|
जक्कि, ( क्षमस्व: तुमचे नाव मला मराठीत काठता येत नाही....) >>>> झक्की असे लिहायचे झक्की jhakkee फार वेळा लिहावे लागलेय मला हे नाव बाबा...
|
Laalbhai
| |
| Monday, January 22, 2007 - 5:10 pm: |
| 
|
मला आता शत्रू असे कुणि उरलेच नाहीत! >>> काय राव.. धडधडीत थापा मारताय की तुम्ही! (की ही खंत आहे म्हणून नवीन शत्रु जमवताय?) आणि झक्कींचे टक्कल हे नवोदिताना टप्पल मारण्यासाठी हक्काची जागा आहे.... >>> अनाहुतपणे माझ्या हातून अपेक्षित कृती घडली म्हणायची!! 
|
Dineshvs
| |
| Tuesday, January 23, 2007 - 1:58 am: |
| 
|
मैत्री, प्रेम म्हणजे Unconditional commitment towards imperfect person कशी वाटली व्याख्या ? माझी नाही.
|
Zakki
| |
| Tuesday, January 23, 2007 - 3:01 pm: |
| 
|
धडधडीत थापा मारताय की तुम्ही नाही रे बाबा. शत्रू कशाला असतील इथे? कुणि काही लिहीले तरी मी ते मनावर घेत नाही. त्यामुळे शत्रू वगैरे होत नाहीत. पण मदत करणारे बरेच असतात म्हणून मित्र मात्र होतात. शिवाय मी GTG ला म्हणून मुंबई, पुणे, ऑस्ट्रेलिया, NJ , बे एरिया इथल्या अनेकांना भेटलो आहे, सगळीकदे मला मैत्रीची, आदराची भावना दिसली! कदाचित् माझ्या ऐवजी रॉबिनहूड थापा मारतो असे म्हणायचे असेल तुम्हाला. बरोबर आहे. नाहीतरी त्यांना दुसरे काय येते?
|
Storvi
| |
| Tuesday, January 23, 2007 - 10:28 pm: |
| 
|
>>बे एरिया इथल्या अनेकांना भेटलो आहे, सगळीकदे मला मैत्रीची, आदराची भावना दिसली! >>झक्की मला विसरलात? माझ्या मनात असली कसलीही भावना नव्हती 
|
Bhagya
| |
| Wednesday, January 24, 2007 - 1:59 am: |
| 
|
अहो झक्की ऑस्ट्रेलिया ला कधी आला होतात? छे, माझे ऑसी GTG मिसले ना!
|
हुड्या, थोडासा समजुतदारपणा दाखवायला पाहिजे नाही का? मैत्रित असे वादविवाद होतच राहतात, त्यात एकानेतरी नमते घेतलेच पाहिजे. निगरगट्टपणा नडेल केव्हातरी........ या अशा छोट्या गोष्टी मनावर घेतल्या तर मग ती मैत्रि कसली? पण तुम्हा सर्वान्चि स्वागत करण्याची पद्धत आवडली बर का!.....
|
Zakki
| |
| Wednesday, January 24, 2007 - 1:10 pm: |
| 
|
भाग्या, २००१ साली!, Storvi , मग नमस्कार कशाला केलात?
|
अरे! सर्व सुट्टीवर गेले आहेत की काय? हा! मैत्री........ मैत्री जशी निर्मळ असावी त्याचप्रमाणे ती स्वार्थ साधण्याच्या उद्देशाने केलेली नसावी. मुळात मैत्री हि मुद्दाम मारुनमुकटून किन्वा लादलेली नसावी. काही अनुभव असेही असतात कि, दोघात घनिष्ट मैत्रि होते, प्रत्येक काम ते अगदि मिळूनमिसळुन करतात, आता त्यान्च्या एकमेकान्कडून अपेक्षा वाढतात, प्रत्येक गोष्टीत त्याने मला मदत केलीच पाहिजे असे त्याला वाटते आणि मग एखाद्यावेळेस जर का त्याची पुर्तता झाली नाही कि हळुहळु त्यान्च्यात दुरावा निर्माण होत जातो....... इथे मग समोरच्याच्या द्रुष्टीने विचार केला जात नाही, खरच त्याला हे शक्य होते का? आपण त्याच्या जागी असतो तर? या पद्धतीने विचार करणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच! मग अशी मैत्रि हि स्वार्थापोटी केलेली नसावी हे कशावरुन? मला वाटते कि मैत्रित आर्थिक व्यवहार नसावेत, कारण पैसा रक्ताची नाती तोडतो तर मग तेथे मैत्रि काय टिकणार?.......... जे याला अपवाद, ते खरे मित्र. अशा मैत्रीला आपला सलाम.....
|
R_joshi
| |
| Wednesday, January 31, 2007 - 10:28 am: |
| 
|
रवि मी आपल्या विचारांशी पुर्णपणे सहमत आहे. मैत्रि जेव्हा लादलेली किंवा मनाविरुद्ध असते तेव्हा ती फार काळ तिकत तर नाहिच. उलट अशा वेळी मैत्रिचे रुपांतर शत्रुत्वात होण्याचा धोका जास्त असतो. तसेच स्वार्थातुन होणारी मैत्रि हि मैत्रि नसतेच कधि. अशा मैत्रिला मी 'गरजेपुरता मैत्रि' असेच संबोधने. मैत्रिचे निखळ आणि निरागस रुप आपण कोठे पाहु शकतो तर ते लहान मुलांच्या मैत्रित.
|
Salil
| |
| Wednesday, January 31, 2007 - 4:10 pm: |
| 
|
पण खूपदा आपण मैत्रि एखाद्याशी विचार करून कारतो की वासरात लन्गडी गाय शहाणी किवा बाकीच्यानशी अजीबात जमत नाहि तर हा बरा
|
कधि काधि कुनाशि खुप कमि दिवसात खुपच चांगलि मैत्रि होते आणि कुनाशि बरेच वरशे जाउन निट मित्र हि होत नहि किंवा बनता येत नाहि, ह्याला काय म्हनाव म्हनजे आतुन कुठुन तरि भवना रिसपोन्स देतात कि हा/ हि चांगला आहे कि हा मैत्रि करन्याच्या लायकिचा नहि. कधि कधि कुनि फायद्या सठि हि आपले मित्र्/ मैत्रिन बनतात नक्कि हे मनात होत काय कि आपन आपले मित्र निवड्तो म्हनजे आपन चोइस ठेवतो. मित्र निवडायला हि ना ???
|
चोईस हा असतोच, पण मला वाटते कि मैत्रि करताना आपण शक्यतो समवयीन व्यक्तिच निवडतो ( तीन, चार वर्ष वर खाली होतात) , याला कारनीभुत ठरते ती म्हणजे वैचारिक भिन्नता, शेवटी वीस वर्षाच्या आणि पस्तिशीच्या दोन व्यक्तिच्या विचारात तफावत असणार कि नाही? आता याला अपवाद म्हणजे नात्यात असणारी मैत्री, इथे वयाचे भान सहसा कोणी ठेवत नाही, आणि विचारान्चे बोलाल तर नात्यात आपण तडजोड करायला तयार असतो परंतु जर समवयीन मित्राचे नि आपले विचार जुळले नाहि तर ति मैत्रि टिकणार नाहि, मग आपण बोलतो मला त्याचे पटत नाहि, तो माझ्या लायकीचा नाहि.. वैगरे
|
R_joshi
| |
| Friday, February 23, 2007 - 10:53 am: |
| 
|
रवि हि गोष्ट खरी कि आपण चॉईस ठरवत असतो. पण वैचारीक पातळिच म्हणशील तर ती आपल्या बौद्धिक कुवतिवर आहे. माझे असे हि काहि मित्र मैत्रिणि आहेत जे माझ्याहुन वयाने खुपच मोठे आहेत पण आमचे विचार अनेक गोष्टीँवर मिळतेजुळते आहेत. मग यात वयाचा प्रश्न येतोच कोठे?
|
Mrunmayi
| |
| Friday, February 23, 2007 - 11:56 am: |
| 
|
kharay, maitri madhe vayachi maryada nasatech kadhi. Vichar julale ki appoaap maitri hote. Kuthe tari ek common dhaga asato to maitri julavato ani bandhunahi thevato.
|
आपन आपल्या सारखे मित्र शोधतो म्ह्ननजे आपल्या स्वभावा सारखे आपल्या विचारात जुळनारे. आपल्याला नेहमि चांगल म्हननारे,आपले गुण पहानारे आवगुनांन वर पांघरुन घालनारे, आपल्या हो ला हो देणारे, आणि जो/ जि हे करु शकत नाहि ते आपले चांगले मित्र्मैत्रिन बनु शकत वा झाले तरि टिकु शकत नाहि........... मग ह्या गोष्टिला कसल बंधन रहात नाहि ना वयाच ना कसल....
|
प्रिति, मैत्रित वयाचे बंधन नसते हे तितकेच खरे! परंतु असे हि नाही कि अगदी सर्वाना आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्यान्शी मैत्रि करायला जमते. मला असे वाटते कि बोद्विक कुवत हि थोडीफार माणसाच्या अनुभवावर अवलम्बुन असते. कधि कधि आपले जेष्ठ आपणास बोलतात कि "मी चार पावसाळे जास्त पाहिलेत वा अनुभवलेत." जेष्ठान्शी मैत्रि करण्यासाठि तितक्याच मोकळ्या स्वभावाचे असावे लागते. अश्या मैत्रिच्या प्रारंभी आदरतेची भावना, मैत्री वाढवताना आड येवू शकते. आपण सहजासहजी लगेचच कोणाला अहो वरुन अरे तर करत नाहि ना? ( नात्यातील मैत्रि यास अपवाद असते.) नितिन, मित्राने नेहमीच मला चान्गले म्हणावे अशी मला अपेक्षा नाहि तर त्याने माझ्यातले अवगुण दाखवुन देवून, मला त्यापासून कसे दुर सारता येइल असे प्रयत्न करणारा मित्र मला आवडेल...
|
Anahut
| |
| Monday, April 16, 2007 - 7:10 am: |
| 
|
नमस्कार मी इथे नवीन आहे मैत्री या विषयावरील तुमचे विचार छान आहेत मी देखील लवकरच येथे माझे विचार व्यक्त करीन
|
अनाहुत, मायबोलीवर आपलं स्वागत! 
|
pudhchya kavitech ya BB madhe kahi sambandh nahi tari pan ake survat mhanun mazya kadun he chotish bhet Maitri aani priti, don bhaav jivanaache asataat , maitri daakhavtaa yete, pan priti daakhavat nastaat , naate daakhavtaa yete, pan ti japaaychi asataat , prashn aani uttar yaat ti khodaaychi nastaat , mhanunach mhanto maitra mitra jivaache astaat , tyaat rusave fugave kaayamche nastaat. (ani ho he mazi kavita nahi ahe ) ASHish...
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|