Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 11, 2007

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » काही बोचणारे किस्से » Archive through January 11, 2007 « Previous Next »

Sayba
Monday, August 28, 2006 - 2:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Jealousy thy name is ***** :-) ~D

Bee
Tuesday, August 29, 2006 - 3:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायबा, मला नाही वाटत गायत्री इथे जळते आहे तिच्या नवर्‍याच्या कलीगवर. नवरा तिच्या हक्काचा आहे. तिला वाईट वाटले ते ऐवढेच की तिच्याबाजूला तो जाऊन बसला आणि का बसला हे त्यानी कलीगला कळेल अशा भाषेत समजवून सांगितल्याबद्दल. तिच्या जागेवर तिने जे केले ते कुणीही आपल्या नवर्‍याबद्दल असेच घडताना केले असते. ह्यात तिचा जळफ़ळाट होत आहे असेही विनोनानेदेखील म्हणू नका.

गायत्री, चुकले तुमच्यापैकी कुणाचेच नाही. तुला असे वाटणे स्वाभाविक आहे. नवरा तुझ्यासमोर तिच्या बाजूला जावून बसला ह्यातच सगळे काही आले. माघारी जर असे काही केले तर बात काही और असती. तेंव्हा झाला प्रसंग मनातून काढून टाक.


Sayba
Tuesday, August 29, 2006 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बाबा बी
ते मी नाही म्हंतल रे बाबा. ते कोणीतरी मोठा संत म्हणुन गेलाय. मलाही नाही वाटत गायत्रीचे काही चुकले आहे. ही एक नवर्यावर्च्या प्रेमाची ग्वाही आहे. असो.
:-)

Zakki
Tuesday, August 29, 2006 - 12:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जरा वीस वर्षे थांबा. आपणहून एकमेकांपासून दूर बसायची संधि शोधतील! माझ्या वयाच्या लोकांचे अनुभव!!


Mrinmayee
Tuesday, August 29, 2006 - 1:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की,
तुम्ही 'संधी शोधण्याचं' बोलताय! माझ्या आई-वडलांच्या लग्नाला ४५ वर्ष झालीत. त्यांना एकमेकांपासून दूर बसायला संधीची देखील गरज वाटत नाही. :-)


Rangoli
Wednesday, December 27, 2006 - 9:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी नविनच आहे इथे. मलाही एक किस्सा सान्गायचाय. मला तुम्हीच सान्गा माज़े काहि चुकले असेल तर्:
माझा एक नेट्-मित्र झाला आहे,आणि आमचे इन्तेरेस्त समान असल्याने मैत्री लवकर झाली. तो आर्केस्ट्रामधे वैगरे गातो. मलाही गण्यात इन्टरेस्त आहे. आम्ही फोनवर बोलत असताना, आमच एका गाण्यातल्या जागेवरुन वाद झाला आणि मि ती जगा कशि आहे हे गाउन दाखवताना नव-याने ऐकले. त्यानन्तर माज़्याशी एकहि अक्शर न बोलत तो सरळ निघुन गेला.मला आधी तो चिडला आहे हे कललेहि नाहि.मी फोने सम्पल्यावर त्याच्याशी बोलायल गेले तो त्याने मज़्याशी भान्डणच केले. म्हणे हे उघड फ़्लर्टीन्ग आहे. आणि मला असे फोनेवर गाणे गाण्याची, मुळात नेट मित्र करण्याचीच गरज नव्हती.
मी दचकलेच. करण मला मित्र असण्याला त्याची हरकत कधीच नवती. कॉलेज्मधे असल्यापासुन आम्चा मित्र मैत्रिनिन्चा ग्रुप होता अणि त्यातुनच आमचे सुत जुळले होते. त्याला अत्तच काय ज़ाले होते काय माहित. मि त्याला नक्कि काय चलले होते ते अनेकदा सन्गितले पन व्यर्थ. दोन दिवस तो बोलतच नाहीय. माज़े काय चूकले? आनि मी काय करावे आता?


Sas
Thursday, January 04, 2007 - 8:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रंगोली
I hope your husband is talking with you now ज्या कारणाने, गोष्टिने, व्यक्तिने आपल्या घरात नाराजी,रुसवे, भांडण, वाद.... येतात-होतात त्या पासुन दुर रहाव एवढच मी सांगेन as a friend . काही वेळा चुक-बरोबर पेक्षा, घारातली शांति व आपल्या लोकांचि खुशि एवढ्यासाठिच केवळ आपल्याला तडजोड करावि लागते.(This is just what I think)

Sas
Thursday, January 04, 2007 - 9:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Failure Notice

Graduation चा पहिला दिवस मी college ला पोहोचल्या पोहोचल्या वर्गातल्या सार्‍या अनोळखी मुलींना
"Are you Ash from Mumbai"? विचारत सुटले.

Addmission च्या वेळि बाबा सोबत होते. त्यांना पाहुन त्यांचि office तिल Ex-Colleague आमच्या जवळ येवुन बोलु लागलि. 'हाय-हेलो' नंतर त्या म्हणाल्या "माझि भाचि हि येतेय नासिकला ह्याच College मध्ये तुझ्याच वर्गात, ती आलि कि तिच्याशि ओळख कर"

वर्गात जाताच मी वर्गातल्या सार्‍या अनोळखी मुलींना "Are you Ash from M"? विचारत सुटले.पण कोणिच Ash नव्हत पण काही वेळाने माझी "खोज" संपलि and finally I met my Graduation Friend Ash

पहिल्याच दिवसा पासुन आमचि गट्टि जमली व काही दिवसातच आम्हि एकमेकांचे सारे 'सिक्रेट्स' ही पोटात पचवु लागलो.

"मला जर इथे मैत्रिणि मिळाल्या नसत्या तर मी परत मुंबई ला जावुन BSC करणार होते, पण मला तुझि company असल्याने आता मला इथेच BCS करतांना एकटेपणा नाहि रहाणार" अस काहितरि म्हणालि होति एकदा ज्याने आमचि मैत्रि जास्तच घट्ट झाली.

आम्हि खुप हसायचो, college नंतर बागेत जायचो तिथे खुप गप्पा मारायचो एकदा आम्हि बसायचो त्या ठिकाणि "This Garden n Place is for Lovers Only" अस कोणितरि लिहुन ठेवलेल तरिहि जायचो तिथे.

सोनुशि आमचि मत्रि झाल्यावर तर जास्तच धमाल यायला लागलि . College नंतर समोसे-कचोरि खायला ण,एकमेकांचि उष्टि cold-drink पिण सार कस छान होत.

पुढे आम्हि वेगळ्या झालो सोनुच लग्न झाल, मी पुण्यात, Ash नासिकलाच . Contact कमि झाले.

मी नेहमी contact राहावेत सार्‍यांचे हा प्रयत्न केला. Ash चा मोबाईल नंबर नव्हता तिच्या आजिचा नंबर होता त्यांना फोन करुन तिचा नंबर घेतला.

माझ्या लग्नातहि मी दोघिंना बोलवु शकले नाहि पण त्या नंतर मी Ash ला Contact केला, तिच्या आजी कडुन तिचा नवा मोबाईल नंबर घेवुन.

अमेरिकेत आल्यावर सुरवातिला काहि दिवस आमचे mail झाले मग तेहि कमि होत गेल. Ash कडुन तसे ,mail नाहि यायचे मीच mail करायचे तिला ती reply करायची पण हे हि बंद झाल. गेल्या ४ वर्षांपासुन मी तिला नेहमी B'day wish करते by email न विसरता.

काहि महिन्यांपुर्वि एकदा Ash ला मेल केली तर मला "Mail Failure Notice आली.

तिच्या जुन्या email मधुन तिच्या एका मैत्रिणिचि email-id मिळालि.Ash च्या मैत्रिणिला मी mail केलि for Ash.

Ash चा reply ही आला (तिच्या office च्या id वरुन)

मी काहि मेल केले तिला पण परत आमचे मेल बंद झाले. 2007 New year ला मी तिला फोन केला (तिचा नंबर माझ्या कडे नव्हता तिच्या office च्या सिगनेचर मेल मधुन तिचा office चा नंबर मिळाला )

फोन "u hv reached on wrong extension its not Ash's no" पण मी तिला फोन द्या हि विनंति केली ,"she has not come yet".

"Ok I will call later on this number only" म्हणुन मी फोन ठेवला. Ash चि मेसेज मिळाल्यावर मेल येईल वाट्लेल, मग वाटल तिला मेसेज मिळाला नसेल तर म्हणुन मीच मेल केलि "Happy New Year, tired to reach u on .... number"

Ash चा reply, hru, same to u call on... (12-9 pm)

तिचा office चा नंबर. I m very upset after receiving her reply.

'Mail failuer notice' मैत्रिच्या failuer ची नोटिस होती कदाचित. Should I call her on her office number or not, my mind is not understanding.


Megha16
Wednesday, January 10, 2007 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय sas ,
तु तुझ्या मैत्रीणीला नक्कि फोन कर. तिच्याशी बोल आणी मग तु ठरव 'Mail failuer notice' मैत्रीची failuer होती की नाही. माझ्या अनुभवानुसार तु फोन केलास तर तुला नक्कीच चांगल वाटेल.


Sas
Wednesday, January 10, 2007 - 7:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks मेघा but

तिने तिचा मोबाईल नंबर नको द्यायला होता वा घरचा नंबर we were best friends before but she gave me her office no आणि आधिहि मीच स्व्त:हुन तिचा मोबाईल नंबर, email-id मिळवुन तिच्या शि संपर्क केला, तिने तिचा new e-mail मला द्यायला नको होता का स्व:ताहुन

मला वाटतय मीच उगाच तिच्या मागे लागलेल तिला कहि रस नसुन; जर समोरच्या ला आपण नको आहोत मग का म्हणुन त्याच्या मागे लागायच अस वाटतय ग.


Marhatmoli
Wednesday, January 10, 2007 - 7:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला बोचलेला किस्सा,
गोष्ट तशि जुनि आहे २००४ मधलि पण कायम लक्शात राहिल मझ्या,

त्यावेळि मी Masters करत होते. मझ्या नवर्याचा मित्र त्याला Multipal Sclerosis (MS) झाल्याल्यामुळे भारतात परत जणार होता कायमचा, म्हणुन आम्हि त्याला मदत करायला गेलो होतो. त्या दिवशी त्याच्याकडे अजुन एक couple त्याला निरोप द्यायला आले होते. त्यान्ना दोन मुलि होत्या सधारण माझ्या वयाच्या.

त्या काकांनि माझि बरिच चवकशि केलि, म्हण्जे कुठ्लि University , कशात करतेयस Masters etc. मग मला म्हणाले कि माझ्या मुलि तुम्हाला (म्हणजे जे भारतातुन US मध्ये शिकायला येतात त्याना) pigs म्हणतात ( poor Indian Graduate Students ). मी ईतकि आवाक झाले होते कि काहि बोलुच शकले नाहि.

दुसरे दिवशि त्या काकुंचा मला phone आला कि त्यांचि मुलगि मझ्याच University मध्ये येणार आहे शिकायला तर apts कोणत्या area मध्ये बघायची यासाठि त्याना मझि मदत हवि आहे म्हणुन!


Megha16
Wednesday, January 10, 2007 - 8:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय sas ,
तु म्हटल त्याप्रमाने तीने मोबाईल नंबर द्याला हवा होता. पण तरीही मी तुला हे सांगते की एकदा फोन करुन बघ. इतक्या वर्षाची मैत्री आहे तुमची उगाच थोड्याशा कारणाने तुटायला नको.
मलाअ पण माझ्या काही मित्र्-मैत्रीणी असाच गैरसमज झाला होता. पण फोन केला आणी दुर झाला.
एकदा नक्कि फोन करुन बघ.
मेघा


Vinaydesai
Wednesday, January 10, 2007 - 9:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Marhatmoli
त्या काकाना सांगायचे आम्ही तुमच्या मुलीना (American Stupid Students) चा शॉर्टफॉर्म म्हणतो... :-)


Zakki
Thursday, January 11, 2007 - 12:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा: विनय, झक्कास! पण sas ला हे सांगू नका!


Laalbhai
Thursday, January 11, 2007 - 2:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठमोळी ते काका म्हन्जे ज़क्की काका होते का? काका दिवा घ्या. :-)

Sas
Thursday, January 11, 2007 - 6:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कि दा मला कळाल American Stu.. Stu हे ASS आहे SAS नाही.माझ्या Id चा उगाच गैरसमज व गैर-अर्थ अस केलय तुम्ही.:-)<I hope it is about my id only if not then please clarify>

Sas
Thursday, January 11, 2007 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ok. Manu
I will call her but this is last time as already many times I hv approached her, even she shd think tht our friendsship is old n we were best friends some times.

Prajaktad
Thursday, January 11, 2007 - 7:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटतय मीच उगाच तिच्या मागे लागलेल तिला कहि रस नसुन; जर समोरच्या ला आपण नको आहोत मग का म्हणुन त्याच्या मागे लागायच अस वाटतय ग.>>>>

सास! तस असेल तर नको करुस contact तिलाही तुझ्यासारखच वाटतय का हे बघ!स्वताला कशाला दुसर्‍यावर थोपायचे.
तिच्याकडुन contact झाला तर चांगल !! नाही झाला विसरुन जा! तुमच्या निखळ मैत्रीचे क्षण जपुन थेव मनात...


Zakki
Thursday, January 11, 2007 - 11:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सास, मला नाही आठवत मी तुम्हाला ओळखतो, तेंव्हा मी फक्त sas या ID बद्दल बोलतो आहे. कुणि stupid american student असे म्हंटले तर ते लगेच sas म्हणजे तुमच्या ID सारखे होते. म्हणून जरा सांभाळून असे मी विनय यांना सांगीतले.

लालभाई मला फक्त एकच मुलगी आहे नि
ती पाच वर्षांपूर्वीच पदविधर झाली. ती भारतीय, अमेरिकन असले भेदभाव करत नाही नि उगीच कुणाला नावे ठेवायच्या भानगडीत पडत नाही!


Hawa_hawai
Friday, January 12, 2007 - 3:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती भारतीय, अमेरिकन असले भेदभाव करत नाही नि उगीच कुणाला नावे ठेवायच्या भानगडीत पडत नाही!
>>>

हो का झक्की.. छान..आई वर गेली आहे म्हणायची.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators