Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 23, 2006

Hitguj » Views and Comments » General » Football Fever.. » Archive through June 23, 2006 « Previous Next »

Soultrip
Tuesday, June 20, 2006 - 12:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Need I explain this more? :-)

..So come on guys (& gals).. who is gonna win this world cup??? What happened to the magic of Beckham, Rooney, Ronaldo et al? Can we (India) make the cut to qualifying round in next 10 years?

Your views are welcome here.

Mahaguru
Tuesday, June 20, 2006 - 1:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिकडे
Sports असा BB आहेच की

Mahaguru
Tuesday, June 20, 2006 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला फ़ुटबॉल बद्दल खुप बारीक माहिती नाही तरीहि जमेल त्या matches बघतो.

AUS टिमचा खेळ आवडला. त्यांना brazil पेक्षा वर्ल्ड कप खेळण्याचा खुप कमी अनुभव आहे असे TV वरुन कळाले.
तसेच ज्या माणासाने s. korea च्या संघाला world class टीम बनवले तोच माणुस सध्या AUS team चा मुख्य प्रशिक्षक आहे म्हणे.

कालच्या स्पेन - ट्युनिशिया सामन्याचा सामनाधिकारी भारतीय होता म्हणे. (अ.भा. फुटबॉल फ़ेडरेशन चे अध्यक्ष आणि माहीती आणि नभोवाणी मंत्री श्री. मुन्शी)

ख्ररे खोटे माहीत नाही.

मला अजुनही ब्राझीलच जिंकेल असे वाटत आहे.

Yogibear
Tuesday, June 20, 2006 - 2:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Argentina सुद्धा form मधे येतेय... :-)

Junnu
Tuesday, June 20, 2006 - 3:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसेच ज्या माणासाने s. korea च्या संघाला world class टीम बनवले तोच माणुस सध्या AUS team चा मुख्य प्रशिक्षक आहे म्हणे. >> guus hiddink, he is one of the best coaches. holland ला coach केलय त्यापुर्वी.
argentina ची ६-० वाली match पाहिली नाहीये. पण ivory coast against चांगले वाटले.
english team चा आत्तापर्यंत performance वाईट वाटला, आज काय करतात ते पाहु sweden बरोबर. john terry होता म्हणुन नाहीतर trinidad बरोबर ची match हरलेच असते.
group E च्या final matches interesting होतील ( hopefully )
aussies चा खेळ आवडला मला. kewell ने काही चांगल्या संध्या वाया घालवल्या. brazil चा अजुन short passes वाला entertaining game पहायला मिळाला नाही
:-(

Champak
Tuesday, June 20, 2006 - 3:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

What abt España .. !

Junnu
Tuesday, June 20, 2006 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आतापर्यंत spain ची team चांगली असुन world stage ला ते कधीच perform करत नसल्याने, मलातरी त्यांच काही खर वाटत नाही. ते नेहमी penalty shoot-out मधे गचकतात. त्यांचे ह्या वर्षीचे forwards चांगले आहेत. last WC च्या वेळी raul, morientes दोघेही club-level ला चांगले खेळायचे पण WC मधे काही नाही. पाहू ह्यावर्षी torres,villa and company काय करतात second round पासुन पुढे. finishing चा कायम problem असतो spain ला.

Junnu
Tuesday, June 20, 2006 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

soultrip, बर झाल बीबी सुरु केलास, माझा विचार होताच की आज सुरु करावा म्हणुन. :-)

Junnu
Tuesday, June 20, 2006 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

draw झाला तरी कशी काय germany शी match ? मग ते group B winner नाही का होणार. त्यांचे ६ points आहेत already . sweden चे ४, T&T १ आणि PAR चे 0
हरले तर germany आणि आतापर्यंत england त्यांचा जेवढा hype आहेत, तेवढे चांगले खेळले नाहीयेत. परत sven gerrard, lampard ह्यांना yellow card असल्याने आराम देणारे बहुतेक.


Junnu
Tuesday, June 20, 2006 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sweden च england against track-record सही आहे. काही होवो match one-sided नको व्ह्यायला.

Moodi
Tuesday, June 20, 2006 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जुन्नु सॉरी, पोस्ट delete केली. आज रुनी, गॅरी नाही खेळणार. ओवेन सुरुवात करेल. match एकतर्फी व्हायला नकोच आहे, पण बघु काय होते ते. आज हरले तर पुढे एक्वेडोरशी मॅच आहेच त्यांची.

जर्मनी आलीच आहे ९ पॉइंट्स घेऊन.


Junnu
Tuesday, June 20, 2006 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज हरले तर germany शी match , जिंकले किंवा draw झाली तर ecuador .
Next round:
Group A winner vs Group B runner-up
Group A runner-up vs Group B winner

तु england मधे रहातेस ना? मग सद्ध्या सगळे एकदम football mood मधे असणार.मजा आहे, इकडे USA मधे सगळ्यांना सांगाव लागत.


Moodi
Tuesday, June 20, 2006 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो गं जाम धमाल चाललीय यांची. मागच्या मॅचच्या वेळी तर इथे बर्‍याच जणांना दुपारी ४ वाजताच ऑफिसमधुन सुट्टी मिळाली.
आज ७ वाजता मॅच आहे म्हणुन, नाहीतर आजही सोडले असते लवकर. समरमुळे पब पण भरलेत खचाखच. लहानांपासुन मोठ्यांपर्यंत enjoy करतायत.


Moodi
Tuesday, June 20, 2006 - 8:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोर्‍यांनी मॅच बरोबरीत राखली. जर्मनीचे बरेच दडपण डोक्यावर दिसतेय यांच्या. तरी एक गोल हॅंडगोल म्हणुन नाही दिला ते बरे. स्टिव्हन गेरार्ड अन जो कोले लीडवर होते. मायकेल ओवेनचा पाय विचीत्र पद्धतीने मुरगळला. पण मॅच चुरशीची झाली. स्वीडन जिंकले असते तर...

देवा रॉऊंड रॉबीनमध्ये Extra Time का नाही रे ठेवलास?


Jaaaswand
Wednesday, June 21, 2006 - 3:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्रे व्वा...
आवडीचा विषय... अगदी :-)

मित्रांनो, ओवेन तर World Cup च्या बाहेर गेला आहे..
England सद्ध्या ३ स्ट्रायकर्स ल घेउन खेळत आहे..
१) एकदम नवीन (वय १६)
२) हाफ़ फ़िट सुपरस्टार
३) बगळ्या सारखा दिसणारा Crouch with limited ability

माहित नाही काय होईल ते..

ब्राज़ील चा खेळ मी मागच्या महिन्यात इथे पाहिला, त्यांचे ट्रेनिंग होते इथे :-)
मे ५-६ फ़ूटावरून ब्राझील चे प्लेयर्स पाहिले..
रोनाल्डिन्हो, रोनाल्डो, आद्रियनो, रोबिन्हो, कार्लोस, काका, काफ़ू, जुन्हिन्हो, ज़े रोबेर्टो

त्यांचा खेळ ही पाहिला... तो दिवस आयुष्यात कधी विसरणार नाही.. सांगयच मुद्दा हा की... ते कप जिंकतील का नाही.. सांगणे अवघड आहे...
पण.. ह्या स्पर्धेतील... उत्कृष्ट फ़ूटबाॅल ब्राज़ील खेळेल ह्यात शंका नाही..

अर्जेंटिना ही जबरदस्त खेळ करत आहे.. S & M विरूद्धचा २ रा गोल, आत्तापर्यंतचा सर्वोत्कृष्ट field goal होता 24 moves करून केलेला

I back Argentina to lift the trophy :-)
मित्रांनो सांगा Golden Boot winner कोण होणार



Junnu
Friday, June 23, 2006 - 1:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मजा आहे जास्वंदा तुझी, brazil चे players इतक्या जवळुन पाहिलेस ते. काल ते चांगले खेळले. ronaldo चा पहिला goal त्यांच्या उत्क्रुष्ट passing skill च उत्तम उदाहरण म्हणता येइल. juninho, gilberto ह्यांचे goals हि छान. ronaldo ने world record match केल दुसर्या goal नंतर तो परत goal करेल अशी अपेख़्शा आहे. पहिल्या दोन्ही games मधे तो लोकांनी ball pass करायची वाट पहात बसायचा, कलच्य game मधे तो चक्क पुर्ण मैदानभर धावत होता. त्याच पोट म्हणज़े
argentina-netherlands match मधे बरेचश्या key-players ना आराम दिल्याने expect केलेल त्याच्याएवढा खास अजिबातच झाला नाही.
england च्या तोंडच पाणी पळवल होत sweden ने.
italy ने खुप च निराशा केलिये so far , अजिबात impressive वाटले नाहीत ते.
कालची australia-croatia match चांगली झाली. australian goalkeeper kalach ने दुसर kovac चा goal croats ना दिला अस म्हणायला हरकत नाही. balls खुप च bounce होतात अशी सगळ्या GKs ची complaint आहे, पण kovac चा goal नीट अडवण अगदी शक्य होत. kewell ने एकादाचा goal केला बाबा. english referee total गंडेश होता, त्याने aussies ना last throw काय दिला, goal झाला पण दिला नाही कारण म्हणे आधी final whistle blow केली, आणि त्यानंतर simunic ला red card ही दाखवल. सावळो गोंधळ होता. त्या simunic ला total ३ yellow cards मिळाली का? मला तरी तसच वाटल. referee मुर्ख होता.


Saranga
Friday, June 23, 2006 - 3:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

at this rate India should soon be in Finals!

sadhus footbala

Junnu
Friday, June 23, 2006 - 7:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इकडे कोणीच काही का लिहीत नाही. :-( का सगळे matches follow करण्यात गुंग आहेत?

Saranga
Friday, June 23, 2006 - 8:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

i miss Pierluigi Collina in this World Cup!

Zakki
Friday, June 23, 2006 - 11:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Host on WABC Talk show: "I am glad USA lost in Soccer. I hate Soccer, there's nothing like real American football!"

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators