|
Dineshvs
| |
| Friday, November 02, 2007 - 1:40 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नलिनी, आता तक्ते चिकटवुन झाली का ? मग इथे ये सवडीने. बाकी आपल्याकडे याचे लोणचे नाहीच घालत.
|
Bhagya
| |
| Monday, November 05, 2007 - 4:51 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेशदा, मेल बघणार का प्लीज?
|
Dineshvs
| |
| Monday, November 05, 2007 - 12:01 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
भाग्यश्री, कित्ती दिवसानी दिसते आहेस ? तशी खुशाली कळली होती, म्हणा. तुला पण मेल पाठवलीय.
|
Ashbaby
| |
| Tuesday, November 06, 2007 - 6:12 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
जीएस बरोबर माहुलीच्या जंगलात ट्रेक साठी गेले होते तेव्हा वारस ची फ़ुले पाहीली होती. फ़ुले दिसतात छान पण त्यांच्या गुच्छ पाहिला तर जरा किड लागल्यासारखा वाटत होता. दादर टीटी ला एस्टी स्टॉपच्या वळणावर एक लांबट शुभ्र फ़ुले आणि लांबट शेंगा असलेला वृक्ष आहे. तोच बहुतेक रिओ दि ग्रान्ड असावा. उत्सुकतेने वाट पहात आहे. साधना.
|
Dineshvs
| |
| Tuesday, November 06, 2007 - 7:57 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
साधना, परत गेलो कि बघुन सांगतो. बहुतेक तोच असावा. अर्थात फ़ोटोवरुन कळेलच. वारसाची आणखी खासियत म्हणजे, यावर खुपदा सुंदर ऑर्किड्स असतात.
|
Ashbaby
| |
| Tuesday, November 06, 2007 - 8:45 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
होय, तीच आहेत ही फ़ुले. झाड पण खुप छान दिसते. तुमच्यामुळे खुप झाडांची नावे माहित झाली. अर्थात विसरणे ही माझी खासियत असल्यामुळे ह्याच्यातील बहुतेक नावे मी विसरणार आहेच.. तरी माहिती वाचलेली हे ध्यानात राहिल. वारस नाव वाचून ब-याच वर्षापुर्वी रिडर्स डायजेस्ट मध्ध्ये वाचलेल्या एका लेखाची आठवण झाली. एका आफ़्रिकन मॉडेलची कहाणी होती. तिचे नाव वारीस. तिने त्याचा अर्थ "वाळवंटातले फ़ुल" असा दिला होता. वारस वरुन वारीस आठवली. साधना.
|
Zakasrao
| |
| Tuesday, November 06, 2007 - 8:58 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेशदा एक स म स पाठवला होता आणि एक मेल. मिळाल का?
|
Dineshvs
| |
| Tuesday, November 06, 2007 - 9:10 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
झकास दोन्ही मिळाले. साधना, वारस आपल्या शहरात लावायला हवा, असा वृक्ष आहे.
|
Bhagya
| |
| Monday, November 12, 2007 - 11:44 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेशदा, Wow! एक पूर्ण दिवस लागला सगळे वाचायला.. यातल्या कितितरी गोष्टी माहित नव्हत्या.... पण तू backup पण करतो आहेस ना सगळे व्यवस्थीत?
|
Uno
| |
| Tuesday, November 13, 2007 - 12:47 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश दा मी भोकराच्या मोहराची भजी खाल्ली आहे बर्याचदा. खुप छान लगते हि भजी.
|
Dineshvs
| |
| Tuesday, November 13, 2007 - 3:47 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हो भाग्य, ठेवलाय ना बॅक अप. आणि माझ्या लेखा इतक्याच इथल्या प्रतिक्रियाही महत्वाच्या आहेत. Uno मला हा मोहोर कधी बघायलाही मिळाला नाही. हि माहिती मला नविनच आहे.
|
दिनेश, तु खरच पुस्तक काढण्याच गांभीर्याने बघ आता लवकर. इथे आता इतकी सुंदर माहिती आहे की ती पुस्तक रुपाने असणे हाच सांभाळण्याचा उत्तम मार्ग होईल.
|
Ashbaby
| |
| Wednesday, November 14, 2007 - 5:21 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिवाळीची सुट्टी जरा जास्तच लांबली.... पुढच्या झाडाची वाट पहात आहे. साधना
|
Dineshvs
| |
| Wednesday, November 14, 2007 - 5:29 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
savyasachi घ्यायलाच पाहिजे मनावर. साधना, अशी फ़र्माईश झाली तर, मी का नाही लिहिणार ? जरा आपला दिवाळी अंक वाचत होतो, म्हणुन गॅप पडली. शिवाय भग्यश्रीसारखे हक्काचे वाचक जरा बिझी आहेत ना म्हणुनही.
|
Supermom
| |
| Thursday, November 15, 2007 - 5:50 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश, भोकराचे लोणचे नागपूरकडे सीझनमधे अगदी करतातच. माझ्या मोठ्या जाऊबाई तर त्यातली बी काढून, त्यात लसणाची एकेक पाकळी भरून मग लोणचे घालतात. आई कैरीचा कीस नि भोकराचे अर्धे तुकडे असे एकत्र करून लोणचे घालते. फ़ारच रुचकर होतात ही लोणची.बोरीवलीला भाजीबाजारात कधी कधी बघितली आहेत भोकरे. पण त्याच्या चिकटपणा घालवून मग लोणचे करावे लागते. त्यामुळे तो खटाटोप केला नाही कधी. शिवाय आई नि मोठ्या वहिनी पाठवतातच.
|
Bhagya
| |
| Thursday, November 15, 2007 - 11:58 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सुमॉ, सकाळी सकाळी काही गरज त्या लोणच्यांची आठवण काढायची? जा आधी ते ललित पूर्ण कर बघू! आणि दिनेशदा, मी येथेच आहे! काम संपले की जाणार कुठे? असा सगळ्या हक्काच्या वाचकांसाठी थांबलास, तर नियमित वाचकांना कसे वाचायला मिळेल?
|
Zakasrao
| |
| Friday, November 16, 2007 - 6:39 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेशदा दोन मेल्स पाठवल्यात चेको.
|
Dineshvs
| |
| Sunday, November 18, 2007 - 5:34 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मी केनयात असताना, अशीच लोणच्याची आठवण निघायची. मग मी दिसेल त्या भाजीचे लोणचे घालायचो. अगदी सफरचंदाचेही. माझी शेजारीण, मला, सबका आचार डालनेवाला, याने आचारी, असे चिडवत असे.
|
Ashbaby
| |
| Tuesday, November 20, 2007 - 5:42 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश, मी अनेकदा निसर्ग उद्यानाच्या समोरून गेलेय, प्रत्येक वेळी एकदातरी नक्कि जायचेच असे ठरवले आहे, पण अजून योग आला नाही. आणि नाहीतरी, नुसती झाडे पाहून काय होणार, झाडांचा माहितगार पण पाहिजे सोबत. आता, तुमच्या ह्या साइटचा प्रिन्टाउट काढुन सोबत घेऊन गेले पाहिजे. तिथे पक्षी उद्यान आहे असेही ऐकले आहे. मुम्बैच्या सिमेंट जंगलात हिरवळीचे तुकडे राहिलेत अजून शिल्लक... पण माहीत नाही कितपत टिकणार ते..
|
Bhagya
| |
| Tuesday, November 20, 2007 - 6:52 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
धारावी चे उद्यान? नवीनच माहिती आहे... बाकी यावेळी निसर्ग गोंधळलाय हे तर खरेच. इथेही झाडांना दोन वेळा बहर आला होता.
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|