Sashal
| |
| Thursday, January 17, 2008 - 6:13 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आर्च, कोणी बनावट नको .. मला खर्राखुर्रा अभिषेकच हवा .. * खरंतर अभिषेक नी असं माझ्याबरोबर pet husband होऊन फिरलेलं मला अज्जिबात आवडणार नाही ..
|
Asami
| |
| Thursday, January 17, 2008 - 7:18 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
* खरंतर अभिषेक नी असं माझ्याबरोबर pet husband होऊन फिरलेलं मला अज्जिबात आवडणार नाही >> मग कोणाबरोबर फ़िरलेले आवडेल त्याने हे पण सांगून टाक.
|
Athak
| |
| Thursday, January 17, 2008 - 7:22 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
करा करा मन मोकळ करा काय काय वाटते ते ![:-)](/hitguj/clipart/happy.gif)
|
Jadoo
| |
| Thursday, January 17, 2008 - 8:16 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
माझ्या काहि भावना उन्हाळ्याच्या सुट्टिमधे भारतात जावुन करायच्या गोष्टि.. आंब्याच्या झाडवर चढुन कैर्या तोडायच्या. मीठ आणी हळद कागदामधे बांधुन खिशात भरुन न्यायचे मस्तपैकि गल्लितल्या मुलांबरोबर विटि दांडु गोट्या लगोरि खेळायच्या भरपुर आंबे खायचे अगदि कपड्यांना डाग पडेपर्यन्त, भर दुपारि उन्हामधे उसाचा रस प्यायला जायचे, काल खट्टा वाला बर्फाचा गोळा खायचा लक्ष्मी रोड ला पुष्करिणि भेळ खायला जायचे रात्रिपर्यंत १२-१ वाजेपर्यंत आजुबा (आनंद ज्युस बार कर्वे रोड पुणे ) मधे बसायचे अगदि त्या बारच्या माणसांनी हाकलुन लावे पर्यंत बालगंधर्व ला जावुन मस्तपैकि नाटक बघायचे.. आणि आजुबाजुला असणार्या मोगर्याच्या फुलांचा गजर्यांचा भरभरुन वास घ्यायचा संध्याकाळि पाणी टाकलेल्या गच्चि चा भरभरुन वास घ्यायचा. रात्री गच्चित गाद्या टाकुन पत्ते खेळायचे जेवण तिथेच, लाकडी ice cream pot आणुन pot चे icecream बनवायचे.. मला मस्तपैकि २-३ महिने सुट्टि घेवुन भारतात जावुन यावेसे वाटते आहे
|
सशल ऐश जगत सुंदरी? मला भारताचा पंतप्रधान व्हायची मनातुन ईच्छा आहे.
|
Manuswini
| |
| Thursday, January 17, 2008 - 9:33 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आज मला सगळे छोडछाड करून कुठेतरी डोंगरावर जावून बसावेसे वाटतेय अगदी ह्या क्षणी. काय ते monotonus life यार, ऑफ़ीस ते घर, घर ते ऑफ़ीस. छी! बरे ऑफ़ीस मध्ये आजुबाजूला जंगली प्रांण्यामध्ये बसायचा कंटाळा आलाय.. तो लांडगा, कोल्हे हेच भरले आहेत मनुष्यप्राण्याच्या वेषात. साला काय वैताग आहे.
|
Arch
| |
| Thursday, January 17, 2008 - 10:02 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अग मनु, त्या cute boss च काय झाल? का त्याला घेऊनच डोंगरावर जावून बसायच आहे? cute boss वरून आठवण झाली. रचना कुठे आहे सध्या?
|
Manuswini
| |
| Thursday, January 17, 2008 - 11:24 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आर्च, LOL , अग छे छे! त्याचे लग्न झालेय ग, अगदी देसी संत माणुस आहे बघ. जरा इथे तिथे नजर नाही जात त्याची. हां पण त्याच्यासारखाच cute एखादा कुंवारा कोणी वैतागून डोंगरावर आला तर मज्जा. यार आपना टाईम कब आयेगा कळत नाही. अग माझीच नजर जात असते त्याच्या cubicle वर आणि दर वेळेला ते काय म्हणतात वीणा छेडली जातेय असा भास होतो मला त्याला पाहील्यावर. आई ग.ऽऽ. बघ बघ आताच गेला इथून हे लिहिताना. खरेच (बरेच मनाचे दुख लिहायला मोकळी दीलीय ह्या बीबी ने बाई)
|
Bhagya
| |
| Friday, January 18, 2008 - 1:29 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अग मने त्याला भाऊ आहे का विचार....
|
माझ्या माअतील भावना... कुणाचा तरी गळा घोटून त्याला ठार मारावंसं वाटतय. किंवा खाली मोकामधे जाऊन हुक्का प्यावासा वाटतोय. स्ट्रॉबेरी फ़्लेवरचा.
|
Maitreyee
| |
| Friday, January 18, 2008 - 4:08 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मनु तुला एक तरी 'मॅरिड' अन तरीही संत, शिवाय क्युट असा नमुना भेटला हे ऐकून बरं वाटलं बघ ![:-)](/hitguj/clipart/happy.gif)
|
Rajya
| |
| Friday, January 18, 2008 - 5:02 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
भरपुर आंबे खायचे अगदि कपड्यांना डाग पडेपर्यन्त कशाचे?
|
Maanus
| |
| Friday, January 18, 2008 - 5:55 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
किती अत्रुप्त आत्मे या मायाजलावर भटकत आहेत. हे देवा ह्या सर्वांच्या ईच्छा पुर्ण कर.
|
Dakshina
| |
| Friday, January 18, 2008 - 6:07 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मला असं वाटतय की आपल्याला एक असं जादूई यंत्र मिळायला हवं ज्यामुळे आपण डोळे मिटून जिथे कुठे जाण्याची इच्छा व्यक्त करू, तिथे अगदी निमिषार्धात पोहोचू... आहाहा! असं झालं तर काय बहार येईल.... नाहीतर रोज आपलं गाडी हाकत, इतक्या लांब या... त्यापेक्षा कसं डोळे मिटले की काम झालं..
|
Ankyno1
| |
| Friday, January 18, 2008 - 7:00 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हे सगळं वाचताना मनात आलेल्या भावना: नंदिनी चा ती गळा घोटत असतना in action फोटो काढून मायबोली वर upload करायचा... दक्षिणा कडचं यंत्र उसनं घेउन china ला २ दिवस जाउन यावं आणि येतान त्याचं duplicate घेउन यावं म्हणजे दक्षिणा ही खुश... मी ही खुश... original स्वतः कडे ठेउन दक्षिणा ला chinese duplicate परत करावं अशी भावना ही मनात आली होती... पण तिला झाडून टाकण्यात आलं आहे.... तसंच आत्ताच्या आत्ता ऑफिस मधून पळून जाउन 'एक उनाड दिवस' मधल्या अशोक सराफ सारखं उंडारून यावसं वाटतय.... डब्यातली पोळी भाजी न खाता बाहेर चरून यावसं वाटत होतं... पण तेवढ्यात आठवलं.... आज डब्यात चैनीची अर्धपरमावधी आहे... (पु.ल. न्नी म्हटल्याप्रमाणे 'शिकरण आणि मटार उसळ' ही पुण्यात चैनीची परमावधी समजली जाते..... माझ्याकडे शिकरण नाहिये... म्हणून अर्धपरमावधी.....) त्यामुळे बाहेर जाण्याचा प्लॅन आज रद्द... (दुधी भोपळा, पडवळ, दोडकं.... अशी भाजी असेल त्या दिवशी बाहेर जाण्याचा प्लॅन एक्झीक्यूट केला जाईल....)
|
Piapeti
| |
| Friday, January 18, 2008 - 9:51 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मोदक???? हि काय भानगड आहे कोणी सांगेल का मला?????????
|
चाळिस वर्षे नोकरी झाली अजून उरलेली वर्षे दूर कुठे तरी फेकून देवून सैलानी बनायचं आहे.मनात येइल तेंव्हा सकाळी उठून घराजवळील प्रचंड वडाच्या झाडावर विहन्ग करणारे पक्षी पहायचे आहेत. आॅफ़िस मध्ये बाॅस जर आगाऊ पणा करू लागला तर त्याला मुस्काटात मारायची आहे.
|
आम्हाला एका management workshop मध्ये life goal planning या विषया खाली my day असा विषय देवून अन्तर, resources ,वय आणी ईतर कुठलीही बन्धने नाहित असे मानून २४ तास काय कराल हे लिहयला सन्गितले होते.माझ्या day मध्ये माझ्या बरोबर भिमसेन जी eiffel tower च्या ३ र्या लेवेल वर मारवा गात होते अन मग आम्ही तासा नन्तर आल्प्स वर champagne घेतली होती.मग दल लेक मध्ये मी आणि "ही" शिकार्यात गेलो व किनार्यावर हापूस खाल्ले होते ही ही ही-
|
Ajjuka
| |
| Friday, January 18, 2008 - 10:40 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
या क्षणाला मनामधे एक वेगळीच भावना जोम धरतेय. असा एक सुंदर बिछाना आणि त्यात आरामात वामकुक्षी घेणारी मी असं काहीसं प्रचंड tempting चित्र आहे. आणि च्यायला मीच एका नवीन asst ला भेटायला यायला साडेचारची वेळ दिलीये.... मला भयंकर उसासे टाकत such is life diaries! असं म्हणावसं वाटतंय..
|
अग आई ग... अज्जुका अगदी अगदी...मला ही तसच वाटतय.. म्हणजे काम असताना झोप येणारी मी पहिलीच नाहीय तर... सगळे दात दाखवणारी स्मायली...
|