Prachee
| |
| Monday, November 26, 2007 - 9:13 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नविन नावाने रजिस्ट्रेशन करायचे आहे. कसे करायचे?
|
Akhi
| |
| Thursday, November 29, 2007 - 11:57 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
smiley कशी टाकायची post मधे??
|
Gsumit
| |
| Monday, December 03, 2007 - 10:26 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अडमिन, नविन मायबोलीवर "लेखन करा" अशी एक लिंक आहे पण तिथे no content types available असा एरर मेसेज दिसतो... मला ह्या एरर मेसेजमधे काहीतरी गडबड वाटतीये... can you make it more informative आणखी एक विनंति... तिथेच "तुमच मत" या सेक्शनमधल्या पोलमधे ज्या कथा किंवा जाहीराती समाविष्ट केलेल्या आहेत त्यांना लिंक दिल्या तर खुपच चांगले होइल... मला त्या वाचायच्या आहेत, पण प्रत्येक B.B. मध्ये जाउन शोधणे बरेच अवघडच आहे...
|
Gsumit
| |
| Monday, December 03, 2007 - 10:34 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
smiley कशी टाकायची post मधे?? >>> अखी, : ) - किंवा : ( - हे असे करुन बघ आणी /cgi-bin/hitguj/board-image-lister.cgi इथे सगळ्या स्मायलींची लिस्ट आहे, तो tag पोस्ट मधे टाकला की त्याची नंतर स्मायली होउन पोस्ट होते...
|
Meghdhara
| |
| Thursday, December 06, 2007 - 10:09 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मॉड मदत हवी आहे. माझी कविता बि बि वरची अताशा.. ही कविता डिलीट करायची आहे. कवित पोस्ट करुन ७२० मिनिटे झाली आहेत तरी प्लीज ही कविता डिलीट कराल का? मेघा
|
हो ![:-)](/hitguj/clipart/happy.gif)
|
Meghdhara
| |
| Thursday, December 06, 2007 - 1:24 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अग्दी धन्यवाद. आणि छोटी पोस्ट पोस्ट कशी करायची हे माहीत नाही म्हणून हे भरीचं. मेघा
|
Zakasrao
| |
| Thursday, December 06, 2007 - 6:40 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हेल्थ BB लास्ट डे सर्च मध्ये आहे. आणि त्यावर क्लिक केले की पेज नॉट फ़ाउंड येतय. हे अस का?? असाच आधी ३ डे सर्च मध्ये होत होत पण लास्ट डे सर्च मध्ये पहिल्यांदाच आलाय हा प्रॉब्लेम.
|
Mahesh
| |
| Friday, December 07, 2007 - 2:00 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
व्यवस्थापक महोदय / या, हितगुजवरील सर्व सभासदांना जर काही सांगायचे असेल तर ते कोणत्या फलकावर सांगता येते ? मला माझ्या ब्लॉगबद्दल सांगायचे आहे. माझा ब्लॉग
|
Chioo
| |
| Monday, December 10, 2007 - 11:32 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मला नवीन मायबोलीमधे मुख्य पानावर 'लेखन करा' ही लिंक आणि पर्यायाने गुलमोहोरवरील लिखाण दिसत नाहिये. ही लिंक कुठे शोधावी? तसेच आजही login केल्यावर access denied चे पान येते आहे. ही एरर अधूनमधून येत असते आणि आपोआप जाते.
|
Amruta
| |
| Monday, December 10, 2007 - 3:19 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Admin माझ काहि केल्या नविन मायबोलीमधे login होत नाही. एकतर स्क्रीन मधे काहि फरकच पडत नाही, नाहितर चक्क Access denied You are not authorized to access this page. असा मेसेज येतो. काय कराव?
|
Admin, I could not find Gulmohar/photography on new Maayboli though I was able to login successfully.
|
Vikas Once you login, click on "Lekhan kara" link. You will be able to post the photos In the sahitya lekhan option. Your prakar will be "prakashachitra"
|
Shachi
| |
| Wednesday, December 12, 2007 - 5:49 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नविन मायबोली मध्ये गुलमोहर मधील लिखाण कुथे वाचायला मिळेल? मला लॉगिन केल्यावर "लेखन करा" हे सदर दिसते पण लेखन मात्र वाचायला मिळत नाही. क्रुपया मदत करावी. धन्यवाद!!!
|
शची आपल्याला वाचन करण्यासाठी login करण्याची आवश्यकता नाही. मायबोलीच्या मुख्यपृष्ठावर नवीन साहित्याचा दुवा आहे. तसेच आपण हितगुजवर LAst 1 day search केलात तरी आपल्याल सुरुवातीला गुलमोहरवर आलेले नवीन साहित्य दिसेल.
|
Mahesh
| |
| Monday, December 17, 2007 - 4:18 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
ब्लॉगच्या anouncement बद्दल सांगा ना काहीतरी
|
Mvelanka
| |
| Tuesday, December 18, 2007 - 8:16 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नव्या मायबोलीत लिखाणाची यादी दिसली (विनोदी लेखन, कविता इत्यादि) पण त्या त्या यादीच्या पुढच्या पानावर मला जाता आले नाही. ह्यात माझी काही चूक होत आहे, की अद्याप पुढची पाने भरायची आहेत?
|
mvelanka आपल्याला नेमकं कुठे पुढची यादी दिसली नाही ते कळवाल का? कारण त्या यादीतील प्रत्येक विभागावर आपण टिचकी मारल्यास त्यात आलेले साहित्य आपणास दिसेल.
|
Mvelanka
| |
| Wednesday, December 19, 2007 - 4:38 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
/taxonomy/term/233 येथे मी पोहोचलो. त्या पानावर मला ९ शीर्षके दिसत आहेत. ह्याहून जास्त कविता नाहीत असा ह्याचा अर्थ आहे का?
|
बरोबर आहे. ह्या महिन्यात (मार्गशीर्ष) मध्ये आलेल्या कविता आहेत. त्या आधी आलेलं साहित्य जुन्या हितगुजवरच आहे.
|