|
Samuvai
| |
| Wednesday, August 09, 2006 - 5:30 am: |
| 
|
दिनेश, अनुमोदनाबद्दल धन्यवाद! अधून मधून असे संदर्भ देत चला पण "कम्युनिस्ट दहशतवाद" च्या BB वर बरं. मिळालेल्या उत्तरांनी मनोरंजन होतं :-) झक्की, मुंबईतील स्फोट असा BB चा विषय आहे. ९३ च्या आणि नुकत्या स्फोटात पकडले गेलेले सर्व संशयित मुसलमान आहेत. हा ईस्लामी दहशतवाद कसा संपवावा ह्याची चर्चा भारताच्या संदर्भात होणे अपेक्षित आहे (कारण हा प्रश्न कितीही global असला तरी भारतात त्याला वेगळे संदर्भ आहेत) मला छळणारे प्रश्न मी वर मांडलेले आहेत. प्रबोधनवाद्यांनी त्याला व्यवस्थित बगल दिलेली आहे. प्रमाणिक चर्चेची वाट बघतोय.
|
Dinesh77
| |
| Wednesday, August 09, 2006 - 1:42 pm: |
| 
|
समुवै, तुमची सुचना मान्य आहे.
|
Hope a day will come when all will think like Firoz Bakht Ahmed http://www.samachar.com/showurl.htm?rurl=http://www.newindpress.com/Newsitems.asp?ID=IEH20060817021347&Title=Top+Stories&Topic=0&?headline=When~I~feel~ashamed~to~be~a~Muslim!
|
Amanjot
| |
| Friday, August 18, 2006 - 10:48 am: |
| 
|
Samuvai!! thank u very much for bringing the main point of discussion.. b'caz I was also thinking like Zakki.... ९३ च्या आणि नुकत्या स्फोटात पकडले गेलेले सर्व संशयित मुसलमान आहेत. हा ईस्लामी दहशतवाद कसा संपवावा ह्याची चर्चा भारताच्या संदर्भात होणे अपेक्षित आहे (कारण हा प्रश्न कितीही global असला तरी भारतात त्याला वेगळे संदर्भ आहेत) मला छळणारे प्रश्न मी वर मांडलेले आहेत. प्रबोधनवाद्यांनी त्याला व्यवस्थित बगल दिलेली आहे. प्रमाणिक चर्चेची वाट बघतोय..... what I feel is we are at same stage...i.e. before independence.... when the question was "Swarajya" ki "Surajya" .... what first.... We got Swarajya ... then next goal before us was "Surajya"... but alas... our leaders and people forgot the same... But Anytime is better than no time.... we can start today... no doubt the task is difficult... We have to keep our eyes open.. Keep our families away from ill effects. Our next generation has to be aware of all the "slow - poisoning" started by these ill effects... on our educational, social, medical, political, defence systems... I do not have much writing skills... but I have tried to write my true feelings.. Pl. bear with me.. आत्तापर्यन्त मुसलमान दहशतवाद हा फक्त आपला मुख्य प्रश्न होता आता तो इतर देशान्चा पन झाला आहे. हे आपल्या द्रुश्तिने चान्गले आहे. आता पाहुन्याच्या काथिने साप मेला तर बर... इझी मनि सारखा हा इझी मार्ग आहे... पन मग आपन कधि सुधारनार .... परत "स्वराज्या कि सुराज्य" कारन आपन आत्तासुद्धा आपल्याच देशात दुसर्यच्या मेहेरबानिवर जगल्यसारख वातत म्हनजे "पारतन्त्र्यात" thanks... & think...
|
Moodi
| |
| Friday, August 18, 2006 - 11:02 am: |
| 
|
अरे सदस्यांनो या विषयावर आपली जी काही मते असतील ती कृपया \dev2 वापरुन लिहा. कारण तुम्ही बरहा( नक्की बरा आहे का हा?) फॉंट वापरुन इथे जेव्हा लिहीता, तेव्हा भारतातल्या बर्याच जणांना तो नीट वाचता येत नाही, नुसते ठोकळे ठोकळे दिसतात. कारण प्रत्येकाच्या मशिनवर ती सोय असेलच असे नाही. काही जण ऑफिसमधुन तर काही कॅफेमधुन वाचतात, लिहीतात. तेव्हा कृपया तुमचे म्हणणे इतरांपर्यंत पोहोचावे असे वाटत असेल तर हा माझ्या आधीच्या पोस्टमधला फॉंट वापरु नका. माझी पोस्ट \dev2 मधली आहे. कंसाच्या आधी \dev2 असे टाकुन लिहीता येते. कृपया रागवु नये. 
|
Amanjot
| |
| Friday, August 18, 2006 - 11:23 am: |
| 
|
THANK U MOODI.. BUT STILL COULD NOT UNDERSTAND HOW TO USE \dev2 I clicked on Devnagri, and typed the matter.. pl inform the correct way.. thanks again,
|
Moodi
| |
| Friday, August 18, 2006 - 11:29 am: |
| 
|
अमनज्योत तू लिहीलेले मी वाचु शकतेय. या देवनागरीच्या खिडकीशेजारी एक खिडकी आहे बघ Post: आणि देवनागरी अशी तिच्यावर click कर आणि मग लिही, जर तसे पण नाही लिहीता आले तर मग कंसाच्या( bracket ) च्या बाहेर आधी \dev2 लिही कंसात तुला हवे ते लिही अन मग कंस पूर्ण कर.
|
Zakki
| |
| Friday, August 18, 2006 - 10:27 pm: |
| 
|
मग कुणितरी त्या Firoz Bakht Ahmed विचारा की तोच का नाही मुल्ला मौलवींशी बोलत? मुसलमानाचे ऐकून घेण्याची तरी शक्यता आहे, आपण सांगायला गेलो तर कदाचित; आपल्याला मारूनच टाकतील! मागे एकदा वाचले होते की इस्लाम मधे सुद्धा प्रश्न आधी शांततामय मार्गाने सोडवावा, पण सुटत नसेल तर हिंसा अवलंबावी. इथे तर आधीपासूनच हिंसा सुरू केली!
|
इथे खाली जे लिहीतोय ते स्फोंटा संबधीत नाही पण मुस्लीम या विषया संबधी आहे. काल मी एअरपोर्ट वरुन घरी येत होतो. कालचा टैक्सीवाला ईराणी होता. हा माणुस म्हनजे पक्का मोलवी दिसत होता. २ फुट दाढी, मिशा नाहीत वैगर लक्षण. घर येई पर्यंत साधारण सव्वा तास लागतो म्हनुन त्याच्याशी राजकारणावर व मुस्लीम या विषया बोलने सुरु केले. to my surprise हा माणुस भारतात गेल्या वर्षी येऊन गेला आहे. २ महीन्यासांठी. कारण विचारले तर म्हनाला मुस्लीम जागरुकता. गेल्या वर्षी म्हणे भारतात दिल्ली च्या बाजुला ७ लाख मुस्लीम लोक जमले होत. नंतर तो भोपाळला ही गेला होता. अधीक विचारणा केली तर हे असे संमेलन गेल्या ३ वर्षांपासुन दरवर्षी पहीले पाक, नंतर भारत व लगेच बांग्लादेश येथे होते. येत्या काही वर्षात ह्या तिन देशातील मुसलमाणांना मुस्लीम होन्याची शिकवण अशा संमेलनातुन दिली जाईल. गेल्या वर्षा जे बांग्लादेशाचे संमेलन झाले त्यात ५० लाख लोक होती. सर्व जगातुन शिकवीनारे येतात व त्यांना सच्चे मुसलमान बनवायला शिकवितात.,? त्यांच्या म्हणन्यानुसार मदरस्यातुन जे शिक्षण दिले जाते तेच योग्य आहे व जे शाळातुन शिक्षन दिले जाते त्यानी सच्चा मुसलमान तयार होनार नाही. संमेलनाला भारत सरकारने पण खुप मदत केली, त्यामुळे तो सरकारवर खुश होता. एक गोष्ट मला लगेच लक्षात आली की अशे मदरसे पण गेल्या काही वर्षातच उगवले आहेत. या गोष्टीवर विचार करण्या सारखा आहे की घर्माच्या नावाखाली हा अमेरिकेतील टैक्सीवाला स्वत्:च्या पैशाने भारतात व बांगलादेशात जाउन आला. भारतात असनारा हिदुं पण हिंदु जागृती साठी काहीच करत नाही. its a shame . (येथे हिंदु जागृती चा अर्थ दंगली करणे हा घेउ नये. जातपात मिटवने, आपल्या देशाचे व्यवस्तिथ रक्षण करने हा घ्यावा.) नाहीतर काही वर्षातच मक्के सारखी दिल्लीत देखील चेंगरा चेंगरी व्हायची. ( बांगलादेश सारखे ५ मिलीयन लोक जमले तर). मुळात अशा संमेलनावर सरकार लक्ष ठेवते का हा ही एक प्रश्न मला पडला आहे.
|
Laalbhai
| |
| Saturday, August 19, 2006 - 4:53 am: |
| 
|
भारतात असनारा हिदुं पण हिंदु जागृती साठी काहीच करत नाही. केदार, तुम्हाला असे वाटत नाही का की जागृती करायची म्हणजे काय करायचे, हेही एकदा स्पष्ट व्हावे... (तुम्ही २ शब्दात लिहिले आहे, पण ते अतिशय संदिग्ध आहे.) म्हणजे तसे पाहिले तर देवळं अगदी ओसंडून वहात आहेत. परवाची दहिहंडी लोकांनी अतिशय उताहात साजरी केली. ही मुस्लिमांची संमेलने, सच्चा मुसलमान तयार करणे, ह्याचा आदर्श हिंदूंनी ठेवायचा, असे आपले म्हणणे आहे का? उलट मुसलमानांच्या असल्या मूर्ख संमेलनांवर तुम्ही टिका करायला हवी होती.(म्हणजे त्या इराण्यासमोर नाही, इथे मायबोलीवर. ) "सच्चा मुसलमान" म्हणजे काय तर कुराण मधे सांगितला तसा! दाढी, शंभरवेळा नमाज वगैरे. असल्या प्रकारातूनच माझ्यामते कट्टरतावाद पोसला जातो. हिंदूंनी - किंवा अन्य कोणत्याही धर्माने - असले आदर्श ठेऊ नयेत असे वाटते. दुर्दैवाने, असे आदर्श ठेवून, धार्मिक जागृती म्हणजे "परधर्म-द्वेश" ही संकल्पना जोपासली जाते आहे. असे माझे वैयक्तिक मत आहे.
|
Amanjot
| |
| Saturday, August 19, 2006 - 7:42 am: |
| 
|
हिन्दु कधिच दुसर्या धर्मच्या लोकनच्या रितिरिवाजाच्या विरुद्ध नसतात उलत आपल्या सरकारनि हिन्दुना त्रास झाला तरि चालेल पन इतर धरमियाना खूप सवलति दिल्या आहेत. त्याचि त्याना जान नाहि. हिन्दु धर्मच म्हनाल तर तो अबधित राहिल फक्त झोपि गेलेल्याना जागे करायला हवे... प्रसार अनि प्रचार करयचि गरज नाहि... मुसलमानाना "सच्चा मुसलमान" बनवन्यासाथि सम्मेलने घेउ देत त्याला हिन्दुन्चा विरोध नसतो फक्त त्यात त्यानि हिन्दुना सम्पवन्याचे विश पेरु नये मग झाले पन आपल्या देशात ज्याना त्यान्चे वाइत हेतु कलतात त्याना "जातियवादि" म्हनतात आनि फक्त मतानसाथि गैर हिन्दुना सवलति देउन त्यान्चे खर म्हनजे नुकसान करनार्याना "धर्मनिरपेक्श" म्हतला जाते.
|
लालभाई, परत एकदा तुम्ही हिंदु = देवळ, दहीहंडी हाच अर्थ काढला. धर्म म्हणजे परधर्म द्वेश हा जो अर्थ तुम्ही काढत आहात तसा मी काढत नाही. anyway माझ्या घर्माच्या व्याखा जरा वेगळ्या आहेत. अशा संमेलनंना वेळीच आवर घातला नाही तर एक वेगळाच भारत निर्मान होईल असे मला मांडायचे होते. त्याचा नेमका वेगळा अर्थ तुम्ही घेत आहात.
|
Laalbhai
| |
| Saturday, August 19, 2006 - 2:36 pm: |
| 
|
माफ करा, इथे तुम्ही मुसलमान आणि हिंदू धर्मातल्या लोकांचे वागणे अशी तुलना करत आहात. या तुलनेच्या संदर्भात तुम्हाला "हिंदू धर्म" याचा कोणता अर्थ अपेक्षित आहे? "भारतात असनारा हिदुं पण हिंदु जागृती साठी काहीच करत नाही." असे तुमचेच वाक्य आहे की. मग माझे कुठे चुकले? मी अशा कट्टरता वाढवणार्या धार्मिक संमेलनांवर टिकाच केली आहे की. मर्यादित स्वरूपात, तुम्ही म्हणता तेच मीही म्हणतो आहे.
|
Laalbhai
| |
| Saturday, August 19, 2006 - 2:48 pm: |
| 
|
माझ्या घर्माच्या व्याखा जरा वेगळ्या आहेत. Yes, I know. तुम्ही समंजस आणि शहाणे आहात. पण तुमची जी विस्त्रुत आणि व्यापक व्याख्या आहे, तिलाच धरून समाजात जे काही चालले आहे, ते चालले आहे का? जर नाही, तर तुमचे विचार सशक्तपणे ज्यांच्यापर्यंत पोचायला हवेत त्यांच्यापर्यंत पोचत आहेत का? मला तुमच्या मतांविषयी आदरच आहे. पण स्पष्टपणे सांगायचे तर "तुमची वेगळी व्याख्या" लोकांना कळत नाही. कळले तरी स्वार्थासाठी ती न कळल्यासारखे करण्यात येते. यात कुणाचे चुकते, ह्यावर भाष्य करण्याच्या मोहात मी पडत नाही. पण मागे तुम्हाला "हिंदू धर्म म्हणजे काय" यावर यासाठीच छेडत होतो, की तुमच्या कल्पना आणि तुमच्या विचारांशी साम्य असलेया इतरांच्या कल्पना ह्या फार भिन्न आहेत. जे साम्य दिसते ते वरकरणी आहे. आतून सगळा विरोधाभासच आहे. असो. सावरकरांनी धर्म आणि राष्ट्र यांची सांगड घातली. ती पटणे, न पटणे हा वेगळा मुद्दा आहे. पण काळ बदलला तसा त्यांनी मांडलेल्या संकल्पनेचाही मोकळेपणाने विचार व्हायला हरकत नाही. ह्यात सावरकरांचा काही उपमर्द असण्याचा प्रश्नच नाही. देशासाठी ज्यांनी ज्यांनी अतुलनीय योगदान दिले आहे, त्या सर्वांचाच आदर राखून, त्यांच्या विचारांचे पुनर्मूल्यांकन व्हायला हवे, असे मला तरी वाटते.
|
काळ बदलला तसा त्यांनी मांडलेल्या संकल्पनेचाही मोकळेपणाने विचार व्हायला हरकत नाही.>>>>> बरोबर. मग हाच विचार तुम्ही अन बाकीचे नेते आरक्षणाच्या बाबतीत का करत नाहीत? आंबेडकरांनी तर १० वर्षेच आरक्षण ठेवा असे सांगीतले होते नाही का? मला परत आरक्षनावर चर्चा करायची नाहीये. पण जस्ट तुमचे वाक्य व लिखाण तुमच्या विषया संबधी मांडतोय. सावरकरांनी धर्म आणि राष्ट्र यांची सांगड घातली. ती पटणे, न पटणे हा वेगळा मुद्दा आहे. बरोबर. पण ६० ६५ वर्षांपुर्वी त्यांनी जी सांग़ड घातली ज्या परिस्तिथी मुळे ती आजही काही बदलली असे वाटत नाही. हिंदू धर्म म्हणजे काय? माझ्या कडे या प्रश्नाचे खरेच उत्तर नाही. तोच समजुन घेन्याचा प्रयत्न चालु आहे.
|
Peshawa
| |
| Monday, August 21, 2006 - 8:42 pm: |
| 
|
... ... ... ...
|
Samuvai
| |
| Tuesday, August 22, 2006 - 7:24 am: |
| 
|
केदार, अमनजोत, झक्की, मला वाटत चर्चा भरकटू नये म्हणून मी काही थेट मुद्दे मांडतो. बाॅबस्फोटासारखे प्रकार परत होऊ नयेत म्हणुन हिंदू जागृती व्हायला हवी ह्यावर मला वाटत आपल एकमत आहे. तथाकथित सेक्युलर आणि समस्त अफू वाले धर्मजागृती म्हंटल की त्याचा संदर्भ दहशतवादी क्रुत्यांशी जोडतात. हिंदुत्ववाद्यांच सोडा. गांधीजींच निरिक्षण आहे की an average hindu is a coward and an average muslim is a bully . विषय असा आहे की जे आधीच धटिंगण आहेत त्यांच्यातील "जागृती" केवळ दहशतवाद माजवू शकते. पण ज्यांच्यात "सद्गुण विकृती" मुळे दुबळेपणा आला आहे त्यांच्यातील जागृती धटिंगणशाहीला रोखते. मला वाटत दोन "जागृतीं" मधला हा फरक जर अधोरेखीत केला नाही, अमलात आणला नाही तर हे तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी आणि त्यांची री ओढणारी media केवळ शब्दच्छल करुन सामान्य हिंदूंना संभ्रमात ठेवतील आणि मग ह्या देशाच्या नशीबी जे गेले १००० वर्षे चालू आहे तेच चालू राहील. एका वाक्यात सांगायच तर हिंदू जागृती सगळे राजकीय, जातीय अभिनिवेष बाजूला सारुन "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" असावी. नव्हे ती तशीच असते (शिवाजी महाराज, राणा प्रताप ही काही उदाहरणे) ह्याला ईतिहास साक्ष आहे. ह्या उलट हिरव विष भिनलं की काय होतं ह्याला फार इतिहासात जायची गरज नाही वर्तमानातही अनेक उदाहरणे आहेत.
|
Moodi
| |
| Tuesday, August 22, 2006 - 11:29 am: |
| 
|
मदरशांबाबत मुस्लीम समाजातील एका विचारवंतांचा हा उत्तम लेख बघा. असे लोक जर या समाजातुन पुढे आले तरच या समाजाला काही चांगले दिवस येतील नाहीतर ४ मुर्खांकरता हजार शांत लोक बदनाम होतील. http://www.loksatta.com/daily/20060822/vishesh.htm
|
Laalbhai
| |
| Wednesday, August 23, 2006 - 9:41 am: |
| 
|
६० ६५ वर्षांपुर्वी त्यांनी जी सांग़ड घातली ज्या परिस्तिथी मुळे ती आजही काही बदलली असे वाटत नाही. विनाकारण आरक्षणांचा मुद्दा आणलात म्हणून म्हणावेसे वाटते की आरक्षणांची गरज ६० / ६५ वर्षांनीही तशीच आहे. globalization , यंत्रयुगाची मानवी जीवनावर आक्रमण, देशांच्या सीमा अतिशय जवळ जवळ येणे, अतिशय घातक शस्त्रास्त्रांचा शोध लागणे, दहशतवादरुपी एका नव्याच दुष्प्रवृत्तेचा जन्म होणे -- या आणि अशा अनेक घटनांनी मानवी जीवनाची दिशाच बदलली आहे. त्या पार्श्वभूमीवर, मी माझे पुनर्मुल्यांकनाचे मत मांडले होते. असो. मुद्दा संपला की गुद्दा उगारायचा किंवा संबंध नसलेल्या गोष्टी वादात आणून वेगळे वळण द्यायचे. वाद घालण्याच्या ह्या पद्धतीचा अनुभव मला नवीन नाही. प्रतिपक्षाने माझ्यावर ह्या चालीचा अनेकदा वापर केला आहे. फक्त केदार जोशीही ती पद्धत वापरतील असे वाटले नव्हते. तरीही मला जोश्यांबद्दल आदरच आहे. शत्रुत्व न दखवता वाद घालण्याचा प्रयत्न यापूर्वी त्यांनी प्रामाणिकपणे केला होता.
|
लालभाई, हा गुद्दा न्हवता हो. पण समहाउ नेहमी तुम्ही सावरकर असे लिहिले की त्या विरुध्द लगेच मुद्दा मांडताच किंवा एखादा हिंदु अस शब्द लिहिला की तो उचलता म्हनुन एकच शब्द उचलुन मी ही लिहीले. तुम्ही जे आदर युक्त शब्द वापरले त्याबद्दल धन्यवाद. हिंदु म्हनजे काय ह्या प्रश्नावर कधीतरी लिहीन्याच प्रयत्न नक्की करेन. शत्रुत्व न दखवता वाद घालण्याचा प्रयत्न यापूर्वी त्यांनी प्रामाणिकपणे केला होता. मी तो चालुच ठेवेल कारण वैचारीक वाद व्यक्तीगत पातळीवर आणुन काही साध्य होईल असे मलातरी वाटत नाही.
|
सर्व चेकस होऊनही विमानत बसल्यावर हव्या त्या डेस्टीनेशन वर जाता येईलच असे नाही. तुमच्या बाजुला उडनारे विमान कदाचीत तुम्हाला ऐस्कॉर्ट करुन वापस आणेन. http://www.cnn.com/2006/WORLD/europe/08/23/schiphol/index.html
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|