|
हे हे आर्च, तू मोहरा एकदम वळवण्यात पटाईत दिसतेस
|
इन्फ़ोसिस ने काही जगावेगळे केले असे मला वाटत नाही! इथे सगळ्या देशी कंपन्या असो नाहीतर अमेरिकन, असे Non compete घेतातच. आणि त्यांना आलेले, येत असलेले अनुभव पाहता काही चूक नाही! consulting चा धन्दा तसाच आहे
|
Yashwant
| |
| Tuesday, June 12, 2007 - 11:17 am: |
| 
|
आमच्या कम्पनीत एक गुल्टी इनटर्व्ह्यू द्यायला आला आणि सगल्यान्ची नजर चुकवुन ओब्जेक्टिव पेपर घेवुन गेला. दुसर्या दिवशी २० गुल्टी एक्दम शॉर्ट लिस्ट झाले आनी काही सीलेक्ट पन झाले. Y२के चा सिझन असल्या मुळे कुनच्याच लक्शात आले नाही. नन्तर ओन साइट गेल्यावर एकाने हा किस्सा सान्गीतला.
|
गुल्टी म्हणजे नक्की कोण?
|
Yashwant
| |
| Tuesday, June 12, 2007 - 12:52 pm: |
| 
|
हायद्राबादी. तेलगू च्या ऊलट
|
Maanus
| |
| Wednesday, September 05, 2007 - 6:40 pm: |
| 
|
आता पुण्यातल्या एकाची मुलाखत घेत होतो. एका पन प्रश्नाचे धड उत्तर माहीत नव्हते. बर उत्तर सोड जेव्हा तुम्ही मुलाखती ला जाता तेव्हा थोडे तरी पॉलीश असावे. दाढी नाही केलेली, कॉटन ची पॅंट.
|
Maanus
| |
| Thursday, September 06, 2007 - 2:13 pm: |
| 
|
अरे यार हे लोक मालाच का भेटतायत. आत्ता एकशी टेलीफोन वर बोलत होतो. पत्रिका चांगली होती, त्याला विचारले भेटायला येवु शकतोस का. "hi this is sagar here from XYZ. blah blah blah, can you come down to meet few people here." "do you pay for my commute" (त्याने काहीतरी विचीत्र ईग्लीश शब्द वापरला, ज्याचा आर्थ माला माहीत नव्हता, मग मीच त्याला काय म्हणुन परत विचारल) "where ru located" "jersey city" "come on man, thats just 10 buck to reach here and you want me to pay that also" "yeah"
|
Runi
| |
| Thursday, September 06, 2007 - 5:27 pm: |
| 
|
माणुस त्याच्यासाठी तो तत्वाचा प्रश्न असेल कदाचित म्हणुन त्याने पैसे मागीतले असतील.
|
Savyasachi
| |
| Thursday, September 06, 2007 - 6:22 pm: |
| 
|
माणसा, मग दिलेस की नाही? (त्यावरून ठरवतो तुझ्याकडे CV पाठवायचा की नाही )
|
Maanus
| |
| Thursday, September 06, 2007 - 6:59 pm: |
| 
|
राम राम म्हणालो त्याला.
|
Maanus
| |
| Tuesday, September 18, 2007 - 10:20 pm: |
| 
|
ताजा तवाना किस्सा... एकला १०-१५ मिनट प्रश्न विचारल्यावर तो म्हणाला, i am tired of answering questions now. cannot take it anymore
|
so what's wrong in that?u must hv been tortring him-
|
oops-torturing- or boring or just plain beig diffickoolt as the south africans say!!!!-
|
हे खरे आहे काय? http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2853376.cms
|
Zakki
| |
| Tuesday, March 11, 2008 - 12:56 pm: |
| 
|
पण खालीच दुसरी बातमी आहे की येत्या वर्षात भारतात दहा लाख नोकर्या उपलब्ध होतील. मी तर आत्तापासून गठुडं बांधून बसलो आहे. शक्यतो पुण्यात, (हिंजेवडीत नको) किंवा बंगलोरला. भरपूर पगार, (दोन लाख महिना, पुरतील का? ) पण काम बेताचेच, अगदी नावाला, अशी नोकरी पाहिजे. कुठल्या क्षेत्रात (म्हणजे संगणक, का इतर काही) याचा फरक पडत नाही. मी फारसे काम करतच नाही, त्यामुळे घोटाळे होण्याची शक्यता नाही!
|
झक्कीकाका, भारतात सुद्धा लेऑफ सुरू झाले आहेत. भारतातल्या दोन नामवंत कंपन्यांनी नुकतेच प्रत्येकी ५०० कर्मचारी कमी केले. तुम्हाला जशी नोकरी हवी आहे (दोन लाख पगार, बेताचेच काम इ.) तशी नोकरी दिल्लीत राष्ट्रपतीभवनात उपलब्ध आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला सध्याच्या राष्ट्रपतींना हलवून तिथे स्वतःची वर्णी लावता आली पाहिजे.
|
Zakki
| |
| Tuesday, March 11, 2008 - 8:43 pm: |
| 
|
अरेरे, ते कर्मचारी कुठल्या स्तरावरील होते? म्हणजे कॉल सेंटर, का प्रोग्रॅमर, का मॅनेजर? ते बिचारे आता काय करतील? कुठून हे सगळे लोक कमी केले? पुण्यातून का बंगलोरमधून? पुण्यातून केले असतील नि त्यात जर बिहारी, यू पी वाले असतील (संगणक क्षेत्रात?!) तर ते नक्कीच फिर्याद करू शकतील की आम्हाला मुद्दाम काढले. मग लालू प्रसाद नि इतर लोक राडा करतील, लई धमाल! जपूनच रहा रे नि ग.
|
ही कारवाई २ मोठ्या IT Services कंपन्यांनी केली. कॉल सेंटरचा याच्याशी संबंध नाही. यातले बरेचसे Fresh किंवा Trainee या प्रकारातले होते. असमाधानकारक कामगिरी हे कारण देऊन त्यांना जायला सांगितले. भारतातल्या सर्व महत्वाच्या शहरात (पुणे, बंगळूर, कलकत्ता, मद्रास इ.) ही कारवाई करण्यात आली. हा फक्त पहिला टप्पा होता. दुसर्या टप्प्यात वरिष्ठ कर्मचार्यांवर गदा येणार आहे अशी अधिकृत माहिती आहे. दुसर्या टप्प्यातला एकूण आकडा खूपच मोठा असणार आहे.
|
Upas
| |
| Wednesday, March 12, 2008 - 3:11 pm: |
| 
|
>>मी तर आत्तापासून गठुडं बांधून बसलो आहे. शक्यतो पुण्यात हे बाकी झकास हो! भारतात जॉब करायचा आणि अमेरीकेत बेकारभत्ता घ्यायचा.. छानच आहे आयडीआ.. ~D
|
Zakki
| |
| Wednesday, March 12, 2008 - 7:26 pm: |
| 
|
भारतात नोकरी केली तर इथे बेकारभत्ता मिळत नाही! इथे नोकरी केली तरच मिळतो, असा माझा तर्क आहे. कारण बेकारभत्ता हा इथल्याच नोकरी देणार्या लोकांनी भरलेल्या payroll taxes मधून देतात. भारतात नोकरी करायची म्हणजे, ते सगळे पैसे भारतात खर्च करायचे म्हणून. सतत नाटके सिनेमा, गाण्याच्या मैफली, सांस्कृतिक कार्यक्रम इ. ला जायला, पैसे लागतातच की. शिवाय ऑटो रिक्षा, टॅक्सी यांना पण खर्च येतोच. शिवाय जेवण खाण! रस्त्यावर वडा पाव, किंवा भेळ पाणीपुरी खाण्याची हिंमत नाही! चांगलेच रेस्टॉरंट पाहिजे. म्हणजे सर्जा, खैबर वगैरे. तर आधी नोकरी मिळेल का, हा प्रश्न आहे! कुणाचा काही वशीला?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|