|
Saket
| |
| Monday, April 07, 2008 - 10:38 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मॉडरेटर थॅंक्स, लगेच माहिती पुरवल्याबद्दल. पण मी ही चर्चा आधीच वाचली आणि इथे झालेली चर्चा थोड्या मोठ्या मुलांसाठी आहे. मला माझ्या ८ महिन्याच्या मुलीला टॉयलेट ट्रेन करायचे आहे आणि त्या संबंधीत चर्चा फार पुर्वी झाली होती, तेव्हा मी मायबोलीची सदस्य पण नव्हते. तर ती लिंक कुठे मिळेल?
|
Atul
| |
| Wednesday, April 09, 2008 - 10:55 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
१. नव्या मायबोली वरील गुलमोहर वर कस जायच? २. जानेवारी, फ़ेब, मार्च मधील गुलमोहर कुठे पहावा?
|
माझ्या मित्राचे लॉगीन होत आहे. पण कुठल्याही बाफवर जाऊन पोस्ट करायला गेले की खालील एरर येते. Your username/password combination was invalid, or you do not have permission to post to this topic. You may revise your username and password using the form at the bottom of this page. खाली पाहीले तर खाली काही तसा फॉर्म नाही.
|
Admin
| |
| Thursday, April 17, 2008 - 9:29 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सध्या इथले सगळेच बातमीफलक नवीन मायबोलीवर हलवण्याचे काम चालू असल्यामुळे जुन्या हितगुजवरचे कुठलेही प्रश्न सोडवणे तूर्तास स्थगीत केले आहे. कारण अजून ३-४ आठवड्यात त्याची गरजच पडणार नाही. नवीन मायबोलीवर लॉगिन करता येते का नाही ते पहा.
|
नवीन मायबोलीवरपण हा त्रास होत आहे. मी नेमस्तकांना पत्र पाठवतो.
|
Moderators, गप्पंच्या पाना मधे इतर टी . व्ही shows सारखा ' सारेगमप चॅलेंज २००९ ' हा BB सुरु करायचा आहे , नवीन मायबोलीची अजुन सवय झाली नाही . कोणी सुरु करु शकेल हा BB?
|
हे तुम्हालाच करता येईल. 'चित्रपट, टी व्ही, नाटक' हा जो ग्रुप आहे त्याचे सभासद व्हा. ग्रुप च्या लिन्क वर क्लिक केल्यानन्तर डाव्या बाजूला 'सामिल व्हा' अशी लिन्क दिसेल तिथे जाऊन सभासद होता येईल. त्यानन्तर त्या ग्रुप मध्ये गप्पांच पान(हे वाहून जाते) किंवा लेखनाचा धागा(वाहून जात नाही) सुरु करता येईल. हे करुन पहा. काही अडचण आल्यास विचारा.
|
|
|