|
दोन उलट सुलट बातम्या, 'तो' नक्की काय म्हणाला!! Materazzi's comment1 Materazzi's comment2
|
मैत्रेयी.. Materazzi काय म्हणाला हे नक्कि कुणालाच ( तो आणि झिदान सोडून ) माहित नाही.. तरी युरोपिअन न्यूज एजन्सीज तरी असे म्हणतायेत काय झाले
|
जास्वन्द तीच बातमी माझ्या पहिल्या लिन्क मधे आहे. त्या माझ्या पोस्ट मधली दुसरी लिन्क पहा कुणाला कळले नाही पण लिप रीडर चे म्हणणे काय ते दिलय त्यात!
|
Maanus
| |
| Wednesday, July 12, 2006 - 4:27 am: |
|
|
कोणी मला ' पावट्या ' म्हणजे काय सांगाल का please >>>>> मुंबईचे लोक कसे " आलीबाग से है क्या " म्हणतात... तसच पुण्याकडचे लोक जरा डोक्याचा भाग कमी असणार्यांना " पौडा कडचा / मावळातला का " म्हणायचे.... पौड मधे पावटे खुप पिकतात... त्यामुळे हळु हळु पौडाचे... पावटे झाले. खुप पुर्वी प्रभात व्रुत्तपत्रात पौड च्या पावट्यांवर " हसरी प्रभात " मधे जोक यायचे.... मी पौडचा आहे.
|
Tulip
| |
| Wednesday, July 12, 2006 - 1:16 pm: |
|
|
A couple of Videos for football fans THE headbutt A compilation of some of zizou's best moves on the field .. Not the headbutt, though. replay करताना एकदम स्मूद दिसतो.
|
Graceful
| |
| Wednesday, July 12, 2006 - 2:39 pm: |
|
|
Matarazzi Says "I don't even know what terrorist or Islamic mean" What a joke!!!
|
फूटबाॅल वर्ल्ड कप आणि भारत... बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना...
|
Graceful
| |
| Thursday, July 13, 2006 - 2:30 am: |
|
|
Excuse me, but for your info, Bharat also participated in the world cup 2006. It is another matter that we didn't qualify for the finals in Germany.
|
राॅबीनहूड आपल्याच देशातले लोक..देशाबद्दल असे बोलायला लागल्यावर काय बोलायचे आता
|
Zakki
| |
| Thursday, July 13, 2006 - 12:32 pm: |
|
|
गाण्याची पुढची ओळ म्हणायची? (हात वर करून), मला येते, मला येते! उगीच आपला भारत म्हणून जिथे तिथे शहाणपणा! एक दोन गोष्टी सोडल्या तर जगात भारताचा नंबर अफ्रिकन देशांच्या मागे लागेल!
|
Jaaaswand
| |
| Thursday, July 13, 2006 - 12:40 pm: |
|
|
सगळ्यांनी वाचावे असे.. Indian Soccer उगाच India च्या नावाने शंख करण्यात काहिही हशील नाहीये...
|
Moodi
| |
| Thursday, July 13, 2006 - 12:46 pm: |
|
|
आहे रे जास्वंद आपल्या भारतात हे वेड. मोहन बागान, पोलीस क्लब गोवा(नावाबद्दल चु.भु.दे.घे), मोहॅमेडन स्पोर्टींग क्लबचे मॅचेस आम्ही कायम बघत होतो. बायचुंग भुतिया बद्दल काय सांगावे. दुर्दैवाने वर्षनुवर्षे क्रिकेटच जास्त पाहिले गेल्याने भारतात फुटबॉलची क्रेझ जरा उशिरा आलीय. होईल हळू हळू सवय लोकांना.
|
Jaaaswand
| |
| Thursday, July 13, 2006 - 12:59 pm: |
|
|
नाही मूडी.. तू उलट म्हणतीयेस.. फ़ूटबाॅलचे वेड आधीपासूनच होते... १९५१ मधे India ने Asian Championship जिंकली होती bare footed !!!! १९६२ मधे परत एकदा भारत जिंकला.. India's Durand Cup is one of the oldest tournaments in the world, founded in 1888 १९८० पर्यंत भारतात फ़ूटबाॅलचे वेड क्रिकेटपेक्षा जास्त होते...
|
Moodi
| |
| Thursday, July 13, 2006 - 1:02 pm: |
|
|
अरे एवढी माहिती नाही रे मला, पण धन्यवाद. बरे झालेस तू सांगीतलेस. मला पण आधी क्रिकेटचे वेड होतेच, त्यामुळे फुटबॉलकडे एवढे लक्ष नाही गेले. पण कारण नाही कळत की मग एवढे असुनही मागे का पडलो आपण?
|
कारण सोप्प आहे मूडी.. १९८३ चा क्रिकेट वर्ल्ड कप
|
Graceful
| |
| Thursday, July 13, 2006 - 7:50 pm: |
|
|
See below if you wish know about Indian football. http://www.the-aiff.com/ http://www.soccernetindia.com/ http://www.indianfootball.de/index1.html
|
Moodi
| |
| Tuesday, July 18, 2006 - 7:38 pm: |
|
|
झिदान. दुर्दैवानेच किक मारली त्याला. त्याचे ते कृत्य समर्थनीय नव्हते म्हणतात, पण जर असे वाट्याला आले असेल तर? इटली हरलीच आहे आमच्या मते. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1758250.cms
|
Aadi_gem
| |
| Wednesday, July 26, 2006 - 4:59 am: |
|
|
aaNkhi ek dhamaal...... Works on FireFox browser only. http://www.physics.usyd.edu.au/~bedding/zidane.html
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|