|
मौडी, माझे उत्तर फ़क्त abcd साठी होते... दिवा transfer कर नाहितर तुझ्याकडेच असुदे..
|
असो, अपर्णाजी उगाच वाद घालून विषयांतर करण्याची माझी इच्छा नाही. शेवटी बायकोने एकदातरी चविष्ट जेवण बनवावं किमान जेवणेबल जेवण बनवावं यापेक्षा मोठं सुख ते काय?
|
बाय द वे अपर्णाजी आणि मौदीजी आपण माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहात म्हणुन मी आपल्याला अपर्णाजी असं म्हणालो पण मी आपल्यापेक्षा वयाने लहान आहे त्यामुळे आपण मला अहो युवराज म्हणण्यापेक्षा अरे युवराज किंवा युवी म्हणा.
|
Aparnas
| |
| Monday, May 15, 2006 - 8:26 am: |
|
|
अरे, वाद नाही, त्या प्रश्नाला एक फाटा फुटलेला दिसला म्हणून मी आपला अजुन एक टाकला. असो. युवराज, नवर्याची सुखाची व्याख्या चांगली आहे. तुला हे सुख नेहेमीच मिळत राहो ही सदिच्छा. आणि अहो म्हणायच्या बाबतीत म्हणशील तर मला सगळ्यान्नी अग अपर्णा असच म्हटलेलं आवडतं मला.
|
अपर्णा तू माझ्यासाठी व्यक्त केलेल्या सदिच्छेबद्दल धन्यवाद पण ती पूर्ण होण्यासाठी अजून किमान ६-७ वर्षे लागतील.
|
Meggi
| |
| Monday, May 15, 2006 - 12:16 pm: |
|
|
माझी पण एक सुखाची कल्पना पावसाळ्यात सिंहगड च्या wind point वर तासं-तास घालवावेत.. आणि मस्त भाजलेला मका खावा खालची दरी बघत...
|
Radha_t
| |
| Friday, June 09, 2006 - 10:29 am: |
|
|
बी तुझ नंतर केव्हा येणार आहे ? तू केव्हा पोस्ट करणार आहेस ?
|
Bee
| |
| Friday, June 09, 2006 - 2:16 pm: |
|
|
राधा कुठे केंव्हा येणार आहेस विचारते आहेस आणि काय पोष्ट करू म्हणतेस?
|
Moodi
| |
| Monday, July 10, 2006 - 11:32 am: |
|
|
बी राधा तुला हे बघायला सांगतेय, कारण हा बीबी तुच सुरु केलास. /hitguj/messages/46/107931.html?1146274758
|
Aashu29
| |
| Tuesday, July 11, 2006 - 3:09 am: |
|
|
मस्त गरम वाफ़ाळती cofee सोबत grilled sandwitches ,वेज मन्चुरिअन किंव्वा चिकन लेग & सत्तेपे सत्ता/ जाने भी दो यारो ची CD आणि मित्र मंडळी
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|