मायबोलीला भेट देणे आता जास्त सोपे झाले. ब्राऊझर पेक्षा जास्त फास्ट आणि सारखे लॉगीन करायची गरज नाही..
१९९६ पासून मायबोली.कॉम, म्हणजे मराठी साहित्य, महाराष्ट्रीयन संस्कृती आणि जगभरच्या मराठी लोकांशी संपर्क ठेवायचा एक मोठा खजिनाच आहे. आता मायबोली अॅपच्या माध्यमातूम मराठी कथा, कादंबरी , लेख , कविता, गझल, पाककृती आणि अभिप्राय वाचणे अधिक सोपे झाले आहे. मायबोली.कॉम चे अधिकृत अॅप वापरून जगभरच्या मराठी माणसांच्या संपर्कात रहा.
तुमच्या माहितीचे मायबोलीचे विभाग
मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी या app चा उपयोग होतो... भाषा समृद्ध लेखन आणि सुज्ञ वाचक यांचा सुरेख समन्वय
खुप छान... वाचकांना सोपा मार्ग करून दिला आहे
अतिशय सुंदर App...धन्यवाद असं App निर्माण केल्याबद्दल.