Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 20, 2007

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » चित्रपट ओळखा » Archive through December 20, 2007 « Previous Next »

Slarti
Wednesday, December 19, 2007 - 11:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे हा तर कांती "यमक्या वामन" शाहचा.... 'लोहा'.

आता हा ओळखा : "कभी दुश्मनों को फाडा, कभी काटा, दिखने में तो तू नाटा और तोहार नाम है लंबू आटा"

"मेरा नाम है लंबू आटा, उस साले को दूँगा मौत का चाटा"

"मेरा नाम है पोते, जो अपने बाप के भी नही होते"

"कौन है बे तू ? "
"मैं हूँ जुर्म से नफरत करनेवाला, शरीफों के लिए ज्योती, गुंडों के लिए ज्वाला"
"तुझे बनाकर मौत के मुँह का निवाला, तेरे सीने में गाड दूँगा मैं मौत का भाला"
हा चित्रपट तर दोन महिन्यातून एकदा तरी पाहतो मी रामबाण stressbuster आहे.
बाकी त्यातले इथे लिहिणेबल संवाद शोधून काढावे लागतात ...


Slarti
Wednesday, December 19, 2007 - 11:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिउचे पोष्ट माझ्या पोष्टानंतर वाचावे

Tanyabedekar
Thursday, December 20, 2007 - 2:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी बरोब्बर स्लार्टी. मी पोष्ट केलेले डायलॉग लोहा मधले आणि स्लार्टीने पोष्टलेले डायलॉग गुंडा मधले. तसे मी आग ही आग, चिता, जल्लाद वगैरे मधले डायलॉग टाकणार होतो. पण मग ते ओळखायला फारच अवघड झाले असते. पण गुंडा आणि लोहा हे अजरामर सिनेमे आहेत.

Tanyabedekar
Thursday, December 20, 2007 - 2:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोहा मधला आणखी एक जबरी डायलॉग्:

"कव्वे ने चील का चुम्मा लिया और चील ने चुहे का बच्चा पैदा किया"


Zakasrao
Thursday, December 20, 2007 - 3:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टण्या
कसला जबरी डायलॉग आहे रे.
आता पाहिला पाहिजे :-)


Farend
Thursday, December 20, 2007 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोहा आणि गुंडा Slarti आणि शंतनू अरे कोणीतरी तिकडे पूर्ण रिव्यू टाका. हे अफलातून असतील असे ते लागले तेव्हाच वाटले होते, पण हे अपेक्षेपेक्षाही जबरी दिसतात या संवादांवरून :-)

Tanyabedekar
Thursday, December 20, 2007 - 5:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोहा आणि गुंडा ह्या चित्रपटांवर आधारीत अनेक कम्युनिटीज मिळतील इंटरनेट वर तसेच ऑर्कुट वर. त्या मध्ये ह्या सिनेमांचे अतिशय व्यवस्थित "रसग्रहण" आहे. अगदी बी-स्कूल मधल्या केस स्टडीजना सोल्युशन म्हणुन लोहा अथवा गुंडा मधील सिच्युएशन लावणे प्रकार देखील मिळतील.

Psg
Thursday, December 20, 2007 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जबरीच दिसतय हे 'लोहा' प्रकरण :-) बरं तर, आता बीबीच्या विषयावर या.. :-)
सशलनी चिकटवलेला अमिताभचा फोटो.. 'अभिमान' मधला आहे का?


Tiu
Thursday, December 20, 2007 - 3:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

: Why don't you understand?
: Why don't YOU understand doctor? My pain is my destiny and I can't avoid it!

इंग्रजी डायलॉग असले तरी हिंदीच चित्रपट आहे...


Amruta
Thursday, December 20, 2007 - 3:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमिताभचा फोटो मलाहि अभिमान मधलाच वाटतोय.
टिउ चा डायलॉग भलताच भारी आहे :-)


Tanyabedekar
Thursday, December 20, 2007 - 4:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिउ, अगदी तोंडावर नाव आहे पण आठवत नाहिये. क्लु दे.

Swati_rajesh
Thursday, December 20, 2007 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bahutek Maine Pyar kyun kiya yamdhil aahe ka?
Nakki mahit nahi pan andaz.

Tiu
Thursday, December 20, 2007 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"मैने प्यार क्यो किया" नाही!!!

क्लु: अमिताभ बच्चन
ओळखलं नाही तर अजुन एक क्लु देइन... आत्ताच देत नाही, नाहितर मग फार सोपं होईल ओळखायला!


Swati_rajesh
Thursday, December 20, 2007 - 5:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Majboor
Director: ravi tandan
With Praveen babi, Pran

Tiu
Thursday, December 20, 2007 - 5:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गलत जवाब!
ठिक आहे, अजुन एक क्लु...प्राण या चित्रपटात नाहीये. परवीन आहे पण अमिताभची हिरोईन म्हणुन नाही!


Maanus
Thursday, December 20, 2007 - 5:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुहाग (१९७९) ? अमिताभ, रेखा, शशी, परवीन

Nanya
Thursday, December 20, 2007 - 6:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुहाग नाही..
काला पत्थर.. राखी आणि अमिताभ..


Sashal
Thursday, December 20, 2007 - 6:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो अमिताभ ला brain tumor असतो तो का? त्यात फ़रीदा जलाल त्याची बहिण असते आणि अपंग असते तो?

Tiu
Thursday, December 20, 2007 - 6:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेरे...कसला दहावी फ चा वर्ग आहे. एकटा नान्या पास झाला. तो पण पेपर जवळपास पुर्ण फुटल्यावर! ;-)

हलके घ्या सगळ्यांनी! :-)
नेक्स्ट कोण आहे?


Tanyabedekar
Thursday, December 20, 2007 - 8:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आईला हां.. काला पथ्थर.. ह्याट्.. खरच शरम है हम लोगों के उपर.. ठार नापास

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators