|
Ajay
| |
| Thursday, September 23, 1999 - 3:06 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Message received from Susan Powell Dear Mr. Gallewale: I'm happy to pass on my highest recommendation of the agency we used to adopt our daughters from Pune. It's called Holt International Children's Services and is headquartered in Eugene, Oregon. The contact info is as follows: PO Box 2880, Eugene, OR 97402; telephone (541)687-2202; e-mail info@holtintl.org ; fax (541)683-6175. Holt works with families from every state in the U.S. Right now, they have a lot of waiting children in India, and not a lot of families on the list. When we adopted our first daughter in 1996, we waited 7 months for a referral of a child; when we filed our paperwork for our second child this past March, we waited only ten days before hearing about the little girl who is about to become our second daughter. My husband is in India right now picking her up; they're due home in two days. Holt works with child welfare agencies in Pune, Bombay, Sangli, and, I think, a few other places in Maharashtra. We've seen the Pune orphanage that our daughters came from, and it's wonderful - the facilities are simple, but the children are well-loved and well cared-for. Thanks. Susan Powell
|
Jaganbua
| |
| Saturday, September 25, 1999 - 1:21 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Ajay, Thanks for posting this link here. I know a couple who wishes to use such a service. They will definitely appreciate such a nice reference. It is really good to see some thing so tenderly meaningful and relevant on our Maayboli net. Thanks again
|
Ajay
| |
| Saturday, September 25, 1999 - 3:37 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Jaganbua, I am gratefull to Susan Powell who shared thoughts with all of us. Could you please ask your friends if they could share their experience (whatever agency they decide to choose)here on Hitguj? That will benefit many others. Thanks Ajay
|
Prach
| |
| Wednesday, September 29, 1999 - 4:14 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
hello, I wanted some information about adoption feasibilities for a nonresident indian presently in USA so I checked with the site- travel.state.gov. This has some strict restrictions on the adoption possibilities for an indivisual on h1/any such visa which includes permanent residents. It looks like that the indivisual can adopt only after accepting the US citizenship. I would like to get more information abt this .
|
Prach
| |
| Wednesday, September 29, 1999 - 4:23 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
I am attaching the press release info frm the site I mentioned above. Press Release International Adoptions: Guidelines on Immediate Relative Petitions Bureau of Consular Affairs February 1997 Only US citizens may petition for the immediate immigration of foreign adopted children. There is no provision in US immigration law for the entry of newly adopted children of legal permanent residents (green card holders) and long term nonimmigrant visa holders. Legal permanent residents who do adopt abroad can only expect frustration in trying to bring their adopted children to the US. The United States Department of State reports cases each year of non-citizen parents who have legally adopted a child internationally and then find that the child cannot join them in the United States. The parents and child face only anguish and heartbreak. The best solution is for legal permanent residents to first naturalize as US citizens and for long term nonimmigrant visa holders to return to their home countries before adopting. The problem lies in the definition of "child" in the Immigration and Nationality Act (INA). Long term nonimmigrant visa holders and legal permanent residents can bring their spouses and children with them when they enter the United States or have them enter later. The INA divides the definition of "child" into several sub-groups: natural born children, step-children, and adopted children. The INA recognizes as a "child" one who has been adopted before the age of sixteen and who has resided with, and been in the legal custody of, the parent for two years. What this means is that a child born overseas to the principal applicant after his or her entry to the US may receive the appropriate dependent visa immediately. A child adopted overseas by a non-citizen must first meet the two year co-residence requirement. The INA does not provide any way for the child to enter the US to satisfy this requirement. The following example illustrates the problem: An Australian researcher in the US on a J-1 Exchange Visitor visa adopts a baby girl from the People's Republic of China. The child has not lived with the researcher for two years. She does not meet the definition of "child." The US consulate cannot issue her a J-2 visa (dependent of exchange visitor) to join her parent. If the researcher leaves the US and lives with his adopted daughter for two years, she can then receive a J-2 visa for future exchange visits to the US. Long term nonimmigrant visa classes include: E1/E2 Treaty Traders or Investors, F-1 Students, I Journalists, J-1 Exchange Visitors, H, O, or P Visa Temporary Workers, L-1 Intra-company Transfers, and R-1 Religious Workers. Different rules cover diplomats and officials in the US on A or G visas. The employing embassy or international organization should contact the Department of State for information. The situation is even more difficult for legal permanent residents. The adopting resident parent must first satisfy the two year co-residence requirement, before he or she can begin the immigration process. At the same time, a resident cannot reside outside the US making the two year requirement a near impossibility. At the end of two years' co-residence, if the parent could have complied, he or she would file a second family category (child of a legal permanent resident) petition. The family must then wait for the petition to become current: the backlog in this category is now four years. Therefore, a resident faces a wait of six years or more before his or her adopted child may immigrate. Once a legal permanent resident naturalizes as a United States citizen, he or she may petition for the immediate immigration of an adopted (or to be adopted) orphan. There are strict limits on who may qualify as an orphan but there is no two year co-residence requirement . Othe adopted children would still have to meet the two year requirement. A single US citizen over twenty-five years of age or a married US citizen of any age may petition. The spouse of a married citizen need not be a US citizen but he or she must agree to the orphan adoption. For Further Information Please Call the Public Affairs Staff at: (202) 647-1488 Visa Services International Adoption Thanx, Prach
|
Bhalj
| |
| Friday, December 24, 1999 - 1:03 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Hi friends, In fact there is one more place from where you can adopt child but that's in Goa called Matruchhaya. I have personally visited it. It's simple but nice. You can contact them at - 0834312152 Or the address is : Matruchhaya At : Dhavali Post : Kavale, Ponda Goa
|
Neither my husband nor I can have children. Neither of us are of Indian heritage. We are wantrng to adopt from India. Can anyone give me any info on adopting from this orphanage: Matruchhaya Orphanage
|
Deepti_w
| |
| Tuesday, March 15, 2005 - 2:20 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Hannah, In what City / State is this orphanage? I don't have any info, but if you give more details, someone else might be able to help you. Try sending in a message to Shilpa ( ID: Storvi). She would be able to give you more directions. I'm guessing that you've visited this site, but anyway, http://www.indianembassy.org/consular/Adoption/index.html
|
Ashwini
| |
| Tuesday, March 15, 2005 - 6:03 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Hannah, I am not sure if this is the one you are looking for but here is some info that I found right here on this site(maayboli). Matruchhaya. I have personally visited it. It's simple but nice. You can contact them at - 0834312152 Or the address is : Matruchhaya At : Dhavali Post : Kavale, Ponda Goa This info was posted by user 'bhalj'. There is an email address in his profile 'bhalj@mastek.com'. This person mentioned that he personally visited this place. You may want to contact him to get his views. If you need any other info about other orphanages in India, feel free to email me. I will be happy to find out more information for you. The link where I got the above post has more info regarding this. Please see, /hitguj/messages/644/1069.html?946040622 Hope this helps. -Ashwini
|
Gs1
| |
| Friday, March 18, 2005 - 10:09 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Matruchhaayaa, Goa (mentioned by ashwini) is a very good and trustworthy institution.
|
आपली एक मायबोलीकर मैत्रिण.. एक मोठा निर्णय घेतलाय तीने..मला तर एका दिवसात ती फ़ार great वाटायला लागलीये. प्रत्येक माणुस आपली रोजी रोटी कमवण्यासाठी धडपडत असतो पण त्यातुन वेगळे काही करणारे फ़ार थोडे असतात. आदर्श जे वाचुन समजतात पण प्रत्यक्षात आणायला धाडस लागते.. ते धाडस तीच्यात आहे हे जाणवल्यावर अशी व्यक्ती आपली मैत्रिण आहे याचा मला अभिमान वाटला. तीचा मोठा मुलगा ८ वर्षाचा आहे. आणि तीने अनाथ आश्रमातुन एक ८ ते १० महिन्याची मुलगी दत्तक घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी तीच्या नव-याचा तीला पुर्ण पाठिंबा आहे. दोघांनी पुर्ण विचार करुन हा निर्णय घेतलाय. तीला या बाबतीत जर कुणाला काही अनुभव किंवा यातले advantages and disadavantages असतील तर त्याब्द्दल अजुन काही सल्ली मार्गदर्शन हवेय. तरी आपल्यला या बद्दल काय वाटते हा निर्णय चुकीचा आहे की बरोबर अथव यात काय धोके अथवा अडचणी मानसिक problem असु शकतात का? य बद्दल मायबोलीकरांनी मदत करावी ही विंनती. तीच्याच सांगण्यानुसार मी आपल्याला इथे तीच्या निर्णयाबद्दल सांगतीये.
|
Mandarp
| |
| Monday, February 04, 2008 - 10:13 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
ज्या सबला निज भावबलाने, करिती सदने हरिहर भुवने देवपतिंना वाहूनी सुमने, पाजुनी केशव वाढविती... तेथे कर माझे जुळती............
|
Shyamli
| |
| Monday, February 04, 2008 - 5:46 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मातृछाया या संस्थेबद्दल कोणाला माहिती हवि असल्यास मी देऊ शकेन. विश्वासार्ह आणि बरिच जुनी संस्था आहे ही.
|
>>>> तीचा मोठा मुलगा ८ वर्षाचा आहे. आणि तीने अनाथ आश्रमातुन एक ८ ते १० महिन्याची मुलगी दत्तक घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी तीच्या नव-याचा तीला पुर्ण पाठिंबा आहे. दोघांनी पुर्ण विचार करुन हा निर्णय घेतलाय. तीला या बाबतीत जर कुणाला काही अनुभव किंवा यातले advantages and disadavantages असतील तर त्याब्द्दल अजुन काही सल्ली मार्गदर्शन हवेय. लोपा, नवर्याचा जसा पाठीम्बा हे तसच मुलाला याची पुर्वकल्पना दिलेली आहे की नाही व त्याला या निर्णयप्रक्रियेत सामावुन घेतले की नाही हे अतिशय महत्वाचे आहे, कोणत्याही परिस्थितीत सदरची दत्तक मुलगी त्याची जागा घेत नाहीये हे त्याच्यावर ठसायला हवे, अन्यथा "माझ्याकडे दुर्लक्ष होतय" असे वाटुन होणार्या मानसिक दुष्परिणामान्ना त्याला व सगळ्यान्नाच सामोरे जावे लागेल! माझ्या पहाण्यात सख्ख्या भावण्डाबाबत देखिल हा प्रश्न निर्माण झाल्याचे आहे व त्या केस मधिल थोरली मुलगी शाळेत वर्गात मैत्रिणिन्शी बोलताना "मी आता अमुक तमुक करेन" किन्वा "माझे बरेवाईट करुन घेईन" असे बोलायची, ती बाब शेवटी लिम्बी पर्यन्त आली तेव्हा त्या मुलिला व तिच्या आईला "समजावणीचे" काम लिम्बीने पार पाडले म्हणुन मला हा किस्सा माहित! तसेच होईल असे गृहित धरण्याची आवश्यकता नाही पण काळजी घेतलेली बरी! सगळ्यात महत्वाचे म्हणजे, दत्तक घेतलेले बाळ म्हणजे पाळिव प्राणी नव्हे, त्यालाही राग लोभ, मत्सर इत्यादी भावना असतात व त्या प्रकट होवु द्यायच्या असतात हे लक्षात ठेवावे! शिवाय, दत्तक घेतले म्हणजे आपण कुणावर उपकार केले अशी भावना चुकुनही मनात येणार नसेल तर आणि तरच दत्तक घ्यावे! दत्तक घेण्याचा निर्णय अतिशय कठीण असतो आणि तो निभावणे त्यातुनही कठीण! आजुबाजुला बुद्धिभेद करणारे असन्ख्य जीव असतात, ते कसा बुद्धिभेद करू शकतात ते मुद्दामहून सान्गत बसत नाही, पण आपला निर्णय ठाम असेल तर हा असा एक निर्णय आहे जो आपले व त्या लहान जीवाचे सम्पुर्ण आयुष्यावर परिणाम करणारा असेल हे लक्षात घेवुन पुरेशा गाम्भिर्याने निर्णय व्हावा असे वाटते! शेवटी महत्वाचे सूत्र एकच! जर दत्तक एकदा घेतले, त्यादिवसापुरते ते लक्षात ठेवावे, व नन्तर विसरून जावे की आपण अमुक तमुक बाळ दत्तक घेतले आहे! ते आपलेच बाळ आहे असे स्वतःच्या मनावर ठसविणे अत्यावश्यक हे! त्यान्चे या निर्णयाबद्दल अभिनन्दन आणि शुभेछ्हा!
|
Manuswini
| |
| Tuesday, February 05, 2008 - 6:35 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आणखी एक add करावेसे वाटते, माझ्या अगदी जवळच्या व्यक्तीच्या अनुभवावरून, आपले एखादे मूल दत्तक आहे हे कुठल्याही भावनेने(प्रौढी,कौतूक) हे चुकूनही पुढे / मागे कोणाला कळत नकळत मुद्दाम्हून पण सांगू नका. त्याचाच अर्थ ज्या दिवशी दत्तक घ्याल त्याच्या दुसर्या दिवशी विसरून जा. फक्त घरातील व्याक्तींना माहेत असेल तर उत्तम. कारण बाहेरची माणसे उगीच फाजील कुतुहलाने प्रश्ण विचारतात. ते ही मुलासमोर, मुलालाच. रोगी मनाची ही लोक दुसर्याला पण चांगली कामे करायला देणार नाहीत. असो. आपण 'वेगळे' आहोत ही भावना उत्तपन्न करायला हीच लोक कारणीभूत असतात ह्या लहान मुलांच्या. As a parents, you should be giving this understanding to your own 'kid' at the right time in right situation but 'kid' should not it by outsiders in wrong way with wrong ideas. hope I am conveying in right manners what I want to say;no offense to anybody . ह्याच गोष्टीवर हा एक आलेला मेल, Teacher Debbie Moon's first graders were discussing a picture of a family. One little boy in the picture had a different color hair than the other family members. One child suggested that he was adopted, and a little girl said, "I know all about adoptions because I was adopted." "What does it mean to be adopted?" asked another child. "It means," said the girl, "that you grew in your mommy's heart instead of her tummy."
|
Sonalisl
| |
| Tuesday, February 05, 2008 - 6:44 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
शेवटी महत्वाचे सूत्र एकच! जर दत्तक एकदा घेतले, त्यादिवसापुरते ते लक्षात ठेवावे, व नन्तर विसरून जावे की आपण अमुक तमुक बाळ दत्तक घेतले आहे! ते आपलेच बाळ आहे असे स्वतःच्या मनावर ठसविणे अत्यावश्यक हे! >> एकदम सहमत. लोपमुद्राची पोस्ट वाचताना माझ्याही मनात हेच विचार आले. ह्या चांगल्या निर्णयाबद्दल अभिनंदन.
|
>>दत्तक घेण्याचा निर्णय अतिशय कठीण असतो<< खरय नक्कीच कठीण असतो आणि त्यातही पहिले मुल असताना. असे निर्णय खुप विचार करुनच घ्यायचे असतात.खुप काळ मन द्विघा अवस्थेत असते अणि शेवटी किती काळ निर्णय लांबणीवर टाकायचा हा ही प्रश्नच असतो. शेवटी जर दत्तकाचा निर्णय झालाच तर हे मुल आपले स्वत: चेच आहे आणि फ्क्त स्वत: चेच आहे हेच जन्मभर मनात ठेवुन वागायला हवे. भविष्यात त्याला काही झाले किंवा त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात काही प्रश्न निर्माण झाले तर या बाहेरच्या मुलामुळे हे घडले, उगिच त्या वेळी असा निर्णय घेतला, आपले चुकलेच तेव्हा. असे कधीही आपल्या मनात येता कामा नये इतकी आपल्या मनाची तयारी हवी. स्वत: जन्म दिलेल्या मुलामुळे हे घडते तर आपण कसे वागु तसे त्यावेळचे आपले वर्तन असायला हवे तरच खर्या अर्थी आपण त्याचा\तिचा आपल्या मनात स्विकार करतो. आपण त्यांना खरच खुपच जपायला हवे पण त्याच वेळी त्यांना इतरांपासुनही खुप जपावे लागते. बर्याचदा शेजारी\ नातेवाईक अनवधानाने तर काही वेळा मुद्दाम काही विचित्र बोलतात. अशा वेळी आपण ती परिस्थिती कशी हाताळणार आहोत ह्याचाही विचार व्हायला हवा. माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाच्या मुंजीत आम्ही बर्याचजणी जमलो होतो तिथे एका मैत्रिणीच्या सासुबाईही आल्या होत्या आणि एका मैत्रीणीने मुलगी दत्तक घेतली आहे हे त्यांना चांगले माहीत होते. त्यांना ह्या मुलीला बघण्याची फारच उत्सुकता होती.मात्र मुलीला बघताच" हीच ना ग ती पाळलेली मुलगी..पण बरी गोरीपान मिळाली..कोण असतील आईवडिल कोण जाणे नाही" असा शेरा मारला.. या प्रकारामुळे ती मुलगी [वय ९ वर्षे] आणि माझी मैत्रीणही खुपच दुखावल्या गेल्या. याही बाबींचा विचार व्हायला हवा. आणि दुसरीकडे लोक बोलाणरच आपण त्यांना थांबवु शकत नाही हे लक्षात ठेवायलाच हवे.
|
Lopamudraa
| |
| Wednesday, February 06, 2008 - 9:54 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
ते कसा बुद्धिभेद करू शकतात ते मुद्दामहून सान्गत बसत नाही, पण आपला निर्णय ठाम असेल तर हा असा एक निर्णय आहे जो आपले व त्या लहान जीवाचे सम्पुर्ण आयुष्यावर परिणाम करणारा असेल हे लक्षात घेवुन पुरेशा गाम्भिर्याने निर्णय व्हावा असे वाटते! >>>>. अगदी एका आयुष्याचा त्या सोबत जोडल्या गेलेल्या अनेक आयुष्यांचा असा तो प्रश्न आहे.. तेव्हा तो खुप गांभिर्याने व्हावा असा माझा तीला आग्रह आहे. म्हणुनच इथे लिहिले. खरतर माझ्या घरतल्या खुप जवळच्या व्यक्तीने adopt केलेल्या मुलाचा अनुभव जरा वेगळा आहे.. पण सगळेच अनुभव कळावेत म्हणुन लिहितेय.. बुध्दी भेद करायचा नाहिये.. इतरांनी आपल्याला तुम्ही दत्तक मुलाला वेगळे वगव्ताय असे म्हणु नये म्हणुन त्याचे खुप लाड केलेत. आणि त्याचा परिणाम असा झाला की तो मुलगा खुप लाडावला. वाईट मर्गाला लागला. मोठे झाल्याव्र त्याने नाही नाही ते केले. आणि शेवटी इस्टेटीसाठी आइ वडीलांना कोर्टात खेचले. आणि त्यातच त्याच्या आइ वडीलांचे निधन झाले. अर्थात हा एक अनुभव आहे.. सगळिकडे असेच होइल असे नाही. मनुने लिहिल्या प्रमाणे अनुभव पण येतात.. ती दोन चार दिवसात इथे लिहिणार आहेच
|
Manuswini
| |
| Wednesday, February 06, 2008 - 10:29 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
लोपा, खरे सांगू ही व्याक्ती माझ्या जवळची असल्याने तीला खूप मानसीक आंदोलनातून जायला लागले,भले तीची नी नवर्याची( so called ) मानसीक तयारी होती वा केली होती. आणखी स्वःताचे मूल असताना एक दत्तक घेणे म्हणजे सर्वच बाजूने पणाला लावणे असे आहे. एक गोष्ट मला खेदाने सांगावीशी वाटते(ही खूप statement offensive होइल पण pls ,no offense whatsoever but ) स्त्रीचे झुकते माप हे स्वतच्या मुलाकडेच जाते 'नकळतपणे'; एक सेकंद आधीच तीच्या स्वतच्या मुलासाठी heart bit miss होइल कठीण क्षणी आणि मग दुसर्या(दत्तक) मुलासाठी. (कृपया हे माझ्या पाहणीत आले आहे दत्तक घेतलेल्या नी स्वतचे मूल असलेल्या लोकाकडून, it does NOT mean everybody is like that. I am not generalizing it.)
|
Zakasrao
| |
| Thursday, February 07, 2008 - 1:51 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
लिम्बु इथे तुझ्याकडुन अनेक मुद्दे अपेक्षित आहेत रे. चर्चा छान सुरु आहे. नवनवीन मुद्दे नक्कीच पुढे येवुदेत. मनुस्वीनी आणि लोपा यानी दिलेली उदाहरणे असलीत तरी ती एक दुसरी बाजु आहेच की. ती देखिल समोर आली पाहिजे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
![](/images/dc.gif) |
|