|
सई परांजप्यांचा कथा हा सिनेमा चांगला आहे. पण वाईला रहाणारे मध्यमवर्गीय मराठी कुटुंब, त्या,न्चा मुलगा नासिरुद्दिन, बाकी चाळकरी मंडळी, कुणीही मराठीचे एक अक्षरही न बोलता अस्खलित हिंदीत बोलतात बंबईया हिंदी देखील नाही हे चांगलेच खटकते. दुसरी गोष्ट म्हणजे ह्यातली गाणी नको वाटतात. अगदीच सुमार चित्रण. पण बाकी पटकथा उत्तम, लोकांचे अभिनयही चोख. भाषा सोडली तर चाळीचे वातावरणही अस्सल. त्यामुळे मी तो बर्याचदा पाहिलाय.
|
Ankyno1
| |
| Tuesday, January 15, 2008 - 11:42 am: |
| 
|
परत एक फारूख शेख आणि दीप्ती नवल चा सिनेमा ओळखा ज्यात सईद जाफ्री आणि देवेन वर्मा आहेत.... फारूख चं सिनेमातील टोपणनाव 'घडीबाबू' आणि दीप्ती चं नाव 'रमोला उर्फ रमा' फारूख च्या वडलांचं काम उत्पल दत्तंनी केलय....
|
Slarti
| |
| Tuesday, January 15, 2008 - 1:31 pm: |
| 
|
किसी से ना कहना देवेन वर्मा धमाल करतो यात.
|
Dakshina
| |
| Wednesday, January 16, 2008 - 7:47 am: |
| 
|
अंकुर, तुमचं चित्रपट ज्ञान अगाध दिसतंय... नाही धडाधड गाणी आणि चित्रपट ओळखायला लावताय म्हणून म्हटलं... असो, किसिसे ना केहना म्हणजे दीप्ती नवल डॉक्टर असते आणि उत्पल दत्तला अशी शिकलेली सवरलेली बहू नको असते, त्यामूळे ती आपण घरेलू असल्याचं नाटक करत घरात रहात असते. तोच का हा?
|
Ankyno1
| |
| Wednesday, January 16, 2008 - 11:39 am: |
| 
|
थँक्स दक्षिणा.... तोच हा... ********************** खालील उल्लेख असलेला सिनेमा ओळखा... बाग वाली कोठी, साला घोंचू, भांग, चना गुड, नारियल की मिठाई, 'क' वाली, रामप्रसाद, भवानीशंकर....
|
Cutepraj
| |
| Wednesday, January 16, 2008 - 11:51 am: |
| 
|
रन्गबीरन्गी-- अमोल पालेकर, उत्पल दत्त, स्वरूप सम्पत, शत्रुघ्न सिन्हा.....धमाल चित्रपट
|
Cutepraj
| |
| Wednesday, January 16, 2008 - 11:53 am: |
| 
|
नाहि नाहि, मला वाटत तो हा नरम गरम असावा...... माझा गोन्धळ झालाय....
|
Zelam
| |
| Wednesday, January 16, 2008 - 12:58 pm: |
| 
|
मला वाटतं हा गोलमाल आहे का?
|
Aashu29
| |
| Wednesday, January 16, 2008 - 1:04 pm: |
| 
|
नरम गरम असेल हा
|
एका चित्रपटात हिरो मरतो[बहुदा] आणि थेट नरकात जातो तिथे तो बरीच मजा मजा करतो म्हणजे तिथे नरकात गेलेल्यांचे हाल करणार्या कामगारांचा तो नेता होतो..त्यांचे मोर्चे काढतो, बंद पुकारतो आणि बरच काही.. ओळखा बर हा चित्रपट
|
Uchapatee
| |
| Wednesday, January 16, 2008 - 1:29 pm: |
| 
|
बरोबर. हा नरम गरमच आहे.
|
बाग वाली कोठी, साला घोंचू, भांग, चना गुड, नारियल की मिठाई, 'क' वाली, रामप्रसाद, भवानीशंकर.... गोलमाल or Angoor
|
Apurv
| |
| Wednesday, January 16, 2008 - 3:16 pm: |
| 
|
राम प्रसाद, भवानी शंकर म्हणजे गोलमाल वाटतोय. पण बाकीच्या उल्लेखांचा संदर्भ लागत नाही, नरम गरम मध्ये स्वरूप संपत आणि अमोल पालेकर इतकेच आठवत आहे.
|
Amruta
| |
| Wednesday, January 16, 2008 - 3:21 pm: |
| 
|
जितेंद्रचा आहे हा सिनेमा. पण तो स्वर्गात जातो माझ्या आठवणीप्रमाणे. नाव बहुदा 'स्वर्ग नरक' असाव.
|
Amruta
| |
| Wednesday, January 16, 2008 - 3:23 pm: |
| 
|
बाग वाली कोठी, साला घोंचू, भांग, चना गुड, नारियल की मिठाई, 'क' वाली, रामप्रसाद, भवानीशंकर.... >>नरम गरमच आहे हा. ह्यात शत्रुघ्न सिन्हा पण आहे. तो सारखा साला घोंचु म्हणतो. ह्यात ते गाण पण आहे 'एक बात सुनिहै चाचाजि बतलाने वाली है, घरमे एक अनोखी चिझ आनेवाली है
|
Amruta
| |
| Wednesday, January 16, 2008 - 3:52 pm: |
| 
|
नाहि नाही स्वर्ग नरक नाही तो. तो दुसराच गडी सिनेमा. विनोद मेहेरा नि जितेंद्र, शबाना आझमी, मौशमी वाला. ह्या सिनेमाच नाव आठवत नाहिये. पण जितेंद्र आहे त्यात हे नक्की.
|
Ankyno1
| |
| Wednesday, January 16, 2008 - 3:58 pm: |
| 
|
नरम गरम उत्तर बरोब्बर... आता हे ओळखा... ज्या सिनेमात शाहरूख आणि सलमान हे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत.... एका विनोदी अभिनेत्यानी आपल्या मुलाला हीरो करण्यासाठी दुसर्या मुलाच्या आयुष्यावर बेतलेला हा सिनेमा काढला होता
|
त्यात जितेंद्र आहे हे अगदी बरोब्बर पण तो नरकातच जातो.
|
Amruta
| |
| Wednesday, January 16, 2008 - 8:19 pm: |
| 
|
अग पण चित्रगुप्त, यम etc ना भेटतो ना?? ओके मग ते बहुदा मधे असेल स्वर्ग आणि नरकाच्या
|
काय थिम आहे यार, हिरो मरून नरकात जातो, आणि कामगार सेनेचा नेता??? आणि त्यावर लोक भांडत आहेत... हाहाहा...
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|