|
Sahilshah
| |
| Saturday, April 29, 2006 - 4:51 am: |
| 
|
Second thought माझी सुखाची व्याख्या म्हणजे दुपारची झोप पण हे स्वर्ग सुख आठवड्यातुन एकदाच मिळते.
|
Santu
| |
| Saturday, April 29, 2006 - 2:49 pm: |
| 
|
माझी सुखा ची कल्पना म्हणजे समोर अलकनंदे सारखा शुभ्र प्रवाह असावा चवीला मद्य असावे. व बरोबर वाचायला dostovasky किंवा जी.ए. असावेत
|
Dha
| |
| Monday, May 01, 2006 - 8:52 pm: |
| 
|
सन्तु,माझी सुखाची कल्पनाही अशीच आहे, रिमझिम रिमझिम पाऊस असावा कांदाभजी असावी वाफाळलेला चहा असावा, लताची जुनी गाणी मंद आवाजात चालु असावी कुठलेही छानसे पुस्तक असावे, वाचताना कुणीही उठ्वुन काम सांगु नये. आ हा... किती रीलक्स..किती शांत वाटेल... असे दुसरे सुखच नसेल.
|
एक कटींग चहा आणि सिगारेट व्वा! झक्कास!! अजूनही थोड्या अपेक्षा आहेत पण कॉलेज लाईफमध्ये मुलांसाठी सुखाची व्याख्या यापेक्षा जास्त नसावी,या उप्पर ऑफ लेक्चर्स,एक गर्लफ्रेंड, खिशात थोडेसे पैसे, जमलंच तर एक बाईक,थिएटरमध्ये कोर्नरची सीट इतकं पुरेसं आहे. मान जा ए खुदा इतनीसी है दुआ मैं ज्यादा नही मांगता.
|
Santu
| |
| Sunday, May 07, 2006 - 1:18 pm: |
| 
|
सहि च रे दोस्ता corner seat क्या बात आहे
|
Abcd
| |
| Monday, May 08, 2006 - 10:16 pm: |
| 
|
नमस्कार मन्डळी, मी ईथे नवीन आहे, सम्भाळुन घ्या. सुख म्हन्जे काय? एका वाक्यात सान्गायच तर मनाला मिळनारी शान्तता म्हणजे सुख. प्रत्येकाल ती कशी मिळते हे त्यचा त्यानी ओळखाव २६. कही रोज्च्या गोश्त्टी माZयमते २६.ख़ूप शारिरीक कष्त्ना नन्तर पर्वताच्या टोकाहुन दिसणार भव्य द्रुश्य, ग्लास्स भर थन्डगार माठातल पाणी, ऑफ़्फ़िcएमधुन घरी अल्यावर हातात नवर्यानी केलेला कप भर कडक चहा लहान मुलान्च हसण, ख़्हूप पाऊस पडत असताना कान्दा भजी or a glass of scotch .......... याही पेक्शा खर सुख मिळत जेव्हा खरे मित्रा नातलग जेव्हा भरभरुन प्रेम देतात ...:-)))
|
Santu
| |
| Tuesday, May 09, 2006 - 4:58 am: |
| 
|
अबकड इ आहो नवरयाने म्हंजे काय हो? साँरी बर का? गंमत केली
|
आणि नवरा चहाच करुन देत नसेल तर... ????.. ...... .. .. ..
|
Abcd
| |
| Tuesday, May 09, 2006 - 5:42 pm: |
| 
|
आणि नवरा चहाच करुन देत नसेल तर... ????.. तुमच नशीब दुसरा काय :-)))))
|
Santu
| |
| Wednesday, May 10, 2006 - 6:43 am: |
| 
|
dha मद्याच्या जोडिला ऐकायला रफ़ी-मदन मोहन असावा साथिला आसावी मधुबाला
|
Maudee
| |
| Wednesday, May 10, 2006 - 7:09 am: |
| 
|
आणि नवरा चहाच करून देत नसेल तर...??? त्याला करायला सान्गावा.... एक ना एक दिवस नक्की करेल....
|
Aparnas
| |
| Wednesday, May 10, 2006 - 10:11 am: |
| 
|
आणि नवरा चहा करुन देत असेल पण त्य चहाला चहा म्हणणं कठीण असेल तर??  पण खरच abcd च्या कल्पनेशी मी सहमत आहे.
|
Santu
| |
| Wednesday, May 10, 2006 - 12:11 pm: |
| 
|
आखिल नवरेजातिच अवघड आहे बुवा
|
घरात.. कोणी चहाच घेत नाही... म्हणुन म्हटले.. . पण त्यावरुन अगदी नशिबाचा उध्दार... अरे बापरे... माझ्या वाक्याचा अजुन काही दुसरा अर्थ निघतो कि काय.... मला असे वाटत नाही... माझ्या सुखाच्या व्यख्येत दुखावणे बसत नाही...म्हणुन पुढे व्याढवत नाही...
|
Devdattag
| |
| Wednesday, May 10, 2006 - 12:56 pm: |
| 
|
माझी सध्याची सुखाची कल्पना पावसाळ्यातली संध्याकाळ.. हातात छानसं पुस्तक.. बॅकग्राउंडला जूनी गाणी.. जोडीला चहा आणि भजी.. आणि हे सगळं.. "पुण्यात घरी"
|
Moodi
| |
| Wednesday, May 10, 2006 - 12:59 pm: |
| 
|
पण तू आधी सांगीतलस कुठे की तुमच्याकडे कुणी चहाच घेत नाही ते.. 
|
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घरबसल्या मिळतं? कुणाकडे पूर्ण गाणं आहे का? ऐकावसं वाटतंय किमान वाचायला मिळालं तरी पुरेसं आहे तेवढीच आमच्या सुखात थोडीशी भर पडेल.
|
अपर्णाजी, बायको रोज जेवण बनवते त्याला सगळे नवरे जेवण समजूनच जेवतात,तुमचाही नवरा याला अपवाद नसावा, तसंच नवय्राने बनवलेला चहा चहा समजूनच प्यावा.
|
Aparnas
| |
| Thursday, May 11, 2006 - 5:24 am: |
| 
|
अहो युवराज, माझी सुखाची व्याख्या तर आयता चहा मिळणे एवढीच आहे. त्यामुळे तो चहा चहा समजूनच प्यायचा हे तर झालंच. आता नवर्याची सुखाची व्याख्या जर 'आयतं जेवण' अशी नसून 'आयतं चविष्ट जेवण' अशी असेल तर मी बिचारी काय करणार??  
|
Maudee
| |
| Thursday, May 11, 2006 - 5:32 am: |
| 
|
लोपमुद्रा.....दिवे घे...... युवराज, तुमचे म्हणने मला पटते.... म्हणुन माझ्या नवर्याच्या हातचा चहा मी चहा समजून पिते...... यावरून माझे एक colligue सन्गतात तो किस्स अठवला...थोडस विषयान्तर होत आहे तरी सान्गतेच.... त्यान्च्या मते लग्न होते त्यावेळी अगदी सुन्दर स्वयम्पाक करणारी एखादीच असेल....पण तिच्या हातचा स्वयम्पाक सुन्दर व्हायला नवर्याचा हतभार जास्त लागतो....म्हनजे नवर्याने स्वयम्पाक करावा असे नाही म्हणायचय मला(अर्थात एखाद्या वेळी केला तर चालतो म्हणा ) पण तिच्या चान्गल्या झालेल्या पदर्थान्ची योग्य स्तुती करून तिचा हुरुप नवरा वाढवू शकतो...आणि बिघडलेल्या पदर्थान्ची योग्य समीक्षा करून ते सुधारण्यास तो मदत करू शकतो हा विचार मला आवडला....मझ्या नवर्यालाही मी सन्गितला....आणि तो आम्ही अमलात आनण्याचा प्रयत्न करतोय.......
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|