Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 23, 2008

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » Manatil bhavana » Archive through January 23, 2008 « Previous Next »

Manuswini
Friday, January 18, 2008 - 6:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रे,
कळतात हां ही बोलणी हं अगदी काही मी negative thinking नाही हो. :-)
आसो,

आजच्या मनातील भावना,
१)आज शुक्रवार असल्याने 'मन' भलतेच प्रसन्न आहे, नको त्या जोशाने मी ऑफ़ीसमध्ये वावरतेय.
२) डोक्यात उगीच कोणावर तरी prank करायचा विचार येतोय सारखा(बहुधा शुक्रवारची मस्ती अंगात संचारलीय) नी ते प्रकार आठवून मी स्वतशीच खुदुखुदु हसतेय मघापासून. बरेच चेहरे(बकरे) डोक्यात आहेत. कोणावर करु बघु?
३) last but not least रोजचेच, आज cutie(Boss) ने मस्त turtle neck sweater घातला, गोड दिसतोय. ग़ेल्या वेळच्या holiday party मध्ये त्याची 'अर्धांगीनी' बघितली नी उगीच मनात वाटले 'माकडाच्या हातात रेशीम'( reference of the saying is " नुकतीच मायबोलीवर वाचलेली कविता, भन्नाट आवडली ही उपमा).

पण जावु दे ना हर एक का choice होता है बॉस अपनेको क्या पडा है :-)

भाग्या,
your point is noted!

सगळ्यांना शुक्रवार सुखाचा जावो! (आजच्या दिवसातील अंतीम मनातील इच्छा!)


Mandarnk
Friday, January 18, 2008 - 7:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>मोदक????
हि काय भानगड आहे कोणी सांगेल का मला?????????


पूर्वी कोणीतरी चुकून 'अनुमोदन' च्या ऐवजी 'अनुमोदक' लिहीलं होतं!
परीणाम: एक वो दिन है और एक आजका दिन है!!!


Yog
Friday, January 18, 2008 - 8:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>नको त्या जोशाने ..
>आज cutie(Boss) ने मस्त turtle neck sweater घातला, गोड दिसतोय...
कोण हा जोशा, नविन boss का...? तुम्ही इथल्या कोण्या एकेकाळच्या "बॉस फ़ेमस" मायबोली भगिनीचा duplicate ID तर नव्हे ना..?
दिवे घ्या.
:-)

Manuswini
Friday, January 18, 2008 - 9:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग,
तुम्ही काय डुपलिकेट कोण ह्याच्यावर नजर ठेवून आहात काय?:-)
BTW मी कोणी डुपलीकेट नाही बरे का?
बर्‍यापैकी जुनी आहे मी इथे.

माझ्या आठवणीप्रमाणे, तुम्ही ते 'तोकडा टॉप नायीका /confused नायक कथा लिहिणारे लेखकच ना?
दिवे घ्या परत तुमचे :-)


Dakshina
Monday, January 21, 2008 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजची इच्छा, मला मॅनेजमेंटने अभय द्यावं, माझं (फ़ाटकं) तोंड मोकळं करायला. कुणिही मुर्खासारखे प्रश्नं विचारले, की त्याची सरळ सरळ अक्कल काढता यायला हवी. जुन्या एम्प्लॉईजनी बावळटासारख्या क्वेरीज केल्या की त्यांच्या तोंडावर एच. आर. पॉलिसी फ़ेकावी, आणि विचारावं इतके दिवस इथे काय माश्या मारल्यात का? साधी पॉलिसी माहीत नाही?

Bhagya
Monday, January 21, 2008 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं सयांनो, नवरा जेव्हा बायकोला गाडी शिकवतो आणि कारण नसताना तिच्या driving वर comments करतो तेव्हा बायकोच्या मनत येणार्या भावना लिहा...

Manuswini
Monday, January 21, 2008 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग्या, तुच का नाही लिहित? :-)

कशी आहेस?


Arun
Monday, January 21, 2008 - 11:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा : आज खरं तर तुला भेटायला येणार होतो, पण जाऊ दे, आधी HR manual वाचतो आणि मग तुला भेटतो ............

Dakshina
Monday, January 21, 2008 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरूण, अरे पण तू तर नविन एम्प्लॉयी आहेस, आणि वर मायबोलीकर आहेस त्यामूळे तूला माफ़ करीन. }

Ankyno1
Monday, January 21, 2008 - 12:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कबाब खायची जबरदस्त इच्छा होतेय...

पण ऑफिस ला कँटीन नसल्यानी काही करू शकत नाही...

मनातल्या मनात खायची गोष्ट असल्यानी 'मांडे' खातो...
तसाही आज 'मंडे' आहे.....

(ई ई ई ई ई..... फारच बकाल होता हा...
भूक लागल्याची लक्षणं आहेत.... काहीतरी खाऊन यावे...)


Tiu
Tuesday, January 22, 2008 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसला नेल्सन जोक आहे...(मंडेला केलेला) ;-)

बकाल नंबर २...


Dakshina
Tuesday, January 22, 2008 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टिऊ, काही बकाल वगैरे नाही... एक नं. आहे

Deepanjali
Tuesday, January 22, 2008 - 7:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Lol मला वाटलं हा पण संसारी BB आहे
पण सगळ्यांनी धमाल लिहिलय इथे .
मला ह्रितिक रोशन बरोबर सालसा डान्स करावासा वाटतोय .



Manjud
Tuesday, January 22, 2008 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसले कसले विचित्र धमाल डोहाळे लागावेत असं लिहिलंय सगळ्यानी इथे......

मला आत्ता बॉसला रडायला खांदा द्यावा असं वाटतय..... मार्केट क्रॅशमध्ये लाखो रुपये गेलेत बिचार्‍याचे आणि त्याच्या मुलाने नविन घेतलेली sx4 गाडी कुठेतरी ठोकलीये जोरदार.....


Dakshina
Tuesday, January 22, 2008 - 10:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यालाच म्हणतात 'हपापा चा माल गपापा'...

Manjud
Tuesday, January 22, 2008 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा,

म्हणूनच मी आत्ताच त्याला आत जाऊन सांगून आलेय की,' सर, आजकल बहुत लोग ऍक्सिडेंट में जा रहे है, आप उसको गाडी देओ हि मत'. त्याने पण मी सांत्वन करतेय असं समजून आज्ञाधारकपणे मान हलवली.


Manuswini
Tuesday, January 22, 2008 - 7:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजच्या मनातील भावना,

१)सकाळ एकदम सुंदर हो.. एकदम हिंदी मूवी मधला सीन आठवला. मी घाईघाईत रोजच्यासारखी late(?) entry करत होते, हातात बॅग, lunch box, computer bag सगळे सांभाळताना हातातून lunchbox खाली पडला, मग Id card, car keys विखुरल्या दारातच. ऊचलायला खाली वाकले ने सहज नजर वर गेली हाये! cutie हसत मदत करायला पुढे आलेला. आईऽऽ ग काय स्वपनाळू डोळे आहेत. Are you ok? विचारून हसत आला पुढे. directly मी वीणा घेवून कुठलातरी राग आळवावा तसे वाटले.
२)दिवस एकदम सुंदर जाणार हे भाकीत तिथेच जाणवले. असो
३)पुढे आल्यावर किडकू दाताने(बाजूला बसण्यार्‍या collegue ने smile दीले. (मी मनात म्हटले अरे बाबा तु का इतका खुष आहेस?)
४)ह्म्म.. हाये रे कर्मा, desk वर आल्यावर login केल्यावर वरचे भाकीत्’ खोटे जाणार हे लगेच कळले तेव्हा गपचूप ही आजची शेवटची पोस्ट टाकून काम केलेले बरे. आपल्याला कोण ऑफ़ीसमध्ये हरीचा लाल नाहीये हेच खरे. आजचे अंतीम सत्य नी मनातील खेद.

मंडळी शुभेच्छा, तुमच्या भावना पुर्ण होवो!



Akhi
Wednesday, January 23, 2008 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रजई मधे मस्त लोळत सु. शी. च एखाद मस्त पुस्तक वाचत पडायच........... नो ऑफिस

Dakshina
Wednesday, January 23, 2008 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक फ़सलेली मनातली भावना.....

माझा पण आज दांडी मारण्याचा मनसुबा होता.. पण......
माझी २५ पासून ट्रान्सफ़र झाली आहे, त्यामूळे सगळं काम हॅन्डओव्हर करायचं आहे. म्हणून यावं लागलं ऑफ़िसला...


Asmaani
Wednesday, January 23, 2008 - 1:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिग्नल तोडणार्‍या पुण्यातल्या bike वाल्यांना म्हशीच्या पाठीवर बांधावेसे वाटतेय.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators