|
Disha013
| |
| Friday, June 01, 2007 - 7:02 pm: |
| 
|
आईशप्पथ!क्ज्क ज्न्ज ज्ज ह्ह ज्ब्ज झ्ज झ्ज खल्लास............!
|
Runi
| |
| Saturday, June 02, 2007 - 3:15 am: |
| 
|
नलिनी... अशक्य आहेस तु, एकदम जबरी ... ... ...
|
Zakasrao
| |
| Saturday, June 02, 2007 - 5:12 am: |
| 
|
आइ शप्पत! निलिमा हा जर वेंधळेपणा असेल तर जोक ऑफ़ डे आहे हा. रुनि तिच नाव निलिमा आहे नलिनी नाही.
|
नीलीमा.. खल्लास्स.. आयला.. ऑफ़िसमधे हसून हसून वाट लागली आहे. अरे यार. हे माझे अनुभव मधले सगळेच बीबी असं हास्यास्पद झाले आहेत. मी नाही वाचणार ऑफ़िसमधे. (सारखं सारखं फोन कानाला लावून नुसतं हसता येत नाही न!!!)
|
Sati
| |
| Saturday, June 02, 2007 - 8:43 am: |
| 
|
निलिमा, महान आहेस!'प्रेग्नंट बायकांचा बी.बी. सहीच!
|
Runi
| |
| Saturday, June 02, 2007 - 4:51 pm: |
| 
|
धन्यवाद झकास चुक लक्षात आणुन दिल्याबद्दल.
|
धम्माल! एवढा मस्त जोक मायबोलीकरांनी कधीच अनुभवला नसेल.
|
Alpana
| |
| Monday, June 04, 2007 - 11:56 am: |
| 
|
'प्रेग्नंट बायकांचा बी.बी.' खरचं मोठा जोक आहे हा...पण निलीमा मला अजुन नाही कळाले की तुला असे का वाटले? 
|
Ajjuka
| |
| Monday, June 04, 2007 - 12:28 pm: |
| 
|
निलिमा.. आता तू विनोद केला होतास की तुझा वेंधळेपणा होता हे सांगून टाक बरं पटकन... वरचा क्लास विनोद झालेला आहे!!
|
Dineshvs
| |
| Monday, June 04, 2007 - 5:43 pm: |
| 
|
निलीमा, मायबोलीवर इतका निरागस विनोद, मी यापुर्वी कधीच वाचला नव्हता.
|
मला अजुन नाही कळाले की तुला असे का वाटले.. अल्पना, BB चं नाव आहे "माझ्यात दडलेलं लहान मुल"!!!! 'बापडीला 'पोटात' दडलेलं' असं काहीसं वाटलं असावं!
|
पोटात दडलेले . सही ..
|
Manjud
| |
| Tuesday, June 12, 2007 - 12:20 pm: |
| 
|
असे काय करता सगळे जण...भाम्बावून जाईल ना ती बिचारी... निलीमात दडलेल्या लहान मुलानेच निरागसतेने हा प्रश्न विचारला... हो की नाही निलीमा...
|
Hkumar
| |
| Monday, October 15, 2007 - 2:27 pm: |
| 
|
या BB च्या शीर्षकावरून एक वाक्य आठवले: Men are but children of larger growth
|
Gsumit
| |
| Monday, October 15, 2007 - 8:57 pm: |
| 
|
आज ठरवले होते, दिवस भर काम करायचे म्हणुन, पण लंच नंतर हा अन वेंधळेपणावाला B.B. बघितला अन हसतोच आहे... जबरी किस्से आहेत एक एक... पोटात दडलेल मुल काय अन pregnant बायकांचा B.B. काय... ह. ह. पु. वा.
|
आई गं!! प्रेग्नंट बायका? इतका हसलो की डोळे बंद करून नुसताच गदागदा हलत होतो. आवाज येतच नव्हताच तोंडातून!! मला लहानपणी माझ्या कुत्र्याच्या तोंडावर फुंकर मारून त्याला वैताग आणायला फार आवडायचं. मग त्याला फिरायला नेऊन केक खाऊ घालून त्याचे भरपाई करायचो. स्केटिग शिकणं प्रत्यक्ष स्केटिंगपेक्षा जास्त मजेशीर होतं. जमीनीवर स्केट्स घालून उकिडवे बसायचो, आणि मग स्वता:लाच ढकलायचो! Swimming pool मध्ये पाण्याखाली जाऊन मित्रांना पाडणं, कुणी वर्गासमोर येऊन कविता-धडा वाचत असेल तर नाकपुड्या हलवून, वरचा ओठ हलवून ('खारूताई' करून) त्यालातिला हसवणे... लहानपणी 'आंबटशौक' फार निरागस अर्थाने सार्थ केला होता. माझ्या दप्तरात, उशीच्या खोळीत, मोज्यांमध्ये (चक्क) चिंचा आणि अमसुलं सापडायची. सांडगे-पापड ह्यांच्या ओल्या पिठाचा अपहार करायचो! आताही आॅफ़िसात गर्दी कमी असली की baby voice मध्ये बोलतो (हा प्रचंड मोठा नाद) आहे- संध्याकाळी साडेपाचच्या बुलेटिन ला ' Optput ' असा सांकेतिक शब्द असतो- तेव्हां 'क्या कर रहे हो' ला माझं उत्तर ' Optout-Optout' खेल रहा हूँ' असतं. आमी घली अशंच बोलतो!!
|
Disha013
| |
| Tuesday, October 16, 2007 - 7:51 pm: |
| 
|
योगेश,तुम्ही तर दुसर्यांचीच भरपुर करमणुक करायचे की! >>>>>>>जमीनीवर स्केट्स घालून उकिडवे बसायचो, आणि मग स्वता:लाच ढकलायचो....
माझ्या भावाची आठवण आली हे वाचुन. तोही असाच करायचा आणि हात पसरुन तोंडाने फ़िल्मी गाणे गात 'दे माय, दे माय' असं ओरडत घरभर फ़िरायचा!
|
Gsumit
| |
| Thursday, November 29, 2007 - 8:15 pm: |
| 
|
सगळी लहान मुलं झोपी गेलेली दिसतायेत... लहानपणापासुन मला चालताना काहीतरी लाथाळत चालायची खुप सवय आहे, म्हणजे, कुठेपण फुटकी प्लास्टीकची बाटली, छोटासा दगड दिसला की त्याला लाथ मारत मारत लांब घेउन जायचे... एकदा coep ग्राउंडवर पळतानी (हा पण ताप येतो मधुन मधुन excercise चा आम्हाला ) एक छोट खोकं दिसलं, वाटलं मोकळं असल, पळता पळताच लाथ मारली, आधी वाटलं होतं खुप लांब जाइल... पण त्यात काहीतरी जड होतं सणसणीत कळ गेली डोक्यापर्यंत... दिवस भर पाय दुखत होता...
|
Anaghavn
| |
| Saturday, December 08, 2007 - 8:53 am: |
| 
|
आम्ही--मी आणि माझा मावस भाऊ,,गलरीत बसून आभ्यास करायचो आणि येणारया जाणारयाल प्रत्येकालाच "ओ काकाकाकू किती वाजले?" असं विचारायचो.मजा यायची. पण एकदा मावशीने पाहीलं आणि आमची मज्जा आली. अनघा
|
Anaghavn
| |
| Saturday, December 08, 2007 - 8:56 am: |
| 
|
अजुन एक, माझ्यात दडलेलं लहान मुल माझ्या नवर्याला सारखं काहीतरी त्रास देत असतं. आणि गंमत म्हणजे,त्याच्यात पण एक एकदम खट्याळ नटखट,मूल दडलं आहे. अनघा
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|