|
Killedar
| |
| Tuesday, December 27, 2005 - 6:40 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश, छान लिहितो आहेस. देवीच्या आरतीचं दृश्य डोळ्यासमोर उभं राहिलं
|
Nalini
| |
| Wednesday, December 28, 2005 - 6:08 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेशदा, खुपच छान. विशेष म्हणजे कुपन घेणार्यांना रांगेत उभे रहावे लागत नाही. मुंबईच्या अडिच वर्षाच्या कालावधीत ह्या दोन्ही लाईनचा प्रवास मला शेवटच्या दोन महिन्यात बर्याचदा घडला. नविन महिलेने लोकल मध्ये प्रवास करणे म्हणजे दिव्य पार पाडण्या सारखे.
|
Moodi
| |
| Thursday, December 29, 2005 - 3:23 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश अजुन भरपुर लिहा, खुप गंमत वाटतेय. माझे वडिल रेल्वेतच होते त्यामुळे रेल्वेशिवाय प्रवासत मजा वाटायचीच नाही. मात्र मुंबईला नातेवाईक कमी त्यामुळे आपले डायरेक्ट मामाचे गाव पुणे. लोकलने तशी गेलेय १५ ते २० वेळा. पण एकटी मात्र नाही. आपोआप ढकलले जाण्याचा साक्षात्कार बर्याच वेळा झालाय. ![](/hitguj/clipart/proud.gif)
|
Chandya
| |
| Thursday, December 29, 2005 - 5:11 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश, कुपन पद्धत बहुदा येत्या मार्चपासुन बंद होणार आहे. १२ डबा, लेडिज स्पेशल, फिरते विक्रेते, स्टेशनवरचे स्टॉल्स, टि सी, रेल्वे पोलीस इ. विसरलात का?
|
Chandya
| |
| Thursday, December 29, 2005 - 5:12 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश, कुपन पद्धत बहुदा येत्या मार्चपासुन बंद होणार आहे. १२ डबा, लेडिज स्पेशल, फिरते विक्रेते, स्टेशनवरचे स्टॉल्स, टि सी, रेल्वे पोलीस इ. विसरु नका.
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|