Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हे वाढत चाललंय आता. आवरा
हे वाढत चाललंय आता. आवरा कोणीतरी.
आज माघी गणेश जयंतीनिमित्त नैवेद्य
मोदकांचा फोटो काढायचं उशीरा
मोदकांचा फोटो काढायचं उशीरा लक्षात आलं म्हणून तो उरलेल्या मोदकांचा आहे हे कळतच असेल.
दोनच मोदकांना केशरकाड्या आहेत कारण ते कमी गोड पथ्याचे आहेत. ओळखू यायला म्हणून केशर.
हाहाहा प्रज्ञा, वाढत चाललय
हाहाहा प्रज्ञा, वाढत चाललय म्हणुन आपण अजुन तिप्पट करुन दाखवायचं
प्रज्ञा आणि सामो
प्रज्ञा आणि सामो
मोदक मस्त! च
मोदक आणि पुरणपोळी हे पदार्थ म्हणजे आपली ओळख आपला अभिमान वाटतात.
नैवेद्याचे ताट मस्त आणि
नैवेद्याचे ताट मस्त आणि मोदकही
हे मी केलेले माघी गणेश चतुर्थी निमित्त नैवेद्याचे गव्हाचे तळणीचे मोदक
उकडीचे इतके सुबक फोटोत दिसत नाहीत. मलाही उकडीचेच जास्त आवडतात पण आमच्याकडे पूर्वीपासून असेच तळणीचे करतात.
मस्त!
मस्त!
उकडीचे की तळलेले हा वाद उगीचच मुंबई-पुणे-मुंबई सारखा करून ठेवला आहे.
मला दोन्ही आवडतात.
एकाच वेळी दोन्ही समोर केले तर दोन्ही उचलेन. नाही कश्याला म्हणवत नाही.
आणि दोन्ही पैकी एकच घ्यायचा अशी अट मोदकांबाबत तरी कोणी टाकणार नाही.. त्याने पाप लागेल.
वडे मस्त आहेत.
वडे मस्त आहेत.
दोन्ही मोदक आवडीचे आहेत. बाप्पांना वंदन करून गट्टम् करून टाकावेत असे सुंदर दिसतात
दोन्ही मोदक आवडीचे आहेत.
दोन्ही मोदक आवडीचे आहेत. बाप्पांना वंदन करून गट्टम् करून टाकावेत असे सुंदर दिसतात >>> +1
एकाच वेळी दोन्ही समोर केले तर
एकाच वेळी दोन्ही समोर केले तर दोन्ही उचलेन >>>> +११११
कोणी सेलिब्रिटी मास्टरशेफ
कोणी सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया बघतयं का ? त्यातली ब्रह्मांड डिश सॉलिड आहे कोणी बनवली तर या धाग्यावर टाकायला विसरू नका . रेसिपी पण मस्त आहे एडीबल स्पायसेस ची रांगोळी त्यावर पायसम बासुंदीचा गोळा त्यावर माव्याने डेकोरेट केलेली क्रिस्पी रिंग आणि त्यावर काचेसारखा दिसणारा एडीबल अर्धगोल ,दिसायला तर हेवन. जजेस च्या रिअकॅशन तरी भारी आहेत लगेच खाऊन बघावेसे वाटते कुठल्या हॉटेलमध्ये मिळते ते शोधावे लागेल.
हा त्या ब्रह्मांड डिश चा फोटो
हा त्या ब्रह्मांड डिश चा फोटो
रेसिपी बघायची असेल तर सोनी लिव वर एपिसोड बघू शकता.
SRK approved म्हणजे?
SRK approved म्हणजे?
शाहरूख खानची मान्यता?
गौरी खानच्या रेस्टॉरंटमध्ये
गौरी खानच्या रेस्टॉरंटमध्ये खाल्लं असेल त्याने म्हणून मान्यता डिश कशी वाटली त्याबद्दल काहीच नाही.
वरचा जोक होता खरं काय ते एपिसोड मध्ये पाहा स्पेशली विकास खन्ना शाहरुख, संजीव कपूर आणि त्याच्या आईबद्दल बोलतो तेव्हा.
SRK म्हणजे शाहरूखच हे कन्फर्म
SRK म्हणजे शाहरूखच हे कन्फर्म केले.. आता मी डिशचे अमाप कौतुक करायला मोकळा
छोटे छोटे स्टॉल पे आमच्या इथे बडे बडे लोग खाने आते है अशा जाहिराती असतात. इथे खुद्द शाहरूख खान अप्रूव्हल देतोय.
आणि का नाही..
ब्रह्मांड - औट ऑफ द वर्ल्ड डिश दिसतेय.
Sunday = Baking Day
Sunday = Baking Day
ओट्स हनी आमंड केक.
होम मेड.
नो अंडी, नो साखर.
अनिंद्य, रेसिपी प्लीज
अनिंद्य, रेसिपी प्लीज
सिमरन, डीश छान दिसतेय. पहाते.
Wow मस्त dishes
Wow मस्त dishes
आज पोटात्मा तृप्त आहे खाऊन त्यामुळे लगेच दाद दिली गेली
वाह, केकच्या रंगाची शेड मस्त
वाह, केकच्या रंगाची शेड मस्त आलीय. माझ्या टाईपचा आहे. लहानपणीच्या भायखळा येथील बेकरीची आठवण झाली. आमच्याकडे घरी क्रीमवाले पेस्ट्री केकच वरचेवर बनतात. पण मला ते आवडत नाहीत.
अनिंद्य, केक अप्रतिम दिसतोय.
अनिंद्य, केक अप्रतिम दिसतोय. रेसिपी द्या प्लीज.
केक सुंदर आहे! रेसीपी नक्कीच
केक सुंदर आहे! रेसीपी नक्कीच पाहिजे
अनिंद्य, केक भारी दिसतोय.
अनिंद्य, केक भारी दिसतोय.
केक अप्रतिम दिसतोय.
केक अप्रतिम दिसतोय.
रेसीपी नक्कीच पाहिजे.+100
+१
+१
केक अप्रतिम दिसतोय.
केक अप्रतिम दिसतोय.
रेसीपी नक्कीच पाहिजे.+१११
प्रेझेंटेशन पण मस्त.
किती यम्मी दिसतोय केक. हेल्दी
किती यम्मी दिसतोय केक. हेल्दी पण
कॉम्प्लिमेंट्स साठी सर्वांना
कॉम्प्लिमेंट्स साठी सर्वांना थँक्यू !
पुढच्यावेळी केला की प्रमाणासकट कृती लिहिणेत येईल.
हे सत्वर करणेत येईल.
कळावे, लो.अ. ही. वि.
स्ट्रॉबेरी मिल्कशेक विथ डेट्स
स्ट्रॉबेरी मिल्कशेक विथ डेट्स नो ऍडेड शुगर
हायला मला सोलकढी वाटली...
हायला मला सोलकढी वाटली...
आणि त्यामुळे तोंडाला पाणी सुटले
प्रज्ञा / सिमरन : मोदक मस्तच.
प्रज्ञा / सिमरन : मोदक मस्तच.
मला पण ॠ सारखी ती सोलकधीच वाटली. रंग खुपच सुरेख दिसतोय.
अनिंद्यः केक आणि मागच्या पानावरच्या फलाहाराची रंगसंगती छान दिसते आहे.
पालकाची पातळ भाजी केली. ही
पालकाची पातळ भाजी केली. ही त्याची रेसिपी. मीच लिहीलेली - https://www.misalpav.com/node/17858
फोडणीतले, शेंगदाणे, लसूण व जीरे करकरीत / खमंग लागतायत.
Pages