|
अनघा ह्या पानावर टिचकी मारुन बघ जमतय का ते.. /cgi-bin/hitguj/board-image-lister.cgi
|
Arun
| |
| Friday, February 08, 2008 - 6:48 am: |
|
|
सध्या हे पुण्या मुंबईत पण शक्य नाही... >>>>> अगदीच असं काही नाहिये. मुंबईमध्ये असाल तर दादर ला प्रकाश आहे किंवा मग आस्वाद आहे. झालच तर जीप्सी कॉर्नर आहे. पुण्यात मराठी माणसांनी चालवलेल्या हॉटेल्सची यादी मोठी आहे. अगदी गाडगिळांनीपण सुरू केलय हॉटेल पुण्यात. भेळ किंवा पाणीपुरी सुद्धा तुम्हाला गणेश भेळ वाल्याकडे मिळेल. मराठीच आहे हो तो ............. तेंव्हा निश्चिंत असा. या उत्तर भारतियांमुळे आपलं काहीही अडत नाही .......... आता प्रकाश ची आठवण झालीच आहे, त्यामुळे उद्या मी प्रकाश मध्ये जाणार .............
|
Anaghavn
| |
| Friday, February 08, 2008 - 7:26 am: |
|
|
बघु जमतय का धन्यवाद--योगीता.
|
Ankyno1
| |
| Friday, February 08, 2008 - 7:39 am: |
|
|
फक्त ५ मिनिटं.... मग लंच टाइम.... पेट मे चूहेलोक कबड्डी खेल रहेले... नुसत्या डब्यावर भागणार नाही असं वाटतय... काय बरं हादडावं?..... जाऊदे... ऐन वेळी ठरवावं.....
|
बघ ना अनघा लगेचच जमल ना.... मी बाबा आले आत्ताच जेवुन.. आता छानपैकी ताणुन द्यावीशी वाटतेय...
|
Anaghavn
| |
| Friday, February 08, 2008 - 9:03 am: |
|
|
मला पण--- (आणि चार शब्द)
|
Manjud
| |
| Friday, February 08, 2008 - 9:11 am: |
|
|
अरूण, जिप्सी कॉर्नर शेट्टीचं आहे ना? मला काही इतक्यात दादरला जायला जमणार नाहीये. त्यामूळे तू प्रकाशमधे जाऊन साबुदाणा वडा खायचा नाहीस आणि खाल्लास तरी माझी आठवण अजिबात काढायची नाहीस......
|
इतका आणि अस्सा कंटाळा आलाय ना..काय सांगु.. अस वाटतय कि पळुन जाव घरी...
|
आज संध्याकाळी मी ह्रितिक रोशनला भेटणार असल्याने मेरा दिल गार्डन गार्डन हो गया है...
|
Anaghavn
| |
| Friday, February 08, 2008 - 10:51 am: |
|
|
दिल बाग बाग हो गया---- ए नन्दिनी तु श्रेयस तळपदे ला भेटत नाहीस का कधी?
|
भेटलेय ना.. इक्बालच्या वेळेला. त्यानंतर नाही कधी भेटले. आता डोळ्यासमोर फ़क्त डुग्गु आहे. तो आणि त्याचे हिरवे डोळे.. क्या बात है..
|
Anaghavn
| |
| Friday, February 08, 2008 - 12:00 pm: |
|
|
डुग्गु म्हणजे? ह्रितीक का?
|
Upas
| |
| Friday, February 08, 2008 - 10:13 pm: |
|
|
कुत्र्याच्या पिल्लाचं नावं डुग्गु ठेवलं होतं आम्ही.. त्याचेही डोळे हिरवट होते असं काहीसं आठवतय.. ~D
|
त्या डुग्ग्याला सांग ओव्हरॅक्टींग कमी करत जा म्हणाव
|
Sas
| |
| Saturday, February 09, 2008 - 2:52 am: |
|
|
पुण्या मुंबईत मराठी हातच खाण नाहि?????? पुण्यात सींहगडावर मिळेल की 'भाकरी आणी ठेचा', नऊवारी साडीतल्या गावराण मराठी आजी किंवा मावशी कडे (मला तस तेही खाता येत नाही कारण तिथे Non-Veg ही बनवतात ना ) मी ठेलेवाला, ढाबेवाला, Restaurantवाला... भैया वा मराठी वा गुज्जु or...अस कधी पाहिल नाही, जिथे चांगल मिळेल, पोट खुश होईल तिथे जायच पण व्हेज कोल्हापुरी, सोलापुरी आणी आपल्या काही खास महाराष्ट्रियन मेनु साठी मात्र मराठी Chef च हवा गुज्जु chef आणी व्हेज कोल्हापुरी, सोलापुरी... I cant imagin असो आज मला गरम गरम समोसे, कचोरी , बटाटा वडा खावस वाटतय पान खाण्याची इच्छा तर किति किति वेळा होते I miss 'उसाचा रस'
|
Dakshina
| |
| Monday, February 11, 2008 - 5:58 am: |
|
|
आज डब्यात आवडती, शाबुदाण्यांची खिचडी आणली आहे. घरून येताना पण खाऊन आलेय, पण हा डबा सारखा खूणावतोय.... जाम भूक लागली आहे. असं वाटतं की फ़ूड कोर्ट ला जावं, ओव्हन मध्ये डबा घालून खिचडी चांगली वाफ़वावी आणि खावी, सोबत कोल्ड किंवा हॉट कसलीही कॉफ़ी प्यावी, ती ही टेमरूक भरून....
|
Athak
| |
| Monday, February 11, 2008 - 6:19 am: |
|
|
तोंडाला पाणी सुटल मला वाटते आता दक्षिणाच्या ऑफ़िसमधे जावं , गुपचुप तो डबा पळवावा , खिचडी हादडावी अन डबा साफ़सुफ़ करुन परत ठेवुन द्यावा
|
Dakshina
| |
| Monday, February 11, 2008 - 11:53 am: |
|
|
अहो अथक, गुपचूप कशाला? असेच सरळ या.... मी देईन खिचडी..
|
Kashi
| |
| Tuesday, February 12, 2008 - 9:18 am: |
|
|
nandu....... bhetlis ka ga Hritik la???????
|
Maanus
| |
| Thursday, February 14, 2008 - 6:00 pm: |
|
|
आहाहा काय मस्त राईड झाली आत्ता elevetor मधे. माझ्या बरोबर माझ्या मजल्यावरच्या २ मुली. मग पुढच्या थांब्यावर अजुन ३ मुली, त्याच्या पुढच्या थांब्यावर अजुन दोन... सात भारतीय मुली आणि मी एकटा... आहाहा. जन्नत. रोज अशीच सहल घडावी. गुरुदेव गच्च दत्त.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
|