Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 13, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Mumbai Local Train Serial Blasts » Archive through July 13, 2006 « Previous Next »

Krishnag
Wednesday, July 12, 2006 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटतं काल झालेल्या ब्लास्टमध्ये ज्यांनी अशी दुष्कृत्ये केलीयत त्यांचेही नातेवाईक असावेत एक दोन. म्हणजे पुढच्यावेळी खोटि रेशनकार्डे देताना, हप्ते घेताना त्यांचे हात जरातरी कापतील. >>>
ही अपेक्षा साफ चुकीची.. मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी जात ही!! नातेवाईक गेले असतील तर त्यांच्या मृत्युमुळे मिळणार्‍या पैश्यासाठी रांगेत उभे राहतील हे!! आणि ह्यांच्या जातीचे भाऊबंद ते पैसे देताना त्यातूनही काही मिळतय का चाचपून पहातील!

भ्रष्टाचाराची कीड समूळ नष्ट होईस्तवर हे असेच चालणार


Parinita
Wednesday, July 12, 2006 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी देश सगळ्यांचा आहे. झाळे ते वाईत झाले पन उगाच काहीही काय उपय रोगहुन भयंकर

Avinashi
Wednesday, July 12, 2006 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दारावर मासे विकायला येणार्‍या परप्रांतीयांऐवजी कोळी लोकंकडुन मासे घ्यावेत, या लोकांवर >>>>>>बसल्या जागी कोण यांना गिर्हाइक आनुन देनार, मराठि मानसने थोडी तरी धड्पड केली पाहिजे ना..का असेल माझा हरी तर देइल खाटल्यावरी
जगाबरोबर बदलले पाहिजे..
सरकारला शिव्या दिल्या कि झाले bjp असते तर हेच झाले असते.. तो राहुल बाबा चालला बोहल्यावर ..( वडील मरुन दोन महिने झालेत..) त्याच्या सारख्यालाही निवडुन देउ आम्ही अशी आमची जनता..तो ड्रुग घेउनही माफ़िया नाही,शिवसेना सत्ता आल्यावर कधी पाहिल नाही अशी खा खा सुटली, शेवटी काय तर आपण काही करायचे नाहि आणि लोकांना शिव्या देउन तोंड घालायचे.
परिनिता रोगापेक्षा इलाज जालिम म्हनजे रोगच नाहि अस बिचारा रुग्ण म्हणायला लागतो.


Moodi
Wednesday, July 12, 2006 - 11:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग मी तेच तर म्हणतेय ना की मराठी माणसाने आता हातपाय हलवलेच पहिजेत. जर आपल्या हातात काही करण्यासारखे आहे तर प्रयत्न करायला काय हरकत आहे?


Simeent
Wednesday, July 12, 2006 - 11:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटते प्रयत्न सुरु आहेत. सामान्य माणसाने आपली जबाबदारी ओळखली आहे. खालील मेल वरुन,आणि आजच्या दिवसाच्या सामान्य सुरुवातीवरुन हेच दिसुन येतेय.

Dear Terrorist,



Even if you are not reading this we don't care. Time and again you tried to disturb us and disrupt our life - killing innocent civilians by planting bombs in trains, buses and cars. You have tried hard to bring death and destruction, cause panic and fear and create communal disharmony but everytime you were disgustingly unsuccessful. Do you know how we pass our life in Mumbai? How much it takes for us to earn that single rupee? If you wanted to give us a shock then we are sorry to say that you failed miserably in your ulterior motives. Better look elsewere, not here.



We are not Hindus and Muslims or Gujaratis and Marathis or Punjabis and Bengaliies. Nor do we distinguish ourselves as owners or workers, govt. employees or private employees. WE ARE MUMBAIKERS (Bombay-ites, if you like). We will not allow you to disrupt our life like this. On the last few occassions when you struck (including the 7 deadly blasts in a single day killing over 250 people and injuring 500+ in 1993), we went to work next day in full strength. This time we cleared everything within a few hours and were back to normal - the vendors placing their next order, businessmen finalizing the next deals and the office workers rushing to catch the next train. (Yes the same train you targetted)



Fathom this: Within 3 hours of the blasts, long queues of blood donating volunteers were seen outside various hospital, where most of the injured were admitted. By 12 midnight, the hospital had to issue a notification that blood banks were full and they didn't require any more blood. The next day, attendance at schools and office was close to 100%, trains & buses were packed to the brim, the crowds were back.

The city has simply dusted itself off and moved one - perhaps with greater vigour.



We are Mumbaikers and we live like brothers in times like this. So, do not dare to threaten us with your crackers. The spirit of Mumbai is very strong and can not be harmed.



Please forward this to others. U never know, by chance it may come to hands of a terrorist in Afghanistan, Pakistan or Iraq and he can then read this message which is specially meant for him!!!



With Love,

From the people of Mumbai (Bombay)



Parinita
Wednesday, July 12, 2006 - 12:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा किति छान मेल. पन या उल्ळट काहि लोक मात्र य स्फोटाचा फायदा उठवयल बघत आहेत.
मजि मैत्रिन मुसल्मन अहे ति घबरलि अहे कि त्याना आता शिवसेनेचे लोक त्रास देतील.


Zelam
Wednesday, July 12, 2006 - 12:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

soultrip पूर्णपणे सहमत तुमच्या post शी.
कालची घटना, अजून एक संकट मुंबईवर. मुंबईचे spirit उल्लेखनियच पण असं किती दिवस चालायचं? किती दिवस मुंबईकरांनी संकटाचा सामना करायचा? ह्याला काही इलाज आहे का नाही? काल statement देताना आपले राज्यकर्ते ज्या शांतपणाने मृताना एक लाख आणि पाच लाखांच्या घोषणा करत होते ते बघून चीड आली. मान्य आहे की सामान्य जनतेला आता शांत रहायला हवे की ज्यायोगे दंगली वगैरे भडकणार नाहीत पण त्यांची statements ऐकून वाटले की अरे ह्याना कणा आहे की नाही? माणसाच्या जीवाची किम्मतच नाही का? त्या इस्राएलने दोन सैनिकांसाठी troops पाठवले (त्यांची बाजू मी घेत नाहीये, तो विषय वेगळा but the thing is they care for their people ). आपल्याइथे अक्षरधाम होऊदे, बस, ट्रेन मध्ये स्फोट होऊदेत, फारतर एखादा खटला उभा राहील, जो कधी संपेल तेव्हा अजून कायकाय झाले असेल कुणास ठाऊक. राज्यकर्त्यानी प्रत्येक वेळेस सामान्य जनांना salute केला की झालं. हे घडू नये म्हणून करायच्या प्रतिबंधक उपायांसाठी फ च्या मतांशी सहमत.


Robeenhood
Wednesday, July 12, 2006 - 4:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिटरीच्या ताब्यातील देशात काय घडते हे पाहण्यासाठी फार लाम्ब जायला नको....
पाकिस्तानात बघावे अथवा म्यानमारमध्ये बघा... शेरेबाजी करायला काय जातेय?


Divya
Wednesday, July 12, 2006 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेरेबाजी करायला काय जातेय?

शेरेबाजी??????????? रॉबीन्हुडा चुकीचे लिहीले असेलही पणा मला शेरेबाजी करायची सवय नाही. आणि माझ्या सारखीवर दात खाण्यापेक्षा जे खरच शेरेबाजी करतात ना त्यांची तोंड बन्द कर आधी.

मी इथे कधी काही लिहील असे वाटत नाही काय माहीत या हुडा सारख्या लोकांना शेरेबाजीच वाटायची, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ ना मग चालु द्यात तुमचीच शेरेबाजी, असा काय फ़रक पडतो आम्ही मायबोलीवर आलो काय आणि नाही काय कुणाला?


Yog
Wednesday, July 12, 2006 - 10:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक अप्रतीम लेख..
http://ia.rediff.com/news/2006/jul/12sai.htm?q=tp

Kedarjoshi
Wednesday, July 12, 2006 - 10:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लेख चांगलाच आहे. नेहेमी सारखे भारत काहीही करनार नाही. १९९३ काय किंवा २००६ काय ह्या दोन्ही वेळेस congress राज्य करत होते. ते कधीही पाक वर हल्ला बोलु शकनार नाहीत. जेव्हा लोकसभेवर हल्ला झाला तेव्हा अटलजी पंतप्रधान होते. लगेच सर्व सिमांवर अधीक सैन्य गेले. युध्द होईल अशी परिस्तिथी निर्मान झाली. युध्द अगदी अनुयुध्दात बदलेल अशी स्तिथी केल्या गेली. पाकला काही काळ का होईना दहशत बसली. लगेच तो जनरल अमेरिके कडे धावत आला व अमेरिकेने हस्तक्षेप केला.
हे सर्व करायला guts लागतात. लागुंलचालन करनार्यांकडे कसले आलेत guts ?
अरे कॉंग्रेसजनहो ईंदीरा बाई कडुन निदान भारताला युध्दक्षम बनविन्याची शिकवन तरी घ्या.

उपमुख्यमंत्री म्हनतात " अतिरेक्यांनी ११ मिनितात विविध ठिकनी ७ स्फोट घडविले. यामागे गुन्हेगारी प्रशिक्ष्ण होते. त्यांचाकडे मोठी यंत्रना आहे. त्या मानाने मुंबई पोलींसाचे बळ कमी आहे. गृहखाते खुप अडचणींतुन जात आहे"
दै. सकाळ खालील लिंक वाचा.

विश्वास बसत नाही की महाराष्ट्राचा उप मुख्यमंत्री म्हनतो की त्यांचा कडील यंत्रना मोठी आहे व त्या समोर आम्ही काही करु शकत नाही.
हसावे का रडावे.

पाटील बाबा रडगाने गाउ नका यंत्रना अद्यायावत करा कोणी थांबविले आहे. जनतेने? त्यासाठी तर तुम्हाला निवडुन दिले आहे. संरक्षण करता येत नसेल तर तिथे राहायचा अधीकार नाहीये.

हाच खरा फरक आहे अमेरिकेत व आपल्यात. काय तर म्हने यंत्रना नाही.

मी हे सर्व परत का लिहिले? attitude पाहीजे, तो गृहमंत्री गलीतगात्र झाल्या सारखे statement करतो, अरे लाज वाटु द्या स्वत्:ची. मुख्यमंत्री म्हनतो आम्हाला माहीती होती, केंद्राने सुचना दिली. अरे मग तुम्ही काय केले? झोपला होतात का? मग आतातरी जागे व्हा.
दरवेळेस सारखे लोक आताही काही दिवस विषय चघळतील. काही दिवस महीने जातील, परत एक स्फोट होईल हे असेच चालु राहील.




Sahilshah
Wednesday, July 12, 2006 - 11:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सलाम मुम्बई...
आजच्या सकाळ मधला अग्रलेख आणि रक्तदानासाठी असलेल्या queue पहा.


http://www.esakal.com/esakal/07132006/NT0000400E.htm

Bani
Thursday, July 13, 2006 - 3:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुंबई मध्ये अजुन काय काय आरिष्ट येणार आहेत काय माहीत? जोरदार पाऊस आता हा बॉम्ब बलास्ट

Yog
Thursday, July 13, 2006 - 4:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतीरेक्यान्साठी "सोनिया"चे दिवस.. दुसरे काय? :-)

Bhramar_vihar
Thursday, July 13, 2006 - 4:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण यांना पाहीलत का?????

बॉंबस्फोटा संबधी दु:ख व्यक्त करताना यांना कुणि पाहीलय का?

डेन्मार्क मधल्या घटनेने ईथे मोर्चे काढणारे, भिवंडीत २ दंगलखोर मेल्यावर लगेच धावणारा अबु आझमी, आमच्या मुलांना उगाचच अडकवतात असा कांगावा करणारा मालेगावचा निहाल अहमद, एन्काउंटर मधे मारल्या गेलेल्या गुंडासाठी गळा काढणरे मानवाधिकारवाले, कुत्र्याना मारले तर गहजब करणरे त्यांचे भाईबंद, लोकांच्या पैशावर मोठे होणारे सिने कलावंत, झोपड्या वाचव्णारे शबाना, वि.पि. सिंग सारखे समाजसेवक!!!

पाहिल असल्यास त्यांच्या दोन थोतरीत मारा आधी!

आणि त्या terrorist ला लिहिलेल्या पत्रात एक लिहा.. म्हणाव सामान्य माणुस मेल्यावर त्याच्या कुटुंबाने ६ लाखात आयुष्य काढायच आहे. असे कितीतरी ६ लाख आमच्या राजकारण्यांकडे आहेत. त्यांच्या कुटुंबाला काळजी नाही. तेव्हा क्रुपया पुढील बॉंब मलबार हील वरीळ आमच्या मंत्र्यांच्या बंगल्यात किवा विधान भवन ईथे फोडा


Limbutimbu
Thursday, July 13, 2006 - 4:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी अगदी भ्रमा, मनातल बोललास! मारुनी पैजारा चार, मोजावी एक!
केदार, अगदी बरोबर विश्लेषण हे! इच्छाशक्ती नाही, कारण तत्वप्रणाली नाही, तत्वप्रणाली बनवायची तर इतिहासाच सम्यक ज्ञान ग्रहण करु शकणारी अक्कल पाहीजे! हे कधी "सहा सोनेरी पाने" वाचणार नाहीत ते काय वर्तमानाच्या कपाळावर नविन सोनेरी पान लिहिणार?
पण मला विश्वास हे, की हे बदलेल, बदलत हे!
परवा टीव्हीवर रेल्वेडब्यान्ची उद्ध्वस्तता बघुन एक प्रश्ण मनात येत होता की बाकी बॉडिज, जखमी मिळाले पण जे बॉम्बच्या अगदी जवळ असतील त्यान्चा काय अवशेष मिळाला असेल? त्यान्ची गणती तरी मृतान्च्या सन्ख्येत होणार का?
मला ती यादी अजुन वाचायची हे, काल टीव्हीवर दाखवित होते... सहज मी धर्माधारीत मोजणी सुरु केली... निष्कर्ष पचविणे कठीण होत होते! पण टिव्हीवरची यादी अपुरी तुटक होती तर अधिकृत यादी आता बघुन येतो! :-)


Soultrip
Thursday, July 13, 2006 - 5:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"India cares only about loss of its territory. It doesn't care at all about loss of its people! It is a nation of wimps!"
(Excerpts from Express article)

...Very hard-hitting but sadly, true!

Robinhood: There is no need to have military rule to combat terrorism! USA or UK won't have military rule to fight against terrorism! Even we have successfuly tackled terrorism in Punjab (80's). All it needs is a 'strong political will'!

तुम्हीच शेरेबाजी करताना जरा विचार करुन करायची होती.

On another note: An appeal to all novices/newcomers to maayboli/hitguj: Please do not get bogged down by any so-called-seniors(jyeshtha?)over here. Just because somebody has plenty of time on hands(read - thousands of posts), it doesn't make one senior!

Internet is a great leveller; here ALL ARE EQUAL!!! (without any 'Reservations', pun intended!)

Limbutimbu
Thursday, July 13, 2006 - 5:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बॉम्बस्फोट वगैरे घातपाती कारवायात जे मरतात त्यान्ना धर्म नसतो, किन्वा मृत्युची अशी झडप धर्म बघुन मृत्यु घालत नाही वगैरे शेलकी वाक्ये नेहेमीच आमच्या तोन्डावर फेकली जातात, तेव्हा सहज उपलब्ध हे तर पोलिसानी दिलेली यादी तपासली, त्याचे निष्कर्ष.. असे काढावेत की नाही हे ज्याचे त्याने ठरवावे!
होस्पिटलएकुण जखमीमुस्लिम जखमी एकुण मयत मुस्लिम मयत
केईएम ७११७
कुपर१०
हिन्दुजा१०४
होली फॅमिलि १२
सायन४२
आशा पारेख २५४२(२४ अनोळखी)
भगवती७४२८ (११ अनोळखी)
व्हिएन देसाई९ (१ अनोळखी)
भाभा६१(१ अनोळखी)१२
करुणा२८(१ अनोळखी)
नानावटी३७
लिलावती२०
इतर३५

आकडे स्पष्ट हेत, (मोजण्यात एखाद दुसरी चूक असु शकेल) याउप्पर काय बोलावे?
वरील माहीती
येथिल पोलिसान्च्या साईटवरुन घेतली हे (ही लिन्क ऍडमिनने दुःखद घटना या बीबी वर दिली हे)

Rahul16
Thursday, July 13, 2006 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

first class che dabe kadachit ya karatach select kele asatil....

Tanya
Thursday, July 13, 2006 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथल्या लोकल t.v news channel च्या बातमीवरुन परवाच्या बॉम्बब्लास्टचे suspects मालाड येथिल मालवणी भागात आढळले आहेत, पण आपल्या राज्यकर्त्यांमुळे पोलीस मालवणीतील घराघरात जाऊन झडती घेऊ शकणार नाहीत, आणि हे अतिरेकी आरामात पळुन जातील. मग परत आहेच ९३च्या बॉम्बब्लास्ट प्रमाणे हमे दुंढना हैं, हमे ये करना है, आणि वो करना है.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators