|
Nilima_v
| |
| Friday, January 11, 2008 - 9:44 pm: |
| 
|
prajaktad aamdani athanni kharcha rupayya sridevi, anil kapoor
|
Apurv
| |
| Friday, January 11, 2008 - 9:49 pm: |
| 
|
जुदाई आहे नाव चित्रपटाचे!
|
Dineshvs
| |
| Saturday, January 12, 2008 - 3:22 am: |
| 
|
आमदन्नी अठ्ठन्नी, खर्चा रुपैया या नावाचा सिनेमा आला होता. त्यात बहुतेक जुही होती. पण हे मूळात ओमप्रकाशचे गाणे आहे. मुखडा असा आहे. आमदन्नी अठ्ठन्नी, खर्चा रुपैया ना पुछो, ना पुछो हाल, नतीजा ठन ठन गोपाल. बघा आठवतोय का तो सिनेमा ?
|
Ankyno1
| |
| Saturday, January 12, 2008 - 9:04 am: |
| 
|
तीन बहुरानियाँ असं नाव आहे त्या सिनेमा चं... bya the way मी वरती दिलेला संवाद कशातला आहे ते कोणी ओळखलच नाही.... जो चाचा है वही भतीजा है और जो भतीजा है वही चाचा है... और चाचा कोई है ही नही... क्लू: हा सिनेमा एका महान हिंदी विनोदी सिनेमाची काॅपी होता... या मूळच्या हिंदी वरनं ढापलेला मराठी सिनेमा ही हिट झाला होता.... या दोन्ही ची नावं ही सांगा....
|
Psg
| |
| Saturday, January 12, 2008 - 11:26 am: |
| 
|
Anky 'प्यार किये जा' आणि 'धूमधडाका' का? 'प्यार किये जा'ची हिंदी आवृत्ति कोणती बरं? गोविंदाचाच आचरट सिनेमा असेल ना कोणतातरी? बरं, 'तीन बहूरानीयाँ' मधे सासर्याची भूमिका पृथ्वीराज कपूर यांची होती असं वाटतंय.. ओमप्रकाश पण होते का? त्यात 'शशीकला' त्या कुटुंबाशेजारी रहायला येते आणि तिन्ही भावांना बिघडवते.. तोच ना हा?
|
Ankyno1
| |
| Saturday, January 12, 2008 - 11:37 am: |
| 
|
येस्स पूनम... गोविंदा आणि संजय दत्त चा हसीना मान जायेगी ***************** ही नावं अथवा नामोल्लेख सिनेमात आहेत ते सांगा..... धुरंधर भाटवडेकर, प्रोफेसर अम्रितांशुशेखर सत्यवादी, रीटा कुमारमंगलम.... क्लू: या सिनेमाचा शेवट "बी. आर. चोप्रा को पकड कर लाओ" अशा वाक्यानी होतो...
|
Asami
| |
| Saturday, January 12, 2008 - 2:03 pm: |
| 
|
चुपके चुपके का ? नाही बहुधा, ते धुरंधर भाटवडेकर उत्पल दत्त बोलतो ते आठवते
|
Asami
| |
| Saturday, January 12, 2008 - 2:07 pm: |
| 
|
रंगबिरंगी बहुतेक्क. दिप्ती नवल नि नसीर पण आहे ना
|
Tulip
| |
| Saturday, January 12, 2008 - 2:11 pm: |
| 
|
रंगबिरंगी हेमा मालिनी केमिस्ट्री टीचर आणि धर्मेन्द्र संस्कृत प्रोफ़ेसर .. बासू चटर्जीची मस्त फ़िल्म क्यूं सेखर बाबू..? .. कसले सही एक्स्प्रेशन्स दिलेले ह्या डायलॉगच्या वेळी संजय दत्त च्या बायकोने दोन वेगवेगळ्या फ़िल्म्स आहेत अर्थात.
|
Slarti
| |
| Saturday, January 12, 2008 - 2:48 pm: |
| 
|
रंगबिरंगीमध्ये नासीर कुठे आहे ? अमोल पालेकर म्हणायचय तुला, शिवाय परवीन बाबी, दिप्ती नवल, फारुख शेख, देवेन वर्मा, तसं तर राज बब्बर आणि बिंदीया गोस्वामीसुद्धा आहेत धमाल आहे. ट्युलिप, पहिला चित्रपट आहे दिल्लगी. फारच धमाल चित्रपट. फूलरेणू (कि फु.. ? ) हे नाव ऐकूनच मी तुफान हसलो होतो... त्यातले ते होलीचे 'मैं लगा झूमने, ये मुझे क्या होने लगा... जिजाजीको दिदीने धोका दिया' हे गाणे मला पाहिजे आहे खूप दिवसांपासून...
|
Prajaktad
| |
| Sunday, January 13, 2008 - 4:22 am: |
| 
|
" जुदाई " हे उत्तर बरोबर आहे..
|
Farend
| |
| Sunday, January 13, 2008 - 4:48 am: |
| 
|
ट्युलिप चा दुसरा 'अनुभव' बहुतेक शेखर सुमन वाला.
|
हा किंवा साधारण असाच प्रसंग अस्वलेला चित्रपट कोणता????? [मला नाव आठवत नाहीये...कोणाला आठवतय??] दाखवलं "प्यूशी" "काय?" "पोलूशन" " Oh.. P.U.C....हे बघा" "गाडी चे पेपर?" "घ्या..." ( M 80 ला असलेल्या side box चा फायदा) "हे काये.... झेरोक्स नय चालत... दंड भर १००" "ओ मामा क्लास ला चाल्लोय... १०० नाहीत." "नाहीत?... तिच्यायला... किती आहेत? पाकीट बघू..." "३० आहेत" "असं कर... २० दे... १० असूदेत... पम्चर झाली गाडी तर...." "घ्या..." "ए... वेडा का..." "काय झालं?" "असं समोर देतो का... मी काय सगळ्यांसमोर पैसे खाउ का...." "मग काय करू...." "असं कर... तो समोर पानवाला आहे ना... त्याला दे... २ नोटा..." मी पलीकडे गेलो... पोलीसमामा ट्रफिक कडे लक्ष देण्यात गुंग... मी पानवाल्याला म्हणालो... "२ पान दे रे... बनारसी... एकदम मस्त... मामा नी मागितलंय खात्यावर लिही" "काहीही काय..." "अरे तूच विचार... (ओरडून) ओ.. २ ना?" "हो... २" "पानवाला... ठीक ए... हे घे" मी पोलीसाकडे येउन.. "घ्या.. मस्त पान खा... जतो..." "ठीक ए.... जा" पोलीस पान खाईपर्यंत मी गाडीवरनं छू....
|
Ankyno1
| |
| Monday, January 14, 2008 - 5:26 am: |
| 
|
हा माझा स्वत चा अनुभव आहे.... मी अजून कुठलाही सिनेमा दिग्दर्शित केला नाही... पण जेंव्हा करीन तेंव्हा नक्की वापरीन.... नाव ही तेंव्हाच सांगीन....
|
असुही शकेल मी नाकारत नाही पण खरंच असेच एक दृश्य कोणत्यातरी चित्रपटात आहे हे नक्की जाणकार चित्रपटाचे नाव सांगतीलच
|
Farend
| |
| Monday, January 14, 2008 - 7:41 am: |
| 
|
(अंकुर तुझे हे प्रत्यक्षात झाले असेल, त्याबद्दल ही कॉमेंट नाही) मनिषा, तो शॉट Dumb and Dumber मधे आहे. तेथे पोलिसाबद्दल नाहीपण रेस्टॉरंट मधे कोणीतरी गुंड असतो आणि Jim Carrey and Jeff Daniels त्याला अशीच ऑफर देऊन असेच टांग मारतात. फार अफलातून आहे तो शॉट आणि नंतरचा भाग ही.
|
Aashu29
| |
| Monday, January 14, 2008 - 3:21 pm: |
| 
|
हा चित्रपट कोणता? यात नसिरुद्दिन शाह सरळमार्गी मध्यमवर्गीय चाळकरी दाखवलाय,फ़ारूख शेख हा एकदम चार सोबिस असतो आणि तो नासिरला शेंड्या लावत असतो, यात हे गाणं आहे, कौन आया, कौन आया. हिरोइन दिप्ती नवल मस्त सिनेमा आहे.
|
Ankyno1
| |
| Monday, January 14, 2008 - 3:43 pm: |
| 
|
याचं नाव 'कथा' आहे सई परांजपे चा सिनेमा आहे.... खूप सही आहे.... ******************* सई परांजपेचाच फारूख शेख, दीप्ती नवल, राकेश बेदी, रवी वासवानी, सईद जाफ्री असलेला सिनेमा ओळखा.....
|
Apurv
| |
| Monday, January 14, 2008 - 3:46 pm: |
| 
|
चष्मेबद्धुर आहे चित्रपटाचे नाव!
|
Aashu29
| |
| Monday, January 14, 2008 - 3:53 pm: |
| 
|
हो अन्की कथाच, धन्स, चश्मेबद्दुर पण मस्त टीपी आहे
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|