|
Lopamudraa
| |
| Saturday, December 08, 2007 - 10:06 am: |
| 
|
माझा नवरा लग्नाला इतकी वर्षे झाली तरी मला लहान मुलच समजतो. मी नविन नविन गाडी चलावयला लागल्याव्र मला तो रस्त्याने जातांना रोडची आणि sign ची सारखी महिती विचरायचा. याला काय म्हणतात त्याला काय म्हणतत?? एक sign होती right turn not allowed त्याच्या समोरच signal ला थांबल्यावर नव्-याने विचरले ही sign महितिये का कसली. आता मला राग आला म्हटल गम्मत करुया. मी आठवत नाही म्हटले. त्यनंतर ती sign म्हणजे ज्या बाजुचा बाण खोडलेला असतो तिकडे वळाय्चे नसते कळले का म्हणून लहान मुलाला स्मजून देतात तसे समजुन सांगितले. आणि signal green झाल्य्वार तोच तिकडे वळला.. मी हसुन हसुन वेडी व्हायचे बाकी होते. हा किस्सा इथे कितपत योग्य आहे माहित नाही पण जर असा BB आहे का Partner/ नव्-याचेबाय्कोचे धमाल किस्से, यावर लिहिण्यासारखे खुप आहे.) नसेल तर उघडुयात.
|
Anaghavn
| |
| Saturday, December 08, 2007 - 11:32 am: |
| 
|
लोपा, खरंच मज्जा येईल ना?उघडायला हरकत नाही असा एखादा BB .
|
Lopamudraa
| |
| Saturday, December 08, 2007 - 11:38 am: |
| 
|
अनघा admin चे दार वाजवावे लागेल त्यसाठी..
|
Anaghavn
| |
| Thursday, December 20, 2007 - 11:53 am: |
| 
|
अलेलेले!!!कुते गेली शगली बालं? लपून बशली का भॉक्क कलायला?
|
हायेत हायेत, शगली शगली बाल हायेत लपुन नाय बसली, बाईन्नी पायाचे अन्गठे धरुन हुब केलया!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|