धमाल लिहीलेय फारेंड. पण जिस्म ची (किंवा कुठल्याही भटपटातली) गाणी श्रवणीय असतात. माझ्याकडे नाहीत. चालत होती तेंव्हा ऐकायला आवडायचे. (सारेगमप च्या बीबी वरील अणभवामुळे हा डिस्क्लेमर. हल्ली लोक असे कसे तुम्हाला हे आवडते म्हणूनही हल्ला चढवतात. ईंडियन आयडल मधल्या अनू कपूर सारखा. )
|
Mbhure
| |
| Friday, September 07, 2007 - 3:23 pm: |
| 
|
सहीच!!! नशिबाने मी महेश भटच्या नविन चित्रपटापैकी मर्डर आणि गँगस्टरच पाहिले आहेत. मला इतर भट " बांडगुळां " बद्दल मला काहीच फरक पडत नाही. पण मागे एकदा लिहील्याप्रमाणे अर्थ, सारांश, जनम, नाम, हम ही राही प्यार के यासारखे चित्रपट देणार्या महेश भटचे देखिल बांडगुळ झाले. त्याने अधुन मधुन २ - ४ टुकार चित्रपटानंतर एक क्लासिक सिनेमा काढाव एव्हढीच अपेक्षा. मी असे ऐकले आहे की भट कंपनी त्या नविन हिरो / हिरॉईनला ब्रेक देताना चित्रपटास पैसे पुरवायची अट घलते. यामुळेही कदाचित कपड्यावर कमी खर्च होत असेल.
|
Shraddhak
| |
| Friday, September 07, 2007 - 3:25 pm: |
| 
|
तिच्याकडून लिहून घेतलेले असते की जर त्याला तिने घटस्फोट दिला, तर तिला एकही पैसा मिळणार नाही<<<< जिवावर बेततं मग ते. 
|
हे असे सगळे चित्रपट तद्दन उपासमार झाल्या चेहेर्यानवर चित्रित केल्यासरखे असतात. ही लोक एक्तर भयानक दिसतात, त्यात ते तन्द्री लावल्यासारखे बसुन असतात, त्यात ते गूढ वातावरण अरे ह्रिशिदा वगैरे सारखे हलके फ़ुलके चित्रपट का नाहि निघत आजकाल
|
महेश भट चे जुने चित्रपट सुन्दर होते. राहुल रॉय ला तर म्हणे तो रोज एक वडा पाव च्या बदल्यात राबून घ्यायचा. खरे खोटे देव जाणे.
|
Slarti
| |
| Friday, September 07, 2007 - 4:35 pm: |
| 
|
अमोल, >>> राहुल रॉय ला तर म्हणे तो रोज एक वडा पाव च्या बदल्यात राबून घ्यायचा. खरे खोटे देव जाणे. म्हणजे राहुल रॉय भटला रोज एक वडापाव द्यायचा...
|
Amruta
| |
| Friday, September 07, 2007 - 4:41 pm: |
| 
|
मस्तच लिहिलय वाचताना जाम मजा आली. तिची एन्ट्री थेट त्या बॉन्डपटातल्या नायिके सारखी समुद्राच्या लाटांतून एकदम उठून फ्रेमच्या खालच्या उजव्या किंवा डाव्या कोपर्यात नज़र लावत त्या सगळ्या किनार्यावर नायक एकटाच असला (भारतात! आणि बहुधा ती तशी रोज जाते हे जगजाहीर असूनही ) तरी त्याला साधे 'हाय' न म्हणता त्याच्या शेजारून जाणारी. ) ------------ सहीच. खर तर तिथे तिला पहाण्यासाठी मोठ्ठीच्या मोठ्ठी रांग लागलेली असायला हवी. ही प्रचंड मोठ्या घरात एकटीच रहते, फारसे कोणी नोकर वगैरे नाहीत ----- फ़ारसे कसले मला तर एकही नोकर दिसला नाही.
|
Sashal
| |
| Friday, September 07, 2007 - 4:53 pm: |
| 
|
फ़ारच विनोदी .. मी हा पिक्चर बघून खूप दिवस झाले पण पिक्चर चं नाव जॉन एब्राहीम ला उद्देशूनही असेल ..muscles ना हिंदी शब्द सापडला नसेल कदाचित ..
|
Asami
| |
| Friday, September 07, 2007 - 5:00 pm: |
| 
|
हल्ली लोक असे कसे तुम्हाला हे आवडते म्हणूनही हल्ला चढवतात. ईंडियन आयडल मधल्या अनू कपूर सारखा. ) >> काय पण बोललीयेस सन्मी. अमक्य कथेमधली अमकी अशीच का वागली हि त्याची पुढची पायरी
|
Asami
| |
| Friday, September 07, 2007 - 5:01 pm: |
| 
|
ही प्रचंड मोठ्या घरात एकटीच रहते, फारसे कोणी नोकर वगैरे नाहीत ----- फ़ारसे कसले मला तर एकही नोकर दिसला नाही.>> आत्ता तिकडे बिपाशा नि john थोडेफ़ार कपडे घालून असताना तुला नोकर पहायची अवदसा का सुचावी म्हणे मामी
|
Asami
| |
| Friday, September 07, 2007 - 5:03 pm: |
| 
|
खुप पुर्वी म्हणजे जेव्हा मला पुरळ वैगेरे यायला लागलेली आणि दिल है के मानता नही च्या काळात, ती मला आवडायची. तीच्या मुलाखती मी गृहशोभीका मधुन चोरुन चोरुन वाचायचो तेव्हा, तेव्हा तिची एक मुलाखत आलेली, तीच्या birthday ला ती काहीतरी वेगळ करायच म्हणुन बॉडी पेंटीग करुन तशीच party ला आलेली. त्यात ति म्हणाली की तुम्हा लोकांना असले चित्रपट आवडत नाही तर येताच कशाला बघायला. जोपर्यंत लोक येनार तोपर्यंत असे चित्रपट येत रहाणार. नंतर म्हणे मला महेश भट खुप आवडतात, आणि ते माझे वडील नसते तर मी त्यांच्याशी लग्न केले असते. >> अबे माणसा हे pooja bhatche quotes जरा " मधे etc टाक की. मी वाचताना पडलोच खुर्चीवरून
|
|
Amruta
| |
| Friday, September 07, 2007 - 5:55 pm: |
| 
|
असाम्या, अरे अस कस?? एवढ्या सगळ्या मेणबत्या कोणी लावल्या कळायला नको का रे. आणि माणसा तु आहेस खरा. तुझ पोस्ट वाचुन मी जाम हसले. )
|
मस्त परीक्षण. म्याड नामक मासिकात अनेक अतर्क्य आणि आचरट सिनेमांची टवाळी केली जायची त्याची आठवण आली. ह्या स्युडो उच्चभ्रू सिनेमांना आपली जागा दाखवली.
|
Disha013
| |
| Friday, September 07, 2007 - 7:41 pm: |
| 
|
फ़ॉरेंद,लई भारी लिहीलय! पण भट्टपटातली गाणी इ श्रवणीय असतात हं. खास करुन कुमार सानू नि अनुराधा पौडवालच्या आवाजातली गोड असतात. महेश भट्ट नि पुजा भट्ट! भट्ट तशी भट्टीण!
|
लै भारी, मजा आगया.
|
Sashal
| |
| Friday, September 07, 2007 - 8:50 pm: |
| 
|
महेश भट्ट नि पुजा भट्ट >> आम्ही म्हणायचो, महेश भट्ट आणि पूजा 'मठ्ठ'!
|
Dineshvs
| |
| Saturday, September 08, 2007 - 6:36 am: |
| 
|
फ़ार एंड, जिस्म मी पाहिलाच नाही. पण सगळा सिनेमा काय असु शकतो याची पुर्ण कल्पना आली. पुर्वी त्याचे खुप सिनेमे यायचे. आता आठवत पण नाहीत. मला वाटते साथी नावाचा पण एक सिनेमा होता, त्यात मोहसिन खान, वर्षा उसगावकर वैगरे होते. सायलेन्स ऑफ़ द लॅंब्ज वर पण त्याने केला होता ना सिनेमा ? आता पुजा भट्टचा पण धोखा नावाचा सिनेमा लागलाय. ती पुजा पण भयाणच. डेमी मुरच्या एका फोटोसेशनची तिने कॉपी केली. मग ममता आणि वर्षाने पण हौस भागवुन घेतली.
|
धोका फ़िल्म बनवली म्हणून रवि पुजारीने महेशच्या खुनाची सुपारी दिली आहे. (रामुची पण दिलीस तर चालेल रे..
|
Chinya1985
| |
| Saturday, September 08, 2007 - 7:54 am: |
| 
|
आता कथा म्हणजे कोणत्यातरी इंग्रजी चित्रपटावरून घेतली असावी (पण लेखक महेश भट). घेतलेली नाहि हो चोरलेली. फ़ारेंड जाम सहि लिहिल आहे.श्रध्दाने हि छान लिहिलय. महेश भट २-३महिन्यांपुर्वि म्हणाला की 'भारतिय सिनेमा भारतिय सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मुल्यांपासुन दूर गेल्याने सध्या सर्वात खराब कालखंडातुन जात आहे.' अरे दिवट्या!!!तुच असे मुल्यांपासुन दूर गेलेले चित्रपट काढतोस की!! अजुन एक विनोद असा की लगानच्या नंतरच्या वर्षी एकहि भारतिय सिनेमा ऑस्करला गेला नाहि तेंव्हा महेश भट म्हणाला 'आपल्याला ऑस्करमधे जायची गरज नाहि,त्यावरुन आपले सिनेमांच परिक्षण करु नका' म्हणजे थोडक्यात हॉलिवुडशी compare व्हायला लागल तर आम्हि कुठुन सिनेमे चोरणार??
|