Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Anantakshari logical (Hindi)

Hitguj » General Time Pass » अंताक्षरी » Anantakshari logical (Hindi) « Previous Next »

अंताक्षरीचे नियम
१. गाण्याची सुरूवात ही सुरूवातीपासून केली जावी. फक्त सुरूवातीचे आलाप किंवा गुणगुणणे वगळावे. गाण्याचे धृपद पूर्ण लिहीले जावे. धृपद पूर्ण लिहीले नसेल किंवा गाण्याची सुरूवात सुरूवातीपासून केली नसेल तर गाणे बाद धरले जाईल.
२. गाणं त्या पानावरुन वाहून गेल्याशिवाय त्याची पुनरुक्ती करु नये.
३. दोन किंवा अधिक गाणी एकाच वेळी किंवा काही अंतराने पण एकाच अक्षरापासून लिहीली गेली तर सर्वात आधी आलेलं गाणं ग्राह्य धरुन पुढील गाणे लिहावे.
४. अ, आ, ओ सारखे स्वर स्वतंत्रपणे वापरले जावेत अपवाद इ / ई आणि उ / ऊ चा).
५. नवीन गाण्याची सुरूवात आधीच्या गाण्याच्या शेवटच्या अक्षराने किंवा शेवटच्या एक अथवा अधिक शब्दांनीही करता येईल. शेवटचा शब्द घ्यायचा असेल तर तो आहे तसाच घेतला जावा. त्याची रूपे किंवा समानार्थी शब्द घेऊ नयेत.
६. हिंदी अंताक्षरीमध्ये शेवटचे अक्षर ' ह ' असेल तर ते गाणे लिहीणार्‍याने पर्याय देणे अपेक्षित आहे. पर्याय दिल असेल तरी तो घेणे बंधनकारक नाही. पर्याय दिला नसेल तर ' ह ' पासून किंवा उपांत्य अक्षरापासून गाणे लिहावे.
७. हिंदी अंताक्षरीमध्ये ' जाये ' किंवा ' जाए ' आणि तत्सम शब्दांच्या बाबतीत जसे आधीचे गाणे संपले असेल त्याप्रमाणे अंत्य अक्षर धरले जावे.

Dineshvs
Friday, March 28, 2008 - 6:23 am:   Edit Post Delete Post  Link to this message

गुलाबी आँखें जो तेरी देखीं शराबी ये दिल हो गया
संभालो मुझको ओ मेरे यारों संभलना मुश्किल हो गया

दिल में मेरे ख़्वाब तेरे तस्वीरें जैसे हों दीवार पे
तुझपे फ़िदा मैं क्यूँ हुआ आता है गुस्सा मुझे प्यार पे
मैं लुट गया मान के दिल का कहा
मैं कहीं का ना रहा क्या करूँ मैं दिलरुबा
बुरा ये जादू तेरी आँखों का ये मेरा क़ातिल हो गया

मैने सदा चाहा यही दामन बचा लूं हसीनों से मैं
तेरी क़सम ख़्वाबों में भी बचता फिरा नाज़नीनों से मैं
तौबा मगर मिल गई तुझसे नज़र मिल गया दर्देजिगर
सुन ज़रा ओ बेख़बर
ज़रा सा हँस के जो देखा तूने मैं तेरा बिस्मिल हो गया


Dineshvs
Friday, March 28, 2008 - 6:25 am:   Edit Post Delete Post  Link to this message

कुणाला धानि, या शब्दाचा नेमका अर्थ माहित आहे का ? हे रंगाचे नाव आहे का ?

धानि चुनरी पहन, असे आशाचे एक छान गाणे आहे. बाजार सिनेमात पण सुप्रिया, धानि चुँडिया मागते.


Preesago
Friday, March 28, 2008 - 10:54 am:   Edit Post Delete Post  Link to this message

हे हे... हे हे.... दुल्हेकि सालीयो ओ हरे दुपट्टे वालीयो जुते दे दो पैसे ले लो.........

Lalu
Friday, March 28, 2008 - 1:14 pm:   Edit Post Delete Post  Link to this message

'धानि' म्हणजे हिरवा रंग.

मेहंदी है रचनेवाली
हाथोंमे गहरी लाली
कहे सखियाँ अब कलियाँ हाथोंमे खिलनेवाली है
तेरे मनको गुलशनको नयी खुशियाँ मिलनेवाली है


Mpa
Friday, March 28, 2008 - 4:04 pm:   Edit Post Delete Post  Link to this message

पण मग "परिचय" मधल्या गाण्या मधल्या "धानि" चा काय अर्थ?

"पापा नही है धानि सि दिदी
दिदी के साथ है सारे"


Dineshvs
Friday, March 28, 2008 - 4:53 pm:   Edit Post Delete Post  Link to this message

मला पण त्याच गाण्यामुळे शंका आली.
परिचय मधे, त्या गाण्याला सात सूरांचा म्हणजे

सा रे ग म प ध नि सा,
संदर्भ आहे, जितका डो रे मी ला त्या सूरांचा आहे तितकाच.

मी जो सिनेमा म्हणतोय तो हरे कांच कि चूडियाँ, त्यात धानि चुनरी पहन अशी सुरवात आहे आणि मग हरे काँच की चूडिया, अशाहि ओळी येतात. म्हणुन वाटते की धानि म्हणजे हिरवा रंग नसावा.

बाजार सिनेमात, फ़ारुख ज्यावेळी बांगड्या विकायला येतो त्यावेळी अनेक रंगाची नावे घेतो. तर सुप्रिया म्हणते त्या सगळ्या नको मला धानि चूडियाँ हव्या असे म्हणते.
म्हणजे अजुन गोंधळ तस्साच आहे.


Lalu
Friday, March 28, 2008 - 5:14 pm:   Edit Post Delete Post  Link to this message

इथे आहे हिरवा रंग असा अर्थ
link
अजून शोधले तेव्हा इथे 'तरुण मुलगी' असाही मिळतो. http://www.wordanywhere.com/
संपला का गोंधळ? :-)

ये लाल रंग कब मुझे छोडेगा
मेरा गम कब तलक मेरा दिल तोडेगा

Sashal
Friday, March 28, 2008 - 5:19 pm:   Edit Post Delete Post  Link to this message

गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा
तौबा खुदा खैर करें खुब है करिष्मा

------------------------------------------

लाल लाल होठोंपे गोरी किसका नाम है
दिलमें कौन रहता है किसका म(मु?)काम है

------------------------------------------

गोरी है कलाईंयाँ तू ला दे मुझे हरी हरी चुडियाँ
अपना बनाले मुझे बालमा, गोरी है कलाईंयां




Lajo
Saturday, March 29, 2008 - 1:37 am:   Edit Post Delete Post  Link to this message

काली पलक तेरी गोरी
खुलने लगी है थोडी थोडी
एक चोरनी एक चोर के घर
करने चली है चोरी हो चोरी...


Dineshvs
Saturday, March 29, 2008 - 3:15 am:   Edit Post Delete Post  Link to this message

आभार लालु, बरेच अर्थ आहेत की !!!
असो, माझ्या आवडीचे हे गाणे.

धानी चुनरी पहन, सजके बनके दुल्हन
जाऊँगी उनके घर, मन में उनकी लगन
गीत में मेरा मन
कुछ न बोलूँगी मैं, मुख न खोलूँगी मैं
बज उठेंगी हरे, काँच की चूडियाँ


छूटे माता पिता, छूटे वो बालापन
खेली मैं जिनके संग, पूरे सोलह सावन
देके तन और मन, मैं मनाऊँ सजन,
तेरी बाहों में हो, मेरा जीवन मरण
वादा लेंगी हरे, काँच की चूडियाँ
बज उठेंगी हरे, काँच की चूडियाँ

दो सलोने वचन, तुमको मेरी क़सम
ये क़सम प्यार की, ये रसम प्यार की
अब निभाना सजन, मत भुलाना सजन
जाओ परदेस तो, जल्दी आना सजन
वादा लेंगी हरे, काँच की चूडियाँ
बज उठेंगी हरे, काँच की चूडियाँ


सिनेमा हरे काँच की चूडियाँ, कलाकार नयना साहू, गायिका आशा, संगीत शंकर जयकिशन. खुपच वेगळी चाल आणि आशाचे सुंदर गायन.


Lajo
Monday, March 31, 2008 - 4:41 am:   Edit Post Delete Post  Link to this message

ये चांद सा रोशन चहेरा
जुल्फों का रंग सुनहरा
ये झील सी नीली आंखे
कोई राझ है इन मे गहरा
तारिफ करूं क्या उसकी
जिसने तुम्हे बनाया...


Moderator_10
Monday, March 31, 2008 - 5:29 am:   Edit Post Delete Post  Link to this message

विरंगुळा-अंताक्षरी हे सदर आता नवीन मायबोलीवर हलवण्यात आलेले आह. कृपया पुढील लेखन
या दुव्यावर करावे.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती









 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators