लोकहो, नेहमीप्रमाणे आपलं हे घोडं वरातीमागून बर्याच उशीरानी का होईना, पण आलेलं आहे. यंदाचा दिवाळी अंक खालील लिंकवर उपलब्ध आहे. हितगुज दिवाळी अंक २००५ -PDF स्वरुपात
|
Admin
| |
| Friday, December 02, 2005 - 6:46 pm: |
|
|
रंगीबेरंगी ला आता अधिक जागा उपलब्ध रंगीबेरंगी विभागाची पाने आता आपोआप साठवली जातील आणि दहा पाने पुरतील ३५० चिठ्ठ्यांचा मजकूर्) इतकी जागा आता तिथे उपलब्ध आहे. 'तुमची दाद आपला संवाद' ही पाने ही आपोआप साठवली जातील परंतु दोन पानांपेक्षा जास्त जागा गरज पडली तर काढून टाकली जातील.
|
Admin
| |
| Thursday, December 08, 2005 - 7:57 am: |
|
|
Images, attachments should be working again normally. On those pages where there is no "upload attachment button", for the very first time use image tag \image{desc} and then onwards the "upload attachment" button will apear on those pages.
|
Admin
| |
| Monday, December 26, 2005 - 4:44 am: |
|
|
dev2 tag and Unicode is now working in profiles. If you have used dev in your profile, just edit it to dev2 to show your profile in unicode.
|
Admin
| |
| Saturday, February 18, 2006 - 10:02 pm: |
|
|
Today (Saturday Feb 18) from 5 PM EST till tomorrw (Sunday Feb 19) 10 PM EST Maayboli/Hitguj will be down for maintenance work.
|
Admin
| |
| Monday, February 20, 2006 - 8:51 pm: |
|
|
पुन्:श्च हरी औम Hitguj punhaa suru zaale aahe
|
Admin
| |
| Monday, February 27, 2006 - 4:48 am: |
|
|
We are experiencing problems with last 1/3/7 days search and it may or may not work. Otherwise hitguj is working fine.
|
Admin
| |
| Monday, February 27, 2006 - 9:29 pm: |
|
|
1-3-7 day searches are working again.
|
Admin
| |
| Wednesday, March 08, 2006 - 4:54 am: |
|
|
युनिकोडमधे पुढील त्रुटी दुरुस्त केल्या आहेत "अवतरण चिन्ह चालते". ' हे पण चालते अनुस्वार द्यायच्या अगोदर a लिहायची गरज नाही संप s.npa (आणि संप sa.np , कंस) दोन्ही चालते अजून अर्धचंद्र असेल तर मात्र a लागेल जसे मॅन ma.cn . ही त्रुटी अजून दुरुस्त केली नाही
|
आज काल आपण पहातो की वेग वेगळ्या क्षेत्रात अनेक मराठी व्यक्तिमत्व आपला ठसा उमटवुन आहेत. तर त्यांची व त्यांच्या कार्याची ओळख आपणा सर्वाना व्हावी म्हणुन हितगुजकरानी त्यांच्याशी केलेला हा संवाद स्वाती दांडेकर या अमेरिकन राजकारणात निवडुन आलेल्या पहिल्या भारतीय महिला आहेत. त्यांची आपली एक हितगुजकर लालू हीने घेतलेली मुलाखत लवकरच प्रसिद्ध करत आहोत स्वाती दांडेकर यांची मुलाखत लवकरच वाचायला मिळेल. तोपर्यंत पाहुया त्यांच्या किती आवडीनिवडी आपल्याशी जुळतायत किंवा आपल्याला ओळखु येतायत. मुलाखती दरम्यान त्याना काही प्रश्ण विचारले होते. त्यावर त्यांची उत्तरे काय होती ते लवकरच कळेल. तर आता आपल्या मेंदुला आता चालना द्या आणी खालील link वरील प्रश्णांची उत्तरं लिहा स्वाती दांडेकर यांची मुलाखत
|
Admin
| |
| Wednesday, April 05, 2006 - 4:43 am: |
|
|
In next few minutes (in US eastern timezone) we will see a rare event. the clock will show 1:2:3 4/5/6 (as per US mm/dd/yy) I couldn't find exact clock so I just created one on this page. /temp/date_time.html Look in the lower left corner for NewYork City. If you miss this, you can see after 3 hours for SFO (upper left corner) I will keep this page till next month. According to british/Indian format this event will happen next month on 4 th may.
|
Admin
| |
| Wednesday, May 10, 2006 - 3:57 pm: |
|
|
Hitguj Server Move. This coming Friday, May 12, from 7 pm EDT till Sunday May 14, 10 PM EDT, Hitguj will be down for moving to a new server hardware. No functionality or user visible change is expected.
|
Admin
| |
| Sunday, May 14, 2006 - 7:22 pm: |
|
|
Hitguj is back working again. We are still on the same old server. Because of a last minute glitch, we couldn't complete migration this weekend. Sorry. Fortunately most of the work went smoothly so next time it won't take this long.
|
Admin
| |
| Tuesday, May 16, 2006 - 2:27 pm: |
|
|
Tonight (May 16) Hitguj will be in readonly mode for approximately 5 hours from 6:00 PM EDT to 11:00PM EDT. We are doing some maintenance and if time permits will try migrating to new server.
|
Admin
| |
| Wednesday, May 17, 2006 - 3:21 am: |
|
|
We have successfully moved to new server. If you are seeing this page means you are looking at maayboli on new server. It takes a while for change to propogate throughout the internet so some of the maaybolikar may be still going to old server which is currently in read only mode. Few issues that I am aware of and still working on. 1-3-7 days search is not working. It may take a day to fix this. If you notice any issue please don't email but write those on feedback BB so others will know you have already reported it.
|
Admin
| |
| Wednesday, August 16, 2006 - 6:16 am: |
|
|
जाहिराती विभागाचे स्थलांतर आणि उर्ध्वश्रेणीकरण हितगुजवरचा "जाहिराती (classifieds)" हा विभाग आता http://jahirati.maayboli.com इथे हलवला आहे. सध्यातरी त्याची जागा वेगळी वाटत असली तरी लवकरच <last 1 day> वगैरे भागातून पूर्वीप्रमाणे नवीन जाहिराती दिसतील असे करण्याचे काम चालू आहे. हा विभाग आधी होता तसाच विनामूल्य आहे. सध्यातरी तिथले सभासदत्व मायबोली/हितगुजच्या सभासदत्वापेक्षा वेगळे आहे. इथले काही नवीन फायदे -तुमची जाहिरात किती वेळेस पाहिली गेली याची सोय. -डाटाबेस असल्यामुळे अधिक चांगली वर्गवारी आणि सुलभ शोध प्रक्रिया. -जाहिरात मित्रमैत्रिणीला सुलभ रितीने मराठीत कळवण्याची सोय. -मराठीत लिहायला जास्त सोपे करणारा नवीन Editor - फक्त आठ तासात बदलता येईल असे बंधन नाही. -जाहिरातींच्या वाचनखुणा -विभागानुसार आणि गाव/प्रांतानुसार अशी वर्गवारी शक्य. म्हणजे एका गावातल्या लोकांना फक्त त्या गावातल्या पण सर्व विभागातल्या जाहिराती पहाणे शक्य होईल. जुन्या विभागात <classified BB> नवीन संदेश पाठवणे बंद केले आहे.
|
Admin
| |
| Tuesday, September 05, 2006 - 5:51 pm: |
|
|
सेवादात्याच्या network मधील बिघाडामुळे मायबोली / हितगुज काही काळ बंद होते (खरेतर चालू होते पण येणारे सगळे दरवाजे बंद होते) त्याबद्दल दिलगीर आहोत.
|
Admin
| |
| Wednesday, September 06, 2006 - 3:59 pm: |
|
|
दिवाळीची चाहूल लागली आहे आणि दिवाळी अंकाची सुद्धा. ज्यांना या वर्षीच्या दिवाळी अंकासाठी काम करायची इच्छा आहे त्यानी कृपया खालील BB वर कळवावे. तुम्हाला काय काम करायला जास्त आवडेल हे लिहिले तर काम वाटून घेणे सोपे होईल दिवाळी अंकाची पुर्व तयारी
|
Admin
| |
| Monday, September 18, 2006 - 4:24 am: |
|
|
दिवाळी अंक विक्री मायबोलीच्या दशकपूर्ती निमित्त, भारताबाहेरच्या मराठी वाचकांसाठी आम्ही दिवाळी अंक विक्रीची योजना सुरु करत आहोत. मायबोलीच्या इतर उपक्रमांप्रमाणे याही योजनेला आपल्या सगळ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. याबद्दलची अधिक माहिती आणि ऑनलाईन नोंदणी इथे करता येईल.
|
Sampadak
| |
| Saturday, October 21, 2006 - 7:47 pm: |
|
|
'हितगुज दिवाळी अंक २००६' आज नरक चतुर्दशी च्या शुभ मुहूर्तावर आपला दिवाळी अंक प्रकाशित होत आहे. सर्व स्वयंसेवकांचे आणि अन्कासाठी साहित्य पाठवून भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल मायबोलीकरांचे आभार! शुभ दीपावली!
|