|
Saavni
| |
| Tuesday, March 28, 2006 - 5:07 am: |
| 
|
हे ह्या BB मधे चालेल का नाही माहित नाही पण दूसरा थ्रेड चालू करण्यापेक्शा इथेच लिहावं म्हटलं. पुण्याच्या मुलींनी लक्ष्मी रोड वरच्या Silk Museum ह्या कपड्यांच्या दुकानाला अवश्य भेट द्यावी. मला तिकडचे कपडे थोडे नेहमी च्या patterns पेक्षा वेगळे वाटले.
|
Dakshina
| |
| Tuesday, March 28, 2006 - 6:50 am: |
| 
|
सावनीच्या म्हणण्याला दुजोरा देऊन.. M.G. Road वरच्या Max मधून नाजूकात नाजूक चप्पल खरेदी करा, वापरून कंटाळाल पण ती तूटणार नाही. आणि विशेष म्हणजे तिथे नेहमी Sale सुरू असतो. ( हा आपला माझा अनुभव. ) Shoppers Stop पेक्षा West Side चे कपडे स्वस्त आणि टिकाऊ असतात.
|
Shopper stop आणि West side पेक्षा मला Central आवडले . Pune central मी पाहिले नाही पण हैदराबाद Central सही आहे .
|
हो ग deeps shopper stop yucks आहे. ह्यावेळी मी फ़क्त भांडारकर रोड वरच्या beauty creations मध्ये गेले. वेळच नव्हता बाकी फ़िरायला. पण Tops सही मिळाले मला तिथे. all of them have designs like traditional बुट्टे or काठ पदर साडी and traditional colors रामा कलर किंवा पैठणी कलर. सही दिसतात जीन्स वर
|
बाप रे , फ़क्त shops ला वेगळा BB.. चला अता माझ्याकडून complete shopping guide... उद्या परवा वेळ मिळाला कि detail मधे लिहिते . 
|
Junnu
| |
| Tuesday, March 28, 2006 - 10:39 pm: |
| 
|
fabindia हि चांगल आहे. cotton कुर्ते आणि tops खुप च आवडले मला.
|
Dakshina
| |
| Wednesday, March 29, 2006 - 4:31 am: |
| 
|
FabIndia चे कपडे फ़ार महाग असतात बाई.. आणि रंग पण Fresh वाटत नाहीत. ( असं मला वाटतं ) Pune Central पण मस्त आहे, कपडे छान मिळतात, आणि अख्खा दिवस कसा जातो ते कळत नाही. बहुतेक वेळा Sale सुरू असतोच तिथे. Shoppers Stop मधे कपड्यांची Quality जरी चांगली नसली तरी Variety भरपूर असते. तुळशीबागेतल्या लुंकड Fabrics मधे पण कापडं खूप चांगली मिळतात. मुख्य म्हणजे कॉटन, ते फ़ार चांगलं मिळतं. आणि तिथले Patterns जरा वेगळे पण असतात. Dresses पण चांगले मिळतात.
|
Maanus
| |
| Wednesday, March 29, 2006 - 5:11 pm: |
| 
|
Shoppers Stop मधले कपडे टिकत नाही. खुपच खराब जिर्ण कापड वापरतात ते. पैसे वाया जातात. Pune Central चा अनुभव पन येवढा चांगला नाही माझा, सगळे कपडे पहील्या धुलाईतच खराब झाले. एकदाच गेलो त्यामुळे जास्त माहीती नाही. त्यापेक्षा Camp मधले Pyramids चांगले आहे. Deccan Corner ला नविन Louise Phillipe उघडलेय, ते पण चांगले आहे. दोन अडीच वर्षापुर्वी बेंगलोरला एक Louise Phillipe ची trouser घेतली होती अजुनही त्याची glaze गेली नाही. कपडे खरेदीसाठी बेंगलोर मस्त आहे. all top brands are there on Brigade Road आणि जेथे नविन थिएटर सुरु झाले तिथे सगळ्या top brands चे factory outlets आहेत F.C. Road वरचे Weekender पन चांगले आहे. at least shirts साठी. J.M. Road वर मथुरा च्या बाजुच्या ईमारती मधे पहील्या मजल्यावर Cotton World, King नाही, नावाचे दुकान आहे. तिथे पन चांगले कपडे मिळतात. Shoes साठी, D.P. Road च्या चौकातले Shoe Kings best पण कपडे घ्यायचे असतील तर सरळ मुंबईत हाजी आली ला जावे, तिथे घासाघीस करुन करुण घेतलेले कपडे खुप दिवस टिकतात. In US, Express Woman/Man आणि Banana Republic ला पर्याय नाही. office and general use साठी एकदम मस्त कपडे मिळतात. Men Wearhouse पन चांगले आहे.
|
Asami
| |
| Wednesday, March 29, 2006 - 8:12 pm: |
| 
|
तू अलिकडे आला आहेस न म्हणून BR चे कपडे fit होताहेत तुला, जरा My Crushes वरून My Crashes BB वर गेलास कि मग सांग
|
Asami
| |
| Wednesday, March 29, 2006 - 8:14 pm: |
| 
|
shoppers stop हे अतिशय विचित्र chain आहे. दोन ठिकाणच्या कपड्यांच्या variety, quality मधे जमिन अस्मानाचा फ़रक असतो.
|
Asami
| |
| Wednesday, March 29, 2006 - 8:21 pm: |
| 
|
मुंबईमधे branded कपडे घ्यायचे असतील तर link road सारखी जागा नाही. बहुतेक brands ची दुकाने आहेत आणि वरती alteration करून मिळते. भीड वाटत नसेल तर मोथी खरेदी केली कि discount मागा. हमखास मिळते. US मधल्या branded कपड्यांची देशात खरेदी करायची असेल तर पाली hill जवळ मेहबूब studio जवळ 2-3 दुकाने आहेत. US मधे जे made in India tag लावलेले BR, Express, J. Jill, Limited, Sigrid Olsen, Chico, Bebe, Hollister Co., Soho, Guess, Abercrombie & Fitch, Gap, VH, B&H, Polo RL, Armani, Arrow, Dockers etc brands चे कपडे मिळतात, ते इथे मिळतील. अर्थात variety कमी असते आणी trend मधे 1-2 महिने मागे असतात.
|
Moodi
| |
| Wednesday, March 29, 2006 - 8:32 pm: |
| 
|
uk मध्ये डेबेनहॅमस, mark & spencers, bhs ही दुकाने छान आहेत कपड्यांकरता. पण त्यातल्या त्यात डेबेनहॅम महाग असले तरी quality चांगली आहे कपड्यांची. m&s च्या शाखा आहेतच भारतात. यांची पण रेंज मस्त आहे. पण किंमती अफाट. Primark हे दुकान मात्र रोजच्या घरगुती कपड्यांकरताच ठीक आहे. घरात वापरायला टी शर्ट वगैरे फक्त ४ ते ६ पौंडादरम्यान आहेत. पण काही वेळेस या मोठा अन महागड्या दुकानात सुद्धा नाताळ झाला की सेल मध्ये चांगल्याच दर्जाचे कपडे मिळतात.
|
Manuswini
| |
| Wednesday, March 29, 2006 - 9:39 pm: |
| 
|
US मधे pants,suits for office wear or casual तर banana republic, express and Jcrew is the BESt fititng मस्तच असते. रोजला हवि असेल तर NY&Company is good too gap दुसरे कंडम दुकान. tshirt,casual tops साठी aberocrombie, americna eagel,tommygirl छान आहेत. Ann taylor is bit expensive but whats wrong in pampering yourself occasionaly for that cuuuute skirt and party dress? for married women, go with your husband to shop in Ann Taylor
|
Junnu
| |
| Wednesday, March 29, 2006 - 9:56 pm: |
| 
|
limited and express shops मधे trousers सही मिळतात. fitting perfect असते.
|
BR, Express, Bebe, Forever 21 , Ann Taylor has good pettite section श्या माझ काम होत नाहीये. मला Shopping ला जावस वाटतय ए कोणी जरा Shoes ची चांगली दुकानं लिहा बर
|
Maanus
| |
| Wednesday, March 29, 2006 - 11:00 pm: |
| 
|
DSW ... नाहीतर Greenwich Village मधे जा, तिथे छोटी छोटी खुप दुकाने आहेत. But go there only if you wish to pamper yourself
|
Mbhure
| |
| Wednesday, March 29, 2006 - 11:01 pm: |
| 
|
बाप रे, लई भारी पब्लिक आहे ईथे. रोजच्या कपड्याला NY & Company
|
US मधे Forever 21, Jr. Macy's, Wet seal, Express,Bebe, Banana republic, NY & co, GAP ही सगळी shops खास San Francisco च्या Powel street ची सही आहेत . तीन मजली Forever 21 & GAP. पाच मजली Macy's आणि इतर shops पण regular malls पेक्षा खूप मोठी आहेत . For shoes, Macy's or Nodstrom have good brands. Steve maiden is good. For fancy desi style shoes, Sheikh's outlet is good, wet seal, forever 21 have gr8 funky stuff as well.. Jeans: Ralph Lauren-TH-GAP-Express भारततातल्या ( पुणे , हैदराबाद )shopping विषयी लिहायला जरा वेळ लागेल , आरामात लिहिते
|
Bee
| |
| Thursday, March 30, 2006 - 6:19 am: |
| 
|
माझा अनुभव असा आही की जर शिवून कपडे घ्यायचे असेल तर आपला भारतच चांगला आहे. पण T shirt, shorts, sports shoe परदेशात छान मिळतात. तुमच्यापैकी कुणी FAB INDIA चे नाव ऐकले आहे का? इतके सुंदर पोत असते तिथल्या कापडाचे शिवाय रंगसंगती देखील खूप छान आहे. खादीच्या कपड्यांच्या कितीतरी जाती तिथे मिळतात. एकदा तरी FAB INDIA वापरूण बघा. मागे मी एका जापनीज दुकाणामध्ये गेलो, तिथले एक T shirt जे मला खूप आवडले ते बरेच costly होते. 40 USD . मग मी कुठे तयार केले ते T shirt तर नाव होते, दिल्ली भारत. तसेच एकदा Arizona मध्ये एक कान झाकणारी HAT , चहाचा कप ठेवायला coaster विकत घेतलेत घरच्यांसाठी. इथे येऊन बघितले तर नाव होते Made in India . नंतर खूप हसू आले की आपण उगाच किती महत्त्व देतो परदेशातील गोष्टींना खरे तर आपल्या भारतातही हे सर्व मिळते फ़क्त शोधणारी नजर हवी. फ़्रांसमध्ये मी एक मण्यांचे झुंबर घेतले, ते मला खूपच आवडले. घरी येऊन बघतो तर परत Made in India . नंतर मी थोडा विचार केला पडल्यापडल्या की आपल्या सोबत असे का होते की ज्या वस्तू आपण परदेशातून विकत घेतो त्या भारतात बनवलेल्या असतात. मग लक्षात आले, आपल्या डोळ्यांना सवयीच्या वस्तू, रंगसंगती, गंध लगेच लक्षात येत असावा म्हणून कुठल्याही दुकाणात शिरलो की भारतीय पद्धतिच्या वस्तू आधी हाताला लागतात.
|
Manuswini
| |
| Thursday, March 30, 2006 - 6:43 am: |
| 
|
बी कुठे आहे ते fabindia दुकान भारतात आता जानार आहे मे मधे आणी तु वस्तु घेताना tag नाही बघत आधिच कुठे झाली ते? मधे BR मधे चक्क आपले मांजरपाटासारखे कापड असते ना त्याचे tops आले होते $58 च्यायला ते top एथे घेण्यापेक्षा मी सरळ india trip केली तेव्हा घेतले बराच choice पण मिळाला वर छान quality of cloth
|
Bee
| |
| Thursday, March 30, 2006 - 7:34 am: |
| 
|
मनु, इथे बघ http://www.fabindia.com/Mumbai.asp एकदा जाऊन बघ. खरच छान असतात आणि अतिशय वाजवी दर असतात कपड्यांचे. मला त्या कपड्यांचे पोत आणि रंग खूप भावलेत. पुरुषांच्या कपड्यांमध्ये खूपशी विविधता नसते पण इथे खूप विविधता बघायला मिळेल. मी आता ह्यावेळी पण तिथूनच घेणार आहे.
|
Fab India पुण्यात आणि हैदराबाद ला ही आहे . बेंगलोर आणि इतर शहरां मधेही नक्की असेल . बी , त्या Made in India वस्तू असल्या तरी चांगला brand असेल तर घ्यायला काय हरकत आहे , फ़क्त quality चांगली असल्याशी कारण . अर्थात मी अशा वस्तू US मधे नाही घेणार की ज्या भारतात बर्याच स्वस्त आणि प्रचंड variety मधे दिसतील . e.g. ते crush चे long skirts, fancy hanging ear rings, imitation jewelry अशा गोष्टी मी नक्कीच भारतातून घेइन . किंवा Berkley च्या बुटिक मधे जाउन घागरा चोली , लेहेंगा कितीही आवडला तरी अज्जिबात घेणार नाही . पण काही dresses खरच US मधे चांगल्या quality चे मिळतात . जरी Made in India असले तरी Some reputed brands assure you the quality, उदा . GAP चे winter collection (Long jackets,coats sweaters etc..) बरेचदा Made in India असते पण त्याची quaity excellent असते . भारतात मी तरी तितक्या चांगल्या quality ची jackets,coats पाहिले नाहित . बरेचदा Ralph Lauren चे collection तर Made in Pakistan असते , पण त्या brand ची quality चांगली असते एवढे नक्की . महाग असते पण surprisingly काही गोष्टी Made in India असूनही भारता पेक्षा इथे चांगल्या मिळतात .
|
Bee
| |
| Thursday, March 30, 2006 - 10:37 am: |
| 
|
दीपांजली, फ़क्त पुणे आणि हैद्राबादचेच नाव का घेतलेस? तुझ माहेर पुणं आहे हे माहिती आहे पण आता सासर हैद्राबाद असेल असे guess करतो बाईसाहेब FABINDIA अजून सहा सात ठिकाणी तरी आहेत. तू Made In India बद्दल म्हणालीस, नाही मला उलट Made In India वस्तू खूप खूप आवडतात. कापड विकत घेऊन जर कपडे शिवायचे झाले तर भारतातून कापड जितका चांगल्या गुणवत्तेचा मिळू शकेल तितका इतर देशात मिळत असावा ह्यात मला शंका आहे. आपल्या भारतात ढीगभर दुकाणे आहेत जिथे आपल्याला कापडांची निवड करायला मज्जाव असतो आणि त्यांचे दरही सर्वसाधारण सगळ्यांनाच वाजवी पडतात. इतर देशात चांगल्या कापडांची किम्मत आकाशाला टेकलेली असते. मागे इथे एक लाजिरवाणा प्रसंग घडला. मी बालीमध्ये बाटिक कापडांच्या दुकाणात गेलो. बालीमध्ये तेच फ़क्त एकमेव बाटिक कापड आणि कपडे तयार करण्याचे दुकाण होते. मी त्यांच्याकडून दोन tops माझ्या पुतणीसाठी विकत घेतलेत. किम्मत होती 40 USD . नंतर पैसे दिल्यानंतर तिथल्या मालकाने समोरचे board दाखविले त्यावर चरखा घेऊन गांधीजी विणत आहेत असे एक चित्र होते, आजूबाजूला भारतीय स्त्रिया धागे गुंफ़त आहेत असे दाखविले होते. तो मालक म्हणाला हे आम्ही भारतीयांपासून शिकलो आणि आज आमच्या दुकाणातून भारतीयच बाटिक कापड घेऊन जातात. पटत नाही. नंतर इथे आल्यानंतर इथल्या काकूंनी सांगितले की अरे इंदोर मध्ये बाटिक किती छान मिळते. तसे सगळ्यांचे प्रकारचे raw कापड आपल्या देशात अधिक चांगले मिळतात. फ़क्त शिंपी चांगला निवडावा लागतो. मलाही त्यांचे म्हणणे पटले. सुरवातीला इथे मिळणारे T shirts, shorts, shoes ह्यांचा उपभोग मी खूप घेतला पण आता एक लक्षात आले इथे variety खूप कमी आहे. जवळपास सगळ्यांकडे तेच रंग, तेच brands असतात. माझा एक कलीग चायनात गेला की तिथून चौकडीचे शर्ट शिवून आणतो. तो आला की सगळे जण त्याच्या वेगळ्या शर्टची स्तुती करतात. मागील वर्षी मी शेगाव वरून लाखाच्या बांगड्या माझ्या एका colleague ला भेट दिल्यात. त्या बांगड्यांच्या मला आता तीन चार order मिळाल्या आहेत.
|
Maitreyee
| |
| Thursday, March 30, 2006 - 12:03 pm: |
| 
|
आपल्या भारतात ढीगभर दुकाणे आहेत जिथे आपल्याला कापडांची निवड करायला मज्जाव असतो >>>>>बी, तुला ' वाव ' असं म्हणायचय का? मज्जाच केलीस तू, कारण मज्जाव म्हणजे मनाई! मनाई म्हणजे काय असं विचारू नकोस आता 
|
Prasadp77
| |
| Thursday, March 30, 2006 - 2:12 pm: |
| 
|
Its not true story that we find better Made in India stuff outside India than in India. The situation is, most things that we buy outside India are specially made for the store or the brand and because of copyright and similar legal issues, such products are not available in India. Just for example, check the shirtings from Zodiac, I quite used to like that brand in India as compared to Louis Phillipe or similar but the design that you get with Zodiac is never available in the stores if you just want to buy the cloth. Its the same story so don't be surprised with the design available only outside India, best example Ikea, hundreds of things Made in India and hardly any available in India!!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
 |
|