|
Junnu
| |
| Tuesday, August 23, 2005 - 5:42 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
inanaavaI barÜbar mhNatoyaÊ maulagaa hI tsaaca Asaola tr kayaÆ
|
Pinkikavi
| |
| Tuesday, August 23, 2005 - 6:14 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
naahIÊitcaa navara AitXaya caaMgalaa Aaho. main mhNajaoÊ itcyaa lagnaalaa 2 vaYao- JaalaI Aahot Aata. pNa itlaa AaiNa itcyaa relatives naahI tÜ saZL hatanao dot AsatÜ. %yaalaa tI GaTnaa maaiht naahI. pNa naMtrhI basta baaMQatanaa Êlagnaat saasaunao kMjauYapNaa dKivalaaca hÜta.itqao itcaa navara hÜtaca
kI. pNa ek gaÜYT itlaa jaaNavailayaoÊ kI navayaalaa Aacyaa svaBaavaacaI klpnaa Aaho. AaiNa ek gaÜYT mhNajao
%yaacyaa job mauLo to dÜGao dUrca rahtat. naahItr kzINa Jaalao Asato. Aata navara caaMgalaa Aaho to naXaIba²pNa itcyaa saasaunao ]rlaolao poZo prt naoNyaapoxaa to AaNalaoca nasato tr jaast baro idsalao Asato ÊAsao rahuna rahuna vaaTto.
|
Chinnu
| |
| Tuesday, August 23, 2005 - 6:31 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
ra. naa. ho tr ]laT Jalao²
|
Pinkikavi
| |
| Tuesday, August 23, 2005 - 9:21 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
AgaMÊmaaJaa maittaqa- Asaa kI poZo na AaNaNao ho AaNaUna ]rlaolao prt naoNyapoxaa na@kIca ok hÜtoÊ naahI kaÆ AaiNaÊ ra. naa. kaya AahoÊ to saaMgaXaIla kaÆ ikssaa Aata jaunaa JaalaayaÊ pNa KTkNaara na@kIca AahoÊ mhNauna ilahIlaa.
|
Manuswini
| |
| Wednesday, August 24, 2005 - 3:26 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
pinki mauilacaM naXaIba navara caMgalaa Aaho... naahItr Aacyaa influence Kaila (being miser I mean) Asata tr tr itcao klyaaNama²³ taimaL klyaaNama naaih haM´
|
ipMkIÊ namaskar²²² ra_na_jadhav h maaJaa ID Aaho pNa [qao sagaLo malaa ranaa mhNatat.
|
Chinnu
| |
| Wednesday, August 24, 2005 - 1:36 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
sorry ipMkIÊ maI varIla message, Ra_na_jadhav yaaÙa ]_oXauna ilahIlaa hÜta. pNa tumhI ilahIlaolaa ikssaa na@kIca KTkNaara hÜta²
|
Pinkikavi
| |
| Wednesday, August 24, 2005 - 7:02 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
AÜhhhh.....|sao Aaho hÜya² malaa vaaTlao kI ra. naa. ha maayabaÜlaIvarcaa eKada saaMkoitk Xabd Aaho² chinnu, sorry kXaaba_la baÜlato AahosaÆ maIca naIT vaacaayalaa hvao hÜto. anyway Ê namaskar ranaa²²
|
Maudee
| |
| Friday, June 16, 2006 - 7:35 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
ही तशी बर्याच दिवसापुर्वीची गोष्ट आहे. मी office ला चालले होते scooty वरून. तेव्हाच बहुतेक कुठेतरी आग लागलेली. मागून fire brigade ची गाडी ख़णख़नत येत होती. सगळे लहान मोठ्या गाड्यावाले तिला जागा करून देत होते. पण त्यातला एक santro वाला मागून आला आणि fie brigade च्या गाडीला overtake करू गेला. सगळी मानसं तिथे थांबलेली आहेत, आगीचा बंब चालला आहे आपणही थांबाव असं त्याला वाटलच नाही. लोक fire brigade , ambulence याना पण जाऊ देत नाहीत रस्त्यावरून.
|
Nit29
| |
| Saturday, June 24, 2006 - 11:45 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
फ़ायर फ़ायटरची एक गाडी माज़्याजवळ आली मला विचारला एक पत्ता मी तो घाइघाइत सान्गीतला....त्या दिशेने ती गाडी निघुन गेली मग मला जाणवले की तो पत्ता जिथे उभा होतो त्याच्या अगदी जवळ्चा होता....मी हे जाणुन बुजुन नाही केले पण जाले ख़रे.....मला त्याचे आजही वाईट वाट्ते
|
Gayatree
| |
| Sunday, August 27, 2006 - 2:55 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मला खालच्या अनुभवावर तुमचे मत हवे आहे. कदाचित मी चुकीचा पण विचार केला असेल. मी व माझा नवरा एकदा त्याच्या आॅफिसच्या friends बरोबर पिकनीकला जाणार होतो. सगळ्यांनी आपापल्या गाड्या न घेता एका ठिकणी जमून काही गाड्या तिथे पार्क करून पुढे जाणार होतो. तर आमची गाडी पार्क करून आम्ही दोघं नवर्याच्या एका female colleague च्या गाडी मधून जायचे ठरले. तर हा सरळ मला काही न बोलता पुढच्या सीटावर जाऊन बसला. नंतर मी त्याला विचारले तर म्हणाला कि पुढे ती एकटी बसली तर ती driver आणि आपण मागे बसलो असे दिसले असते which would look bad . तर मला असे वाटते कि तो स्वत: मागे बसून मला पुढे बसायला सांगु शकला असता. If not this मला atleast असं सांगू शकला असता ना कि असे असे...मला वाटते हा unsaid rule आहे वगैरे, मी पुढे बसतो. हा किस्सा एक यूरोपियन देशात घडला आहे आणि ती मुलगी पण युरोपियन आहे. (सांगायचा उद्देश कि तिला न समजणर्या भाषेत सांगणे शक्य होते.) मला please सांगा मी चूक का बरोबर बोलतीये. मला खरंच वाईट वाटले होते तेंव्हा. मला काय वाटेल ह्याची काहीच गरज नाही आणि त्या मुलीला मात्र वाईट नको वाटायला, असे.. कारण नवर्याचे म्हणणे त्यानी बरोबरच केले आहे. And he was never sorry for this incidence.
|
Chioo
| |
| Sunday, August 27, 2006 - 6:31 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
mi menglishmadhe lihite aahe mhanun aadhi sorry. pan aatta gadbadit aahe mhanun ase lihite aahe. gayatri, tula hi gosht khatakali he thik aahe. asa saral vachala tar khatakel. pan yala aanakhihi kahi kangore aahet. tuzi tya colleagueshi aadhi olakh hoti ka? tu tichyabarobar kiti comfortable hotis? tula ha 'unsaid rule' mahit nahi he tuzya navaryala mahit hote ka? aani ragavu nako pan tu jevha hi gosht tyachya lakshat aanun dilis tevha konatya padhdhatine sangitales? jar tu takrarichya swaroopat sangitale asale tar navaryachi chook aahe he tyala patunahi to lagech many karanar nahi. varakarani mi barobarach kele asech dakhavel. ha maza anubhav aahe. asha goshti lakshat aanun detana tyana vegalya tarhene sangave lagate. e.g. ase sangayache ki, tuza mala hurt karayacha uddesh nasel, pan tari mi hurt zale. parat kadhi ase honar asel tar mala aadhi spasht kalpana de. mhanaje malapan kahi vegale vatanar nahi. vatalyas aadhi aapalya bhashet sang aani parat englishmadhe explain kar ki, mi pudhe basato he tila sangitale. ase vegvegale paryay dile ki, navaryala aapale mhanane patate. nahitar tyacha asa gairsamaj hoto ki, aapan tyala dosh deto aahot aani to ekdam bachav karayala lagun mazech barobar mhanun egola chikatun rahato. arthat, mi he mazya anubhavavarun lihile aahe. baki lok aanakhi drushtikon sangu shakatil.
|
Gayatree
| |
| Sunday, August 27, 2006 - 9:09 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
चिऊ गं. thanks उत्तराबद्दल. हो तु म्हणत आहेस ते अगदी बरोबर आहे, मी खरंच खूप चिडकी आहे, आणि मी चिडूनच विचारले होते. तुझे म्हणणे मला पटले, मी पुढच्या वेळेस कुठलही प्रसंग तु म्हणतीयेस तसा handle करायचा प्रयत्न करेन, शांतपणाने. नाही, तशी त्या मुलीशी फार नसली तरी ओळख होती माझी. पुन्हा एकदा धन्यवाद, खरंच खूप बरे वाटले मला.
|
गायत्री, चिऊनी छानच लिहिलं आहे. तसं नवर्यानी तुला सांगायला काही हरकत नव्हती. पण (स्वानुभवानं) सांगते, आपण नेहमीच कुठे perfect वागतो? तेव्हा अश्या चुकांकडे थोडं दुर्लक्ष करता आलं तर बघावं. दुखावल्या गेलो असु तरी शक्यतोवर शांतपणे विचारलं तर बरोबर उत्तर मिळण्याची शक्यता असते! तसं बघीतलं तर कारमधे कुणी कुणाच्या बाजुला बसावं ह्याचे बरेच etiquttes आहेत. देशागणिक ते बदलतातही. पण कधीकधी या छोट्या गोष्टीदेखील खटकतात, हो न? असा माझ्या बाबतीतला किस्सा सांगते. माझा नवरा मला माझ्या लॅबजवळ pick up करायला यायचा. कधीकधी आमच्या घराजवळ राहणारी एक देशी मुलगी त्याला lift मागायची. आधी तीला घेऊन मग माझ्या लॅबकडे तो येत असे. अर्थात ती त्याच्या शेजारी बसायची आणि मी आल्यावरही तीथेच बसून असायची. मला त्यात फारसं काही वाटत नसे. पण एकदा आणखी एक स्वीडीश मुलगी बरोबर होती. मी आल्यावर तीच्या बरोबर passenger seat वर बसायला गेले तर ती धाडकन या देशी मुलीला म्हणते, "अगं त्याची बायको आली ना आता, मागे येऊन बस तु माझ्याबरोबर. त्याच्या शेजारी काय बसतेस?" मला संकोचल्यासारखं झालं पण काय बरोबर काय नाही ते कळलं नसल्यामुळे मी "असु देत" म्हणून गप्प बसले.
|
Gayatree
| |
| Sunday, August 27, 2006 - 10:09 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मृण्मयी, अगं त्याची बायको आली ना आता, मागे येऊन बस तु माझ्याबरोबर. त्याच्या शेजारी काय बसतेस?"-- exactly मला हेच म्हणायचे आहे कि त्या ठिकाणी ह्याचा दुसरा कोणी इथला( non-desi) मित्र असला असता तर १००% बायकोला सोडुन बसला नसता, असे मला वाटते अर्थात. कारण त्या मुलीनी पण जरा वेगळ्या नजरेनी बघितल्यासारखे वाटले मला. हेच जर exactly उलटे घडले असते(माझ्या office मधला कोणी पुरुष) तर मी by default मागेच बसले असते, बरोबर ना?
|
Peshawa
| |
| Monday, August 28, 2006 - 2:11 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हेच जर exactly उलटे घडले असते(माझ्या office मधला कोणी पुरुष) तर मी by default मागेच बसले असते, बरोबर ना?>>>> कोणत्या शतकात वावरता? तुम्हि त्या मुलिला ओळखत (नवर्या पेक्षा जास्त) तर तुम्ही म्हणता त्यात अर्थ आहे
|
Maudee
| |
| Monday, August 28, 2006 - 5:02 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
कधी कधी समोरचा माणूस कसा विचार करतो त्यावरही depend असतं. कधी कधी unsaid rule म्हणून एख़ादा पुढे बसला आणि जो माणूस drive करतोय त्यालाच माहीत नसेल तर. एकदा मी आणि माझी एक मैत्रिण आमच्या एका तिसर्या मैत्रिणीकडे गेलो होतो. तिला नुकतीच मुलगी झाली होती म्हणुन तिला भेटायला गेलो होतो. तिला भेटून नंतर आम्ही inox ल जाणार होतो movie बघायल. तर आमच्या त्या मैत्रिणीच्या नवर्याला त्याच side ल कुठेतरी जायचे होते. म्हणुन तो तुम्हाला सोडतो असे म्हणाला. तर माझी ती मैत्रिण त्याच्या शेजारी बसली ( unsaid rule म्हणून) आणि मी मागे बसले. तर height ही की आमच्या मैत्रीणीने जिला आम्ही भेटायला गेलो होतो ती दुसर्या दिवशी फ़ोन करुन विचारल की तू असं का वागलीस. तिच्या घरात या गोष्टीवरून ख़ूप वादळ झल होतं म्हणे. आता आमची मैत्री अजुनही आहे पण त्यात थोडी भेग गेलीच आहे. इथे एक सांगायच राहील की आम्ही तिघी जवळ जवळ १० वर्ष एकत्र होतो. तरी तिने फ़ोन करुन असं विचारल. वाईट वाटलं ख़ूप
|
Sanyojak
| |
| Monday, August 28, 2006 - 5:55 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
`अहो संयोजक, कुठे चालला एवढ्या घाइत? झाली का तयारी गणेशोत्सवाची? काय स्पर्धा आहेत हो?` घाई घाइत चाललेल्या संयोजकाला बघताच एक मायबोलीकराने त्याला हटकलेच. संयोजक (मनातल्या मानात) `वैताग, या आयडीने अगदी उच्छाद मांडला आहे. एक संधी सोडत नाही टोचून बोलायची` (प्रत्यक्षात) `काय सांगू तुम्हाला. मंडपाची व्यवस्था, सजावट, स्पर्धा ही सगळीच कामे आहेत. ऐनवेळी कलाकार तर सोडच बाकीचे संयोजक पण सापडत नाहीत हो. ` उच्छाद देणारा आयडी : `पण स्पर्धा काय आहेत? त्या कुठे आहेत? मला फार उत्सुकता आहे.` तावडीत सापडलेला संयोजक : `ते जावूदे हो. हा नं. १ संयोजक कुठे गेला काय माहीत` उ. दे. आ. : `अरे वा! नंबरी संयोजक आहेत तर.` ता. सा. सं. : `काय चेष्टा करता राव. ते सुद्धा खर्या आयडीने. पण तुम्हाला म्हणून सांगतो. या बारीला फार काही वेगळे नाहीये. स्पर्धा जर वेगळ्या आहेत एवढेच.` उ. दे. आ. : `म्हणजे नक्की काय आहे.` ता. सा. सं. : `मला कळले ना की मी नक्की कळविन तुम्हाला. तुम्ही आहात ना इथेच?` उ. दे. आ. : `स्पर्धेचे जावुदे यावेळी काही नाविन्य आहे की नाही?` ता. सा. सं. : `हो आहे ना. या वर्षी मंडपासाठी खड्डे खणायचे पैसे वाचल्याने आम्ही त्या पैशात `रस्ता दाखवा, ईनाम मिळवा` अशी अभिनव स्पर्धा घेत आहोत. उ. दे. आ. : `हो का अरे वा वा.` (मनात) खड्ड्यात जाणार बहूतेक मंडळ. ता.सा. सं : (मोबाईलवर) `काय सांगतेस? स्पर्धांची घोषणा झाली सुद्धा?` (मनात)इथे आम्हाला त्याचा पत्ता सुद्धा नाही.` उ.दे.आ. कडे वळून. `अहो शुक शुक. झाल्या स्पर्धा चालू. इकडे जा म्हणजे तुम्हालाही भाग घेता येईल. गणेशोत्सव स्पर्धा कुणी विचारले मी कुठे आहे तर काही बोलू नका हं.`
|
मला गायत्रीच्या नवर्याने काही चूक केली असे वाटले नाही! त्याची कलिग होती तर तिची ओळख त्याच्याशी जास्त असणार. त्याच्या ऐवजी गायत्री समोर तिच्या शेजारी बसणे याला काय अर्थ आहे?उलट जास्त awkward नसते का झाले?!! केवळ कलिग च्या gender मुळे असे विचित्र वागणे उलट offensive झाले असते!! त्याने समोर बसणे हेच सर्वात comfortable ना.
|
मैत्रेयी, मला देखील हेच सांगायचं होतं! informal setting मधे ज्याची ड्रायवरशी ओळख जास्त ती व्यक्ती त्याच्या शेजारी बसते. आणि शेवटी आपल्या बरोबर असणार्या तीसर्या व्यक्तीची comfort level या बाबतीत किती आहे हे ओळखून त्यानुसार आधी किंवा नंतर तीला तशी कल्पना द्यावी असं वाटतं. To be honest , मला तरी यात फार मोठं असं काही वाटत नाही. माझ्या नवर्याच्या शेजारी तो कार चालवताना (आणि मी त्याच कारमधे असताना) तीसर्या व्यक्तीनं त्याच्या बाजुला पॅसेंजर सीटमधे बसावं. (किंवा हीच परिस्थीती उलटी असताना, म्हणजे मी ड्राईव करताना, त्यानी मागे, पुढे कुठल्याही सीट वर जागा घ्यावी) शेवटी इष्ट स्थळी सुखरूप पोचण्याशी मतलब!
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
![](/images/dc.gif) |
|