Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 28, 2006

Hitguj » Views and Comments » General » Football Fever.. » Archive through June 28, 2006 « Previous Next »

Bsa
Sunday, June 25, 2006 - 2:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

argentina ची कालचा खेल काही खास ज़ाल नाही.
mexicoने खुप चान्गली fight दिली

german ही सहि खेळत आहेत.

आज
england काय करते ते पाहु.

brasil (champs) बद्दल काय बोलनार...
त्यान्ना कोण
challenge करते तेच पहायचे :-)

Junnu
Monday, June 26, 2006 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालची portugal-netherlands match पाहिली का? केवढी yellow cards आणि 4 Red cards .
देवा ह्या world cup मधे referees एव्हढे का विचित्र आहेत. deco quarter-final miss करणार. ज्या match मधे bad-referees असतात, त्यांच खुप नुकसान होत. :-(
पण portugal खुप चांगले खेळले. maniche चा goal मस्त होता. नंतर ही miguel ला बरेच chances होते, van der sar ने काही सही saves केले. van basten ने nistelrooij ऐवजी kuyt ला का घेतल कळल नाही. robben and van persie पेक्षा van bommel ला काही चांगले chances मिळाले, पण कधी कधी तो उगीच long shots try करत होता. cocu बिचारा, goal post ला लगला ball . आता retire होणार. luis figo २००२ पेक्षा ह्यावेळी effective वाटतो आहे.
england चा game परत काही खास नव्हता काल. carlos tenorio का bad- लकहीच खराब था इसिलीये ball goal-post को लगके वापस आया.
:-(
england चा आतपर्यंत चा game पहाता, portugal चे chances जास्त वाटत आहेत semi-final ल पोचायचे.
आज पाहु काय होतय. आत्तची aussies-azzuri match interesting व्हावी. switzerland-ukraine match मधे मला अजिबात काही दम वाटत नाही.


Jaaaswand
Tuesday, June 27, 2006 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोनल...
मला नाही पटले तुझे म्हणण..
पोर्तुगाल्-नेदरलंड.. मच मधे रेफ़री ची इतकी काहि चूक नव्हती जितक्या त्याच्या नावाने बोंबा मारत आहेत सगळे.. !!!
त्य च्य हातून १च चूक झाली कि त्याने.. बोल्हार्हूज ल रेड कार्ड दिले नाही... रोनाल्डो ला पाडले तेव्हा..
फ़िगो चे head-butting त्या ल दिसले नव्हते कारण...तो तिथेच जवळ झालेल्या foul मधे लक्ष देत होता... ह्यात चूक.. खर तर.. linemen & 4th ref. ची आहे..

बाकी.. ती मच म्हणजे treat 2 watch होती :-)
I'm happy Portugal made it to quarters :-)

आणि England चे म्हणशील तर.. काल मी एक artical वाचले... १क ओळीत.. त्यांचा तपशील होता कि..
Either England is not showing their cards or they don't have any !!!!

अगदी बरोबर आहे... मला तर वाटते.. नुसता hype आहे :-)


Junnu
Tuesday, June 27, 2006 - 2:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे मी फ़क्त कालच्याच नाही तर in-general आतापर्यंत च्या बर्‍याच world cup matches बद्दल बोलत होते.
khalid boulahrouz ला red card आधीच मिळायला हव होत ह्यात वाद नाही पण portugal-holland match मधे ही काही yellow cards justified नव्हती.
portugal definitely played better than holland.
italy-aussies ची match चांगली झाली. grosso ने छान नाटक केल last minute ला, lucas neil एकदम बिचारा झालेला. toni ला काही काही सही chances मिळाले जे तो goal मधे convert नाही करु शकला. aussies missed emerton, he is a good player.


Jaaaswand
Tuesday, June 27, 2006 - 2:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


तू सगळ्या रेफ़रींबद्दल म्हणत होतीस होय....
कालची मॅच पाहिलीस का
स्वीस्- युक्रेन
अतिशय रटाळ झाली... शेवटी शेवटी तर बघवत नव्हती.. :-(

रेफ़री तर ठरवून आला होता कि कुठलेही कार्ड द्यायचे नाही..
बहुतेक त्याने आणलेच नव्हते कार्ड बरोबर 1st Half मधे
just over compensating for the match occurred day before
तरी मी युक्रेन च्या बाजूने होतो.. माझ्या सगळ्या इथल्या मित्रांच्या विरोधात !!! शेवटी जिंकलेच युक्रेन... :-)
त्यामुळे.. रात्री इथे सर्व काही शांत होते :-)

अतिशय 3rd class पेनल्टीज झाल्या स्विस च्या..
If you can not convert 1 out of 3 consecutive penalties, you deserved to loose, no matter how big your team is

आज तर खर धमाका आहे...
फ़्रान्स्- स्पेन...
I favour Les Bleus, though I know Spaniards are playing gud soccer. It is just that, you can expect a real show from Team, which has entered 2nd round, by chance, unlike the other who has entered by choice :-)


Junnu
Tuesday, June 27, 2006 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

PKs वर हरण ह्यासारखी वाईट गोष्ट नाही. 1994 world cup final PKs वर decide झाली, शी!! brazil आधीच जिंकायला हव होत. PKs अडवल्या किंवा बाहेर च मारल्या म्हणुन कोणीही GK/player चांगला / वाईट ठरु शकत नाही अस मला वाटत.
कालची ukr-sui match पाहिली (पाहिली म्हणजे पहिला 15 mins चा खेळ आणि शेवटचा). मी वर लिहील आहेच, की मी काहीही बोलु इच्छीत नाही.
:-) ukraine group मधल्या बाकी teams वाईट खेळल्या म्हणुन च फ़क्त 2nd round ला आलय आणि आता quarter-final ला गेलीये.
आज खरच treat आहे, brazil-ghana match होईल च 5 mins मधे सुरु. match interesting व्हावी एवढीच अपेक्षा आहे.
तु france तर मी spain च्या बाजूची आहे.
:-) पण मला त्यांची काही खात्री नाहीये, त्यांचा नेहमीचा problem. All the best.

Junnu
Tuesday, June 27, 2006 - 3:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ronaldo च record - 15th goal....wow...

Mahaguru
Tuesday, June 27, 2006 - 3:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नॉस्ट्रेडेमसची भविष्यवाणी - स्पेन विश्‍वकरंडक जिंकेल!

मॉस्को, ता. २६ - या वेळची विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा कोण जिंकेल? जगभरातील क्रीडाप्रेमींना पडलेल्या या प्रश्‍नाचे उत्तर आहे स्पेन! स्पेन जिंकेल, असे भविष्य नॉस्ट्राडेमसने १५५५ मध्येच वर्तविले होते, असे वृत्त रशियाहून प्रसिद्ध होणाऱ्या "प्रावदा' मासिकाने दिले आहे. ....
..... या वृत्तानुसार स्पेनच्या पत्रकारांनी हे भाकीत शोधून काढले आहे. नॉस्ट्राडेमसने म्हटले आहे, की स्पेनचा राजा आणि त्याचे सैन्य सहाव्या वर्षाच्या सहाव्या महिन्याअखेर "पायरेनीज' पार करतील. मध्य युरोपच्या रणभूमीवर हा राजा "बिल्झेबूब'ची लढाई जिंकेल आणि "होली ग्रेल' घेऊन सैन्य स्पेनमध्ये परत येईल.' या भाकिताचा स्पेनच्या पत्रकारांनी असा अर्थ लावला आहे, की, स्पेनचा राजा आणि त्याचे सैन्य म्हणजे स्पेनचे प्रशिक्षक लुईस अरागोनेस आणि स्पेनचा फुटबॉल संघ. मध्य युरोपची रणभूमी म्हणजे जर्मनीतील विविध फुटबॉल स्टेडियम, तर "होली ग्रेल' म्हणजे विश्‍वकरंडक. मात्र "पायरेनीज' व "बिल्झेबूब' याचे स्पष्टीकरण मात्र मिळत नाही.

नॉस्ट्राडेमसने फ्रेंच क्रांती, नेपोलियन, हिटलरचा उदय, दोन महायुद्धे आणि हिरोशिमा-नागासाकीवरील अणुबॉंबचा हल्ला अशा घटनांचे भाकीत अचूक वर्तविले होते, असे मानले जाते. आता नॉस्ट्राडेमसचे हे भाकीतही खरे ठरेल, अशी स्पेनच्या चाहत्यांची आशा आहे.

(ref: esakal - Jun 27, 2006)

Jaaaswand
Tuesday, June 27, 2006 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हा सही एकदम..
ब्राझील २-० घाना 1st half मधे :-)

रोनाल्डो ने अप्रतीम गोल केला.. कीपर ला चकवून :-)
Geoffrey म्हणतो ना
Form is temporary, class is permanant..
Gerd Muller चे रेकाॅर्ड मोडले :-)

ठिक आहे बघू कोण जिंकते... :-)
गुरू साहेब.. आता नाॅस्ट्राडॅमस म्हणतोय खरा...
पण मला तर असच वाटतय बुवा.. कि त्याच्या " काही " चुकलेल्या भविष्यांमधे ह्याची prediction ची पण गणना व्हावी...

सोनल ही लिंक वाच

लिंक

आता काय म्हणावे ह्या Torres ला... ३ गोल काय मारले... स्वत:ला काय समजायला लागला कोणास ठावूक

All d Best तुला पण... आजच्या रात्रीच्या मॅच साठी..
चलो बाय...
उद्या बोलू

Bsa
Tuesday, June 27, 2006 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालच्या italy-australia match मधला penalty न्हवता..
refree ने ९४ min मधे तो दिला.. debatable होता
Australiaने चान्गली fight दिली..

आज ghana ने पन चान्गली fight दिली.. ..as expected brasil won with good margin..

waiting for france-spain encounter now..
Henry needs to score today..lets see..

Junnu
Tuesday, June 27, 2006 - 5:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे जरी PK मिळायला नको होती, grosso ने सही नाटक केल ना. forwards do it all the time . आत्ताच्या match मधे adriano ला म्हणुनच YC मिळाल. नाटक करुन ते referee ला पटवण ही सुद्धा एक कला आहे, नाही का? :-)

पाहिली रे लिंक. आज spain ची खरी test आहे, त्यांच्या group मधल्या बाकीच्या teams खास खेळल्या नाहीत. पाहु आज काय करतात ते. as a team spaniards look better than french. france ल finishing चा बराच problem आहे. henry is an amazing player, so is trezeguet. पण तरीही 1998 मधला spark नाही वाटत.

Jaaaswand
Wednesday, June 28, 2006 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


सोनल
फ़्रान्स जिंकला !!! :-)
गुरू साहेब... नाॅस्ट्राडॅमस चुकला की हो :-)
का... तसा अर्थ काढणारे स्पॅनिश लोक चुकले :-)

Team which wentto 2nd round, by chance, played better that that has got into 2nd round by choice :-)
Spain has lived upto their expectations as the biggest underachievers of Europe
त्याही पेक्षा फ़्रान्स ने दाखवून दिले Class is Permanent

आता...
होणार्‍या मॅचेस तर अफ़ाट होणार आहेत... :-)
ही माझी predictions

Germany Vs Argentina Winner: Argentina 3-2
England Vs Portugal Winner : Portugal 2-1
Italy Vs Ukraine Winner : Italy Penalties 4-3
Brazil Vs France Winner : France 2:1

खर तर ब्राझील्-फ़्रान्स मॅच मधे support कुणाला करू..
दोन्ही आवडत्या टीम आहेत :-(
पण.. मला वाटतेय परत ब्राझिलने वर्ल्ड कप जिंकू नये


Devdattag
Wednesday, June 28, 2006 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा.. इथे लक्षच गेलं नाही माझं आधी
मला तर वाटतय.. जर्मनी आणि अर्जेंटिनातला विनर वर्ल्डकप घेउन जाईल..
जास्वंद.. पोर्तुगाल जिंकणं अवघड झालय रोनाल्डोही नाही आणि डेकोही नाही..


Jaaaswand
Wednesday, June 28, 2006 - 8:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा..
तुझे म्हणणे बरोबर आहे..
पोर्तुगाल कडे आता डेको नाही.. आणि रोनाल्डो वर प्रश्नचिन्ह आहे..
पण मला वाटतेय तो खेळेल... sure :-)
अरे मी म्हटले.. पोर्तुगाल जिंकेल कारण..
त्यांच्या समोर England आहे...दुसरी कुठली टीम असती तर म्हटले असते.. अवघड आहे म्हणून :-)
मला नाही वाटत ज्या तर्‍हेने इंग्लंड खेळत आहे They don't deserve to go to semis

Though I don't want Brazil to go further, mind says it'll be all South American show in Berlin, ARGENTINA Vs BRAZIL :-)


Devdattag
Wednesday, June 28, 2006 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जास्वंद.. जे फ़्रांस बरोबर झाले तेच एंग्लंड बरोबरही होउ शकतं रे..:-)
France were playing really bad till first half of the previous match.. may be same thing can happen with British.



Milindaa
Wednesday, June 28, 2006 - 9:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I think England will go in the semis :-)

The one to watch is Germany Vs. Argentina. That match would decide whether England has a chance to reach final (actually it would rather decide how bad England may lose in the semis )


Jaaaswand
Wednesday, June 28, 2006 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर आहे देवा तुझे म्हणणे...
पण त्यांचा midfield game च बरोबर होत नाहिये...
आणि ते सगळ्यात महत्त्वाचे आहे...
Lampard has shot more than 25 kick at goal..no result
Rooney is being wasted upfront..as there are no passes
Crouch was wasting chances like anything in group stages..
& now, English Keeper says, their game is being affected because "German authorities are not watering the field correctly !!!!!"

फ़्रान्स ची ह्याच्याशी तुलना केली तर त्यांची midfield इंग्लंड इतकी well-known, beckham-cole-lampard-gerrard नक्किच नाही..
पण.. त्यांचा game चांगला होत आहे..
especially switzerland, togo आणि स्पेन विरूद्ध तर आत्ता पर्यंतचा त्यांचा Best Performance होता :-)

बघू इंग्लंड काय करते ते...


Bsa
Wednesday, June 28, 2006 - 1:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

France-Brasil...France will win..

I dont think, brasil will win..
england कदचित जिन्केल्ही...पण semisमधे हारणार

Germanyबद्दल कोणिच काहि नाहि बोलत आहे..त्यान्ना पण चान्गला chance आहे..

friday ला working from homeकरावे लागनार बहुतेक ...:-)



Junnu
Wednesday, June 28, 2006 - 2:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालची spain-france match पहायला वेळ झाला नाही. आज घरी गेल्यावर पाहीन. अरे मल spain चा doubt होताच. :-) पण तु france ल support करत होतास म्हणुन मी spain ला, नाहीतर मजा कशी येणार. :-)
england चा आतापर्यंत चा performance पहाता deco/ronaldo नसुन ही portugal जिंकायचे chances मला जास्त वाटत आहेत. ronaldo नाही खेळणार हे नक्की झालय का अगडी? figo, maniche, miguel etc चांगल्या form मधे आहेत. pauletta ने जरी portugal साठी most no of goals केले आहेत, तरी मला त्याच्यावर अजीबात विश्वास नाही. पण काहीही असो, england midfielders ना अजुन team-work काही neat च जमलेल नाहीये. gerrard, lampard दोघेही attacking midfielders आहेत. तो ही बर्यापैकी गोंधल आहे. rooney कडे speed आहे, पण तरीही त्यला improvement ला बराच scope आहे. he has a long way to go to be great अस मला वाटत.
आणि scolari का magic चलेगा ना...
:-)
germany-argentina मला argentina जिंकाव अस वाटतय, छान match होईल.
italy जिंकेल च ukraine बरोबर, ukraine quarter-final पोचले हे ही खुप आहे त्यांच्याकरता.
brazil-france - repeat of 1998 wc-final is the most interesting match up. brazil जिंकाव अशी माझी तळमळीची इच्छा आहे.
:-) france चा game मला अजुन ही impressive वाटला नाहीये. go brazil

Junnu
Wednesday, June 28, 2006 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Germany Vs Argentina Winner: Argentina 3-2 repeat of 1986 wc final?? :-)
Italy Vs Ukraine Winner : Italy Penalties 4-3 italian team ही दर वेळेपेक्षा ह्यावेळी attacking आहे, सो मला वाटत regular time मधे ukraine हरेल च.
पण italy चा इतिहास पाहता मला आवडल हे prediction

Brazil Vs France Winner : France 2:1 नही ये नही हो सकता, my prediction - brazil 3-2

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators