was a DBA guy in Goldman Sachs. I know my friend, he's very good at writing SQLs,stored procs, triggers and no fake experience at all


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators