|
Maku
| |
| Wednesday, February 28, 2007 - 5:57 am: |
| 
|
हा BB कशासाठी आहे. नाव आणि प्रतिमा कळाले पण ज़रा कोणितरी लिहा मग कळेल ना. 
|
Suvikask
| |
| Wednesday, February 28, 2007 - 8:08 am: |
| 
|
व्यक्तीच्या नावावरुन तिची काय प्रतिमा डोळ्यासमोर येते.. ह्याबाबत असेल कदाचित..
|
Limbutimbu
| |
| Wednesday, February 28, 2007 - 10:11 am: |
| 
|
>>>> व्यक्तीच्या नावावरुन तिची काय प्रतिमा डोळ्यासमोर येते.. ह्याबाबत असेल कदाचित.. बरोबरे! पण मग नाव म्हने मायबोलीच्या आयडी पण विचारात घ्यायच्या का?????????
|
Suvikask
| |
| Wednesday, February 28, 2007 - 10:34 am: |
| 
|
चालेल.. बहुदा.. कारण केवळ करमणुक म्हणुन जर BB सुरु केला असेल तर धमालच येईल. जस लिंबुटिंबु म्हटल्यावर एक बुटका, अल्लड, निरागस मुलाची प्रतिमा डोळ्यासमोर ऊभी राह्तेच................... अस नाही....
|
Limbutimbu
| |
| Wednesday, February 28, 2007 - 11:42 am: |
| 
|
>>>>> जस लिंबुटिंबु म्हटल्यावर एक बुटका, अल्लड, निरागस मुलाची प्रतिमा अशी???????? माझ्या डोळ्यासमोर तर एका काटकुळ्या, सदा रड्या, शर्टाच्या हाताच्या बाहीने नाक पुसणार्या, अर्ध्या खाकी चड्डीतल्या, पायाचे गुढगे फोडुन घेतलेल्या, उत्सुक डोळ्यान्नी सगळीकडे सन्शयाने बघणार्या, थोड्याफार लाडावलेल्या डाम्बरट लहान मुलाची प्रतिमा उभी रहाते.....! आता बाकी नाव घ्या!.... तुझच घेतल तर नाकात चमकी घातलेल्या फुले वेचणार्या परकरी पोरीची प्रतिमा डोळ्यासमोर उभी रहाते 
|
Jdkulkarni
| |
| Wednesday, February 28, 2007 - 11:44 am: |
| 
|
हा त्याचसाठी आहे आणि निव्वळ करमणूकी साठी सुद्धा. म्हणजे व. पु. काळे ची भदे ही कथा ("भदे हे एक्ज़ाट्ली भद्यांसारखेच दिसत होते"). माझ्या बाबतीत म्हणाल तर विशाल नाव ऐकले की एक व्रात्य मुलगा डोळ्यासमोर उभा राहतो. कारण शालेत असताना विशाल नावाच वात्रट मुलगा आमच्या शालेत प्रसिद्ध होता.
|
Maku
| |
| Wednesday, February 28, 2007 - 11:49 am: |
| 
|
मला तरी वाटते की मायबोलि वरची जे काही ID आहेत ते तुमच्या प्रमाणे कसे असतील दिसायला. ह्याचे वर्णन करा. लिबु ने सुरुवात केली आहे
|
Maku
| |
| Wednesday, February 28, 2007 - 11:52 am: |
| 
|
शिवाय ते जे काही मायबोली वर सुचना etc देतात ते कसे असतिल दिसयला.
|
Maku
| |
| Wednesday, February 28, 2007 - 11:55 am: |
| 
|
zakki पुर्ण ट्क्कल पडलेले चेहरा रागीट रंग सावळा बुट्के पोट सुट्लेले असतिल असे वाटते.
|
Jdkulkarni
| |
| Wednesday, February 28, 2007 - 12:22 pm: |
| 
|
लिम्बूटिम्बू मध्ये व्रात्य पणा अगदी पुर्ण भरला आहे असे वाटते. एकदम खोडकर लहान मुलं. जयंत कुलकर्णी
|
Robeenhood
| |
| Wednesday, February 28, 2007 - 12:43 pm: |
| 
|
zakki पुर्ण ट्क्कल पडलेले चेहरा रागीट रंग सावळा बुट्के पोट सुट्लेले असतिल असे वाटते. >>>> आँ??? पूर्ण टक्कल पडलेले चेहरा? रागीट रंग? सावळा बुटके पोट? अशा वर्णानाचा प्राणी परग्रहावरचाच असणे शक्य आहे...
|
Limbutimbu
| |
| Wednesday, February 28, 2007 - 12:59 pm: |
| 
|
>>>> अशा वर्णानाचा प्राणी परग्रहावरचाच असणे शक्य आहे... किन्वा पुण्यात खड्ड्यात पडुन एन.जे.त उगवलेला असण शक्य हे DDD
|
Zakki
| |
| Wednesday, February 28, 2007 - 4:52 pm: |
| 
|
झक्की नावात काही गंमत नाही. माझे अनेक फोटो मायबोलीवर ठिकठिकाणि प्रसिद्ध झाले आहेत. पुणे, मुंबई, NJ , ऑस्ट्रेलिया इ. अनेक ठिकाणच्या ए. वे. ए. ठि. ला मी उपस्थित होतो.. आता रंग सावळा नाही, नि सुटलेले पोट पण बरेच आत गेले आहे. बाकी चोक्कस वर्णन, न बघता सुद्धा! रॉबिनहूड, त्या इथे नवीन आहेत, शिकताहेत मराठीत लिहायला. जरा विरामचिन्हे इकडे तिकडे द्यायची राह्यली तर अशी कुचकट टीका करू नका. सरळ सांगा कसे लिहायचे ते. त्या ऐवजी दुसर्या कुठल्या तरी BB वर तुम्ही येऊन 'सांध्यपरी वैष्णवी' याचा अर्थ सांगाल याची लोक वाट पहात आहेत, तिथे जा.
|
Maitreyee
| |
| Wednesday, February 28, 2007 - 5:49 pm: |
| 
|
प्रशान्त, सुनील आणि संजय ही नावं मी तरी आतपर्यन्त बहुधा अतिशय मवाली, उनाड आणि टवाळ मुलांची पाहिली आहेत त्यामुळे त्या नावांवरून अशीच प्रतिमा उभी रहाते (समस्त non मवाली प्र सु आणि सं ची माफ़ी मागून;-) ) तसंच केदार नावाची सगळी मुले गोरी आणि अतिशय शांत समंजस वाटतात राहुल, सचिन हे पण नेहमीच young , गोरे आणि क्युट, शिवाय स्वभावाने पण छान आढळलेत मला! राहुल हे वय ५० च्या माणसचे नाव कधी असू शकत नाही माझ्या कल्पनेत तरी! तसाच 'मनिष' नावाचा मुलगा कायम काळा सावळा असेल असे वातते अशी माझी तर खूप लिस्ट आहे.. नन्तर पोस्टीन..
|
Sandu
| |
| Wednesday, February 28, 2007 - 7:16 pm: |
| 
|
राहुल हे वय ५० च्या माणसचे नाव कधी असू शकत नाही माझ्या कल्पनेत तरी! बजाजचा राहुल काय २० वर्षाचा आहे का?
|
Vinaydesai
| |
| Wednesday, February 28, 2007 - 7:25 pm: |
| 
|
तिच्या कल्पनेत तो येत नसेल... द्रविड, वैद्य येत असतील..
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, February 28, 2007 - 7:41 pm: |
| 
|
तसंच केदार नावाची सगळी मुले शांत समंजस वाटतात >>> 
|
Sunidhee
| |
| Wednesday, February 28, 2007 - 9:41 pm: |
| 
|
रोबिन्हूड, अहो, तिथे विनोदाच्या बीबी वर जाऊन हसवा की, इथे काय हसवताय.. बाकी मकु आणि तुम्ही, दोघान्चे शेरे मजेशीर...
|
Chyayla
| |
| Thursday, March 01, 2007 - 4:33 am: |
| 
|
अरे सज्जनान्नो या BB चा मुळ विषय आहे "नाव आणी प्रतिमा" या मुळ विषयाला धरुन माझे मत मान्डत आहे. तुम्ही काही बाही लिहिता आणी सगळा घोटाळा होतो. नुसत्या एक दुसर्याच्या तन्गड्या खेचणे एवढेच दिसतय ईथे. तर नाव ही पाण्यातच असते, आता हे पाणी समुद्राचे किन्वा नदीचे किन्वा सरोवराचे असे ढोबळ मानाने असते. १) जर नाव समुद्रात असेल तर त्याची खळाळत्या लाटान्मधे प्रतिमा दिसणे कठीणच. त्यामुळे ईथे विचार सोडुन द्यावा. २) नदीमधे नावेची प्रतिमा दिसायला हरकत नाही पण तरी ईथेही वान्धा पाणी नितळ स्वछ्: असेल तरच ते दिसेल शिवाय पाणी सन्थ असेल तरच जास्त शक्यता आहे. ३) सरोवर - सरोवर साधारणता स्थिर, नितळ, स्वछ असु शकत माझ्या मते ईथे प्रतिमा दिसायला हरकत नाही. ४) प्रतिमा नावाची मुलगी जर नावे मधे प्रवास करत असेल तर मग हमखास नाव आणी प्रतिमा हा योग जुळुन येतो. तर असो माझी पोस्टची ईथुन सुरुवात झाली, काही स्फ़ुरले तर नक्की लिहिल व तुमच्याकडुनही विषयाला धरुन लिहिण्याची अपेक्षा करतो.
|
इथे सहज आले तर, च्या..... काय हे अगदीच ह. ह. पु. वा.!!!नाव आणि प्रतिमा!! chyayala नावाची व्यकी कशी असेल बर??? पण हे मात्र होतं खरं, की बर्याचदा नावावरुन आपण एक प्रतिमा निर्माण करतो आणी प्रत्यक्ष त्या व्यक्तीला बघीतल्यावर मात्र भ्रमनिरास!!!!विशेषत लग्नाच्या वेळी मुलं बघताना......ऽर्थात मुलांनाही मुली बघतानाहा अनुभव येतच असेल म्हणा!!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|