Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 03, 2008

Hitguj » My Experience » भटकंती » माझे दुर्गभ्रमण » हरिश्चन्द्रगड » Archive through June 03, 2008 « Previous Next »

Girivihar
Friday, May 30, 2008 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, तुमच्यासारख्या माहितगराबरोबर एखादा तरी ट्रेक केला पाहिजे, बरिच माहिती आहे तुम्हाला वनस्पतीशास्त्राची.........

सन्धिची वाट बघत आहे.


Dineshvs
Friday, May 30, 2008 - 9:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नरेश नक्कीच जाऊ. मला ऊन्हाचा खुप त्रास होतो, त्यामानाने पावसाळ्यातले ट्रेक्स मला आवडतात. जमवु या.

बाकि माहितगार वगैरे शब्द, मला लागू नाहीत रे. कितीही वाचले, तरी अजून किती वाचायचे बाकि आहे तेच कळत नाही.


Manuswini
Friday, May 30, 2008 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे हरिहरेश्वर ते चिपळूणच्या जवळ आहे ते हेच का?

का दोन हरिहरेश्वर आहेत?


Naatyaa
Friday, May 30, 2008 - 7:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो मनुस्विनीबाई.. हरिहरेश्वर वेगळं हरिश्चंद्रगड वेगळा...

बाकी फोटो आणी व्रुत्तांत एकदम छान..


Girivihar
Saturday, May 31, 2008 - 4:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

nedheनेढे

Girivihar
Saturday, May 31, 2008 - 4:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोकणकडा चढाई

Girivihar
Saturday, May 31, 2008 - 4:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोकणकडा चढाई २

Manuswini
Sunday, June 01, 2008 - 6:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नात्याकाका, धन्यवाद तो फरक सांगितल्याबद्दल.

Gs1
Monday, June 02, 2008 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही गेलो तेंव्हा कोकणकड्यावर चढाई चालू होती. ते साहस बघूनच छातीत धडकी भरते. त्यांना वर पोहोचायला अजून दोन दिवस लागणार असे त्यांचे वर असलेले सहकारी सांगत होते.


Nandini2911
Monday, June 02, 2008 - 6:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरं पुढचा ट्रेक कधी?
यावेळेला मी पण येईल (असं म्हणतेय,)


Girivihar
Monday, June 02, 2008 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुसर्‍या नम्बरच्या फोटोतील गिर्यारोहक मधमाश्यान्च्या पोळ्यापासुन फ़क्त दोन फ़ुट अन्तरावर आहे.

त्याला हा टप्पा पार करायला दोन दिवस लागले..........


Gs1
Monday, June 02, 2008 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी, तुझी काय मोडतोड झाली होती ती दुरुस्त झाली आहे का ?

आता पाउस पडला की करू पुढचा ट्रेक.


Girivihar
Monday, June 02, 2008 - 9:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जेईस धाकचा बहिरी करायचा आहे,

पावसळ्यानन्तर कार्यक्रम बनव.......


Nandini2911
Monday, June 02, 2008 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोडतोडीची दुरुस्ती झाली. मी हॉस्टेलात पोचले. आता कधी पण निरोप धाडा. :-) फोटो मस्त आले आहेत.

Tanyabedekar
Monday, June 02, 2008 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुसर्‍या फोटोत खतरनाकच ओव्हरहॅंग आहे.. आणि भरीस भर म्हणुन मधमाश्यांच पोळं.. हा कुठला ग्रुप आहे?? तुम्ही पण होता का ह्या चढाईमध्ये?

Phdixit
Monday, June 02, 2008 - 4:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाताना वाटेत राजुरी येथे टिपलेला सुर्योदय


Phdixit
Monday, June 02, 2008 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



Naatyaa
Tuesday, June 03, 2008 - 3:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

PhDixit, दोन्ही फोटो अप्रतीम आले आहेत..

Girivihar
Tuesday, June 03, 2008 - 5:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हि चढाई सह्याद्री अड्व्हेन्चर क्लब, घाटकोपर मुम्बई ह्या ग्रुप ने जानेवारी (२० ते २७) या दिवसात केली.

मी स्वत्: ह्या चढाईत नव्हातो, पण कोकणकड्यावरुन पाहीली होती.


Slarti
Tuesday, June 03, 2008 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फदी, दोन्ही फोटो सही आलेत.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators