Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 19, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » अचाट आणि अतर्क्य गाणी अथवा चाली... » Archive through October 19, 2007 « Previous Next »

Yogesh_damle
Wednesday, October 17, 2007 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आठवलं!! आठवलं!!

सहावीत असतांना साईभजनांची ही कसेट शिर्डीतच ऐकली होती- आता कळलं, 'देव देव्हार्‍यात नाही' म्हणतात ते का... बिचारा पळून गेला असेल तीर्थक्षेत्रातून!!

१) चाल्- दीदी तेरा देवर दीवाना
"साई तेरी शिर्डी निराली, भक्तों को मुरादें देनेवाली!!"

२) चाल्- जब भी कोई लड़अकी देखूं मेरा दिल दीवाना बोले

"निकली जो पालकी तो कह के सब ने धूम मचाई,
साई साईऽऽ साईऽऽ
साई साईऽऽ साईऽऽ"

३) चाल्- चुरा के दिल मेरा, गोरिया चली
"दयालू साई जी, बिनती सुनो..."

:-)


Aashu29
Wednesday, October 17, 2007 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश, तुझी नंम्बर २ आणि ३ वालि गाणी म्हणुन पाहिली, आणी गेले २ तास गुणगुणते आहे आणी हसते आहे वेड्यासारखी!!!

Amruta
Wednesday, October 17, 2007 - 2:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमृता अग ते व्हल्गर गाणं आहे (फार तर व्हल्गर कॉमेडी) >>>मला काही कळ्ळ नव्हत रे व्हल्गर बिल्गर मला फ़क्त पहिलच वाक्य ऐकु येत होत :-)

निलु, असच बरोबर असच आहे ते गाण... रेतीवाला म्हणजे डोंगर फ़ोडणारा असावा :-)


Amruta
Wednesday, October 17, 2007 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिनेमातल्या गाण्यांच्या चालीवर केलेली देवांची गाणी खरच ऐकवत नाहीत.

मधे एक तेलगु गाण खुप फ़ेमस झालेल.
'आ अंटे अमलापुरम ई अंटे ईच्छापुरम' अस काहिस होत. हे गुल्टी लोक अगदी वेड लागल्यासारख नाचतात त्यावर.


Neelu_n
Wednesday, October 17, 2007 - 3:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता हो ग मीही ऐकलय ते गाणं. आमच्या घरासमोर २६ जानेवारीला दिवसभर तेच वाजवत होते.:-)
अमृता:-) काय पण पोरीच्या अपेक्षा असतात ना:-)
योगेश


Rashmee
Wednesday, October 17, 2007 - 6:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या घरा जवळ दिगम्बर जैन मन्दिर आहे. त्यात श्रवणात त्यान्चे गुरु येतात चतुर्मासाला. तेव्हा रोज रात्री त्यान्चे भजनाचे कार्यक्रम होतात. त्यात मी" चोली के पीछे क्या है " ह्या चाली वर "गुरु के पीछे क्या है" हे भजन ऐकलय.

गुरु के पीछे क्या है गुरु के पीछे
गुरु के पीछे भक्ति, गुरु के पीछे मुक्ति
गुरुका घर चारो धाम जी धाम जी

मी हे भजन ऐकल्या नन्तर सरळ कोमा मधेच जायची बाकी राहिले होते.


Itgirl
Wednesday, October 17, 2007 - 6:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

..गुरु के पीछे क्या है...

ह. ह. पु. वा!!


Anjalisavio
Thursday, October 18, 2007 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रेतीवाला म्हणजे डोंगर फ़ोडणारा असावा

अग नाहि. रेतीवाला म्हणजे खरच खाडितुन रेती ऊपसणारा. कळवा मुंब्रा हायवेवर हा बिजनेस खुप जोरात चालतोय. आणि ते सगळे आग्रिच आहेत.

अम्रुता, तुझ्या बहिणिचे नाव आरती आहे का?


Swa_26
Thursday, October 18, 2007 - 7:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुरु के पीछे क्या है
आईशप्प्थ!! कमालच आहे यांची!!

Manjud
Thursday, October 18, 2007 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुरु के पीछे क्या है........

सुश आणि नंदिनी काय म्हणताहेत 'जादू तेरी नजर' मध्ये गोविन्दा आणि जुही चावला आहेत? की दिवाना मस्ताना मध्ये जादू तेरि नजर हे गाणं आहे????


Nandini2911
Thursday, October 18, 2007 - 9:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवाना मस्ताना मधे त्या गाण्याचं ओम जय जगदिशचं रूप आहे.


Manjud
Thursday, October 18, 2007 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असं होय.. .. ..

Zakasrao
Thursday, October 18, 2007 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


गुरुके पिछे क्या हे
तुम्ही ते मिकाच गाण पाहिलय का.
"ये भाय तुने पप्पि क्यु ली"
खरच अचाट गाण आहे ते. राखी सावंतला चिडवण्यासाठी बनवलेल. :-)


Sadda
Thursday, October 18, 2007 - 11:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज सकाळीच ऐकलय.....
तेरे मेरे बीच में च्या चाली वर
आली आली भक्तांन साठी आंबाबाSSSSई........
:-)

Deepakul
Thursday, October 18, 2007 - 12:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निवडणूकीच्या काळात,

मतदार बान्धवानो ऐका जरा
खूण हाताची बघून शिक्का मारा

चाल्- परदेसी परदेसी जाना नही......

कितीतरी दिवस हेच गान तोन्डात बसल होत :-)


Disha013
Thursday, October 18, 2007 - 5:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'गुरु के पिछे....'
एखादी माधुरी पण नाचवा म्हणावं त्यावर, म्हणजे गुरु प्रसन्न होतील.


Yashwant
Friday, October 19, 2007 - 8:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक गाणे शोधतोय. मिळत नाहीये. कुनाला माहीत असल्यास लिंक किंवा लिरीक्स टाका.
ऐसा लगता है मैं हवांओमे हुं आज इतनी खुशी मिलि हैं

Amruta
Friday, October 19, 2007 - 2:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंजली होय आरती माझी बहिण तुला message टाकला आहे.

Mitraa
Friday, October 19, 2007 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उलट चालीच्या मालिकेतल अजुन एक गाण आठवल
आपण बकिच्या बहुतेक आरत्या (युगे अठ्ठावीस दुर्गे दुर्गट्भारी ई. ई.)ज्या चालीवर म्हणतो त्यावर

लैला हो लैला
कैसी तु लैला...............



Aditih
Friday, October 19, 2007 - 6:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही वर्षांपुर्वी गणपती उत्सव जवळ आला की अशी गाणी हमखास तयार व्हायची. त्यातलंच हे एक.
देवा देवा ओ देवा
देवा गणेशा
गणराज सुरेशा
विद्येचा दाता तु
भक्तांचा त्राता तु
देवा गणेशा
गणराज सुरेशा...

चाल ( हवा हवा ए हवा..आता पुर्ण आठवत नाही पण पुढे होतं..मुझको बता दे , मॆ उससे मिलूंगा एक बार मिला दे... यार मिला दे...)
लहान असताना आलं होतं हे गाणं ... देवा देवा इतक्यांदा कानावर पडलं त्यामुळे तेच लक्षात राहिलं... :-)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators