Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 12, 2007

Hitguj » Help and Feedback » Feedback (write to Hitguj Admin) » General Feedback » Archive through December 12, 2007 « Previous Next »

Chaffa
Monday, December 10, 2007 - 5:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

admin मी ही आताच एक कथा टाकली पण आता मलाच सापडत नाहीये ती नविन मायबोलीत गुलमोहोरची लिंक नाहीये तिथे पोहोचायच कस कृपया मार्गदर्शन करावे.
आणखी एक नव्या मायबोलीवर लिखाण करताना त्यात ईंग्लिश ते देवनागरी असे काही नाही त्यामुळे तिथे पोष्ट कसे टाकायचे म्हणजे जर मी आधी बराहा मधे लिहीले असल्यास ते तिथे टाकताना हा प्रश्न मोठ्या प्रमाणावर येतो. तरी कृपया


Amruta
Monday, December 10, 2007 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरिल सर्व गोष्टी वेळोवेळी वाचुन सर्व करुन झालेल आहे. आतापर्यंत फक्त एकदाच मला login करता आलय. त्या दिवसानंतर पुन्हा काहि जमलेल नाहि. moderators ना मी online दिसते हे मला माहित आहे पण मला नविन हितगुज वर साधी एक प्रतिक्रीया पण टाकता येत नाही.

Ajjuka
Tuesday, December 11, 2007 - 3:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परत लास्ट डे सर्च हुकलेलं दिसतंय... बहुतेक विभाग पाडण्याचं काम चालू असावं.

Manogat
Tuesday, December 11, 2007 - 6:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवीन मायबोलिचा :-( हा काय प्रकार आहे हितगुज section तिथे हालवला हे तर moderator ने सांगितले पण काहिच mention नाहि केला कि तिथे जय्चे कसे कोणाला माहित असेल तर सविस्तर सांगाल का.

Akhi
Tuesday, December 11, 2007 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवीन गुलमोहरा मधे मराठी reply कसा देउ???

Manogat
Tuesday, December 11, 2007 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नविन गुलमोहर मधे, "गुलमोहर तुमच्या प्रतिभेचा" ह्या section ला कस जायच. सर्वांचे लिखाण कुठे दिसतील.
please guide me :-(


Lopamudraa
Tuesday, December 11, 2007 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी "मायबोली" माझे "गुलमोहर" कुठे गेले? काहिच सापडत नाही.(:

Moderator_10
Tuesday, December 11, 2007 - 7:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कृपया हितगुजमध्ये last 1 day वर जा.. तिथे गेल्यावर सुरुवातीला गुलमोहर आणि रंगिबेरंगीवर आलेले नवीन साहित्य दिसेल. ते तुम्हाला विभागवार दिसेल.
त्या खाली जुन्या हितगुजवरील गेल्या २४ तासातले नवीन posts दिसतील.
नवीन मायबोलीवर मराठीत लिहिणे अतिशय सोपे आहे. तिथे खिडकीत सरळ लिहायला सुरुवात करा. मध्येच english हवे असल्यास CTRL + \ ह्या दोन keys एकत्र press केल्यास ईंग्लीश मध्ये दिसेल.
तसेच आता
नवीन रंगीबेरंगी वर गेल्यावर सर्व लेखकांची यादी उजवीकडे दिसत आहे.


Akhi
Tuesday, December 11, 2007 - 8:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला मराठी लिहायला अजुन पण जमलच नाही. सरळ english मधे च type होतय. ctrl +\ पण press केल. बाजुच्या चौकटी मधे पण मराठि select केल होत. please help


Akhi
Tuesday, December 11, 2007 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ctrl + \ नी काही ही बदलत नाही.

Manogat
Tuesday, December 11, 2007 - 12:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण नविन मायबोलिवर section wise लीखाण नसणार क आता. म्हणजे कविता, कथा,ललीत हेय नाहि राहाणार का. :-(

Pkarandikar50
Tuesday, December 11, 2007 - 2:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुलमोहर-काव्यधारा-कविता
येथे नवीन पोस्ट टाकता येत नाहीये. काही समस्या?
-बापू


Amruta
Tuesday, December 11, 2007 - 9:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा प्रोबलेम शेवटी मीच सोडवला.

Amruta
Tuesday, December 11, 2007 - 9:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

akhi नविन हितगुज मधे लॉग इन केल्यावर डावीकडे खाली पहा, तिथे एक कॉम्बो बॉक्स आहे त्यात बहुदा तुझ इंग्रजी सिलेक्ट झाल असाव ते बदलुन मराठी कर म्हणजे मग मराठीत लिहिता येइल.

Sashal
Wednesday, December 12, 2007 - 12:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुलमोहोर वरचं साहित्य कसं बघायचं नविन मायबोलीत काही कळलं नाही .. नविन मायबोलीवर जुन्या हितगुजची मजा अजून तरी येत नाहीये ..

Chinnu
Wednesday, December 12, 2007 - 12:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नव्या मायबोलीचा लास्ट डे सर्च पण ट्री व्ह्यु करता येईल का प्लीज?

Marathi_manoos
Wednesday, December 12, 2007 - 4:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला नविन मायबोली नाही आवडलं

Akhi
Wednesday, December 12, 2007 - 4:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अम्रुता मी combo cox पण change केला ग!!!!! तरी ही नाही मराठी लिहिता आल

Amruta
Wednesday, December 12, 2007 - 4:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग नाही ग माहिती :-( पण काहितरी RND करीत रहा.. सापडेल तुलाच कधितरी मार्ग :-)

मलाहि नविन मायबोली आत्ता फ़ारस रुचत नाहिये. पण मला वाट्ट आपल्याला जुन्या हितगुजची एवढी सवय झाली आहे कि नविन आवडत नाहिये. पण काहि दिवसांनी ते पण आवडु लागेल. मधे एकदा बदल झालेला तेव्हाही असच वाटत होत. :-)

Admin
Wednesday, December 12, 2007 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमृता, तुम्ही काय केल्यावर तुमचा प्रश्न दूर झाला हे इथे लिहिले तर इतरानाही फायदा होऊ शकेल. आम्ही प्रयत्न करुनही तुमचा प्रश्न सोडवू शकलो नाही कारण आम्हाला काहिच Error दिसत नव्हती.

Akhi
असे वाटते आहे की काही कारणाने तुमच्या browser वर javascript चालत नसावी.

१. तुमचा browser, version, operating system कळवणार का?
२. इथे खाली देवनागरी बटनावर टिचकी मारली की जी खिडकी उघडते तिथे लिहिलं तर उजव्या बाजुला मराठी दिसते का?
३. तुम्ही तुमच्या browser मधे history, cache हे साफ करून पाहिले का? काही कारणाने ते पान अर्धवट लोड झाले असेल तर असा प्रश्न येऊ शकतो.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators