|
Zulelal
| |
| Wednesday, December 05, 2007 - 2:33 pm: |
|
|
कळ्यांचे नि:श्वास... दिल्लीत रेल्वे स्टेशनच्या फलाटावर गाठोड्याएवढ्या बिर्हाडावर नजर ठेवताठेवता सात वर्षांच्या शंकरचा लहानग्या सावत्र बहिणीचा हात सुटला. तो भानावर आला, तेव्हा ती छोटी आसपास कुठेच दिसत नव्हती... संपूर्ण भाग वाचा, `संस्कृती आणि समाज' मध्ये, `सामाजिक'मधील सेवाभावी संस्था/`एनजीओ' थ्रेडमध्ये...
|
Ashwini
| |
| Wednesday, December 05, 2007 - 5:56 pm: |
|
|
वरच्या लेखाची लिंक इथे पाहा. झुलेलाल, इथेच टाकला असता लेख तरीही चालले असते. जास्त वाचक मिळाले असते.
|
Zulelal
| |
| Wednesday, December 05, 2007 - 6:06 pm: |
|
|
धन्यवाद. मला हे जमलेच नव्हते. आभार! लेखाचा विषय `एनजीओ सामाजिक'शी जवळचा वाटला, म्हणून तो तिथे टाकला.
|
|
|