Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Shops

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » product कसा वाटला? » Shops « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 30, 200625 03-30-06  2:12 pm
Archive through April 02, 200625 04-03-06  2:50 am
Archive through May 01, 200620 05-01-06  2:37 pm
Archive through March 03, 200820 03-03-08  1:36 pm
Archive through March 04, 200820 03-04-08  3:38 pm

Sayonara
Tuesday, March 04, 2008 - 5:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही झक्की 'सिया' नाही. सिल्वर वरुनच नाव आहे. पण तुम्हाला कसं माहित? ;)

Manuswini
Tuesday, March 04, 2008 - 6:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks to all for the input
कारण नक्कीच चांगले आहे. सांगेन सांगेन थोड्या दिवसातच.:-)


Supermom
Tuesday, March 04, 2008 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग सायो, ते झक्की नाही, झेलम म्हणाली...
काय चाललंय काय सायो? तारखा नीट वाचत नाहीस, नावं नीट वाचत नाहीस?
मने, माझा अंदाज चुकत नाही ग सहसा...


Sayonara
Tuesday, March 04, 2008 - 7:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाहा, वाचण्याची घाई गं. दुसरं काय!!!!
झक्की सॉरी.


Zakki
Tuesday, March 04, 2008 - 8:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो मला कसले सॉरी म्हणता? मला काही राग येत नाही.

मला वाटते, काही सेवानिवृत्त व्य्क्तींनी भारतीयांसाठी न्हावी काम, शिंपीकाम शिकून घ्याला हरकत नाही. पैशासाठी नाही तरी समाजसेवा म्हणून. म्हणजे अत्यंत माफक दरात ही कामे करायची. दुकान वगैरे घालून बसले तर विमा, कायदे या पायी दिवाळे निघेल. खाजगीतच हा धंदा करायचा. जसे भटजी होतात तसे!


Maanus
Thursday, March 06, 2008 - 6:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लवकरच daylight saving period संपतोय, तेव्हा सकाळी सकाळी प्रखर सुर्यकिरणे डोळ्यावर पडुन तुमची साखरझोप तुटु नये म्हणुन

Tempur-Pedic Eye Mask

Sayonara
Thursday, March 06, 2008 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणी sheer cover चं mineral foundation वापरुन पाहिलंय कां?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators